21 लाख 11 हजार नविन खरेदी,निंबाळकर सर यांची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 гру 2023
  • bakasurbailmulakhat
    #bakasurbailsharyat
    #bakasurbailrace
    #bakasurbailgada
    #बकासुरबैल
    #bakasurbailgadi
    #bakasurbailsong
    #bakasurbailvideo
    #bakasurbailbailgadasharyat
    #बकासुर बैल
    #बकासुरबैलमुलाखत
    #बकासुरबैलशर्यत
    #बकासुरबैलगाडाशर्यत
    #बकासुरबैलगाडी
    #बकासुरबैलगाडीशर्यत
    #बकासुरबैलाचीशर्यत
    #सरपंचबकासुरबैल
    #mavalbailgadasharyat
    #mavalbailgadasharyat2022
    #mavalbailgadasharyatlive
    #mavalbail
    #mavalbailgadasharyatfinal
    #vadgaonmavalbailgadasharyat
    #mavalmulshibailgadasharyat
    #vadgaonmavalbailgadasharyatlive
    #ursemavalbailgadasharyatlive
    #indorimavalbailgadafinal
    #kanhemavalbailgadasharyat
    #mulshibailgadasharyat
    #mulshibailgadasharyatlive
    #mulshibailgadasharya2022
    #mulshibailgadasharyatlivefinal
    #mulshibailgadasharyatfinal
    #mulshibailgada
    #mulshibailgadasharyatliveday2
    #mulshibailgadaseriallive
    #mulshibailgadasharyatlivetoday
    #mulshipatternbaillavin
    #mavalmulshibailgadasharyat
    #mulshitalukabailgadasharyat
    #bakasurmulshibail
    #mulshikesaribailgadasharyat
    #bakasurbailmulakhat
    #bakasurbailsharyat
    #bakasurbailrace
    #bakasurbailsong
    #bakasurbailvideo
    #bakasurbailbailgadasharyat
    #bakasurbailinterview
    #bakasurbailsarpanch
    #mulshichabakasurbail

КОМЕНТАРІ • 401

  • @RaviShendra-vr4ym
    @RaviShendra-vr4ym 7 місяців тому +13

    सर तुम्ही जे बोलले की विठ्ठल नाना बैलगाडा क्षेत्रातला कृष्ण आहे ही गोष्ट तुमची खरी आहे कारण की ज्या दिवशी आपली सर्जा आणि मथुर ची गाडी मारली ती गाडी विठ्ठल नानांनी कधीच हाकली नाही त्यामुळे विठ्ठल नाना खरंच श्रीकृष्ण आहे बैलगाडा शर्यत मधले🙏💐

  • @deepalibabar9219
    @deepalibabar9219 7 місяців тому +74

    सर तुमची नीतिमत्ता चांगले आहे तुम्हाला या क्षेत्रात कधीच काही कमी पडणार नाही.

  • @baliramnavghare4691
    @baliramnavghare4691 7 місяців тому +44

    कट्टर निंबाळकर सर फॅन परभणी सर्जा❤

  • @dhanajigorad9654
    @dhanajigorad9654 7 місяців тому +25

    सर खरच तुम्ही खुप स्वाभिमानी आहात आपली चर्चा माळशिरस मैदानावर झाली होती तुम्ही विठ्ठलनानांना सोडू नका कारण ज्या लोकांच आता वय आहे तेवढी वर्ष नानानी डायवर म्हनुन काम केलय ❤❤🙏🏼🙏🏼💪🏿💪🏿

  • @user-sf8kb3mn6k
    @user-sf8kb3mn6k 7 місяців тому +139

    निंबाळकर सर सत्य काय आहे, तेच सांगता. पण लोकं त्यांनाच वेड्यात काढता. आता ते म्हटले कि विठ्ठल नाना गाडीवर बसू दिलं नाही तेव्हा त्या विठ्ठल नाना काय वाटलं असेल 😪😴 एकदा त्याच्या ठिकाणी स्वतः आपल्याला ठेऊन बघा. 🙏🙏🙏.

