ही रेसिपी मी आज बनवून पाहिली पण या पेक्षा टोमॅटो शिजवून त्याचे साल काढून प्युरी केली आणि महाराष्ट्रीयन वाटण आणि साखरे ऐवजी गूळ, मोहरी कडीपत्त्याची फोडणी असा टोमॅटो चा सार खूप छान लागतो चवी ला.
मी या टोमॅटो सार मध्ये तिखट नाही वापरलं, शंकेश्वरी लाल सुक्या मिरच्या वापरल्या आहेत, जर तुम्हाला साठवण्याचे तिखट हवं असेल तर 👇 * 1 किलो कोल्हापुरी घाटी मसाला ua-cam.com/video/dmhEktzqMog/v-deo.html * ½ किलो कोल्हापुरी घाटी मसाला घरी मिक्सरवर ua-cam.com/video/iho6-zFI8Bk/v-deo.html * 1 किलो आगरी मसाला ua-cam.com/video/EfdNyE3i8ao/v-deo.html * 1 किलो मालवणी मसाला ua-cam.com/video/twdu75OcyNw/v-deo.html
खूप छान रेसीपी! यात नारळाचा चव घातला तर अजून चांगली चव येईल! आणि फोडणीत २-४ लवंगाही छान लागतील! तसच कोथिंबीर मी नेहमी एक टी स्पून तेलावर छान परतून घालतो, अजून सुंदर फ्लेवर येतो! या सारामधे चिंच कधी घातली नाही, गरज वाटली नाही; पण एकदा करुन पाहिल पाहिजे अस!
ताई, एका व्यक्तीला दोन वेळेला पुरेल या मापाने साहित्य घेऊन तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे आज टोमॅटो सार बनविला. अप्रतिम कलर आणि अप्रतिम चव. भात, टोमॅटो सार आणि पापड. वर्णन करण्यास शब्दच नाहीत.😊😊
Chan recipe me try karnar ,tumche recipes khuo chan astat ani tumhi simple anu clear mahiti deta tyamule ankhin awadtat recipes
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा.
मी 3,4 दिवसापासून टोमॅटो चा सार चा विचार करत होते..आणि आज तुम्ही रेसीपी शेअर केली..खूप च छान..👌😋
हो का, वेळ काढून नक्की करून पहा 😊
खूप छान व सोपी पद्धत, आपणास खूप शुभेच्छा आणि सादर प्रणाम.
मनापासून खुप धन्यवाद, प्रसाद दादा 😊
ही रेसिपी मी आज बनवून पाहिली पण या पेक्षा टोमॅटो शिजवून त्याचे साल काढून प्युरी केली आणि महाराष्ट्रीयन वाटण आणि साखरे ऐवजी गूळ, मोहरी कडीपत्त्याची फोडणी असा टोमॅटो चा सार खूप छान लागतो चवी ला.
Khup chhan recipe sangitali nakki karun baghnar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
ऐकदम छान टामेटा सार रेसिपी सांगितली
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
टोमॅटो सूप खूपच मस्त केलेस!
Thank u Ma'am for sharing this yummy tomato gravy recipe 😋
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Chaan Tai recipe👌👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तूम्ही खूप छान पद्धतीने सांगितले आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
मस्त आहे short cut recipe. तीही fiber युक्त.
धन्य वाद.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Ji ji@@Cookingticketmarathi
मस्त रेसिपी आहे .kalarahi मस्त आला आहे.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast rang ala aahe. Chaan recipe!!!👌👌
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
ताई खूप छान आपण अन्नपूर्णा आहात 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद नितीन दादा 😊🙏
Khup chan
Aamhi asech banvto tasty hote
अरे वा फारच छान, अक्षता ताई 😊
@@Cookingticketmarathi thanks
Tomato sar jabardast zalay rang khup chan àalay,dhanywad...😊
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Very nice vedio thanks❤🌹🙏 for sharing.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Uttam. Tomato. Sar. Test. Aahe. OK. Nashik. Dhanyavad
अरे वा फारच छान 😊
खूपच मस्त छान टोमॅटो सार हे बघून खूप मस्त वाटलं आणि तुमचा आवाज किती छान आहे गोड आवाज, 👌👌😋😋😋😍
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Awesome.....I like u all receipes🙏🙏
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊🌹
वाह खुप छान मला सारण फार आवडली आभार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup Chhan recipe aahe 👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Chan banvly tai me aatach banvll chan jhali aahe thx
अरे वा फारच छान 😊
Khupch chan recipe tai me tumchya recipes karat aste tai khup testy hotat saglayna aavdtat thank you tai 🌹🌹
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Please tell about satavni tikhat
मी या टोमॅटो सार मध्ये तिखट नाही वापरलं, शंकेश्वरी लाल सुक्या मिरच्या वापरल्या आहेत, जर तुम्हाला साठवण्याचे तिखट हवं असेल तर 👇
* 1 किलो कोल्हापुरी घाटी मसाला
ua-cam.com/video/dmhEktzqMog/v-deo.html
* ½ किलो कोल्हापुरी घाटी मसाला घरी मिक्सरवर
ua-cam.com/video/iho6-zFI8Bk/v-deo.html
* 1 किलो आगरी मसाला
ua-cam.com/video/EfdNyE3i8ao/v-deo.html
* 1 किलो मालवणी मसाला
ua-cam.com/video/twdu75OcyNw/v-deo.html
Thanks
खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kupach Shan Aahe mast 👌 🙏
नक्की करून पहा 😊
कृपया व्हिडिओ Share करा 🙏
Super 👌 I like it ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Voice very nice.
