#शाळेतून

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 сер 2024
  • #पुनम तुपे आमचं बघून हाय#

КОМЕНТАРІ • 390

  • @gauripol8172
    @gauripol8172 3 роки тому +31

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवान्या तुला भरपूर आयुष्य लाभो हीच आई जगदंबा तुळजाभवानी चरणी प्रार्थना खुप मोठी हो चांगल शिक्षण घे 😘🍰🎂🍫

  • @yogirajhavinal1803
    @yogirajhavinal1803 3 роки тому +14

    पुनम आपण प्रामाणिक
    असेल। तर यश तर येणारच.चने भीजवुन संजयला सकाळी रोज देत जा.रोज एक मुठ भिजवत जा.त्यामध्ये ताकत खुप आहे.तिखट कमी खा।शिवन्यासाठी काहीतर गोड कर.🙏🙏🙏

    • @rekhamohite9270
      @rekhamohite9270 3 роки тому

      Happy birthday shivnya god bless you 🎂🥳🍫🍭

    • @shinde4987
      @shinde4987 3 роки тому +1

      दादा ते सगळे कमी तिखट खातच नाही गोड कमी खातात आणि तिखट जास्त नाहीतर त्यांना जेवण जात नाही म्हणजे त्या दिवशी उपास सोडायचा तेव्हाही ते पुरी भाजी होती Venuradha

    • @meghakanaskar
      @meghakanaskar 3 роки тому

      Ho brobr

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 3 роки тому +4

    शिवन्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला भरपूर आयुष्य लाभो तुझे भरपूर शिक्षण होऊ हिच स्वामी चरणीं मागणी

  • @bhartiaswale3682
    @bhartiaswale3682 3 роки тому +3

    शिवन्या बाळा तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा..... अनेक आशीर्वाद या आत्या कडून

  • @vaishalibhoir2233
    @vaishalibhoir2233 3 роки тому +4

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवन्या. दोघेही घराबाहेर जाऊ नका. मुलींसाठी कोणीतरी एकाने तरी घरात असणे गरजेचे आहे. सध्याचे दिवस चांगले नाहीत.

  • @sindhurandhave2395
    @sindhurandhave2395 3 роки тому +6

    शिव वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा

  • @priyankasasane7853
    @priyankasasane7853 3 роки тому +4

    Tya Aapurvakade jara lakshya det ja tila konich jiv nahi lavat

  • @ushaavchite7384
    @ushaavchite7384 3 роки тому +6

    शीवन्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍫🍰

  • @surekhapawar6337
    @surekhapawar6337 3 роки тому +6

    ताई तुम्हाला तिन्ही मुलीचे रेशन मिळत असेल ना शाळेमधून

  • @celebrityfanclub4268
    @celebrityfanclub4268 3 роки тому +3

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवण्या😘😘😘😘🍫🍫🍫 ...खुप शिक्षण घे आणि आई वडिलांनी जे कष्ट केलय ना आता त्यांना म्हातरपणीची काठी बन

  • @snehapednekar6111
    @snehapednekar6111 3 роки тому +1

    शिवन्या तुला उदंड आयुष्य लाभो
    यशस्वी हो औक्षवंत हो
    अनेक आशिर्वादासह वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा

  • @deepalishidruk5111
    @deepalishidruk5111 3 роки тому +2

    जवारीच्या भाकरी बनवताना त्यात थोडा मीठ टाका खूप छान लागते चवदार

  • @yogitadahifale9412
    @yogitadahifale9412 3 роки тому +2

    पावभाजी नाही जमली तर मग misal पाव बनवा मटकी आहे आज घरी shivannyala b'dayla love u bala Happy b'day once again!

  • @ashwinisathe5464
    @ashwinisathe5464 3 роки тому +3

    शिवण्या तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐💐💐💐💐😍😍

  • @madhukarpund2933
    @madhukarpund2933 3 роки тому +13

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... आई जगदंबा उदंड आयुष्य लाभो..🎉🎉🎉🎁🎁🍰🎂

  • @sushmagaikwad1018
    @sushmagaikwad1018 3 роки тому +9

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अभिनंदन डियर

    • @nalinibhatkar5588
      @nalinibhatkar5588 3 роки тому

      शिवन्याला वाढदिवसानिमित्त मनापासुन खूप खूप मगंलमय हार्दिक शूभेच्छा खुप खुप शिकून मोठी हो बाळ..🌹🌹🌹🍰🧁🍫🍨🍧

  • @ombhoite5749
    @ombhoite5749 3 роки тому +2

    Happy Birthday Shivanya...God bless you beta...💐🌹🌹

  • @seemaadsul449
    @seemaadsul449 3 роки тому +1

    शिवण्या तूला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देव तूला खूप सूखी ठेवू हीच प्रार्थना खूप मोठी हो

  • @Your_peace763
    @Your_peace763 3 роки тому +1

    शिवण्याला छान मिळाला आहे.पोशन आहार.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂👌👌👍

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 3 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवा न्या

  • @seemakulkarni2671
    @seemakulkarni2671 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप छान छान सुभेच्छा खूप मोठी हो तुझी छान प्रगती होऊ दे🎂🎂🎂🎂💐💐

  • @savitakadu4198
    @savitakadu4198 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिवन्या बेटा

  • @ig_strom
    @ig_strom 3 роки тому +2

    शिवण्या साठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या.