    • @Abhishek41214
      @Abhishek41214 7 місяців тому +7

      राजा हरिश्चंद्र गप्प बाबा 😂😂

    • @nileshpatil6660
      @nileshpatil6660 7 місяців тому +3

      ​@@Abhishek41214 khar bolalel zombat ka

    • @Vaidhahi.p
      @Vaidhahi.p 7 місяців тому +4

      Are ha sir khup bekar ahe sagla game kela hyane bakasur bakasur bolun nalayak mansa

    • @MAHESHMALI-2284
      @MAHESHMALI-2284 7 місяців тому +5

      Raja manus ahe nimbalkar sir❤️❤️❤️❤️

    • @pramodtapghale3265
      @pramodtapghale3265 7 місяців тому

      Nibalkar sir khar bolle 👌

  • @Robert-ev5xx
    @Robert-ev5xx 7 місяців тому +16

    2 लाखाची वायदी सर बोलले समजणे वालेको इशारा काफी है म्हणजे राहुल भाई ने एका शब्दावर बैल दिला म्हणजे 2 लाख वायदी कोण मागतो याचा पण विचार करा नक्की कोण मागतो हे सरांनी काहीतरी पब्लिक ला संकेत दिलेलं आहे

  • @Agrani_express-9923
    @Agrani_express-9923 7 місяців тому +32

    तुमची नितीमत्ता लय चांगली 3 महिन्यात विठ्ठल आणि बकासुर वेगळा करून दाखला तुम्ही

    • @abhigawade
      @abhigawade 7 місяців тому +1

      🤣🤣

    • @yogeshsajekar4391
      @yogeshsajekar4391 7 місяців тому

      😂

    • @viju21787
      @viju21787 7 місяців тому +3

      😂😂😂😂 'बोलून नाही करून दाखवल' शेवटी सर म्हटले होते ना

    • @Vaidhahi.p
      @Vaidhahi.p 7 місяців тому

      😂😂😂

    • @user-cs6hw3ns3f
      @user-cs6hw3ns3f 7 місяців тому

      अरे ज्याने बकासुर घडवला त्या विठ्ठल नांनांला गाड़ी वरूण ऊतरवल चांगल नाही

  • @mithunfadtare2199
    @mithunfadtare2199 7 місяців тому +11

    ऐक नंबर मुलाखत. मस्त बोलले सर.. जे माज्या मनात होत ते प्रश्न विचारले त्यांनी त्याची उत्तरे दिली भारी वाटल. मथुर. सर्जा.. करा पैरा गाडी भारी पळतेय. स्पीड पण मस्त आहे. धन्यवाद.. ऐक बैल गाडा प्रेमी.. भारत. सुंदर.. मथुर. सर्जा... व.. सर्व नंदी... 🙏🙏🙏😘😘😘

  • @Mynameislakhan123
    @Mynameislakhan123 7 місяців тому +20

    मार्गशीर्ष च्या पहिल्या गुरुवारी तुमच्या घरी लक्ष्मी आलीय सर. तुमचं खूप नाव करो हीच प्रार्थना... सर्जाप्रेमी🔥♥️

  • @vaibhavdhatrak1441
    @vaibhavdhatrak1441 6 місяців тому +1

    निंबाळकर सर चांगला माणूस आहे सरांनी व्यावसायिक करून श्रीमंत झाले आहे ते काही लोकांना दाखवत नाही

  • @vaibhavkorpad9030
    @vaibhavkorpad9030 7 місяців тому +19

    सर,
    तुम्हाला सांगणं आहे कि सर्जा आणि मथुर हार्दिक पैरा तुम्ही सोडू नका.
    Mathur and sarja is perfect combination.....

