रब्बी पिकांच्या उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या टिप्स

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 237

  • @funwithcutesister8923
    @funwithcutesister8923 4 дні тому +7

    खूप दिवसांपासून ह्या व्हिडिओची वाट पाहत होतो धन्यवाद सर

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal 4 дні тому +3

    हमारा वादा गजानन दादा

  • @JindasBiradar-p8g
    @JindasBiradar-p8g 3 дні тому

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sunilghangale9601
    @sunilghangale9601 4 дні тому +1

    सर खुप छान माहिती देता तुमी

  • @vinodpatil9796
    @vinodpatil9796 4 дні тому +2

    धन्यवाद सर जी

  • @kunalgangatre2308
    @kunalgangatre2308 День тому +1

    BBF सरी वरबा पद्धत वर डिटेल मध्ये व्हिडीओ करा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому +1

      नमस्कार दादा, अधिक माहिती पाहण्यासाठी हा व्हिडीओ पहा.ua-cam.com/users/liveX_6q9_PaG9M?si=Uj72PzDrHj3OHtzC

  • @gajananbhise8131
    @gajananbhise8131 4 дні тому +9

    नमस्कार सर सोयाबीन च्या शेतात चना लागवड करायची आहे पण केना गवत खूपच जास्त प्रमाणात आहे त्यावर राऊंड अप मारू की मेरा 71 मारू नंतर चना किती दिवसांनी पेरू योग्य मार्गदर्शन करा ही विनंती

    • @kalyanbhosle4917
      @kalyanbhosle4917 4 дні тому

      ग्रामोझोन

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, राउंड अप किंवा मेरा ७१ ऐवजी ओंडो किंवा ग्रामोक्झॉन वापरा

  • @happytraveler8869
    @happytraveler8869 22 години тому

    नमस्कार sir,
    शेतात तूर लावली आहे. दोन ओळीतील अंतर 10 फूट आहे. आता हरभरा पेरायचा विचार करतोय. तुरीच्या दोन ओळंमध्ये एक सरी हरभऱ्याचे पेरु शकतो का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  20 годин тому +1

      नमस्कार दादा, १० फुटामध्ये दोन ओळीत तूर दाटण्याची शक्यता वाटत नसेल तर मधात हरभरा पेरणी करू शकता

  • @madhukarkadam5118
    @madhukarkadam5118 4 дні тому +4

    नमस्कार सर बायोवीटा एक्स आनि टाप अप एकच कंटेंट आहे का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, बायोविटा काय आहे

  • @chetankhirwatkar8215
    @chetankhirwatkar8215 День тому

    नमस्कार सर 5 एकर कापूस लावला आहे height 4 फूट आहे पण बोंड कमी आहे 10 व 12 एका झाडाला फुलं ची संख्या पण कमी आहे फवारणी करायची आहे chamatkar ची फवारणी घ्यावी का ? कोणती फवारणी घ्यावी sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, कापसावर खर्च करण्यासारखी परिस्थिती असेल तर त्यावर खर्च करावा. झाडे हिरवे असतील आणि सिंचनाची सोय असल्यास एक खताचा डोस देऊन पाणी द्यावे. नवीन पाते लागल्या नंतर फवारणी करावी.

  • @Sharadwayalwayal
    @Sharadwayalwayal 4 дні тому +3

    cotten king
    soyaking
    Gajanan Jadhav

  • @avinashbhagwatkar
    @avinashbhagwatkar 3 дні тому

    Cotton LA bhav nahi then it is out of budget to give further fertigation ..a/c to your advice suggest much cheaper method to Farmers to curtain their budget

  • @ranjankale5989
    @ranjankale5989 4 дні тому +2

    Sir zep sobat bigbe chalte ka lihosin pn chalte ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, चालते वापरू शकता

  • @umeshpatale-r8m
    @umeshpatale-r8m 4 дні тому +3

    तुरीची वाढ कमी आहे वाढीसाठी मार्गदर्शन करावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, वाढ कमी असल्यास २० २० ० १३ एकरी एक खत देऊन टॉप अप + १९:१९:१९ ची फवारणी करावी

