सद्या च्या काळात स्वभावात खूप बदल केला आहे राहुल भाईंनी, असेच रहा संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे मथुर आणि तुमच्यावर आणि राहील सुद्धा, असेच रहा प्रेमळ आणि मन मिळाऊ सर्वांन सोबत
संदीप भाऊ खूप छान मुलाखत घेतली आणि राहुल दादा ने पण खूप छान पैकी प्रश्नांचे उत्तर दिले धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर ज्या व्यक्तीकडे विश्वासाने मी पाहतो ते म्हणजे आडवली चे आमचे राहुल दादा पाटील नेहमीच मंडली राहुल दादा आहेत ना गरिबांसाठी खूप काम करतात
बैलगाडी क्षेत्रातला एकमेव बैल त्याचा एकही विरोधक नाही सप्त हिंदकेसरी निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर बैलगाडी क्षेत्रात या बैलाचे एकही विरोधक नाही❤❤ सुंदर प्रेमी❤❤
राहुल दादा एखाद्या क्षेत्रात किती झोकून देऊन काम करावे याचा आदर्श आपण घालून दिला आहे. आपण बैलगाडी शर्यती मध्ये खूप काम केले आहे. आपण सर्व लोकाना बैलगाडी शर्यत पुढे टिकून राहण्यासाठी खूप छान आवाहन केले आहे. लोकानी सुध्दा सदर आवाहनाचा स्विकार करावा तरच बैलगाडी शर्यत पुढे टिकून राहील. 🎉🎉
खरंच दिलदार माणूस आहे. मी कल्याणहून भिवंडीला जाताना कल्याण पत्रीपुलाला जाताना राहुलभाई मला एका गाडीत दिसले तेव्हा मी आवाज दिला तेव्हा त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर मला घरातील सगळे विचारत होते की तुझ्या ओळखीचा आहे का तर मी त्यांना सांगितले की बैलगाडा शर्यत मध्ये भारतकेसरी मथूर १००१ नामांकित बैल आहे त्याचे मालक आहेत राहूलभाई पाटील. खरंच एक नंबर माणूस आहे.
राहुल भाई दिलदार मनाचा राजा माणूस आहे जे आहे ते ओपन बोलतो आणि विषय असा आहे का लोक फक्त एकट्या भाई ना हरवायला एकत्र येतात पण भाई ऐकून घेतात म्हणून नाय तर आम्हला महीते कि राहूल भाई कडे किती पब्लीक आहे आणि काय करू शकतो 👑💯
मथुर ऐक गोस्ट note केली का मित्रानो जेव्हा जेव्हा पाळतो तेव्हा gulalat😅राहतो कारण त्याला ग्याप देऊन पळवतात आणि पैरा पण चांगला ❤️असतो कारण वायदी हा प्रकार नसतो राहुल दादा कडे
ज्या दिवशी मोठा सोन्या आणी मथुर एकत्र पळतील..तो दिवस बैलगाडी क्षेत्रातील सोनेरी दिवस असेल...लक्षात ठेवा मन्या-ओम्या नाय बगाय भेटले...वैर विसरा एकत्र या....