  • @lakshyathakur9001
    @lakshyathakur9001 7 місяців тому +8

    आज्या कड अन् बा कड चाळीस एकर जमीन होती त्याचीच ही बी औलाद आहे राहिलेली पाच एकर फुकीन पण एका एका चा नाद च पुरा करीन..,.....
    # निंबाळकर सर 😅😅😅
    पिंजरा फेम मास्तर 😅😅

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 7 місяців тому +8

    किती पण करा हा नाद फार वाईट आहे. ड्रायव्हर आणि मालक हा वाद मी गेली 35 वर्ष बघतोय. काही दिवसांनी तुम्ही आणि नाना दूर गेला तरी काही नवीन नाही. फक्त प्राणी प्रामाणिक राहतात माणूस नाही

  • @baliramnavghare4691
    @baliramnavghare4691 7 місяців тому +11

    दिलदार व्यक्तिमत्व रंजीत सर निंबाळकर ❤️

  • @onkarwaghachavare7338
    @onkarwaghachavare7338 7 місяців тому +105

    Mathur + sarjya = fortuner 🎉❤

    • @ramdassatkar
      @ramdassatkar 7 місяців тому +2

      100 💯💯🔥🔥🔥♥♥♥motha ani chota

    • @user-is3lr6sw2o
      @user-is3lr6sw2o 7 місяців тому +1

      ✌️💯🤝🙌

    • @Yuvraj_kare
      @Yuvraj_kare 7 місяців тому +2

      Swapanat

    • @HarshwardhanLad-cl7si
      @HarshwardhanLad-cl7si 7 місяців тому

      ​@@Yuvraj_karema kon karal sheth

    • @Yuvraj_kare
      @Yuvraj_kare 7 місяців тому +3

      @@HarshwardhanLad-cl7si bakasur bar kon pan asudya
      आपली आहे

  • @manubhoir1122
    @manubhoir1122 7 місяців тому +6

    पुढे सोन्याचे दिवस वाट बघत आहेत सर तुमची बैल गाडा मधे आमच्या कडून हार्दिक शुभेच्या ❤

  • @akshayghadage2741
    @akshayghadage2741 7 місяців тому +7

    King ny King mekar ahe bakasur❤

  • @tusharmohite1994
    @tusharmohite1994 7 місяців тому +18

    Ha माणूस खुप दिलदार माणूस आहे

  • @laxmanjluck891
    @laxmanjluck891 7 місяців тому +3

    महाराष्ट्र मध्ये देशामध्ये एकच किंग आहे बकासुर बकासुर ची बरोबरी कोणी करू शकत नाही करणारही नाही कोणी पण या फक्त आणि फक्त बकासुर

  • @pramodchavan7889
    @pramodchavan7889 7 місяців тому +5

    पैसा असल्यावर एका दिवसात माणूस फेमस होऊ शकतो हे sir ला पाहून सिद्ध झालं

  • @randhirchavan998
    @randhirchavan998 14 днів тому +1

    एकदम साधा माणूस आणि भोळा माणूस निंबाळकर सर

  • @rahulnarhe814
    @rahulnarhe814 7 місяців тому +5

    एक कोटी रुपयांचे बैल घेनारा एक मेव मानुस फक्त 4 महिन्यात❤❤

  • @user-kz9nz8qr5q
    @user-kz9nz8qr5q 7 місяців тому +6

    दाखवायचे वेगळे खायचे वेगळे

  • @restlessbeast
    @restlessbeast 7 місяців тому +6

    घाटात गुरू एकटा आहे जो 1-2 वर्ष मण्या बरोबर पळला कट्टर पार्टनर मण्याचा❤

  • @RohitThombare_6300
    @RohitThombare_6300 7 місяців тому +7

    बकासुर 6300 + पिस्टन 2211= fortuner

  • @AvinashMahadik-vr3rf
    @AvinashMahadik-vr3rf 7 місяців тому +6

    निंबाळकर सर अभिनंदन !
    सुंदर आणी सर्जा. 🔥🔥

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 4 місяці тому +1

    सुंदर सुंदर.एक.नंबररररररररररररररररर,🐂🐂🐂

  • @amarjitpatil1050
    @amarjitpatil1050 7 місяців тому +9

    मुलाखत छान घेतली....🎉🎉
    All the best sir...❤🎉....

