आई साहेबांना किडनॅप करते. कित्ती दागिने घातलेत?! 😂😂😂 अजून भाचीच्या लग्नाची आठवण सुरू आहे. 😅😅 हात दुखेल की नाही?? किती सोन्याच्या बांगड्या घातल्यात?? व्वा. सुंदर दिसतात. नजर काढा. 👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻
Itaki god bhandany bghun kiti ❤❤❤😊bhri vatatey.aai saheb chi comedi bhandan khup avdtey. Kalyani Ani aai 1dam chan bolteyt.aai disayla kiti chan aheyt na Ankita pn sem atty sarkhi God distey.dp tumchi mulgi pn bhari boltey mal jam avdtey tila harsa la pn ghet ja naa Volga mdhy. please
दादा व्हिडिओ बघुन डोळ भरून आले 😢😢😢😢😢😢😅.... आईसाहेब....खंबा आणला 😅😅😅...दादा सिटी ल्या सिटीत साठी ई बाईक चांगल्या आहेत...लोकल जवळपास फिरायला ई कार चांगल्या आहेत...बघा विचार करा...
Dp दादा विडीओ लई लई भारी. कल्याणी वहिनी मस्ताड आईसाईब पण खूप छान. किती इस मध्ये असतात विडीओ. जणू काही आपल्या घरात चालले आहे असा फील येतो विडीओ बघताना. Dp दादा तुम्ही आणि तुमची फॅमिली खूपच आवडते. कल्याणी वहिनी चिडत नाहीत खूप छान आहेत त्या. नशीबवान आहात. ❤❤
Tension free video❤😂😂 Aaisaheb bhari ragvtat ani khup goad hastat pan 😊❤, Kalyanila Kolhapur la gheun ja. Bichari kiti vela tumhala sangat hoti. Bicharicha mood gelyavar kay upyog. Hech age ahe firayche, shopping che, hatta karayche. He divas parat nai yet. Shopping kara v next vidio madhe dakhva. Aaisaheb tumhi pan ja tyanchyabarobar. 😊 Mast raha asech hasat ani amhala pan हसवत. Marathi सीरियल pekhsha tumche vlog chan ani natural astat. Kontahi diylog path karun mhanava lagat nahi😂😂 Sarv kahi natural. Mhanun maja yete बघायला😂😂❤❤❤🎉
Dada tumchi n ankita didi asa watatch nahi ki tumhi cousin ahat. ,,khupch Chan bond tumchi n didi chi ,,,itki sunder bhau bahin chi jodi ,,sakhkhe wattat ,khup kami distat itki Chan nati
खूप मजेदार स्टोरी आहे सासु सुनेचे अतिशय चांगलं प्रेम एकमेकांवर आहे सून चांगले चांगले पदार्थ करून घालते प्रेमाने धनंजय पवार यांचं गाव कोणतं फोन नंबर मिळेल काय आम्ही फॅमिली ला भेट देण्यासाठी येणार आहे
Dada tumhi kuthe rahta. Tumche प्रत्येक ब्लॉग २/३ वेळा बघते आणि हसते. तुम्ही बिगबॉस ल जायला नको होत. तिकडे लोक खूप खालच्या पातळीवर शिव्या देतात, भांडतात.
अंकिताच्या पाठवणीचा व्हिडिओ पाठवा की . खूप वाट बघत आहे dp दादा
नको sir ऑलरेडी मी लग्न लागताना रडलो आहे
मी अंकिता च्या ठिकाणी माझ्या मुलीला पाहत होतो
मुलं दाखवत नाहीत
हो आम्ही पण
धनंजय दादा,मी हैदराबादहून आपले व्हिडिओ नियमित पाहते. आपलं कुटुंब पाहून खूप छान वाटते दादा.असेच खुश राहा आनंदी राहा.❤❤❤❤❤
खरंच किती प्रेम आहे तुमच्या फॅमिलीत अंकिता च्या लग्नात तुमच्या डोळ्यातलं अश्रू बघायचा होता आम्हाला पण
गोड गोड भांडण बगायला खूप मजा वाटली आई आणि कल्याणी अश्याच गोड राहा ❤
अंकिता चे बिदाई चे व्हिडीओ टाका दादा तेवढे😊
खुप छान फॅमिली माझ्या आवडीचा दादा वहिनी व आई❤ love you all😍
अहो आईसाहेब जरा प्रेमाने पण बोला की कायम बारक्या म्हशी वाणी....जरा तुमचा प्रेमळ स्वभाव पण दिसू दे....
