खूप सुंदर आणि रंगही छान मी बऱ्याच वेळेला केली आहे चव ही छान लागते भेंड्या च्या आमटी ची तुमच्या रेसिपी मला आणि माझ्या मुलीला खूप आवडतात तीही अगदी आवर्जून बघते आणि करते ही
Moushi Ani Tai v dadana namaskar. Khup chaan vatale tumche malechya. Male bhaji bhagun Ani khup mast Saar Ani bhagi. Bagun potchi bhuk vadali..Hare krishna.
भेंडीचे सार माझ्या आवडीचे. पाककृती मासळीच्या सरसारखीच आहे. अशा प्रकारे मी व माझे कुटुब ठाण्यामध्ये माझ्या नोकरीच्या बंगल्यावर खूप साऱ्या ताझ्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या खायला मिळाल्या. तुम्ही परसुआतून भाझ्या काढताना पाहून ती आठवण आली व मन प्रसन्न झाले. असाच आनंद घेत जा. सगळे आजार दूर राहतील व सर्वावर प्रेम वाढेल. देव तुमचे कल्याण करो ही प्रार्थना.
आमचं पण गाव छान आहे, पण नोकरी मुळे जाण होत नाही. पण तुमच्या मुळे त्या छान वातावरणाचा feel आला. तुम्ही तिघेही फार मनापासून काम करता, तुमच्या मार्गदर्शनामुळे उकडीचे मोदक फारच छान जमले. मला फार आवडते तुमच्या रेसिपी पाहायला 🎉
Atishya sundar recipe dakhavli ... usually mala bhendi ghalun rassa aavdat nahi ..chikat hoto manun....pan aata me he nakki try karun bagen ...Thank you so much ❤
कृष्णाई ची आई म्हणजे सुगरण च आहे .मस्तच रेसिपीज. मळयातून (शेतातून) फिरताना बघताना किती छान वाटत होतं नशिबवान आहात गावाकडील सर्व लोक.
धन्यवाद
आम्हाला फक्त बघूनच समाधान मिळते
ताज्या भाज्या बघूनच आनंद झाला. भाजी खाण्यात आणखी छान वाटेल. हे सुख वेगळं आहे. भाग्यवान आहात. निसर्गाशी जोडलेले आहात.
धन्यवाद 🤩
सुंदर भेंडीची भाजी सुंदर भेंडीचा सार 👌👍 अप्रतिम
छान बनवले भेंडी ची सार भाजी ताई आहेत सुगरण छान समजून सांगतात ❤️
नमस्कार ताई
भेंडीची रेसिपी उत्तम
अप्रतिम रेसिपी काकी तुम्ही खूप छान पध्दतीने रेसिपी समजावून सांगता तुम्ही तिघेही खूप छान आणि साधे आणि टापटीप आहात❤❤
खूप सुंदर आणि रंगही छान मी बऱ्याच वेळेला केली आहे चव ही छान लागते भेंड्या च्या आमटी ची तुमच्या रेसिपी मला आणि माझ्या मुलीला खूप आवडतात तीही अगदी आवर्जून बघते आणि करते ही
छानच,वाटल,शेतावरच्या,भाज्या,बघून,आणि,रेसिपीज,पण,छान,❤❤❤❤
किती छान दारातील ताजी भेंडी आणि ते सार भेंडी च मस्तच आहे मेनू
Sarva recipes sunder
कोकणी पदार्थ शिकायला मिळाळे खूप समाधान झाले. छान सांगता थँक
नमस्ते मस्त छान मी आत्ताच भेंड्याची भाजी केली धन्यवाद
Tumhi khup sopya padhatine recipe dhakhavta😊
कसा वाटला आजचा विडीओ वीचारता,खुपच छान वाटला,सुगंधाने पोट भरेल बोलता ,बघुनच भुक लागली .😋
😋
धन्यवाद 🤩😊
Mast recipe taap tip swach.