  • @rohinimatange7858
    @rohinimatange7858 3 роки тому

    एखादी लोखंडी रॅक घेऊन समान नीट जमवून ठेव ताई प्लास्टिक चे डबे आणून मांडा
    दुसरी रॅक घेऊन त्यात कपडे ठेवा घड्या करून व पोरींच्या अभ्यास च सामान
    तुम्ही कोठे राहता तुमचा नंबर देतेस का पूनम ताई सर्वाना खूप शुभाषिश

  • @user-br6jw1tl1x
    @user-br6jw1tl1x 3 роки тому +2

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂🎂 शिवन्या

  • @manishamagade9037
    @manishamagade9037 3 роки тому +2

    शिवण्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @avindagaikwad8446
    @avindagaikwad8446 3 роки тому +7

    छोट्या छोट्या गोष्टीत खूप समाधान शोधता आणि आनंदी होता. खूप छान. छोटीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभकामना.🎂🎂🎂

  • @shalangambre9184
    @shalangambre9184 3 роки тому +1

    शिवण्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा 💐💐❤️❤️शिकून खूप मोठी हो यशवंत गुणवंत हो बाळा👍👍

  • @suvarna6465
    @suvarna6465 3 роки тому +1

    He sagla shaleth d'etat?😱😱😱😱🤣ami shalet astana nust uppit det hote 🤣

  • @shamarohipparkar3243
    @shamarohipparkar3243 3 роки тому +3

    HAPPY birthday shivnya God bless you 🍦♥️

  • @PratibhaMane-df7kd
    @PratibhaMane-df7kd 3 роки тому +2

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवण्या 🎂🎂🎂😘😘😍

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या खूप गोड गोड शुभेच्छा शिवान्या

  • @pritisreceipeandvlogs1276
    @pritisreceipeandvlogs1276 3 роки тому

    वाढदीवसाच्या खुप खुप शुभेच्छा शीवन्या बाळा

  • @hitechlab.3142
    @hitechlab.3142 3 роки тому +2

    वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवण्या🎂🎂🎉🎉🥳🥳🎉🎁🎁

  • @chandrakalapawar2922
    @chandrakalapawar2922 3 роки тому

    असे असंख्य वाढदिवस तुझ्या जीवनात सुख समृध्दी आणि आरोग्य घेऊन येवो हिच आई एकवीरा चरणी प्रार्थना शिवू खुप शिकून मोठी हो 🎂🎂🎂

  • @vidyashinde8236
    @vidyashinde8236 3 роки тому +1

    शिवन्या तूला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

  • @vidyabhalerao750
    @vidyabhalerao750 3 роки тому +4

    HAPPY BIRTHDAY SHIVANYA🎂🍰💐💐❤❤GBU

  • @PriyankaPatil-hy3it
    @PriyankaPatil-hy3it 3 роки тому +4

    Happy Birthday shivanya 🎂🎂

  • @vedtg300
    @vedtg300 3 роки тому +1

    Dada ni dukanatl kam sodl ka

  • @adityavpatil
    @adityavpatil 3 роки тому

    मसूर डाळ, तेल पण असतं त्यात कुठाय ते?

  • @latapatil3733
    @latapatil3733 3 роки тому

    शिवन्या ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @savitasrecipe4219
    @savitasrecipe4219 3 роки тому +1

    वादिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शीवन्या🌹

  • @siddharth_gaming4755
    @siddharth_gaming4755 3 роки тому +1

    😁Happy birthday🎂shivanya

  • @swatisalunkhe609
    @swatisalunkhe609 3 роки тому +4

    Happy birthday shivanya🎂🎂🥧🍰😘

  • @hasumatipatel6105
    @hasumatipatel6105 3 роки тому

    फ्लावर बटाटे टमाटा वाफायचे नी कांद्याची फोडनी करुन पावभाजी बनवा ताई आवडेल मुलीना , गोड शिरा किंवा गुलाबजामुन बनवा, शिवण्या बाळा वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आनंदी रहा आणि खुप शिका.

