साबुदाणा वडा | sabudana vada recipe | महाशिवरात्रीला बाणाईचा खास बेत 👌 BanaisRecipe | dhangari jivan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лют 2025

КОМЕНТАРІ • 374

  • @dhangarijivan
    @dhangarijivan  11 місяців тому +206

    सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐❤

  • @shobhapatil5853
    @shobhapatil5853 10 місяців тому +13

    किती छानपरिवार आहै सुंदर वडै छान बनविलै

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 10 місяців тому +10

    शेतात बसून असं निळ्या आकाशाखाली धरतीमातेवर
    कीती सुंदर फराळाची चव लागत असेल. हे जीवन कीती सुंदर आहे. कष्ट असले तरी समाधान आहे. मस्तच वडे दही चटणी तोंडाला पाणी सुटले. वा वा वा छान बाणाई अन्नपूर्णा . तुम्ही खरी सुखी माणसे आहात. खरच

  • @archanadixit7163
    @archanadixit7163 11 місяців тому +9

    खूप सुंदर पूजा 🙏🚩
    #राम लक्ष्मण
    #सीता म्हणजे बाणाई
    #उर्मिला म्हंजे अर्चना
    आणि त्यांचा सागर नावाचा बाळ

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 11 місяців тому +385

    प्रत्येक वेळी खाताना सिद्धू दादा तोंडभरून बाणाई चे कौतुक करतो इतर पुरूषांनी त्यांचं अनुकरण करावे म्हणजे आपल्या पत्नीला प्रोत्साहन मिळते

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 8 днів тому +1

    किती छान किती मस्त

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 11 місяців тому +14

    आई ,बानाई आणि अर्चना जागतिक महिला दिनच्या खूप खूप शुभेच्छा.
    बानाई वडे छान बनवले. आर्चना खूप निरागस आहेस बानाई ची लहान बहिण शोभते.
    सिद्दुदादा तुमच्या तिन्ही भावंडांच्या मुलांच्या शिक्षणाची काळजी घ्या तुमच्या सारखे कष्टाचे जीवन त्यांच्या नशिबी येऊ नये.

  • @Appel123-si7qt
    @Appel123-si7qt 11 місяців тому +8

    दोघांचेही डोईवरील पदर जरा सरकू देत नाही खरच धन्य ती माऊली आणि बाप ज्यांनी हे संस्कार दिले❤🙏

  • @sahil_zagade_09
    @sahil_zagade_09 10 днів тому +1

    ताई दादा तुमचे धनगरी जीवन असून खूप सुंदर ताई एक नंबर अप्रतिम रेसिपी छान आहे

  • @swaranjalikunte4502
    @swaranjalikunte4502 11 місяців тому +8

    प्रत्येक वेळी पदार्थ झाला की तो देवापुढे ठेवता, जो आपल्याला देतो त्याला तुम्हीं कधी विसरत नाहीं, खरेच कौतुक वाटते तुमचे, असेच सगळे आनंदात रहा ❤

  • @anaghajoshi5149
    @anaghajoshi5149 11 місяців тому +10

    रस्त्यावरचा संसार असून सुधा खूप सुखाचा आहे,wade ek नंबर झाले आहेत

  • @SHUBHANGISAWANT-y6m
    @SHUBHANGISAWANT-y6m 11 місяців тому +36

    सगळ्या सोयी सुविधा असतानासुध्दा घटस्फ़ोट घेणार्या मुली चे प्रमाण वाढलेले असताना बाणाई सारखी रानवनात फिरून हसतमुखानं संसार करते त्यामुळे बाणाईचे कौतुक करावे तितके थोडेच👍👍🙏🙏

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 8 днів тому +1

    एकच नम्बर

  • @surekhachavan940
    @surekhachavan940 12 днів тому +1

    खुप सुंदर खुप घट्ट खुप प्रेम सु

  • @rameshnarayankale3735
    @rameshnarayankale3735 11 місяців тому +6

    बाणाई ताईला काय येत नाही अशी गोष्टच नाही.
    आजपर्यंत प्रत्येक पदार्थ अतीशय मन लावून प्रेमाने तयार करत असते ताई.
    त्यामुळे त्या पदार्थात खऱ्या अर्थाने खमंग एक नंबर चव उतरत असते.
    खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि आभार

  • @TulashiramKalamkar
    @TulashiramKalamkar 11 місяців тому +6

    बाणाईच्या सुगरण पणाला तोडच नाही. खूपच छान.