Vow ,so organic ,so traditional food ossom,wonderful pick ,farm fresh😋
Moushi Ani Tai v dadana namaskar. Khup chaan vatale tumche malechya. Male bhaji bhagun Ani khup mast Saar Ani bhagi. Bagun potchi bhuk vadali..Hare krishna.
सुंदरच आहे रेसिपी 👌🏻👌🏻🙏🙏
किती भाग्यवान आहात तुम्ही,शेतातून भाजी घरात,आणि घरातून तुमच्या पोटात.👍
धन्यवाद
😊Mast 😊
@@krushnaigazane921پ
Anil Gaikwad
सुंदर recipe आहे 😊
Waah babe ur soo lucky aplya kokanat nisargat tumhi rahta aani tikadchey rahanimaan sunsudh sarva parampara aani apratim tasty jevaan super
Me kal jevan banvale jase aaine sangitlyapramane kharch khup chan jhale. Thank you
खूप खूप छान आहे.नक्की करून बघणार
Khup chaan
Tumhi kuph Chan gevn banvata
Khoop chan mastt recipe
धन्यवाद
खूप छान,आम्ही भाजीत फोडणीला लसूण पण घालतो...आमटी ची पद्धत तुमच्या सारखीच आहे...कोकणातले असल्या कारणामुळे
जय श्रीराम,भेंडीचे दोन्ही प्रकार छानच!
Khup Chan video mast Recipe
Tumcha swachhtapana mala khup khup aawdto n aai che bolne apratim 😊
अप्रतिम रेसिपीज 😊
Mast ha.. me banvin and nakki comment karun sangin. Thank you for sharing 😊
खुपच सुंदर आणि तुम्ही तिघे अतिशय मेहनत घेता हे बघून आनंद होतो व जेवण खुपच सुंदर झाले आहे 👌👌👌👍🏻
धन्यवाद
My favourite bhendi sar, shravani bhendiche tar saglyat chan lagte
मी पहिल्यांदा च भेंडीचे सार बघितलं नक्की करून बघणार.
Mouthwatering recipes 😋 😍 👌 ❤
Very tempting recipe. I like your farm full of fresh vegetables. Village or city Narayanmai Nachane??
Khupach sundar recipe. Mi nakki karun baghanaar👌🏻👌🏻👍🥰
धन्यवाद
मस्तच......एकदम सुंदर रंग आलाय साराला ..मी नक्की करून बघणार भेंडी घालून सार..perfect ताट 👌
धन्यवाद
खूप छान रेसिपी दाखवली काकु ने❤
अप्रतिम रेसिपी
Agdi khup chan
एक नंबर आहे तुमचा व्हिडिओ
धन्यवाद
Sarv ranbhajeen chya recipes varti pan vdo banva please
Bhendi la lasun ghala fodanila ajun chhan lagel
खूप छान वाटलं ताई. मी नक्की करणार. 🙏😊
Mastcha sunder mi kolhapurachi ahe
भेंडीचे सार माझ्या आवडीचे. पाककृती मासळीच्या सरसारखीच आहे. अशा प्रकारे मी व माझे कुटुब ठाण्यामध्ये माझ्या नोकरीच्या बंगल्यावर खूप साऱ्या ताझ्या भाज्या, फळभाज्या, पालेभाज्या खायला मिळाल्या. तुम्ही परसुआतून भाझ्या काढताना पाहून ती आठवण आली व मन प्रसन्न झाले. असाच आनंद घेत जा. सगळे आजार दूर राहतील व सर्वावर प्रेम वाढेल. देव तुमचे कल्याण करो ही प्रार्थना.
मनापासून धन्यवाद
Both vegetables are looking tempting.All your family members are interested in showing very good receies. Please show takatali blending if possible.
Thank you
@@krushnaigazane921 yes show all village recipes..
All f hal bhajya ...