  • @renuborhade5653
    @renuborhade5653 3 роки тому +2

    वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा शिवण्या बाळा😘😘🎂🎂🍫🍫🎉🎉🎊🎊🎈🎈🌹🌹

  • @Analyserkranti
    @Analyserkranti 3 роки тому +1

    Happy birthday shivanyaa from kranti didi🤩🤩🤩🤩😍😍😍😍God bless u!!

  • @pallavihadge6377
    @pallavihadge6377 3 роки тому

    तुमचं दाजी स्वतःला श्री कृष्णा संमजत्यात

  • @akshatakadam6760
    @akshatakadam6760 3 роки тому +1

    Shivanya la wishing happiness birthday 🎂🎉

  • @abhijittaralkar2010
    @abhijittaralkar2010 3 роки тому +3

    Ag dhole tula pasarayala lagat te sang

    • @riyabansode6088
      @riyabansode6088 3 роки тому +3

      तुम्हाला चांगली comment देता येत नसेल तर किमान वाईट comment देऊ नका , त्यांना appriciate करण्याचा प्रयत्न करा . आहे त्यात सुख बघणारी family आहे ती

  • @raniwadkar9355
    @raniwadkar9355 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शिवण्या...❤️

  • @ulkalawate7624
    @ulkalawate7624 3 роки тому

    शिवन्याला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. शाळेतून छान गिफ्ट मिळाले आहे. गुलाबजाम करा आज. दाजिंचा वाढदिवस पण खूप चांगल्या दिवशी आहे. आमचे पण आशीर्वाद आहेत तुमच्या shiwanyala

  • @karishmas8652
    @karishmas8652 3 роки тому

    🎉🎂 संकल्प असावेत नवे तुझे
    मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
    प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
    ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!🎂🎉
    Happy birthday Shivanya🎂🎉🎁

  • @tarotwithmrunali
    @tarotwithmrunali 3 роки тому +1

    Happy birthday shivnaya 🎊🎉🎉😍😍 nehme khush raha bala...

  • @lokeshmore3192
    @lokeshmore3192 3 роки тому +1

    Happy Birthday to you gby

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 3 роки тому +1

    माझ्या शिवन्या बाळाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🍫🍫🍫🍫🍫🍫🥧🥧🥧🥧🥧🥧🍧🍧

  • @rajashreedoiphode4634
    @rajashreedoiphode4634 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवन्या.

  • @vandanahiray9226
    @vandanahiray9226 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवन्या बेटा 💐🍫🍫🎂🍰🎁

  • @vaishalimore3503
    @vaishalimore3503 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवन्या

  • @vaishaligaikwad9411
    @vaishaligaikwad9411 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाळ्या तुला,,

  • @raniambekar6761
    @raniambekar6761 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवन्या

  • @pallavihadge6377
    @pallavihadge6377 3 роки тому

    फुकट भेटलं की लगेच हरकत्यात..

  • @friendslovers1762
    @friendslovers1762 3 роки тому +1

    Happy birthday shivanya 🎉🎉🎂god bless you dear 🥳🎈🎈 enjoy your day

  • @Yogitabhujbal1985
    @Yogitabhujbal1985 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवण्या 🎂🎊

  • @amolkamble2125
    @amolkamble2125 3 роки тому +1

    Happy.birthday. shivanya🎂🎂

  • @yogitadahifale9412
    @yogitadahifale9412 3 роки тому +1

    ताई आज पावभाजी बनवा youtube la recipy pahun vegetable पण आहेत आज काहीतरी special houdya b'day ahe😁

    • @Marathirecipevlogminakshe
      @Marathirecipevlogminakshe 3 роки тому

      हो बरोबर ताई तुम्ही काही तरी स्पेशल बनविले पाहिजे

  • @Gandhmaticha_cooking_and_vlogs
    @Gandhmaticha_cooking_and_vlogs 3 роки тому +1

    Happy Birthday dear Shivanya🎂🎂🍭🍬God bless you cutie pie 😘😘

  • @vijayabagul705
    @vijayabagul705 3 роки тому +1

    भाज्यांचा वाया जाणारा भाग निवडुन राहिलेल्या काड्या शेळ्यांना घाला बाजारात सुध्दा बराच भाज्यांचा कचरा फेक तात तो आणून शेळ्यांना घाला नवीन व्यवसायास दाजींना शुभेच्छा आणि शिवन्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @babitas6400
    @babitas6400 3 роки тому +2

    हॅपी बर्थडे शिवाण्या. छान अभ्यास कर.