  • @avinashmarke5510
    @avinashmarke5510 7 місяців тому +11

    Bakasur king ahe kingch rahnar👑👑👑

  • @Rm88121
    @Rm88121 7 місяців тому +7

    सरांनी सर्व बैलगाडी क्षेत्राला 🔥 आग लावली आहे..

  • @user-kz9nz8qr5q
    @user-kz9nz8qr5q 7 місяців тому +3

    बैल गाडा क्षेत्रातील नारद मुनी

  • @atulraje9903
    @atulraje9903 7 місяців тому +3

    दिलदार मनाचा मोठा माणूस ❤

  • @daglejaganath6505
    @daglejaganath6505 7 місяців тому +3

    सर अभिनंदन ❤🎉

  • @ravan__1
    @ravan__1 7 місяців тому +17

    सर्जा हा भविष्यातील मोठा सोन्या आहे पण सर्जाला निंबाळकर सर कसे घडवतात यांच्यावर अवलंबुन आहे.

  • @laxmanjluck891
    @laxmanjluck891 7 місяців тому +2

    ओन्ली किंग बकासुर

  • @vsgvlogs7660
    @vsgvlogs7660 7 місяців тому +10

    सर सर्जा आणि मथुर ❤ परत पेरा झाला पाहिजे ❤

  • @ambhore4567
    @ambhore4567 7 місяців тому +16

    सर विषय मिटला होता तर
    आज कस काय बडबड करताय
    Wait.......❤😜✌🥂

    • @user-pz2cl2xc4z
      @user-pz2cl2xc4z 7 місяців тому +1

      🔥🔥🔥🔥🔥🔥😂

    • @viju21787
      @viju21787 7 місяців тому +3

      याला सवय च आहे उकरून काढत उगाळत बसायची😂

  • @anilghadge.6920
    @anilghadge.6920 7 місяців тому +1

    अभिनंदन सर❤❤

  • @anantawagh6133
    @anantawagh6133 7 місяців тому +1

    छान मुलाखत घेतली आहे

  • @VishalG-uf5nl
    @VishalG-uf5nl 14 днів тому

    Miss you सर 😢😢😢😢😢😢😢

  • @user-xk1wq8gs4u
    @user-xk1wq8gs4u 7 місяців тому +1

    अभिनंदन सर

  • @ajaynarkar517
    @ajaynarkar517 7 місяців тому +2

    दिलं दार माणूस ❤

  • @rajkumarraut5717
    @rajkumarraut5717 7 місяців тому +27

    🔥🔥निबळकर सर काही करा पण फॉर्चूनर चा मैदानात ❤मथूर आणि सर्जा❤ च पळाला पायजे 🔥🔥

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 7 місяців тому +4

      हाच पैरा आहे भावा नीट ऎक मुलाखत सर स्वतः बोलले

    • @ramdassatkar
      @ramdassatkar 7 місяців тому +1

      💯💯takke hi Jodi forchuner jinkel

    • @Abhishek41214
      @Abhishek41214 7 місяців тому +1

      मागच्या वेळेस गटाला बाहेर गेला होता तुमचा लिंबू 😂😂😂

    • @rajeshbiradar7367
      @rajeshbiradar7367 7 місяців тому

      Bakasur sudhru denar nahi konala bakasur aani mahibya aastil karn kalya matimadhe mahibya khup palto

    • @Bailgadi_sharyat_007
      @Bailgadi_sharyat_007 7 місяців тому +5

      मास्तर महिब्या देणारच नाही आता

  • @vikasji24
    @vikasji24 7 місяців тому +4

    A1 जोडी मथुर + सर्जा ❤

  • @jadhavvijay875
    @jadhavvijay875 7 місяців тому +2

    सर तुम्ही जे महनला की नाना बकासुरची गाडी हाणायला खाली गेले होते आणि चेपल काढून आणि गमच्या बाधून तयार होते तेव्हा त्यांना नकार दिला हे शब्द आयकुन माझ्या डोळ्यातून पाणी आल तर नाना cya डोळ्यातून पाणी येणारच .मला काही कळत पण नहोत तेव्हा मी बकासुर आणि सोन्या ची गाडी हांन ताना नाना ना पाहिलं होत आज येवढं काळीज तुटते की ज्या माणसाने बकासुर ला नामांकित बनवला त्या माणसाला नकार देणं योग्य नाही