Now we are getting them
Padwal ,Turai, beans , peas ect ect...👍😋🙏
खूप छान. पण भेंडीच्या रस्सा भाजी बरोबर ज्वारीची भाकरी खूप छान लागते.
Khoopach chhaan
भेंडीची दोन्हीं रेसिपी मस्त
Shan keli g
ह्या भेंडीच्या सारत भेंडी सोबत कोळंबी टाकायची😋😋
Tai khup mast bhaji cokam pn cganglec lagtat pn thoda chincecha kol aani gul ghatala na tar ajun mast aambat god chav yeil
खूप छान माहिती दिली व रेसिपी तर खूपच भारी
धन्यवाद
Wow ❤
आमचं पण गाव छान आहे, पण नोकरी मुळे जाण होत नाही. पण तुमच्या मुळे त्या छान वातावरणाचा feel आला. तुम्ही तिघेही फार मनापासून काम करता, तुमच्या मार्गदर्शनामुळे उकडीचे मोदक फारच छान जमले. मला फार आवडते तुमच्या रेसिपी पाहायला 🎉
धन्यवाद ❤️
खूप छान झाले दोन्ही रेसीपी. भेंडी सार भारी नाकी करीन. तुम्ही खूप छान सांगता रेसीपी.😊
Khup chan. Sunder
अप्रतिम व्हिडिओ 👌👌 कृष्णाई चिबूड पिकल्यावर त्याची रेसिपी दाखव😊
खूप छान!
Sukhi bhaji same amchya sarkhich.. Amhi pan kokan Ratnagiri che.. Ani kalvan sahsa karat nahi pan aata nakki try Karu..
तुमचा भाजी मळा आहे का रेसिपी एक नंबर
Mango which comes in rainy season I wants it's kalvan
Bhoplyachya pananchi bhopla Ghalun bhaji ani bhoplyachya phoolanche bhajiya. Yum!
Chan recipes
मी आज बनवली सुकी भाजी. मस्त झाली होती
खुप छान ताई
Bharich zal bhendich sar Me aata karun bghnar Mala hi recipe tumchakdunchich pahije hoti 😊 😋
खुप छान बनवला सारं मी पण बनविन 👌👌👌👌
धन्यवाद
नक्की बनवून पहा
Khup Chan recipe Tai
Very tempting
खूपच छान👌👌
तुमची भांडी खूप छान आहेत
Khupache mast
👌👌मस्तच!
Tvsache vde recipi dakv ha
भाजी मी तुमच्या सारखीच बनवते पण भेडीच सार कधी बनवल नाही आता बनवून खूप छान
Krinaie tu great Aahes, roze tu Navin recipe dakhavtes mala khup aavadtat sarve recipe
धन्यवाद
खूपच सुंदर आणि ताज्या भाज्या मला माझ्या गावची आठवण झाली 👌👌😊😊😊खूपच सुंदर असतात receipes😊😊
खूप धन्यवाद
अप्रतिम
Very nice
Nice👌👌👌👌👌
Atishya sundar recipe dakhavli ... usually mala bhendi ghalun rassa aavdat nahi ..chikat hoto manun....pan aata me he nakki try karun bagen ...Thank you so much ❤
धन्यवाद
Tumhi tumchya farms vr ajun videos banva
खूप छान आहे तूमचे शेत
Kalvan madhye kanda takaycha nahi ka
हिच गावची संपत्ती बघून छान वाटले
धन्यवाद
मी पण करणार कालवण
Khupch chaan
मस्त 👌
मस्तच
किती छान !
सुंदर
You people are very lucky that you got good village God bless you dear💕
Thank you
Very true....and they are enjoying also...
खुप छान्
Mast 😊
Khup chaan mast 👍
Very lucky people u all r who have ur house in ur farm
Chaan
Kay babe bolata te mastach vatat. Nakki karen kalvan bhandich
धन्यवाद