  • @swatisartmehandidesigns7656
    @swatisartmehandidesigns7656 7 місяців тому +9

    आजची तरुण पिढी फास्ट फूड खाण्याच्या आहारी गेलेली आहे परंतु तुम्ही जे चुलीवरचे गरमागरम जेवण जेवतात त्याला कशाचीच तोड नाही बाणाई तू अन्नपूर्णा आहेस

  • @meenapatil531
    @meenapatil531 8 місяців тому +8

    बाणाई तुम्ही एवढ्या रानावनात सुद्धा कंटाळा न करता एवढ्या सगळ्या जणांसाठी किती सुंदर पदार्थ बनवतात

  • @priya618
    @priya618 10 місяців тому +6

    Balu Mama nchya navan changbal🙏Jay Balu Mama

  • @sumanmalawade9106
    @sumanmalawade9106 11 місяців тому +4

    साबुदाणा वडा खूप छान आम्हाला नाही जमत असा बनवायाला वडा रेसीपी दाखवल्या बदल आभारी आहोत

  • @ManishaThube-mb5vt
    @ManishaThube-mb5vt 11 місяців тому +4

    खूप साधं सरळ आणि निसर्ग सानिध्यात, कष्टकरी जीवन. पण खूप समाधानी आहेत सर्वजण 🙏

  • @shakuntalaambhore2468
    @shakuntalaambhore2468 11 місяців тому +2

    खुप छान, साबुदाणा वडा छानच झाले,बाणाई अन्नपूर्णा आहे खरच,सर्व पदार्थ छान व पध्दत शीर असतात.

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 10 місяців тому +5

    घरच्या तुपातला शाबूदाणा वडा एकच नंबर

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 7 місяців тому +14

    सर्व शाळा कॉलेज मधे तुमचे vdo दाखवले पाहिजेत म्हणजे कष्ट म्हणजे काय, त्यातून आनंदाने न कंटाळता कसा मार्ग काढत सुंदर जिवन जगण्याची कला शिकविणे गरजेचे आहे
    आताच्या मुलींना मुलाना काहीच कष्टा चि सवय नाही आणी आपली सुंदर संस्कृती ही त्यांना नको आहे
    त्यांना मार्गदर्शक

  • @ramapokharkar3409
    @ramapokharkar3409 10 місяців тому +5

    बाणाई ताई साक्षात अन्नपूर्णा

  • @pmfashion1327
    @pmfashion1327 9 місяців тому +3

    खुप छान वडे झालेत

  • @ramkrishnajawale9981
    @ramkrishnajawale9981 10 місяців тому +12

    ताईंची बोलणं लय गोड तर वडंही किती गोड असंल , जय बाबा भोलानाथ,जय मल्हारी मार्तंड 🙏

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 11 місяців тому +8

    💐🌸बाळू मामाकी जय 💐🌸🙏🚩🙏🚩

  • @vidhyapimple7003
    @vidhyapimple7003 11 місяців тому +3

    साबुदाणा वडा आणि गोड ताक किंवा दही छान लागतात ,

  • @shobhanaik7558
    @shobhanaik7558 11 місяців тому +5

    महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @neelimapatankar6943
    @neelimapatankar6943 11 місяців тому +3

    खूप छान चवदार वडे दिसत आहेत,घरगुती तुपातले ,मस्तच ,महाशिवरात्रीच्या शुभेच्छा,

  • @sandhyakumbhar1097
    @sandhyakumbhar1097 11 місяців тому +10

    आदर्श फॅमिली, प्रेमळ सासू सासरे संस्कारि सुना गुणी मुले, खूप छान कुटुंब.