  • @bhanudaspatil7785
    @bhanudaspatil7785 День тому

    नमस्कार सर मी वाईट गोल पद्धतीने शेती करतो कपाशीच्या शेतात हरभरा पेरायचे आहे उद्या कपाशीत रोटर मारून तिथे जरी पराठ्या पडू दिल्या तर हरभऱ्यात जास्त मर रोग येईल का कृपया मार्गदर्शन करा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      नमस्कार दादा, कपाशीचे अवशेष लवकर कुजत नाही त्यामुळं जमिनीत ओलावा वाढल्यास बुरशीचे प्रमाण वाढू शकते, पेरणी पूर्वी हरभऱ्याच्या ट्रायकोबूस्ट आणि सुडोबूस्ट ची बीजप्रक्रिया अवश्य करावी, शेतात ट्रायकोबूस्ट एकरी अर्धा किलो रेतीत/मातीत / शेणखतात मिसळून फेकून द्यावे.

    • @bhanudaspatil7785
      @bhanudaspatil7785 6 годин тому

      धन्यवाद सर

  • @AniruddhaKalane-iw4ew
    @AniruddhaKalane-iw4ew 4 дні тому +1

    सर पाऊस अधिक किती दिवस आहे हरबरा पेरणी करायची आहे अकोला जिल्हा येथे मार्गदर्शन करा ही विनंती धन्यवाद

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, अकोला जिल्ह्यात १६ ऑक्टोबर पर्यंत पावसाचा अंदाज दिसत आहे त्यामुळं स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा

  • @shivajipatil5479
    @shivajipatil5479 4 дні тому

    Sir mi white gold pattern pramane तुरीचे व्यवस्थापन केलं आणि फवारणी पण त्याच पद्धतीने करणार आहे त्यात aliette घेऊ का कारण phytophthora खूप आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, फांदी मर असल्यास क्रिपटॉक्स किंवा रिडोमिल खोड व फांदयांवर फवारा

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 4 дні тому

    धन्यवाद सर 🙏🙏

  • @bhavikkakade4502
    @bhavikkakade4502 2 дні тому

    Sir tur pikavar nano DAP maral tr chalel ka

  • @kasturiruikar4226
    @kasturiruikar4226 4 дні тому

    Sir zep aivaji top up ghetle tar chalel ka karn turichi vadh kami aahe

  • @rajeshbhondave9943
    @rajeshbhondave9943 4 дні тому +1

    दपतरी 21 video taka sir..from Parbhani

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, स्पेशल व्हिडीओ देणे शक्य नाही

  • @rekhadure8745
    @rekhadure8745 3 дні тому

    Namskar sir 🙏

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 4 дні тому

    Sir kaapsala Ulala+pandra super+parisparsh micronutran+sukhai+Zep ha favara gheu sakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, सध्या कापसामध्ये फवारणी करण्यासारखी परिस्थिती असेल तरच फवारणी करावी.

  • @AshwiniIngole-cy3ed
    @AshwiniIngole-cy3ed 4 дні тому

    Thanks sir

  • @PrashantDeshmukh-gr6cq
    @PrashantDeshmukh-gr6cq 3 дні тому

    सर सध्या नांदेड जिल्ह्यांतील देगलूर तालुक्यात पाऊस नाही आता 17 ऑक्टोंबरला पेरणी केली तर चालेल का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, तुमच्या भागातील पावसाचा अंदाज पाहून पेरणीचा निर्णय घ्यावा

  • @krishnanirwal201
    @krishnanirwal201 4 дні тому

    रासायनिक आणि जैविक बिजप्रकिया पेरणीच्या एक दिवस आधी केली तर चालेल का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @JagdishRathod-q6g
    @JagdishRathod-q6g 4 дні тому

    Sir kapsala ulala+ pandra super +sukhai+ big b+ Zep ha favara gheu sakto ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, हो फवारू शकता

  • @sandeeppawar2669
    @sandeeppawar2669 4 дні тому +3

    नमस्कार सर पतियाळा पॅक आणि सुखाई सोबत बोंडे भरण्यासाठी बोंडाचे वजन वाढीसाठी अन्नद्रव्याची कमतरता कमी पडणार नाही यासाठी विद्राव्य खते सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, या सोबत बिग बी आणि भरारी

