कॉंग्रेस पासून घ्या जब्बर फायदा पण जरा जपून | कथा शेतकऱ्यांच्या | अर्जुन पवार | कृषी भूषण अजय जाधव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2022
  • #कथा_शेतकऱ्यांच्या#katha_shetkaryanchya#pawarstudio_9657156488
    आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    नमस्कार शेतकरी मित्र हो.
    लोक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडतात पण आमही शेतकऱ्यांच्या कथा तुमच्या समोर घेऊन आलो आहोत .
    संधीचे सोन करणे हे बळीराजाचे काम आणि म्हणनूच शेतकरी आणि शेती संबंधित संपूर्ण उत्तम दर्जेदार व्हीडीयो बघा आणि आपल्या काही सूचना असेल तर
    9657156488
    या आपल्या अधिकृत मोबाईल नंबर वर संपर्क आवश्य करा...
    Don't Forget to SUBSCIRBE to our UA-cam Channel
    कथा_शेतकऱ्यांच्या#Katha_ Shetkaryanchya

КОМЕНТАРІ • 214

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 4 дні тому +1

    अतिशय चांगली माहिती मिळाली,
    धन्यवाद 🙏🙏🌹

  • @gokulahire5386
    @gokulahire5386 Рік тому +19

    फारच चांगले काम केले आहे सुंदर माहिती दिली आहे👍👍👍👍

  • @shantarammahajan3888
    @shantarammahajan3888 Рік тому +55

    माहीती खरोखरच फायदेशीर आहेच पण आपण औषध बनविणाराची मुलाखत घेतली तशीच प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या शेतकऱ्यांची मुलाखत घ्याल तर खूप फायदेशीर होईल!!

  • @laximankatake8490
    @laximankatake8490 Рік тому +12

    खुप छान माहिती दिली, आपले अभिनंदन साहेब.

  • @ppkasar2005
    @ppkasar2005 Рік тому +5

    मी गव्हा साठी केलाय प्रयोग बेस्ट पर्याय आहे

  • @santoshdhanve4184
    @santoshdhanve4184 Рік тому +10

    सर आपण शेंद्रीय कीटक विषयी माहिती ..दिल्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो..

  • @dnyaneshwarbhosale218
    @dnyaneshwarbhosale218 Рік тому +1

    Best mahiti dili sir Dhanyawad 🙏👍🏻

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 Рік тому +9

    हि माहिती दिली आहे मी आपले आभार मानतो

  • @zinavalvi8555
    @zinavalvi8555 Рік тому +2

    सर, आपण हे खूपच विषारी आहे असे म्हणतात. भाजीपाला, शेतातील गवत जनावरे यांना पुढे जाऊन काहीसा तर होणार नाही ना. धन्यवाद.

  • @sarjeraorathod1401
    @sarjeraorathod1401 Рік тому

    धन्यवाद सर....!!!!

  • @Avinashmane6499
    @Avinashmane6499 Рік тому +3

    लय भारी माहिती दिली राव 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @smileyqueen3746
    @smileyqueen3746 Рік тому

    Nice vd thnx sir 👍 ❤

  • @user-cy9js8hm2z
    @user-cy9js8hm2z 8 днів тому +1

    सुंदर माहिती

  • @vrindawanagro
    @vrindawanagro Рік тому +9

    गाजर गावातला कधी कीड लागलेली पाहिलं नाही यातील जो रस आहे तो नक्कीच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी काम करत असेल मी नक्की वापरून चेक करणार आहे

  • @vsjanghale3156
    @vsjanghale3156 Рік тому +3

    Very good keep it up 🙏🙏🙏

  • @santoshshinde8166
    @santoshshinde8166 Місяць тому +3

    किती वेळ तापवायचे यासंदर्भात माहिती दिलेली नाही. किंवा किती पाणी आटवायचे
    माहिती छान आहे...

  • @RGBTECHNICAL
    @RGBTECHNICAL Рік тому +13

    हे सर्व ठीक आहे पण ज्यांनी हे औषध तयार केले त्यानी रिजल्ट घेतले आसेल तर त्यांना कसे रिजल्ट आले कोणकोणत्या पीकाला फरक पडला एक मुलाखत घ्या आणि शेयर करा

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Рік тому +7

    !❤!खुपच!❤! छानच!❤!व्हिडिओ!❤❤❤❤!