दादा तुम्ही सगळ्या गोष्टी त चागंले आहे पण आम्हाला पण कधी कधी जेव्हा कधी सोन्या ला चागंले पण मणता आणि एका बाईट मधे तुम्ही मणले कि आम्हाला फक्त धमाके वालेच पहिजे बस त्याच गोष्ठी च वाईट वाटते कि जर सोन्या च वय जाले तर तुम्ही ते गोष्ठी नाही मणा लागत होते आणि जयेश दादा नि पण एक गोष्ठी बोला लागत नवती कि आम्ही च्यार वेळेस नाव फिर वतो पण जा उद्या दादा एक बार चे कस दादा मणसाला खुशी च्या भार्यात बोले असेल म्हणून आत्ता तुम्ही ते गोष्ठी विसरून जा काउण कि सोन्या च वय झाल आणि त्याच्या पाया ला पण गाठी झाल्या तर आत्ता तुम्ही पण त्याचे नाव नका घेउ आणि आम्ही पण तुम्ही काहीच नाही मंणार तुम्ही चागंले आहे आणि असेच चागंले राव दादा मथुर सोन्या❤❤
Ek छान मराठी चित्रपट झाला पाहिजे...Story राहुल पाटील आणि mathur... बैल गाडा चित्र पट झाला पाहिजे
गर्व आहे आम्हांला आम्ही मथुर आणी राहुल भाई पाटील यांचे कट्टर फेन्स आहेत त्याचा चुकीला चुक आणी बरोबर ला बरोबर च म्हणतोत आम्ही ❤
सद्या च्या काळात स्वभावात खूप बदल केला आहे राहुल भाईंनी, असेच रहा संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम आहे मथुर आणि तुमच्यावर आणि राहील सुद्धा, असेच रहा प्रेमळ आणि मन मिळाऊ सर्वांन सोबत
Harla ki khara chehra disto 😂😂😂
Right@@Ba...9090
@@Ba...9090तुझ्या सारखे जळणारी पाहिजेत रे त्या शिवाय मज्जा नाही
Tujha sarkhi aslya shivai nache aslya shivai majja nahi@@Ba...9090
@@Ba...9090मी पण तेच बघत होतो 1 तरी कुत्र कसा भुकत नाही मधीन आजून
संदीप भाऊ खूप छान मुलाखत घेतली आणि राहुल दादा ने पण खूप छान पैकी प्रश्नांचे उत्तर दिले
धर्मवीर आनंद दिघे साहेबांनंतर ज्या व्यक्तीकडे विश्वासाने मी पाहतो ते म्हणजे आडवली चे आमचे राहुल दादा पाटील नेहमीच मंडली राहुल दादा आहेत ना गरिबांसाठी खूप काम करतात
दिलदार मनाचा दिलदार माणूस राहुल दादा love from phaltan❤
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल दादा पाटील ❤🔥 काळीज मथुर 1001 👑
Y
अपना भाई पीछे नहीं हटेगा नहीं रे भाई कभी झुकेगा 💯💪 1001 🔝🔥
बैलगाडी क्षेत्रातला एकमेव बैल त्याचा एकही विरोधक नाही सप्त हिंदकेसरी निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर बैलगाडी क्षेत्रात या बैलाचे एकही विरोधक नाही❤❤ सुंदर प्रेमी❤❤
❤❤
❤
दिलदार माणूस राहुल दादा पाटील ❤❤💪1001 मथूर ♥️
सँडी सर खूप खूप धन्यवाद ही मुलाखत घेतल्या बद्दल मनापासून आभार 🎉🎉🎉🎉
छकडी शर्यत ची आवड मला मथूर आणि राहुल पाटील यांच्यामुळे लागली, त्यानंतर बकासुर ने पण मन जिंकले या दोघांनी आता एकत्र येऊन पाळायला पाहिजे❤❤
आपलं काळीज मथूर आणि राहुल भाई किंग आहे आणि किंगच राहणार❤❤❤❤❤
राहुलदादा पाटील हे खूप दिलदार आहे व त्यांची दोस्ती खूप मोलाची आहे व त्यांचा हुकमी ऐक्का मथुर नंदी एक नंबर
दिलदार माणूस राहुल भाई पाटील 1001 🔥🔥💯🔥💯
वाघ एकला राजा...बाकी खेल माकडांचा :::::::पुर्ण मुंबई मथुर च्या विरोधात ...किंग मथुर ❤❤❤
आमचं दैवत श्री राहुल दादा पाटील आडिवली कल्याण 1001❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ आम्ही मथुर प्रेमी
खरच दिलदार माणूस आहे राहुल पाटील दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
नाद एकच बैलगाडा आणि मथुर आणि राहुल भाई एक राजा माणूस ❤
मुलाखत घेणारे आणि देणारे दोघेही जबराट❤
राहुल दादा एखाद्या क्षेत्रात किती झोकून देऊन काम करावे याचा आदर्श आपण घालून दिला आहे.
आपण बैलगाडी शर्यती मध्ये खूप काम केले आहे.
आपण सर्व लोकाना बैलगाडी शर्यत पुढे टिकून राहण्यासाठी खूप छान आवाहन केले आहे. लोकानी सुध्दा सदर आवाहनाचा स्विकार करावा तरच बैलगाडी शर्यत पुढे टिकून राहील.