  • @tauseefmirza897
    @tauseefmirza897 4 дні тому

    Sir, Kapashi 110 Divsachi Aahe .00 52 34 Subat Boron 20% ,emamectin,Lancer Gold,Aani Visalf spray Sathi getla tar chalnar ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, चालेल

  • @sudamkadam4039
    @sudamkadam4039 3 дні тому

    सर तुर पिकांमध्ये तण खुप वाढले आहे पॅराक्वाट मारले तर चालेल का तुरीच्या बुंध्याला काही नुकसान होईल का त्याने

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, पिकावर किंवा खोड फांद्या वर उडू न देता फवारू शकता

  • @pavandhole1976
    @pavandhole1976 4 дні тому

    सर नमस्कार चना पेरल्यानंतर तणनाशक किती तासांमध्ये फवारायचे आणि कोणते तननाशक आहे ते सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, हरबरा पेरणी नंतर ७२ तासाच्या आत उगवण पूर्व तणनाशक झिलर ७०० मिली एकरी प्रमाण फवारावे.

  • @punamkadam5292
    @punamkadam5292 4 дні тому +1

    हरभरा बिज प्रक्रियेत सुख इ आणि सरेंडर चा वापर केला तर चालेल का, ? प्रमाण किती असावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, हरभरा बीज प्रक्रियेसाठी सरेंडर सुखाई ची शिफारस नाही जोरमेट / पिक्सल + रिहांश ची बीज प्रक्रिया करावी.

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 3 дні тому

    सर तुरीला फुलोरा अवस्थेत पाऊस पडलायवार फुलगळ होतका फुल गळ होउनये थ्यासाठी उपाय सांगावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, पातुरीला पाण्याचा ताण पडला असेल आणि नंतर पाऊस पडला किंवा पाणी दिले तर फुलगळ होतो पाण्याचा ताण नसेल तर फुल गळ होत नाही.

  • @sopanjagtap3208
    @sopanjagtap3208 4 дні тому +2

    नमस्कार सरमी 27 किलो बियाणेदोन एकर मध्ये टोकन केले होतेतुम्ही सांगितल्याप्रमाणे तंतोतंत फवारणी व्यवस्थापन केलेमला एका किलोला एक से 22 किलोउत्पादन मिळाले सर आपलेखूप खूप आभार

    • @shivajiakamwad7091
      @shivajiakamwad7091 4 дні тому +1

      ऐकरी 19 क्विंटल ,काय पेरलं भावा आपन राज्य पुरस्काराचे मानकरी ठरता 👍🙏

    • @sopanjagtap3208
      @sopanjagtap3208 4 дні тому

      एकरी 19 नाही एकरी 16 क्विंटल निघाले आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, एकरी चांगले उत्पादन काढले आपले प्रतिक्रिया कळवल्या बद्दल धन्यवाद.

  • @विदर्भशेती

    तूर पीकात तन नाशक कोनते वापराव कारण रोटावेटर होत नाही खूप ओल आहे राउंड अप चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, शक्य झाल्यास अंतर मशागत करून तण नियंत्रित करावे, मशागत करणे शक्य नसल्यास ओंदो किंवा ग्रामोक्झोन १०० मिली प्रति पंप प्रमाण तूर पिकावर उडू न देता फवारू शकता

  • @rajeshghogale1159
    @rajeshghogale1159 4 дні тому

    सर, तूर, कळी अवस्था फवारणी साठी योग्य स्थिती कोणती गॄहित धरावी??

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, ३० - ४० टक्के काळ्या लागल्या नंतर पहिली फवारणी करू शकता

    • @rajeshghogale1159
      @rajeshghogale1159 3 дні тому

      धन्यवाद सर...!!

  • @UlhasAndhale-n6i
    @UlhasAndhale-n6i 4 дні тому

    सर तुरीला पहिल्या फवारणीत इमामेक्टिन झेप आणि १२६१००झिंक, आणि बुरशीनाशक घेतले तर चालेल का

  • @amolnavhate1440
    @amolnavhate1440 4 дні тому

    151515 super phosphate dile tar chalel ka sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, कोणत्या पिकाला देत आहे ते कळवा

  • @sandip-bankar
    @sandip-bankar 4 дні тому

    तुरीवर पेहलि फवारणी केल्यावर साधारण किती दिवसांनी दुसरी फवारणी करावी लागते. ऑनलाईन ऑर्डर करायचे आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, तुरीवर पिकाच्या अवस्थेत नुसार उत्पादन वाढण्यासाठी तीन फवारण्या करणे गरजेचे आहे पहिली फवारणी कळी अवस्थेत , दुसरी फवारणी फुलोरा अवस्थेत आणि तिसरी फवारणी शेंगा भरण्याच्या अवस्थेत करावी.