Sasu tee sasu suun tee suun anne amcha dada basla umpair banun kay concept ahee........😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
धनंजय दादा या दोगी खरंच अशा आहेत की व्हिडिओ मधेय खोट खोट भांडतात आमला जाणून घ्यायचं आहे. आणि तुमी सगळी तुमच्या मनाचं बोलता की ठरवून बोलता. 😅
आई साहेबांना किडनॅप करते. कित्ती दागिने घातलेत?! 😂😂😂 अजून भाचीच्या लग्नाची आठवण सुरू आहे. 😅😅 हात दुखेल की नाही?? किती सोन्याच्या बांगड्या घातल्यात?? व्वा. सुंदर दिसतात. नजर काढा. 👌🏼👌🏼🙏🏻🙏🏻
धनपाल माझी आईपण तुमचे आई सारखीच प्रेमळ आहे पण आज फासे फिरलेत 😭
धनपाल कोल्हापूर आलास की माझ्याकडं आला पाहिजेस..❤❤❤🎉🎉🎉
Itaki god bhandany bghun kiti ❤❤❤😊bhri vatatey.aai saheb chi comedi bhandan khup avdtey. Kalyani Ani aai 1dam chan bolteyt.aai disayla kiti chan aheyt na Ankita pn sem atty sarkhi God distey.dp tumchi mulgi pn bhari boltey mal jam avdtey tila harsa la pn ghet ja naa Volga mdhy. please
अहो जाऊयाना, अहो चला ना , अहो
अशीच आपुलकी राहू दे 🙏🙏🙏🙏 दादा आईला त्रास देऊ नका 😢😢😢😢
चांगला अभिनय 🎉🎉🎉
दादा व्हिडिओ बघुन डोळ भरून आले 😢😢😢😢😢😢😅.... आईसाहेब....खंबा आणला 😅😅😅...दादा सिटी ल्या सिटीत साठी ई बाईक चांगल्या आहेत...लोकल जवळपास फिरायला ई कार चांगल्या आहेत...बघा विचार करा...
Ankita chya bidai cha vdo dakva
तू तर सदा हपापलेला हायसं 😀😃😃😃मटण खायला हे भारी होता dp दादा ❣️
आईसाहेबांचं छलव्या हे शब्द आणि कल्याणी वहिनी च आहोs s आणि ते काही सांगायचं नाही बघा ही वाक्य मस्ताड मस्त विडीओ
Khubchand Mast😂❤
Tumchi family kup mast ahr mala kup avdli
Bhau che society furniture pahile aaj ,
Mast ahe🎉❤
Dp दादा विडीओ लई लई भारी. कल्याणी वहिनी मस्ताड आईसाईब पण खूप छान. किती इस मध्ये असतात विडीओ. जणू काही आपल्या घरात चालले आहे असा फील येतो विडीओ बघताना. Dp दादा तुम्ही आणि तुमची फॅमिली खूपच आवडते. कल्याणी वहिनी चिडत नाहीत खूप छान आहेत त्या. नशीबवान आहात. ❤❤
Dp Dada tuz kutunb khup Chan aahe he sagl aai saheban mule tya gharachi shan laxmi aahet👌🏻🙏🏻
धंनजय भाऊ तुमचे व्हिडोओ पाहुण आजारच गायब होतात खुप खुप व्हिडोओ आवडतात
Thanku ao much
धनू भाऊ आईला भरवुन आईचे थोडे उपकार फेडण्याचे काम केले ❤
नाही नाही आईचे उपकार हे कूठलीच मुलं फेडू शकत नाहीत
@@sushma_SNC बरोबर आहे पण आईला इतक्या प्रेमाणे भरवणारी मुलं फारच कमी आहे
@@pravinjadhav6251 हा हे मात्र बरोबर आहे
Khup Chan video ahe khup hasle😅😂asech video karat ja
रंकाळा बरयाच आहे अजून yaa Vahini फिरायला
Deva as sasar prateek mulila milo ... Lay bhari dada 😊👌
धनंजय दादा तुमची व्हिडिओ खूप खूप आवडतं मस्त एक नंबर ❤❤
काकू लय भारी
🥳Happiest morning Aai dada Vahini ❤
Tension free video❤😂😂
Aaisaheb bhari ragvtat ani khup goad hastat pan 😊❤, Kalyanila Kolhapur la gheun ja. Bichari kiti vela tumhala sangat hoti. Bicharicha mood gelyavar kay upyog. Hech age ahe firayche, shopping che, hatta karayche. He divas parat nai yet.
Shopping kara v next vidio madhe dakhva.