  • @manoharjichkar568
    @manoharjichkar568 5 місяців тому

    Very important. Information. Very good

  • @arunaher7756
    @arunaher7756 Рік тому +3

    Very good information👌🙏

  • @rationaltiger7762
    @rationaltiger7762 Рік тому +4

    Arhishay chan mahiti 👍👍👍🙏

  • @pramodbhujbal6854
    @pramodbhujbal6854 Рік тому +1

    माहिती एकच नंबर आहे

  • @ramchavan6489
    @ramchavan6489 Рік тому +2

    नंबर 1

  • @dilipshinde5144
    @dilipshinde5144 Рік тому +1

    माहिती खुप छान आहे

  • @shivajidevkatte3608
    @shivajidevkatte3608 Рік тому +1

    आती छान माहीती

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 Рік тому +34

    भाऊ आमच्या भागात खूप काँग्रेस गवत आहे विनामूल्य घेऊन जाणे खूप कमाई करणे आम्हाला आनंद आहे त्यापासून खूप उत्पन्न मिळते असे तुमचे मत आहे त्यामुळे आमच्याकडून तरी ताबडतोब जेवढे पाहिजे तेवढे काँग्रेस गवत अर्जंट घेऊन जाणे आणि खूप कमाई करणे

    • @dharmatuwar1416
      @dharmatuwar1416 Рік тому +3

      आगाऊपणा करू नये

    • @somnathbhujbal4114
      @somnathbhujbal4114 7 місяців тому

      कमाईच्या विषय नाही साहेब इथे माहिती महत्त्वाची आहे

    • @taru778
      @taru778 7 місяців тому +1

      गप रे ज्ञानचोद्या

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 4 дні тому +1

      देशात आणि
      रानात , शेतात विष पसरविण्याचे काम काँग्रेसनेच केले

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 Рік тому +13

    शेवटी काँग्रेस हा महत्वाचा आहेच की याचे शिवाय शेतकऱ्याला फायदाच आहे

  • @ishtiyaquehashmi1919
    @ishtiyaquehashmi1919 Рік тому

    Chaan mahiti

  • @shivajipunde6968
    @shivajipunde6968 Рік тому +22

    भाज्यांना फावरल्यावर ती भाजी खाल्ल्यावर काय साईड इफेक्ट आहे का ते सांगा

  • @arjunjadhav7062
    @arjunjadhav7062 Рік тому +6

    माहिती उपयुक्त अशी होती या माहितीचा प्रचार आणि प्रसार खेड्यामध्ये प्रात्यक्षिक रूपाने करावा तसे केल्यास गोरगरिबांना भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो माहिती उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल तुमच्या पूर्ण टीमचे अभिनंदन,,,

  • @ranjanakasar6801
    @ranjanakasar6801 Рік тому

    Khup. Chan

  • @ashokwaghmode4892
    @ashokwaghmode4892 Рік тому +8

    खरंच खूप छान माहिती सांगितली औषधाचे पैसे वाचणार आणि रासायनिक औषधापासून पिकाची सुटका होणार आणि निरोगी अन्नपदार्थ खायला मिळणार धन्यवाद

  • @himmatraomali8271
    @himmatraomali8271 10 місяців тому +1

    ग्रेट

  • @taipagar1953
    @taipagar1953 Рік тому +7

    चांगल भाऊ खरच आज गरज आहे शेतकरी समृद्ध होईल छान

  • @sobmtuiii2877
    @sobmtuiii2877 Рік тому +16

    गाई वर फवारणी केली तर चालेल का,दास आणि माशा मारण्यासाठी याचा उपयोग करता येईल का.please reply

  • @shekharbanchhodeteli8904
    @shekharbanchhodeteli8904 Рік тому

    Very very nice video

  • @vitthaltopale2561
    @vitthaltopale2561 Рік тому +1

    धन्यवाद जाधव साहेब उपयुक्त माहिती दिली आपल्याला कोटी कोटी प्रणाम धन्यवाद

  • @rajudubule8511
    @rajudubule8511 Рік тому

    Super super super super super super super super super

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 2 дні тому

    ❤❤❤❤❤

  • @balirampawar1555
    @balirampawar1555 Рік тому +1

    काँग्रेज हे सगळं काही खरं आहे तर बरं आहे पण अजून हे सगळं काही केलं तर काही वाईट परिणाम होतो कां हे मला कळाले तर बरं होईल असे वाटते बघा पाणी आणि काँग्रेज मिळुन आणि उकळुन पद्धत सोपी आहे धन्यवाद पवार साहेब तुम्ही वेगळे केल्या बद्दल धन्यवाद

  • @vish5718
    @vish5718 Рік тому +15

    कृषीमंत्री पाहिजे तुम्ही

  • @chandrakantmagar8296
    @chandrakantmagar8296 Рік тому

    Goof.
    Good.