🎉🎉
दादा एकदा पंढरी शेठ फडके यांच्या कुटुंबीयांचा मुलाखत घ्या 💯🙏🙏🙏🙏
एक नंबर मुलाखत घेतली तुम्ही संधी भाऊ
राहुलभाई & जयेश पाटिल लवकरच सोबत या एकदा तरी 🙏🏻♥️
Pagal aahe ..only 1001👑
ऐक दिल दार वेक्ती.. राहुल दा..........💞... पब्लिक च भिताड..👑.. मथुर. 👑..1001... 🥰🥰💞🙏
मथुर आणी महिब्या एकदा तरी पळवा❤
जो पर्यंत हृदयात श्वास आहे....तो पर्यंत फक्त & फक्त मथुर.........❤❤❤❤
खरंच दिलदार माणूस आहे. मी कल्याणहून भिवंडीला जाताना कल्याण पत्रीपुलाला जाताना राहुलभाई मला एका गाडीत दिसले तेव्हा मी आवाज दिला तेव्हा त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर मला घरातील सगळे विचारत होते की तुझ्या ओळखीचा आहे का तर मी त्यांना सांगितले की बैलगाडा शर्यत मध्ये भारतकेसरी मथूर १००१ नामांकित बैल आहे त्याचे मालक आहेत राहूलभाई पाटील. खरंच एक नंबर माणूस आहे.
तुझ्या घरातल्याना ओवले मैदान वर अशील चाले, दगडफेक, गोळीबार ची विडिओ दाखवू नको, खरं चेहरा दिसेल त्याना त्याचा
राहुल दादा तूमचे एकदम बरोबर आहे ❤❤
दादा आणि मथुर आपल काळीज..🫀👑🫂🤗
मथूर आणि राहुल भाई विषय काळजाचा 🔥❤️💯🔥❤️
राहुल भाई दिलदार मनाचा राजा माणूस आहे जे आहे ते ओपन बोलतो आणि विषय असा आहे का लोक फक्त एकट्या भाई ना हरवायला एकत्र येतात पण भाई ऐकून घेतात म्हणून नाय तर आम्हला महीते कि राहूल भाई कडे किती पब्लीक आहे आणि काय करू शकतो 👑💯
दिलदार मनाचा राजा माणूस.....❤️🩹✨
इतिहास साक्षी आहे ज्याची बरोबरी होत नाही त्याची बदनामी केली जाते
दिलदार मनाचा राजा माणूस...... राहुल पाटील.... 1001....❤
Ground to earth manus aahe rahul patil saheb
Aree Rahul bhaiii ekdm perfect bolla aaj...
राहुल पाटील भाई 👍🏻👌🏻
दिलदार माणूस राहुल भाई 1001
सँडी सर एकदा बकासुर आणि मथुर ची जोडी पळविण्यासाठी जुळवून आणा आमची खूप इच्छा
ह्या माणसाचा नाद नका करू तो देव मानतो बैलाला ❤❤ दादा तू खूप दिलदार आहेस bro ❤❤❤❤❤❤
Rahul dada एकदा बकासुर आणि मथुर होऊन जावद्या हिच ईच्छा आहे .एक बकासुर प्रेमी
राहुल दादा सच्चा माणुस आहे त्याच बरोबर आहे
राहुल दादा आपला एकच मराठी शेतकरी आहे
Rahul Dada King 👑🔥
❤❤❤ लवकर बकासुर मतुर पळवा हीच इच्छा 🙏🙏🙏🙏
किंग माणूस राहुल दादा 🔥
Rahul dada + Sandy bhau= समाधान
Rahul bhai 👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑👑 game changer
Only १००१ matur 🦁💝
राहुल भाई सारखा माणुस बैलगाडी क्षेत्रात नाही
King Rahul Bhai patli 💯💯
1नबर मुलाखत
राजा माणुस राहुल दादा पाटील ❤
तुम्ही लंय मोठ्या मनाचा माणूस . love you ❤ rahul bhai
Royal manus Rahul bhai❤
फक्त sandy bhau च मथुर दाखवतो tnx dada
❤ 💯 खर आहे
@@Wanderer20011 बरोबर बोला 💯
राहुल दादा ❤ आणि मथुर आपलं काळीज ❤❤❤❤
Aaj Rahul dada khup narvas vatat ahet jast adakat boltayt💯🙏🙏
King mathur Rahul Bhai patil kattr fans 🔝✌️💪🔥
मन पासुन आभारी आहे राहुल दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻
मथुर हा मथुरेच्या कृष्णाचा आशिर्वाद
Raja manus ahi rahul bhaiya❤
दिलदार मनाचा राजा माणूस राहुल भाई पाटील ❤❤❤❤
आमचे लाडके राहूल दादा खुप छान बोलले... ❤❤🎉❤❤❤
कट्टर मथुरप्रेमी 👑🔥❤️😍
Rahul Bhai patil 1001❤
गर्व आहे राहुल दादा आणि मथुर चा दिलदार माणूस
मथुर ऐक गोस्ट note केली का मित्रानो जेव्हा जेव्हा पाळतो तेव्हा gulalat😅राहतो कारण त्याला ग्याप देऊन पळवतात आणि पैरा पण चांगला ❤️असतो कारण वायदी हा प्रकार नसतो राहुल दादा कडे
राहुल दादा आणि जयेश दादा एक वेळा एकत्र यावे हि इच्छा
Ti nahi honar jayesh patil jalaka manus aahe
तुम्ही किती चांगले आहेत दिसतंय😂@@yogeshchopade5500
ज्या दिवशी मोठा सोन्या आणी मथुर एकत्र पळतील..तो दिवस बैलगाडी क्षेत्रातील सोनेरी दिवस असेल...लक्षात ठेवा मन्या-ओम्या नाय बगाय भेटले...वैर विसरा एकत्र या....