  • @BabasoJambhale
    @BabasoJambhale 4 дні тому +2

    शेणखत चांगले कुजण्यासाठी उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, शेणखत कुजण्यासाठी बूस्ट कंपोस्ट किंवा चांगल्या गुणवतेचे डी कंपोझर वापरावे.

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 3 дні тому

    sir pusala booster zing bhetel ka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, तुमचा जिल्हा तालुका कळवा

  • @SachinMhaiskar-h3y
    @SachinMhaiskar-h3y 3 дні тому

    कापसाचे फुलमधे सोंड्या सरखे कितक आहेत त्या वर महिती सुचवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, ते परागीकरण करणारे भुंगे असू शकतात

  • @RishikeshThakare-ux3no
    @RishikeshThakare-ux3no 4 дні тому

    Turichya ya favrni mdhe burshnashk chi grj ahe ky

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, पहिल्या फवारणीत गरज नाही

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 4 дні тому

    सर तुमी सांगीतलेल्या कपाशीच्या फवारणी मध्ये संजीवक रायबा घेतले तर चालेल का

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 3 дні тому

    sir big bi i boi r 303 Ani dhman + sobat Jamel ka shevathi fawarani ahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, बायो ३०३ सोबत बिग बी ची ट्रायल घेतली नाही त्याचे कॉम्बिनेशन जमेल का नाही ते सांगता येणार नाही.

  • @rajugawande4248
    @rajugawande4248 4 дні тому

    Namskar sir maza kapus pikat khup datan zali bone 20/25 aahe pudhe kay karav bond futal ki sadal samjat nahi aahe

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, या पुढं बोन्ड सड होत नाही काळजी करू नका पूर्ण बुडातील बोन्ड फुटतील.

  • @shivajiakamwad7091
    @shivajiakamwad7091 4 дні тому

    सोया वान 612 शेंगा वाळल्यात पण कांडी व पाणे हिरवे आहेत आंतरपीक केळी आहे ,शेंगा फुटण्याची शक्यता वाटायली ,काय करावे ?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, सोयाबीनची पान गळ करण्यासाठी ओंडो तणनाशकाची फवारणी करावी.

  • @SharadPatil-et6qg
    @SharadPatil-et6qg 4 дні тому +1

    Namaskar sir

  • @dk1861
    @dk1861 4 дні тому

    सर तुरीची योग्य वाढ झाली आहे आता नॅनो डीएपी सोबत panda super, झेप,12.61.00,झिंक edta आणि साफ अशी एकत्र फवारणी करावी काय, व रानडुक्कर तुरीचे मूळ खोदुन त्याच्या गाठी खातात बऱ्याच तुरी पाडल्या आहेत,उपाय सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, तुरीला कळी अवस्था चालू झाली असेल तर पांडासुपर + झेप + झिंक + १२:६१:० अशी फवारणी करा

  • @DnyaneshwarJumale
    @DnyaneshwarJumale 4 дні тому

    नमस्कार सर

  • @vishnubiradar8760
    @vishnubiradar8760 4 дні тому

    नमस्कार सर तुरीचे पाने खालून पिवळे पडत आहेत कृपया उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, काही पाने पक्व झाल्या नंतर पिवळी होऊन गळतात यामुळं उत्पादनावर काही परिणाम होत नाही

  • @ShivramNagare
    @ShivramNagare 4 дні тому

    कापसाची दादा लाड पध्दतीने लागवड केली आहे 30ते35 बोंड आहे व40ते45पाते आहे तर जिब्रेलिक एसिड ची फवाणी घेयची आहे चालेल का
    G a+पाडासुपर +प्रोपिको फवाणी घेतली तर चालेल का
    खत व्यवस्थापन केलेले आहे .
    सर मि तुमच्या मार्गदर्शना खाली शेती करतो सहा एकर कपुस करतो.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, सध्या कापसावर GA फवारणीची गरज नाही, बोन्डाची साईज वजन वाढण्यासाठी भरारी + बिग बी + पांडासुपर घेऊ शकता