Thank you so much 😊🙏
तुमच्या रेसिपी खूप छान आहेत मला खूप आवडली
खुप खुप धन्यवाद, संध्या ताई 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Wow khup chan ❤namaste
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर पद्धत
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Taai you are great 👍
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Mast ch... 😊👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup bhari recipe ❤❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वा ,खुपच छान टोमँटो सार
रेसीपी बघण्यात आली.
👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Mi tomato rassa tumchya recipe pramane banvala hota khup chhn zala hota.
अगदी बरोबर 😊
So nice video Thank you so much Tai love from kolhapur Maharashtra
Thank you so much 😊🙏🌹
Mast resipi phayla milali
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा.🙏
Tai khup chan recipe.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच छान केली आहे,😋👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Tai laal mirchi jagi hiravi mirchi ghetli tr chalel ka
नाही हिरव्या मिरचीने तशी टेस्ट येणार नाही.
मस्तच👌👌👌👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान केले टोमॅटो सार आवडले धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
1 no. Tai 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान रेसीपी! यात नारळाचा चव घातला तर अजून चांगली चव येईल! आणि फोडणीत २-४ लवंगाही छान लागतील! तसच कोथिंबीर मी नेहमी एक टी स्पून तेलावर छान परतून घालतो, अजून सुंदर फ्लेवर येतो! या सारामधे चिंच कधी घातली नाही, गरज वाटली नाही; पण एकदा करुन पाहिल पाहिजे अस!
खुप धन्यवाद 😊🙏
खूप खूप छान ❤❤👌👌👍👍🙏🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup chAn kel mla hi padhat aavdli mi pn karun bagen
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा.
ताई,
एका व्यक्तीला दोन वेळेला पुरेल या मापाने साहित्य घेऊन तुम्ही सांगितलेल्या रेसिपी प्रमाणे आज टोमॅटो सार बनविला. अप्रतिम कलर आणि अप्रतिम चव. भात, टोमॅटो सार आणि पापड. वर्णन करण्यास शब्दच नाहीत.😊😊
खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Khup ch sundet
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खूपच सुंदर रेसिपी
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Aami pan same asch karto
हो ना फारच छान 😊
छान रेसिपी
मनापासून खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Aai mala khup khup khup aavdli recipe me aajch try kren .mala khup aavdto tomato cha saar ❤
Sry aai boltey pn tumchi sangnyachi padhat maza aai sarkhi vatli mhnun aai bolnyachi Mann zale
अरे वा फार छान माऊली 😊🙏🌹
मस्त रेसिपी आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
खूप छान👏✊👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Spooncha measurement sanga
1 स्पून म्हणजे , तुमच्या भाषेत 2 tsn.
MUST AAHEY ME TRY KARNAAR ,VEGITARIAN NA KAHI ANI KAHIN PAHIJAY NAVIN .
DHANYAWAD !
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
@@Cookingticketmarathi Awashya !
Khup sunder tai
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
मस्त रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Aaprtim ❤
मनापासून खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Godsar hot nahi ka? Sar . Pls rply
अजिबात नाही गोड होत, कसं काय गोड होईल??
खुप छान टॉमेटो सार रेसिपी दाखवली धन्यवाद ताई🙏
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Too good ❤
Must try 😊
Maza aawadta padarth
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Kup Chan. Saganta
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच आहे रेसिपी 👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Kup chan 👌 🤪
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, Share करा.
Khup chan r
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
छान रेसीपी ताई, तुम्हाला एक सुचवू का, खाली साहीत्य काय वापरले ते पण टाका
नक्की प्रयत्न करीन 😊
टोनींग छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊🌹
खुप छान आहे.
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
खूपच सुंदर
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
Your cute voice ❤
Thanks a lot 😊🌹
खुप मस्तच झालाय.
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thanksmadam kup sunder
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Awesome ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा 🙏
धन्यवाद सुगरण ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Plz ingredients chi list upload kra ..thanks
नक्की प्रयत्न करेन.
खुप छान 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूपच छान 👌👌
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Khup chan Aahw
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान सार झाले आहे ताई ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
हम हमेशा ही बनाते
Ok
Mi he saglyanna recommend Karel....best recipe khup tasty hota he tomato saar
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खुपच सुंदर
खुप खुप धन्यवाद, 😊
नक्की करून पहा.
Dhane pan hote na lal mirchi vagere sangtana ? Jinnas sangtana sangitla nahi
व्हिडीओ नीट पहा
खूप छान रेसिपी ताई 👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice excellent receipe 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया शेअर करा 🙏
Hey masala watan me prawn 🍤 curry sathi waparate. Try karun bagha. .
Ho mi pan karte chan hot.
बहुत अच्छा
खुप खुप धन्यवाद 😊🙏
वेळ काढून नक्की करून पहा.
Apratim🎉🎉
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Very nice good
मनापासून खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
Mast 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Masta bhari
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Yummy yummy yummy
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Please Share करा 🙏
very nice 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया Share करा.
पूर्व तयारीला च खूप वेळ लागणार आहे
चांगलं खायचं तर, तयारी करावीच लागणार ना विनया ताई 😊
म्हणजे सगळा मिळून वेळ दहा मिनिटां पेक्षा जास्त च लागतो
बनवण्यासाठी 10 मिनिटांत होईल, तयारी करावीच लागते ना.