  • @sheetalsakhare1096
    @sheetalsakhare1096 3 роки тому +2

    Happy birthday shivanya 👑🎂🎉🎁🍬

  • @dashogamer1564
    @dashogamer1564 3 роки тому

    कमी साधनांमध्ये पण सुखी कुटुंब 👍👍🌹

  • @bhagyshreesolage148
    @bhagyshreesolage148 3 роки тому +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवन्या 🎉🎉

  • @madhurishinde8311
    @madhurishinde8311 3 роки тому +1

    वाढदिवसांच्या शुभेच्छा शिवन्या

  • @sukanyadeokar9072
    @sukanyadeokar9072 3 роки тому +1

    Happy birthday shivnya

  • @pratibhakari7233
    @pratibhakari7233 3 роки тому +1

    Happy birthday beta

  • @kalpanadsouza2005
    @kalpanadsouza2005 3 роки тому +1

    Many many happy returns of the day dear shivnya,God bless you and your family 🍫🍫🎂🎂🎂💞💞💞

  • @aditipisal15
    @aditipisal15 3 роки тому +2

    Happy birthday shivanya

  • @vandanapawar3443
    @vandanapawar3443 3 роки тому

    ताई पुरणपोळी करा शिवनयला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 😘🙏

  • @sss709
    @sss709 3 роки тому +1

    Happy birthday shivanya god bless yu my bachha

  • @samarthdurge2135
    @samarthdurge2135 3 роки тому

    Amchyakde tandul nahi milat.pn gahu don pocket milate

  • @sarikachaudhari8367
    @sarikachaudhari8367 3 роки тому +4

    Chan aahe

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 3 роки тому

    Happy birthday शिवण्या beta. Khup khup आशिर्वाद.

  • @vaishaliyadav6507
    @vaishaliyadav6507 3 роки тому +1

    Happy Birthday shivanya 🎂🎈🥳🎉💐

  • @sunitakumbhar8955
    @sunitakumbhar8955 3 роки тому +1

    Shivanya happy birthday

  • @ashascookingnvlog6114
    @ashascookingnvlog6114 3 роки тому

    शीवण्या ला वाढदिवसाच्या शुभेच्छा चांगले शीकुन मोठी हो

  • @aratimande4474
    @aratimande4474 3 роки тому +1

    Happy birthday shivanya👑

  • @rohinithorat8847
    @rohinithorat8847 3 роки тому

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @friendslovers1762
    @friendslovers1762 3 роки тому

    माझी मम्मी ममता पाटिल तुमसे विडियोज रोज पहते तीला तुमच्या तिन्ही मूली खुप आवड़तत तरी तुमछ्या शिवन्या ला हैप्पी बर्थडे सांगा बाय ताई

  • @madhavimandlik3181
    @madhavimandlik3181 3 роки тому

    Poonam shelyanche kai karnar
    Manje shelyancha kai business asto

  • @riyabansode6088
    @riyabansode6088 3 роки тому +1

    happy birthday शिवण्या 🎂🌹

  • @anitapatil2522
    @anitapatil2522 3 роки тому

    गरम पाण्यातून पदावर काढत जा म्हणजे आळी निघून पाण्यावर तरंगते??

    • @anitapatil2522
      @anitapatil2522 3 роки тому

      नंतर चिरायचा म्हणजे वेळ लागत नाही

  • @rekhaabhang
    @rekhaabhang 3 роки тому

    Shivanyala vadh divsachya subhecha 😘

  • @neelprabhaskitchen
    @neelprabhaskitchen 3 роки тому

    शिवण्याला वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा

  • @chhayamohite6347
    @chhayamohite6347 3 роки тому +1

    Happy birthday shivanya 😘

  • @poonam4371
    @poonam4371 3 роки тому

    Sivanyaa tulaa vadhdivasa chya manaapasun parat ekdaa shubhecha...aani saamaan 1 ch no

  • @sheelauike2039
    @sheelauike2039 3 роки тому

    Happy birthday Shivanya God bless you beta🎂🎉🎉🎊🎊💐💐🍬🍬😘

  • @kalpanapatil3131
    @kalpanapatil3131 3 роки тому +1

    मिसळ पाव करा

  • @kirandhamgaye1473
    @kirandhamgaye1473 3 роки тому

    शिवन्या बेटा वाड दिवसाच्या खूब खूब शुभेच्छा.. god bless U ❤️ dear 🎂🎂🎂🍬🍬🎈🎈🎈🎉🎉🍧🍫🍦

  • @sambhajipimpre1940
    @sambhajipimpre1940 3 роки тому

    शिवरीला वाडदिवसाचय खुप खुप गोड गोड शुभेछा

  • @seemakulkarni4270
    @seemakulkarni4270 3 роки тому

    Shivanya la wadhdivsachya khup khup shubhechha n ashirvad🙌