  • @shyampatil482
    @shyampatil482 7 місяців тому +1

    दिलखुलास सर

  • @SushantKhedekar-ps9eh
    @SushantKhedekar-ps9eh 7 місяців тому +3

    सर नाव सर्जा मुलं झालं बोललात आचर्य वाटल 👍👍

  • @sandeshpatil3480
    @sandeshpatil3480 7 місяців тому +1

    Barobar aahe sir pn Nana aani bakasur kp favourite aahe aamcha jiv aahet

  • @user-kz9nz8qr5q
    @user-kz9nz8qr5q 7 місяців тому +8

    तुझे मन आतून लाय काळे आहे

    • @Sarja-k5j
      @Sarja-k5j 3 місяці тому

      तुज उघडून बग सगळं कालच काळ हाय ⛳😂

  • @user-rm2sp3gl6w
    @user-rm2sp3gl6w 7 місяців тому +2

    नानांन मुलं आहे मोहिल आज नाना power of bailgada sharyat

  • @ashokkakde9839
    @ashokkakde9839 7 місяців тому +2

    एकच नंबर निंबाळकर सर

  • @PrashantMalgave-us8ge
    @PrashantMalgave-us8ge 7 місяців тому +7

    बकासुर ची कृपा

    • @tusharpatankar
      @tusharpatankar 7 місяців тому

      Khar ahe bhau sutti denar nay konala to hyani kay pn boludet

    • @Sarja-k5j
      @Sarja-k5j 3 місяці тому

      का वायदीतले 50% देतो का 😅

  • @Black_pearl_8055
    @Black_pearl_8055 7 місяців тому +1

    Congratulations 🎉 100 k 😮

  • @shrikrushnajagtap
    @shrikrushnajagtap 7 місяців тому +3

    बकासुर ❤

  • @amolargade4794
    @amolargade4794 7 місяців тому +2

    बकारुस हा सगळ्यांन सोबत पळतोय किंग किंग आहे

  • @user-wo1qi6gi6e
    @user-wo1qi6gi6e 7 місяців тому +1

    सर ❤

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 7 місяців тому +7

    सर बोलायला हुशार आहेत.