Thank you sandy bhau tumchaa mulakat chi vat bhagat hoto ❤
दिलदार मनाचा राजा माणूस ❤💯👑
1001 KING 👑
आपलं काळीज मथुरआहे मथुर राहणार
1 मुलाकत राहुल दादा लय भारी
Kings Of mathur 🔥💜
राहुल पाटील एकमेव राजा माणूस आहे
महाराष्ट्रच काळीज मथुर 1001
राहुल भाई किंग आहे❤
*Sandy bhau 1 no mulakhat getlii ❤❤❤*
राहुल भाई पाटील मथूर 1001❤🎉
राहुलभाई 👑 पब्लिक चे भिताड मथुर ✨
दादा तुम्ही सगळ्या गोष्टी त चागंले आहे पण आम्हाला पण कधी कधी जेव्हा कधी सोन्या ला चागंले पण मणता आणि एका बाईट मधे तुम्ही मणले कि आम्हाला फक्त धमाके वालेच पहिजे बस त्याच गोष्ठी च वाईट वाटते कि जर सोन्या च वय जाले तर तुम्ही ते गोष्ठी नाही मणा लागत होते आणि जयेश दादा नि पण एक गोष्ठी बोला लागत नवती कि आम्ही च्यार वेळेस नाव फिर वतो पण जा उद्या दादा एक बार चे कस दादा मणसाला खुशी च्या भार्यात बोले असेल म्हणून आत्ता तुम्ही ते गोष्ठी विसरून जा काउण कि सोन्या च वय झाल आणि त्याच्या पाया ला पण गाठी झाल्या तर आत्ता तुम्ही पण त्याचे नाव नका घेउ आणि आम्ही पण तुम्ही काहीच नाही मंणार तुम्ही चागंले आहे आणि असेच चागंले राव दादा मथुर सोन्या❤❤
Tyala samjat asat tar evdh zalch nast,
Ha ya क्षेत्रात आल्यापासून च का एवढी भांडण व्हायला लागली मग😂
@@pranityadav2525तुमच्या मुळेच भांडण होतात, हार सहन करा 😂😅
लवकर राहुल भाई यांच्या दावनीत नवीन टॉप ची खरेदी
Bailgadi malak made rahul bhai patil chya yevdhe fans konche nay❤😊
राहुल भाई आणि मथुर ला भेटायला आवडेल ❤
Only rahul Bhai patil king mathur 🔥✌🏻
ऐक नंबर भाऊ ❤
राहुल दादा आणि 1001 मथुर आपलं काळीज 💛💛💛💛💛💛
Ek no sandy ❤❤❤
दीलदार मनाचा राजा मनजे राहुल पाटील ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
1001 मथुर ❤❤❤
King of amcha rahul dada
मस्त दादा
राहुल पाटील दादा म्हणजे सच्चा माणूस आहे आम्ही सातारकर
1001 vale laik kraa 🎉🎉
राहुल दादा तुम्ही लय भारी
आज एकपन वीरोधक दीसत नाही कमेंट करताना 😂😂😂😂😂😂😂😂😂 येवढे दीवस खूप कमेंट करत होते
यालाच बोलतात रोखठोक मुलाखत अणि ते फक्त सँडी भाऊला जमत बिग फॅन ब्रो प्रश्न कसे विचारायचं याच करेक्ट टायमिंग टेकनिक
बादशाह राहुल dada 1001❤👑