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 Рік тому +1

    जाधव साहेब आपण जी माहिती दिली ती खूब आवडली व ते करू व फवारणी करू

  • @omsagar3362
    @omsagar3362 Рік тому

    राम कृष्ण हरी सर आपण देत. आहात

  • @pushpathakre3687
    @pushpathakre3687 Рік тому +1

    Good method of preparation

    • @DamodharShinde-jr2iw
      @DamodharShinde-jr2iw День тому

      आमचा.गावत.तुमी.आलात.तर.आमचा..गावात.आलेतर.फायदा.होईल.आमचा.पता.एस.आर.शिंदे.गाव.मानोली.तालूका.मानवत.जिहा.परभणी.

  • @kazimasud9298
    @kazimasud9298 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली आहे, आजकाल रासायनिक औषधे फावारण खूप महागडी झाले आहे जेणेकरून उत्पादन व खर्च शेवटी शेतकरी ला फायदा नगण्य होतो....

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 Рік тому

      विशेष म्हणजे सर्व रासायनिक medisin बनावट आहेत , १०० रु ला बाटली आणून शेतकऱ्यांना १००० रु ला विकल्या जात आहे

  • @tusharshinde6857
    @tusharshinde6857 Рік тому +7

    Dalimb sheti madhe yacha vapar kontya stage la karava

  • @mugutraoshinde9070
    @mugutraoshinde9070 Рік тому

    You do practical use in land

  • @user-ls5bj8in5m
    @user-ls5bj8in5m 9 днів тому +1

    एकदम सुंदर माहिती दिली

  • @amoleavhad2189
    @amoleavhad2189 Рік тому +6

    छान सांगीतल तूम्ही देव भल करो तूमच

  • @gokulmali7997
    @gokulmali7997 Рік тому

    🙏🙏

  • @Ganeshpatilghare4556
    @Ganeshpatilghare4556 Рік тому +4

    ✌️🙏

  • @g.k.pansarepansare1534
    @g.k.pansarepansare1534 10 місяців тому

    😊❤chyan anubhav...

  • @tatubarathod5126
    @tatubarathod5126 Рік тому +2

    🙏🙏🙏🙏

  • @shobhasolanki4964
    @shobhasolanki4964 Рік тому +3

    Vaf अंगावर येवू नए मनुन्न त्यावर zakan theu सकत नाही का

  • @anantdeshmukh5131
    @anantdeshmukh5131 Рік тому

    he awshadh phalzhadawer phawarle aani 1/2 tasani jar te phal khaly tar kay ifect hoto ka

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 Рік тому +4

    बरे हि फवारणी जर केलीतर परत किती दिवसांनी फवारणी करावी

  • @uttamnarwade
    @uttamnarwade Рік тому

    Uttam narwade

  • @laxmanbhor5448
    @laxmanbhor5448 10 місяців тому +1

    खूप छान छान माहिती दिली सर .
    या औषधाची वाफ आपल्या चेहऱ्याला लागलीच तर चेहरा काळा पडतो. यापासून 256 प्रकारची कीटक मरतात. मग मित्र किडींचं काय ?.

    • @tanvighodake4083
      @tanvighodake4083 12 днів тому

      मित्र कीड पाने खात नाही ते शत्रू कीड खातात

  • @vmmimarathi
    @vmmimarathi Рік тому +7

    Result pan dakhava🙏

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 Рік тому +2

    आर्क तयार करून लगेच जास्तीचे प्रमाण घेऊन वापरल्यास रिझल्ट मिळेल का

  • @pandurangchincholkar6718
    @pandurangchincholkar6718 6 днів тому

    Yat gomutra taklas kay hoil.

  • @DajiramPawar
    @DajiramPawar Рік тому +4

    चांगला

  • @sampatraolokhande6884
    @sampatraolokhande6884 2 дні тому

    पाण्याचे उतसर्जन होते मग. मडकाच का?

  • @prakashkadam1435
    @prakashkadam1435 Рік тому +5

    कोणत्या पण कीटकनाशक सोबत जमते का

  • @pravinvanare5317
    @pravinvanare5317 Рік тому +3

    Hungani sathi upayutkt she ka

  • @smileyqueen3746
    @smileyqueen3746 Рік тому

    Kiti vel boil kraych?? Plzz ans dya

  • @dinkarpawar9067
    @dinkarpawar9067 Рік тому

    ओके

  • @balasopatil2023
    @balasopatil2023 Рік тому +6

    Comment madhe uttar dhya.