  • @AGNYAmolkadam
    @AGNYAmolkadam 3 дні тому

    Sir आपली production lab कुटा आहे जिवाणूंची

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, छत्रपती संभाजीनगरला आहे

  • @JagdishPatil-x4p
    @JagdishPatil-x4p 4 дні тому

    नमस्कार सर जॅकी 92 18 हेवान थोडी हलकी जमीन देईल का कृपया रिप्लाय द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому +1

      नमस्कार दादा, हो येईल पेरा

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 4 дні тому

    सर माझी तूर 114 ते115 दिवसाची आहे तुरीला कळ्या व फुले कुढे कूढे दिसतात. तुरीची वाढ खूपच कमी आहे तूर ग्रीन गोल्ड चारू आहे तर तुरी मध्ये सरेंडर,टॉप अप, झिंक edta व 191919फवारले तर चालतेका आणि तुरीची ओळी मध्ये चणा पेरला तर चालते का TKS and take care

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, वाढ कमी असल्यास २०:२०:०:१३ एकरी एक बॅग खत द्यावे, पाणी देऊन पांडासुपर / सरेंडर + झेप + १२:६१:० + झिंक edta अशी फवारणी करावी. दोन ओळी मध्ये दाटण्याची शक्यता वाटत नसेल तर तुरी मध्ये हरभरा पेरू शकता.

  • @vijaydeshmukh43
    @vijaydeshmukh43 3 дні тому

    उडीद पेरला तर चालेल का सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому +1

      नमस्कार दादा, रब्बी उडीद मध्ये उत्पादन कमी येते त्या मूळ आम्ही रब्बी उडीद पेरणीची शिफारस करत नाही.

  • @pranavmundane4162
    @pranavmundane4162 День тому

    कोरडवाहू तुरीसाठी पहिला फवारा सांगा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  День тому

      तूर फवारणी
      पांडासुपर ३० मिली+झेप १५ मिली+१२:६१:० १०० ग्रॅम+झिंक edta २० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @pankajtonge5347
    @pankajtonge5347 5 днів тому

    मी पाउस पडला वर pboost klift dx डिचींग केली होती पण आता तीन चार दिवस झाले पाउस नाही आला तर ते bacteria किती दिवस spoars form मध्ये राहतात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому +1

      नमस्कार दादा, हो कोरड्या वातावरणात स्पोअर फॉर्म मध्ये जातात

  • @samgameshwarsakhare9310
    @samgameshwarsakhare9310 4 дні тому

    सर तुरीला फुल अलवार पाउस पडल्यावर फुल होतेका फुल गळ हूउनये त्यासाठी उपाय सांगावे सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, तूर पीक भर फुलोरा अवस्थेत असताना जर वादळी स्वरूपाचा पाऊस पडला तर फुल गळ होते, अशी फुलगळ थांबण्यासाठी काही उपाय नाही.

  • @SantoshBajad-js3zx
    @SantoshBajad-js3zx 4 дні тому +1

    सर डॉलर चना टोकन करायचा आहे कोन त्या पद्धति ने टोकन करवा आनी खत कोणते द्यावे ते शंगा

    • @samadhanshinde3451
      @samadhanshinde3451 4 дні тому

      माझा पण हाच प्रश्न आहे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, जोडओळ पद्धतीने टोकण करावे

  • @ashishaswale2441
    @ashishaswale2441 4 дні тому

    Sir maza kapasila lalya padla ahe tyavr khi upay ahe kay

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, लाल्या म्हणजे मॅग्नेशियम आणि पोटॅश ची कमतरता असते, २०:२०:०:१३ एकरी एक बॅग + बिग बी ५ किलो असा खताचा डोस द्यावा.

  • @ManojNagbhide
    @ManojNagbhide 4 дні тому

    1 ekar made harbaracha bag kiti padte 20 kilocha sir

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, एकरी बियाणे दाण्याच्या आकारानुसार वापरावे, बारीक दाण्याचे एकरी २० किलो, मध्यम आकाराचे एकरी २५ किलो आणि जाड दाण्याचे एकरी ३० ते ४० किलो.