  • @ArchanaSonawane-b6c
    @ArchanaSonawane-b6c 11 місяців тому +3

    Khup chan banai vade chan kele

  • @sunandanewaskar9730
    @sunandanewaskar9730 11 місяців тому +6

    बाणाई खरोखरच लक्ष्मी आहे सत‌ त‌ हसत मुखाने बोलतेय

  • @suchitapatekar8550
    @suchitapatekar8550 11 місяців тому +10

    तुपात तळलेले साबुदाणा वडे एक नंबर
    बानाई तुला सासूबाई व अर्चनाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @pragatipatil5469
    @pragatipatil5469 10 місяців тому +7

    खुप सुंदर ❤

  • @latakamble4977
    @latakamble4977 11 місяців тому

    Aajcha mahashivratricha sabudana vada shegdanyachi chatani taakcha bet chhan banavala video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali

  • @radhamohite31
    @radhamohite31 10 місяців тому +8

    प्रेमळ अशी बाणाई आणि तितकेच मृदू स्वभावाचे सिद्धू दादा, तुमचा हा व्हिडिओ बघून मी खूप प्रभावित झाले आणि आज एकादशी निमित्ते साबुदाणे वडे बनवले...अगदी चटणी सहित....तुमच्या पद्धतीने बनवले .. घरी सगळ्यांना फार आवडले..चव एकदम अप्रतिम...कारण हे पदार्थ बनवताना बाणाईचा ❤ गोड हसरा चेहरा मला दिसत होता ....❤️❤️❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @VitthalraoSabale
    @VitthalraoSabale 6 місяців тому +6

    पोट पुजा करण्या अगोदर देवपूजा केली
    धन्य तुमच्या आई वडीलांची तुमच्यावर खुप छान संस्कार केले

  • @aparnapatil9847
    @aparnapatil9847 11 місяців тому +7

    जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा बानाई अर्चना आणि आई♥️♥️♥️

  • @manoharkolekar859
    @manoharkolekar859 11 місяців тому +5

    बाणाई, मेंढ्यांच्या मागे चारणी करीत असताना आपण ह्या सर्व रेसिपी कोठुण शिकुण घेतलं आहे. स्व:या खरच शिक्षणाने अडाणी आहात पण आपल्या सर्व रेसिपी मी चार वर्षांपासून पहात आहे,
    खरच बाणाई आपल्या या धनगरी जीवंन व भटकता संसार पाहून आपलं कौतुक करील तेवढं कमीच आहे.
    धन्यवाद बाणाई,सिदू भाऊ व दादा आई अर्चना,किसन व छोटा आमचा धनगर सागर बाळ.❤❤❤

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 11 місяців тому +4

    सिद्धू हाके दादा, त्यांचे वडील, आई भाऊ, त्यांची पत्नी banai ताई हे किती कष्ट करतात हे आम्ही Video च्या माध्यमातुन पहात आलो आहोत. परंतु ते किती समाधानी आहेत हे त्यांच्या video मधुन पहात आहोत. Banai ताई कायम डोक्यावर पदर ठेवते. नवरा, सासरा, सासू दीर यांच्या बरोबर किती आदर असतो. आज जागतिक महिला दिन आहे या दिनाच्या banai ताई, सासुबाई आणि त्यांची जाऊ बाई यांना महिला दिनाच्या निमित्ताने मनापासुन हार्दिक शुभेच्छा.

  • @panduranggore8715
    @panduranggore8715 11 місяців тому +2

    साबचदाने वडे, सुंदर रेसिपी, जागतिक महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा

  • @vandanakore7040
    @vandanakore7040 11 місяців тому +2

    बाणाईचे खरंच कौतुक आहे कुठल्याही गोष्टीबद्दल तक्रार नाही खूप शिकण्यासारखे आहे. आनंदाने 🙏

  • @chhayadongre409
    @chhayadongre409 11 місяців тому +9

    बाना ई ,अर्चना आणि आईना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्यासारख्या स्त्रियांच्या खांद्यावर मेंढपाळ बांधवांचे संसार भक्कम उभे आहेत🫡🙏