Aaisaheb tumhi pan ja tyanchyabarobar. 😊
Mast raha asech hasat ani amhala pan हसवत. Marathi सीरियल pekhsha tumche vlog chan ani natural astat. Kontahi diylog path karun mhanava lagat nahi😂😂
Sarv kahi natural. Mhanun maja yete बघायला😂😂❤❤❤🎉
आई खूप छान 1 नंबर स्वभाव खूप छान आहे आईचा
Ajchab1st like Ani comment maji ahe . Dp bhau Kamlesh from Ratnagiri ❤❤
Dp Dada kop Chan 😊😊
प्लीज अंकिता व्हिडिओ पाठवणे आईची एक्टिंग मस्तच आहे
Dp Dada👌👌👌👌
फॅमिली नं 1
इंदुरिकर महाराज चा डायलॉग आहे आईसाहेब 😂😂
Dada एक नंबर
Serial kra ata Bas 😂 ............mg roj बायa TV chalu krnar vishay Sempla 😅
दादा 😅 वैनि 😅आई खूप छान भांडने करतात 😊
Dada tumchi n ankita didi asa watatch nahi ki tumhi cousin ahat. ,,khupch Chan bond tumchi n didi chi ,,,itki sunder bhau bahin chi jodi ,,sakhkhe wattat ,khup kami distat itki Chan nati
Dp da tumche video khup chagle astat mla ani maja family la khup avdtat aii ani Vahini.sobt shopping cha video kra
रंकाळा दाखव कि भावा यु ट्यूब वर. 😄😉🤣
निषाणी डाव्या अंगठा
Dada please aata sasu-sunechi bhandana dakhavana thamba ki o. Kadhi madhi Aaisahebanchya veg aani non-veg recipes pan dakhava.
DP दादा आई कधी तुमच्या सोबत प्रेमाने बोलते असं कधी बघितलं नाही, कायम तुमची भांडण होताना दिसतात. आई ला कधी शांत राहू देत नाही तुम्ही
Kalyani Vahini so cute 🥰
Kolapur market dhakhava
Dp dada all rounder
काकूच्या सोन्याच्या बांगड्या खूप सुंदर आहेत
Ankita cha vidaei cha video dhakhv na please
अंकिताच्या बिदाई चा व्हिडिओ पाठवा दादा
कल्याणी वहिनी 🍗 खात नाही म्हणून एकदम सात्विक आहे.
Dp वहिनी कडुंन नक्कीच शिका काही तरी...
Mast video 😊
🤣🤣🤣Very entertaining 😂😂
Dp da kavita ooo 😁
Mast video asto tumcha
दादा अंकिताच्या पाठवणीचा व्हिडिओ पोस्ट करा खूप वाट पाहतोय 😊
सुंदर विडियो ❤❤
Dpदादा तुम्हाला राग येत नाही का❤
तोंड बंद राहिलं की भांडण होत नाही.....😂😂😂😂...mast vlog. हसून हसून पुरेवाट 😂😂😂
खूप मजेदार स्टोरी आहे
सासु सुनेचे अतिशय चांगलं प्रेम एकमेकांवर आहे
सून चांगले चांगले पदार्थ करून घालते प्रेमाने
धनंजय पवार यांचं गाव कोणतं फोन नंबर मिळेल काय आम्ही फॅमिली ला भेट देण्यासाठी येणार आहे
खंबा …😂😊
किती आई वहिनीला बोलत असत्या.
अग्गो बाई आईचा लाडका लाडोबा हिचा कल्याणी चा लय लाड झालाय
😂😂😂😂😂
Dada tumhi kuthe rahta. Tumche प्रत्येक ब्लॉग २/३ वेळा बघते आणि हसते. तुम्ही बिगबॉस ल जायला नको होत. तिकडे लोक खूप खालच्या पातळीवर शिव्या देतात, भांडतात.
😂😂
दीदी च लग्न छान झालं का दादा 🎉🎉
Tai tumcha upvas modla dada na भरवतात अने तेच खातात
आई एक नंबर वहिनी थोडंसं ओढून ताणून केल्या सारखं वाटतं
Dp only🎉🎉
एवढं चला म्हणतेय तर जावा कि डिपी दादा
Solapur la yaaa plz
सर्जेराव कुठाय
Ankita cha bidai cha video taka
Ankita didi kavathapiran madha dilay vatath
Dp da charchingchi gadi gya
Dp dada nice video
Thanks ki
दादा तुमच vlog 👌
Ankila radtana baghaychay jara taka to video 😂😂😂😂😂
रंकाळा 😅😅
Parat sofa badalala kiti badalatat sofa !!
Dp Dada Fan Club ❤
👍नंबर फॅमिली
Ekun ch redayla aale
कोल्हापूर कशाला, पुण्यात करा shopping.
Upvasala ushta chamacha chalato ka Kalyani tai😂😂?
Ankita ch video pathava ki tikde ch
तुमचं कोणतं दुकान आहे. कुठे आहे दुकान.
Dada ankita didicha vishay kadhla mhnje vahinacha radaycha scene athvala aani aaicha pn😢
Ankita che bidai che video taka dada plz
Dp da mulichya lagnat man ghatt karun dakhava
Dp दादा तुम्ही बारामती येथे येणार आहे का, कधी
Narada Muni ❤DP
Hi dp dada 😂
अंकिताचा पाठवणीच व्हिडिओ पाठवा की डीपी दादा