  • @SatishKalambe-g6b
    @SatishKalambe-g6b 4 дні тому

    सर कापूस पिकामध्ये भरारी,+बिग बी चा फवारा घ्यायचा आहे 20 लिटर चा पेट्रोल पंप आहे प्रमाण सांगा.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, भरारी १० मिली + बिग बी १५० ग्रॅम प्रति पंप प्रमाण

  • @BabasoJambhale
    @BabasoJambhale 4 дні тому

    आपली पीक माहिती ची पुस्तके आहे त काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, हो व्हाईट गोल्ड एक नवी दिशा पुस्तक आहे पाहिजे असल्यास 8381007888 या नम्बर वर संपर्क करावा

  • @SujitAndhare-us3um
    @SujitAndhare-us3um 4 дні тому +1

    शेळी पालना बद्दल माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, शेळी पालन संपूर्ण नियोजनाचा अंकिता गायकवाड मॅडम यांचे व्हिडीओ आहे ते पहा.

  • @शेतकरीसुखीभव

    जाधव साहेब आपला शेतकरी सहाय्यता केंद्राचा फोन नंबर लागत नाही मी आठ दिवसापासून फोन लावत आहे परंतु लागत नाही कृपया नंबर बदलला असेल तर सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, 8888167888 हाच नंबर चालू आहे काही तांत्रिक अडचणीमुळं कॉल होण्यास अडचण येत आहे, किमान २ -३ वेळा प्रयत्न करावा.

  • @RupaliVanjari-v1w
    @RupaliVanjari-v1w 4 дні тому

    सर कापसावरती टॉप अप पांडे सुपर झोप आता फवारता येणार का माहीती सागा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, टॉप अप व झेप सोबत वापरू नये, वाढ कमी असल्यास टॉप अप किंवा योग्य वाढ झाल्यास झेप वापरावे

  • @marotikardile7469
    @marotikardile7469 4 дні тому

    सर केळी पिकांचा संपूर्ण व्हिडिओ बनवा सर

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा, व्हिडीओ सेशन मध्ये केळी व्यवस्थापनचे व्हिडीओ पहा टाकलेले आहे

  • @Amarsingrajput-v4t
    @Amarsingrajput-v4t 4 дні тому

    सर हरबरा साठी कोणतं खत पेरावे 🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, हरभरा पेरणी सॊबत DAP, १२:३२:१६ किंवा १४:३५:१४ या पैकी एक द्यावे

  • @गणेशसितुळे-झ8ट

    नमस्कार सर 20 वर्षाच आंब्याच झाडाला मोहर आणण्यासाठी कोणते औषध फवारावे 🙏🙏

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  2 дні тому

      नमस्कार दादा,कल्टार किंवा ताबोली चे झाडांना dreanching करायला सांगा. त्या आधी खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे .

  • @SunilMahure-s9c
    @SunilMahure-s9c 4 дні тому

    सर बेडवर तुर आहे bdm716आहे 20 20 0 13 आणि 5 कीलो पोटृंस चि डृचिंग केली उ आहे परंतु पाऊस पडला नाही यवतमाळच्या वणी तालुक्यात

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, ड्रेंचिंग करताना जमिनीत पूरेसा ओलावा असल्यास ड्रेंचिंग चा फायदा होतो.

  • @sopanjagtap3208
    @sopanjagtap3208 4 дні тому

    ऊस लागवडीसाठी व्हिडिओ टाका

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, या चॅनेल वर ऊस लागवड व संपूर्ण व्यवस्थापनाचे व्हिडीओ अपलोड केलेले आहे ते पहा

  • @akashdhadge4034
    @akashdhadge4034 4 дні тому

    बाजरी पेरते वेळी कोणत तनाशक वापरू शकतो रूटर होत नाहीत गवत आहेत
    टिजर चालेल काय

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, हो टिन्झर वापरू शकता

  • @chandrakanthdakhare7088
    @chandrakanthdakhare7088 4 дні тому

    7:57

  • @vikasnagre5714
    @vikasnagre5714 4 дні тому

    कापसाला किती दिवस पाणी द्यावे शंबर दिवस झाले

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, कापूस पिकाला गरजे नुसार पाणी द्यावे