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 11 місяців тому +2

    खुप छान साबुदाणा वडा रेसिपी बाणाई खुपचं सुगरण आहे महाशिवरात्री च्या शुभेच्छा

  • @manishapatil9813
    @manishapatil9813 11 місяців тому +4

    सगळ्यांचे कौतुक करावे तेव्हढे कमी आहे जो तो आपापल्या जागी मस्त पैकी काम करतोय असे फार कमी पाहायला मिळते. सासरे, नवरा ,सासू ,जाऊ,दीर सगळे banaila छान भेटले आहेत. कौतुक पण तेवढेच करतात. मस्त 😊

  • @vipulapatil9214
    @vipulapatil9214 11 місяців тому +2

    ओम् नमः शिवाय

  • @surekhachavan940
    @surekhachavan940 12 днів тому +1

    खुप खुप प

  • @गणेश.निकमनिकम
    @गणेश.निकमनिकम 10 місяців тому +7

    खरच.तुमचा.हिडिवो.पाहुन.बिरोबा.चि.आठवन.आलि.

  • @lordganeshwithputin8597
    @lordganeshwithputin8597 10 місяців тому +4

    Khup chan

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 7 місяців тому +9

    मोठ्यांना आधी जेवण देतात मग स्वतः बसतात
    सर्व काही आपल्या कुटुंबा साठी प्रेमाने करतात
    धन्य आहे तुमच्या तील स्त्री रुपी देवी ला नमस्कार आहे

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 11 місяців тому +2

    जागतिक महिला दिनानिमित्त बानाई आई अर्चना शुभेच्छा साबुदाणा वडे छान

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 11 місяців тому +8

    वहिनी शाबु वडे खूप छान 👌👌👍
    वहिनी ला कोणती रेसिपी येत नाही अस कधीच होणार नाही. सुगरण आहे. वहिनी 🙏🙏👍

  • @babyshirsath8660
    @babyshirsath8660 11 місяців тому +2

    खुप छान शाबुदाना वडे झाले आहे🙏 महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @urmiladhopate2436
    @urmiladhopate2436 11 місяців тому +10

    खूप छान व्हिडिओ! सारखं सारखं वेगळ्या शब्दात काय लिहिणार आम्ही प्रेक्षक? बाणाई प्रत्येक काम मनापासून करते, सिद्धूदादा तोंड भरून कौतुक करतात आणि आई- दादा समाधानाने जेवतात। मधेमधे सागर लुडबुड करत असतो। फक्त अर्चना अजून जरा संकोच करते कॅमे-यासमोर!
    याआधी पण मी लिहिलंय की जुन्या मराठी सिनेमात दाखवत होते तसं घरगुती वातावरण असतं तुमच्या व्हिडिओ मधे। खूप छान वाटतं 😊😊

  • @savitachokle8275
    @savitachokle8275 10 місяців тому +6

    खूप स्वचाता आहे

  • @latamore1546
    @latamore1546 11 місяців тому +1

    जे बेगडी नाही तेच मनाला भावते खूपच छान.

  • @mulanimumtaj4121
    @mulanimumtaj4121 11 місяців тому +7

    बानाईने हाँटेलमध्ये सुध्दा असे वडे मिळत नाहीत असे छान वडे बनवले खूप छान वाटले ❤❤🎉🎉

  • @ranjanadeokar2208
    @ranjanadeokar2208 11 місяців тому

    अप्रतिम.चुलीवरचे.साबुदाना.वडे

  • @knowledgewould-
    @knowledgewould- 2 місяці тому +2

    Bhanu tai rumhi je kalhaya matna chi recipe dakhvli hoti tya prmane banavi le aani ti aamhala khup khupach aavdhli thanks Tai

  • @vaijayantikatare6063
    @vaijayantikatare6063 11 місяців тому +4

    खूप छान बानाई. चुलीवरचे पदार्थना तोड नाही. मी सुद्धा बनवते कधी कधी चुलीवर जेवण खूप छान चव लागते. ❤ माझ्या घरच्यांना सगळ्यांना आवडते चुलीवरचे जेवण. आणी तुम्ही आपली संस्कृती जपून करताय. डोक्यावरचा पदर खाली नाही . नमन तुम्हाला