  • @PrashantMalgave-us8ge
    @PrashantMalgave-us8ge 7 місяців тому +6

    बकासुरचा ड्रायवर फोडला सरानी

  • @restlessbeast
    @restlessbeast 7 місяців тому +4

    2महिन्या पुर्वी बकासुर याचा देव होता बरका आणि आज मोहीलची थास्तोय😂😂

  • @babudahibhate2574
    @babudahibhate2574 7 місяців тому +3

    Nimbalkar sir ekdam barobar ahe
    Vitthal Nana ch haner bakasur chi gadi

  • @fevrgedcrw9037
    @fevrgedcrw9037 7 місяців тому +14

    King maker bakasur ❤

  • @mhatresania1
    @mhatresania1 7 місяців тому +38

    I like it nimbalkar sir ❤❤❤

    • @kisansurvase8668
      @kisansurvase8668 7 місяців тому +5

      दे मग त्याला 😂😂

    • @ajinkyalad5021
      @ajinkyalad5021 7 місяців тому

      😂😂

    • @Abhishek41214
      @Abhishek41214 7 місяців тому

      घे मग तोंडात 😂

    • @Agrani_express-9923
      @Agrani_express-9923 7 місяців тому

      ​@@kisansurvase8668😂😂😂

    • @baap291
      @baap291 7 місяців тому +2

      Tyanich acedmy madli porgi patvliya ly danger ye sir tula ny sahan hoycha

  • @NitinThombare-ip3lw
    @NitinThombare-ip3lw 7 місяців тому +1

    बकासुर.. किंग

  • @prashantmane3262
    @prashantmane3262 7 місяців тому +6

    कारण त्यानं शुन्यातून कमाल आहे आणि तुम्ही आयत्या बिळावर नागोबा आहात हे विसरु नका

  • @hemantkadam7351
    @hemantkadam7351 7 місяців тому +1

    खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे

  • @Bailgada_Premi_0704
    @Bailgada_Premi_0704 7 місяців тому +2

    दिलखुलास व्यक्तिमत्त्व 🎉 रणजित सर

  • @kishormore3023
    @kishormore3023 7 місяців тому +3

    बकासूरवर जळा

  • @user-wz4cd4hl4n
    @user-wz4cd4hl4n 7 місяців тому +3

    सर्जा ❤❤❤

  • @avishkar_kengale1649
    @avishkar_kengale1649 7 місяців тому +21

    तोंडावर गोड आणि मनातून खोड😂

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 7 місяців тому

    बकासुर किंग ❤❤vitthal nana only king

  • @chandrakanthshelar3283
    @chandrakanthshelar3283 7 місяців тому +9

    साधा माणूस निंबाळकर सर

    • @rupeshsalunkhe334
      @rupeshsalunkhe334 7 місяців тому +3

      साधा नाहि हा मानुस भांदन लावनारा मानुस आहे

    • @Shashankmhatre-xu2xe
      @Shashankmhatre-xu2xe 7 місяців тому

      ​@@rupeshsalunkhe334are tya mohil la sudharav pahile Jo gadi cha vishay bolla na sir to mohil varun hota

  • @user-ib9je9cq5c
    @user-ib9je9cq5c 7 місяців тому +1

    नारायण नारायण,,🙏

  • @user-ke9by5hv1b
    @user-ke9by5hv1b 7 місяців тому +2

    ❤❤❤❤❤❤

  • @MangeshAgivale
    @MangeshAgivale 7 місяців тому +1

    Bakasur king ❤❤❤❤❤❤❤

  • @MAHESHMALI-2284
    @MAHESHMALI-2284 7 місяців тому +1

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @tambesuraj447
    @tambesuraj447 7 місяців тому +11

    फक्त बकासुर ❤❤

  • @vishalkale1001
    @vishalkale1001 7 місяців тому

    सर तुमचे खूप फॅन आहेत गौतम भैयांच्या नंतर तुमचे खूप नाव आहे फक्त कोणावर टीका करू नका आणि तुम्ही एक सर आणि चांगले विद्यार्थी घडवत आहात एक नंबर माणूस आहे सर आणि तुमचं एक आहे फक्त पैरे सांगत जाऊ नका विनंती🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤बाकी तुम्हाला शुभेच्छा❤❤❤🎉🎉🎉

  • @bapugore3287
    @bapugore3287 7 місяців тому +1

    खुप छान सर बोललात

  • @sushantgurav147
    @sushantgurav147 7 місяців тому +2

    तुम्ही बकासुर ला विसरला सर

  • @karanjaybhaye2553
    @karanjaybhaye2553 7 місяців тому +1

    ❤❤❤

  • @abhishekkadam1998
    @abhishekkadam1998 7 місяців тому +4

    ह्या माणसामूळ बैलगाडी क्षेत्राची वाट लागायला लागली आहे

  • @ranjitsalunke7166
    @ranjitsalunke7166 7 місяців тому +2

    नितीमत्ता साफ असणार मनात राग न धरता सगळ्यांशी आपोलकिने वागणार मनात काही न ठेवणार दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे रणजित निंबाळकर सर ❤❤️‍🔥👑