  • @monikakhanzode4680
    @monikakhanzode4680 4 дні тому +2

    नमस्कार सर तुम्ही जयरदसत माहिती दिली आहे सर मला चिया लागवड करायची आहे यासाठी व्हिडीओ बनवा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, चिया पीक व्यवस्थापनाचा हा व्हिडीओ पहा
      ua-cam.com/video/kOthRrEvX-Y/v-deo.htmlsi=y93L_K_bXfTRA-MK

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 4 дні тому

    सर मला हरभरा फिरायचा आहे त्यामध्ये केना खूप झाला आहे त्यावर राउंडअप मारू की मीरा 71 मीरा 71 मारल्यावर हरभऱ्यावर काही परिणाम होतो का

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому +1

      नमस्कार दादा, राउंड अप किंवा मेरा ७१ ऐवजी ओंडो किंवा ग्रामोक्झॉन वापरा

    • @shesharaogarkal1415
      @shesharaogarkal1415 2 дні тому

      @@whitegoldtrust सर उंडो आमच्या भागात मिळत नाही

  • @narendrashirole9572
    @narendrashirole9572 4 дні тому

    वाटाणा लागवड कशी करावी यविषयी माहिती द्या

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, वाटाणा लागवड माहितीचा हा व्हिडीओ पहा - ua-cam.com/users/liveULax00Dj_0g?si=pR1aO1Oy_DXUxkyX

  • @gajanansuroshe333
    @gajanansuroshe333 4 дні тому

    Sir toori chya ranat kotamir jamelka

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, तुर कोथिंबीर अंतर पीक जमणार नाही

  • @narendrashirole9572
    @narendrashirole9572 4 дні тому

    कपाशी वर लाल्या येत आहे यावर काही उपाय सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, लाल्या म्हणजे मॅग्नेशियम आणि पोटॅश ची कमतरता असते, २०:२०:०:१३ एकरी एक बॅग + बिग बी ५ किलो असा खताचा डोस द्यावा.

  • @ashishtingane3683
    @ashishtingane3683 4 дні тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @krishnayewale4829
    @krishnayewale4829 4 дні тому

    बीज कांदा माहिती सांगा

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, बिजोउत्पादन कांद्याचा व्हिडीओ लवकरच अपलोड करू

  • @madhavchalode5991
    @madhavchalode5991 4 дні тому

    साहेब शेती हीच मोठी समस्या आहे....माय घालावी... पण शेतकरी होऊ नये...

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र एकूण आपल्या मालाला योग्य बाजार भाव मिळावा यासाठी लढावं लागेल

  • @moazamfarooqui578
    @moazamfarooqui578 4 дні тому

    25% कापुस फुटला आहे. आता पाणी दिले तर चालेल ना? कापसाला 4 महिने झालेत.

  • @tusharaute4417
    @tusharaute4417 3 дні тому

    सर आपण जे औषध सांगतात शेतकऱ्यांना ते औषध बूस्टर कंपनीचं मिळत नाही पैठण पाचोड तुमचे डीलर आहे.

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, पैठण - ईश्वर कृषी सेवा केंद्र 8554024052
      पाचोड - न्यू प्रसाद कृषी सेवा केंद्र 9850047980
      शेकटा - सदगुरु कृषी सेवा केंद्र 9763457711

  • @prashantgawandekrishanakru9626

    राम राम सर

  • @pratikrajeshjadhao4024
    @pratikrajeshjadhao4024 5 днів тому

    सर.गहू.पेरनी.सोबत.रिहाश...सोबत..N.P.K.boost.DX.लावले.तर.चालेल.का.सर

  • @nileshingle5160
    @nileshingle5160 4 дні тому

    साहेब मला आपले रब्बी एक ऐकर पेरणीसाठी मका बियाणे दया मोताळा तालुक्यात डेमो पण होईल दाखवायला

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, रब्बी मध्ये नाही खरीप मध्ये देऊ

  • @VishnuLad-h2c
    @VishnuLad-h2c 4 дні тому

    सर कपाशी खूप वाढली पाती गं पण खूप होते

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, पाते गळ थांबण्यासाठी काही उपाय नाही पण पात्याचे बोन्डात लवकर रूपांतर करण्यासाठी भरारी ७ मिली + बिग बी १०० ग्रॅम प्रति पंप प्रमाण फवारा

  • @Indianfarming0007
    @Indianfarming0007 4 дні тому

    मिरचीच्या मुळ्या काहीतरी खात आहे काय सोडावे

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, सुकलेले झाड उपटून पहा जमिनीत हुमणी अळी दिसते का

  • @शिवाय2589
    @शिवाय2589 4 дні тому

    जसे हरबरा फुलावर असताना पाणी पाहिजे नाही तसे सोयाबीन फुलावर असताना पाणी पाहिजे का?