  • @bharatichaudhari4964
    @bharatichaudhari4964 7 місяців тому +3

    Banai khup hushar ahe

  • @piyusalve5800
    @piyusalve5800 11 місяців тому +5

    आई बाणाई अर्चना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @sakaramnaik1970
    @sakaramnaik1970 11 місяців тому +1

    શિવ રાત્રી ના હાર્દિક અભિનંદન બાના તાઈ સાહેબ

  • @swatikadlag9906
    @swatikadlag9906 11 місяців тому +4

    खूपच छान बनवले साबुदाणे वडे
    जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा
    आणि महाशिवरात्रीच्या पण...

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 11 місяців тому +1

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe Banayi❤❤❤❤❤

  • @manishab8407
    @manishab8407 11 місяців тому +4

    साबुदाणा वडा मस्त 😀सागर बाळ गोड आहे ❤

  • @anitajadhav7513
    @anitajadhav7513 Місяць тому +3

    कसं काय झालंय वड.लय भारी बनाई.खूप छान आहेस बानाई .आणि तुझे पती राम आणि सीता जोडा.😊

  • @Girish-xo9yy
    @Girish-xo9yy 11 місяців тому +3

    Great lord Balumama bless on your family.
    👍💯✌️🙏

  • @janardangole2607
    @janardangole2607 11 місяців тому +1

    खुप छान शाबुदानावडे रेशेपी सर्व परिवाराला महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 2 місяці тому +3

    खूप छान

  • @rajashrimayekar4896
    @rajashrimayekar4896 11 місяців тому +1

    हे खरे आनंद घेतात निसर्गरम्य वातावरणाचा
    त्यामुळेच हे सगळे कुटुंब आनंदात असते
    तुमचा आनंद आम्ही पण अनुभवतो😊
    तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या आणि महिला दिनानिमित्त खुप शुभेच्छा
    ❤❤❤

  • @All_In_One_OfficialChannel
    @All_In_One_OfficialChannel 11 місяців тому +10

    मला आई नाही.पण बानाई माई कडे पाहिलं की मला माझ्या आईची खूप आठवण येते.. माझी आई असे पर्यंत मी स्वयंपाक शिकले नव्हते..आता तुमचे व्हिडिओ बघून मी स्वयंपाक करायला शिकले... तुम्ही शेतात राहून रोज देव पूजा करता.तुमच्या कडून मी खूप शिकले. रोज व्हिडिओ टाकत जा

  • @DtyFh-rf6wy
    @DtyFh-rf6wy 8 місяців тому +3

    किती छान वडे बनविले बानाई अन्नपुर्णा आहे ❤

  • @DipaliKamble-u6v
    @DipaliKamble-u6v Місяць тому +4

    खरंच खुप मन लाऊन करता बानाबाई तुम्ही सदा हासरेमुख आसते मधुनच जेवणात चव येते❤❤❤❤

  • @Pandrungkabade
    @Pandrungkabade 10 місяців тому +8

    एक नंबर ताई

  • @satishrajepandhare2440
    @satishrajepandhare2440 11 місяців тому +2

    जय मल्हार

  • @Rahulghugarevlogz
    @Rahulghugarevlogz 7 місяців тому +4

    Banai cha padar.... hich marathi sanskriti...👌👌

  • @poonamghodeswar6547
    @poonamghodeswar6547 11 місяців тому +1

    किती छान बनवले साबुदाणा वडे तोंडाला पाणी आल

  • @anjanahowale4505
    @anjanahowale4505 11 місяців тому +3

    बानाई अर्चना आणि आईला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ह्याच्या पाठिंब्यामुळे आम्हाला इतके छान vedio बघायला मिळतात.

  • @aparnaamriite8155
    @aparnaamriite8155 11 місяців тому +2

    Khupch chan.