  • @sandippatil8633
    @sandippatil8633 Рік тому +4

    सर औषध गोचीड साठी चालेल का

  • @dinkarpatil5389
    @dinkarpatil5389 Рік тому +5

    Besatmahiti

  • @appasahebaute2650
    @appasahebaute2650 Рік тому +1

    सर नमस्कार मोसंबी फळाला फवारणी केली तर चालेल काय

  • @patil2750
    @patil2750 Рік тому

    Mala wat t ya peksha kadulimbacha
    Palyacha ark kela ter far uttam rahil
    Aana bhajipal khanaralahi problem rahnar nahi
    100 💯 oragnik sadya tari kadulimb aahe
    Tyancha pan 1 pryog karun pahawa

  • @dipakpatil007
    @dipakpatil007 Рік тому +3

    6:49 khavu nako mhantal tari khanar

  • @sandiprajguru3625
    @sandiprajguru3625 Рік тому +14

    याच्या सोबत बुरशीनाशक तसेच micronutrient वापरता येते का..???

  • @surajkubde1196
    @surajkubde1196 Рік тому +1

    Pn amchakde nagpur kde congrase gavtavar padhrimashi ahe

  • @sardarshaikh3715
    @sardarshaikh3715 Рік тому +1

    कोणतया रोगावर उपयुक्त आहे????????

  • @shamraopatil1157
    @shamraopatil1157 Рік тому

    1

  • @sanjeevjha5626
    @sanjeevjha5626 Рік тому +6

    Great sir . Can you send hindi version of this episode .

  • @sonajikharat1402
    @sonajikharat1402 Рік тому +2

    आमच्या मिरचीवर काळे माईट आहे तर जाईल का?

  • @laxmansalok1305
    @laxmansalok1305 Рік тому +2

    प्रमाण सांगा जिल्हा तालुका
    कोणत्या पिकावर फवारणी करावी

  • @bappasahebdete59
    @bappasahebdete59 11 місяців тому

    1year pexa jast diwasanantar waere tarkay?

  • @narendralandge9378
    @narendralandge9378 7 днів тому

    या अर्कचा कशासाठी फायदा होतो

  • @bhagwatmachhindrashindeshi3833

    माहिती खूप छान दिली धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @aniljagtap6683
    @aniljagtap6683 7 днів тому

    भाऊसाहेबांचे शब्दोच्चार काही कळत नाहीत राव!
    कॅपशनस दिलें असते तर बरे झाले असते तर बरे झाले असते!

  • @lakhangawali4911
    @lakhangawali4911 Рік тому +2

    Nay ka . Nay ka ... Nay ka... Nay ka....

  • @umeshdeshmukh4646
    @umeshdeshmukh4646 Рік тому +15

    15 लीटर पंपला किती वापरावे

    • @kishorbabar3180
      @kishorbabar3180 Рік тому

      30 ml

    • @bhagwat7638
      @bhagwat7638 Рік тому

      30 ml

    • @suhaspatil5616
      @suhaspatil5616 Рік тому +1

      अर्धवट माहिती बघून कशी काय शेती करणार आपण व्हिडिओ नीट बघत जा सगळी माहिती नीट दिली आहे

  • @ArnavRathod-ft8lf
    @ArnavRathod-ft8lf Рік тому +2

    👍

  • @jalindardomale3951
    @jalindardomale3951 Рік тому

    कोणी वापरलं का..

  • @vinupatharvat344
    @vinupatharvat344 Рік тому

    यांचे गाव कोणत

  • @rambhaukambale8792
    @rambhaukambale8792 Рік тому

    9

  • @avinashubarhande9166
    @avinashubarhande9166 Рік тому +5

    खरंय, शेतकरी इतके मुर्ख नाहीत की गाजर गवताला कांग्रेज म्हणतील...

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 11 місяців тому +1

      आम्ही कुठाउपट म्हणतो याला

  • @ramchandrdeshmukh2267
    @ramchandrdeshmukh2267 Рік тому +2

    काय काम करंतं

  • @dilipmadavi1977
    @dilipmadavi1977 Рік тому +1

    साहेब तुम्ही जे अर्क बनवला अळी मरण्यासाठी ठीक आहे पण काही अळी या गाजर गावताला खातात त्या अळीला काही अपाय होत नाही का बा,

  • @OmkaramantraMahima
    @OmkaramantraMahima Рік тому +4

    सर या काँग्रेस गवताची वाळल्यावर पावडर बनवून ठेवता येत नाही का

  • @tatubarathod5126
    @tatubarathod5126 Рік тому +2

    t∏Λ∩k.

  • @rahulchopade4648
    @rahulchopade4648 Рік тому +2

    पिकाला ड्रिप ने सोडले तर चालेल का

    • @vishwasgode9469
      @vishwasgode9469 Рік тому

      या याचे उत्तर द्या

  • @chhatrapatiharle2518
    @chhatrapatiharle2518 Рік тому

    सर दुसर औषध टाकल तर

  • @baluborude5766
    @baluborude5766 Рік тому

    फवारणी कशी करावी ते सांगवे

  • @jayshreganeshay7452
    @jayshreganeshay7452 Рік тому +1

    Maya sheta khup ahe 😜ja gheun