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, हो दादा

  • @Indianfarming0007
    @Indianfarming0007 4 дні тому +1

    मिरचीच्या मुळ्या खात आहे आणि मिरचीच्या बुडाजवळ छोटे छोटे छिद्र झाले आहेत

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, आपण अधिक माहितीसाठी 8888167888 या नंबर वर संपर्क करावा.

  • @AmolPachghare
    @AmolPachghare 4 дні тому +1

    तुमच्या माहिती प्रमाणे सर्व केले तरी पण सोयाबीन एकरी २ पोते झाले

    • @Handle1234-y9k
      @Handle1234-y9k 4 дні тому

      तु शेती सोडुन दे दादा 😕

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, व्यवस्थापन मध्ये कुठं काय चुकले ते तपासा

  • @BabasoJambhale
    @BabasoJambhale 4 дні тому

    कोल्हापूर रात आपले औषध कुठे मीळेल

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  4 дні тому

      नमस्कार दादा, गिरगाव - श्री कामधेनु ॲग्रो सर्विस सेंटर 9049417131
      कोल्हापूर(रंकाळा) - जयलक्ष्मी सीड्स 9527003282
      कोल्हापूर - महालक्ष्मी शेती विकास केंद्र 9423041957
      शाहू मार्केट यार्ड - शाह अँड कंपनी 9822306701

  • @kisankhandare8874
    @kisankhandare8874 4 дні тому

    Sir majhya kapasiche pate khup gal hot aahe 15 15 15 khat dile

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, पातेगळसाठी काही उपाय नाही

  • @GajananBhonde-tf2nn
    @GajananBhonde-tf2nn 4 дні тому

    जालना तालुका रामनगर येथे रिमझिम पाऊस

  • @sanjaythakare541
    @sanjaythakare541 4 дні тому +1

    रब्बी हंगामातील तुरीची माहिती द्यावी

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, ठीक आहे

  • @champatraobapuraoshinde6231
    @champatraobapuraoshinde6231 4 дні тому

    तुम्ही प्रसारित केले ला नवीन व्हाईट गोल्ड चा पांढरी तूर वान वाढ होत नाही वान बरोबर नाही आपल्या शिफारशी प्रमाणे सर्व मशागत केली

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, तुरीची वाढ होत नसल्यास यात बियाण्याचा दोष नसून, तुमच्या जमिनीची सुपीकता आणि त्या जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्ये किती प्रमाण आहे, दिलेले रासायनिक खते पिकाला किती प्रमाणात उपलब्ध होतात या वर पिकाची वाढ अवलंबून असते.

  • @YogeshArgade-l3o
    @YogeshArgade-l3o 4 дні тому

    Turi chi vad kami ahe upay saga

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому +1

      नमस्कार दादा, तुरीची वाढ कमी असल्यास २०:२०:०:१ ३ एकरी एक बॅग खताचा डोस द्यावा आणि फवारणी मध्ये कळी लागली नसल्यास सरेंडर ३० मिली + टॉप अप ४० मिली + १९:१९:१९ १०० ग्रॅम प्रति पंप फवारावे

    • @YogeshArgade-l3o
      @YogeshArgade-l3o 2 дні тому

      @@whitegoldtrust sir kord vahu ahe tur

  • @ManthanZade
    @ManthanZade 4 дні тому

    Big b +05234+boron jamte ka reply please

    • @whitegoldtrust
      @whitegoldtrust  3 дні тому

      नमस्कार दादा, दोन विद्राव्य खत एकत्र जमत नाही बिग बी किंवा 0:52:34 या पैकी एक या सोबत बोरॉन चालेल .