  • @swaranjalikunte4502
    @swaranjalikunte4502 11 місяців тому +2

    बाणाई ताई तुम्ही छान पदार्थ बनवता, तुमचे खूप कौतुक वाटते, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप शुभेच्या, सागरलापण अनेक उत्तम आशिर्वाद

  • @09tlmkavitam.mhaskule21
    @09tlmkavitam.mhaskule21 11 місяців тому +2

    महिला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा बाणाई ताई व अर्चनाताई आणि आई

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 11 місяців тому +7

    खुपच छान झाले साबु वडे. कुठल्याही सुविधा उपलब्ध नसताना बाणाई पाट्या, वरवंटा वापरून पदार्थ तयार करते. त्या पदार्थांत तीची मेहनत व प्रेम असते म्हणून तो पदार्थ खुपच छान चवीचा बनतो. आई, बाणाई व अर्चना यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉🎉बाबांना साष्टांग नमस्कार करते🙏🙏🙏 दादा आपल्याला❤❤❤❤❤❤सागर ला गोड गोड पापा🥰🥰🥰🥰🥰🥰❤❤❤❤❤❤❤

  • @surendraPatil-e5p
    @surendraPatil-e5p 11 місяців тому +1

    Jay sant Balumama ji ki.

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 7 місяців тому +2

    खूपच सुंदर vdo नमस्कार

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 11 місяців тому +5

    जय श्रीराम, तुम्हाला सगळ्यांना महा शिवरात्रीच्या शुभेच्छा! बाणाईने साबुदाणा वडे छानच बनवले!

  • @kantajagdale2710
    @kantajagdale2710 11 місяців тому +6

    धनाचे आगर ज्यांच्या जवळ आहे हे धनसंपदा आणि आरोग्य संपदा ज्यांचे जवळ आहेत हे आमचे १नंबर धनगर समाज आम्ही मराठा समाज आपणाला सर्वाना म्हणजे आपल्या मुलां बाळांना आरक्षण भेटणार ्🙏🚩🙏🚩🙏🚩 सागरला खुप खुप शुभेच्छा ्गोड आशिर्वाद ्🙏🚩🙏🚩

  • @sheela5309
    @sheela5309 11 місяців тому +1

    Bhari banai mast kele wade ❤❤❤❤❤

  • @Kalpana_patil27
    @Kalpana_patil27 11 місяців тому +3

    महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा💐💐

  • @santoshghate6727
    @santoshghate6727 11 місяців тому +2

    शिव मल्हार . बाळूमामाच्या नावानं चांगभलं...🌺🙏🌺

  • @archanawankhede3273
    @archanawankhede3273 11 місяців тому

    Khush ❤khshala❤ samadhan ❤paripurna parivar ❤ani banai vahini ❤

  • @sulochanabutte-pq3oy
    @sulochanabutte-pq3oy 10 місяців тому +2

    खूप छान झाले वडे

  • @shubhangisule7294
    @shubhangisule7294 8 днів тому +1

    एकच नम्बर वडा झाला आहे असे वडे फाइव स्टार हॉटेल मध्ये पण मिळनार नाहित कितिही पैसे दिले तरी पण ❤😂

  • @dattatrayajadhav2062
    @dattatrayajadhav2062 11 місяців тому

    Khup khup cchan,uttam video

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 7 місяців тому +1

    Khuapch Chan Sundar Aahe Recipe❤😂🎉❤

  • @KalpanaIngale-np3pi
    @KalpanaIngale-np3pi 11 місяців тому +1

    बाणाई रानावनात राहून एवढे कश्या रेसिपीज शिकलात तुमच्या बुध्दी ला सलाम ❤❤❤

  • @deepmalashinde3332
    @deepmalashinde3332 11 місяців тому +1

    Mahashivratri ani Jagtik Mahila Dinachya shubhechha😊wade tr 👌👌😋😋👍👍

  • @farhatubkey5005
    @farhatubkey5005 4 дні тому

    Khup chhan banavta tumhi.....thodi kothimbir sakhar ani jire pan taka vadyat khup chhan banel karun baghaashi