  • @nileshtonage369
    @nileshtonage369 7 місяців тому

    एक नो खरेदी

  • @AnkitManmode
    @AnkitManmode 7 місяців тому

    🎉❤🎉

  • @Force_lover_007
    @Force_lover_007 7 місяців тому +7

    मागचे सर्व कशाला काढताय आता मिटले आहे मग कशाला डबल तोच वाद वाढवता

  • @user-em4oo6bw40
    @user-em4oo6bw40 7 місяців тому

    खर बोला सर 😮

  • @Ganesh_korde
    @Ganesh_korde 7 місяців тому +8

    KING BAKASUR👑♥️

  • @vivekgaikwad5638
    @vivekgaikwad5638 7 місяців тому

    Kay baat he sir shevti tumhi bakasur ani nana vegl kelt

  • @gouravmalme6599
    @gouravmalme6599 7 місяців тому

    1 no sir

  • @BeastOp97
    @BeastOp97 7 місяців тому +4

    Amchi iccha ahe ki mathur ani sarja ch palava ❤️😌

  • @randhirdesai7076
    @randhirdesai7076 7 місяців тому +3

    Madhur सर्जा किग

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 7 місяців тому +6

    Nibalkar saheb tumhala 1k vinati karto kii tumhi aadhi Bakasur laa naav thevna band kara.....ani rahila vishay tumchya navin khardicha tar congratulations 🎊 👏 💐 tumhala ......Bakasur ne jevdhe gulaal ghetlet tevdhe gulaal ajun tumhi baghitle pan nahit ani bakasur ni bailgadasharyati madhi sagla kahi milvla ahe....... rahul patil pekshya jayesh patil baap manus ahe o shet👈...... one and only king 🤴 ❤ Motha sonya 5050,Bakasur 6300, Rajdhani Express BALAMA ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @umeshdeshmukh2445
      @umeshdeshmukh2445 7 місяців тому

      1001 royal ❤

    • @adityaware1001
      @adityaware1001 7 місяців тому

      Jayesh patil tuja baap ahe ka baapmanus 😂😂😂

    • @vaibhavnalawade2508
      @vaibhavnalawade2508 7 місяців тому

      @@umeshdeshmukh2445 are bhavdya one and only king 🤴 ❤ 🙌 BAKASUR 6300.....
      ANI SAGLYANCHA BAAP MOTHA SONYA 5050 BRAND IS BRAND ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @sunitakaravkar1772
      @sunitakaravkar1772 7 місяців тому

      King bakasur ❤️

  • @rameshvirkar2434
    @rameshvirkar2434 7 місяців тому

    👌👌👌👌👌👌विरकर

  • @nileshgede9068
    @nileshgede9068 7 місяців тому +22

    त्या सेमीला बकासुर ची गाडी फाल नसती झाली तर निकाल वेगळा असता

    • @aditaykalamkar6494
      @aditaykalamkar6494 7 місяців тому

      😂😂😂

    • @akshaypagare6076
      @akshaypagare6076 7 місяців тому +3

      Jar tar chya Chan Chan goshti 😂😂😂

    • @rshackar2609
      @rshackar2609 7 місяців тому

      जर तुझ्या बापानं त्या रात्री चेष्टा केली नसती तू नसता 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅

    • @umeshdeshmukh2445
      @umeshdeshmukh2445 7 місяців тому +1

      Jar Ani tar only always 1001

    • @rajeshbiradar7367
      @rajeshbiradar7367 7 місяців тому +7

      Ek divas jarur marnar gavthi aahe pan saglyala purn urnar

  • @hanumantdhaigude6144
    @hanumantdhaigude6144 7 місяців тому +1

    Nice 🙏🙏

  • @bakasur281
    @bakasur281 7 місяців тому +1

    Royal माणूस आहे सर❤❤💯👌

    • @rupeshsalunkhe334
      @rupeshsalunkhe334 7 місяців тому +3

      Royal ny काध्या करणारा आहे हा मानुस

  • @aniketmadane4728
    @aniketmadane4728 7 місяців тому

    Bakasur विषयच हार्ड

  • @shaileshjadhav2651
    @shaileshjadhav2651 6 місяців тому

    Ha manus rajkarni aahe .

  • @ramjare1167
    @ramjare1167 7 місяців тому

    ❤❤🎉🎉🎉🔥🔥

  • @Samyyyyyyy307
    @Samyyyyyyy307 7 місяців тому +3

    👑राजामाणुस