1938 पासूनच्या बुढीच्या चिवड्यासोबत चर्चा…मदन येरावार यवतमाळ मध्ये पुन्हा विजयी होतील- ग्राउंड झिरो

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 жов 2024

КОМЕНТАРІ • 35

  • @mdsellsandservice7015
    @mdsellsandservice7015 12 годин тому +7

    महाराष्ट्रामध्ये जातीय समीकरण जो पक्ष चांगला प्रकारे Handle करेल त्या पक्षाच्या जागा जास्त येतील हि निवडनिक फक्त जातीय समीकरणावर राहणार.......

  • @PavanPande-o4b
    @PavanPande-o4b 11 годин тому +2

    सगळे एका माळेचे मणी कोणीच नाही कामी जय विदर्भ

  • @MuktaiJadhav-vc5xx
    @MuktaiJadhav-vc5xx 2 години тому +1

    ते संगळ खरं आहे तुम्ही शेतावर जा प्रत्येक बांधावर या शेतकऱ्यांची व्याथा जाणून घ्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही हवा शेतकऱ्यांची निघत आहे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळेच एकाच माळेचे मणी आहेत शेतकऱ्यांला ओळखणारा कोणीच नाही जय जवान मेला किसान

  • @sureshdhekane5690
    @sureshdhekane5690 4 години тому +1

    सोयाबीन ची खरेदी सुरुच झाली नाही हमीभावाने. फक्त घोषणाबाजी.

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 45 хвилин тому

    17:06 असं म्हणताना कोणाला दाखवलेले नाही तुम्ही...

  • @drbharatgyn
    @drbharatgyn Годину тому

    सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे की 1936 पासून दर दहा वर्षांनी साधारणतः दुप्पट भाववाढ झाली मात्र 2013 ते 2023 दरम्यानच्या दहा वर्षांत मात्र चौपट भाववाढ झाली...

  • @santoshkharat3173
    @santoshkharat3173 2 години тому +1

    हमीभाव 49 चा आणि विकायला गेलो का 40 रू त्यामुळे मी बाकीच्यांचे सांगत नाही पण मी स्वतः एक शेतकरी म्हणुन नाराज आहे

  • @krushnashejul5092
    @krushnashejul5092 6 годин тому

    राहुल दादा भोकरदन मध्ये या एकदा इथल्या लोकांच्या भावना जाणून घ्या

  • @shivajikale6919
    @shivajikale6919 12 годин тому

    Sir kinwat taluka madhe ya mandvi gaav madhe

  • @the_achievers_
    @the_achievers_ 12 годин тому +1

    सर आवाजच पाहा एकाच headphone मध्ये येतोय

  • @vinayakp7211
    @vinayakp7211 54 хвилини тому

    9:05😅

  • @JanhaviNimbalkar
    @JanhaviNimbalkar 13 годин тому +2

    Sir audio available nahi aahe.

  • @pratiknagre7
    @pratiknagre7 12 годин тому +1

    Audio nhi a

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ 3 години тому

    आवाज येत नाही

  • @Paras_Deshmukh
    @Paras_Deshmukh 11 годин тому

    दर्यापूर शहरात या राहुल सर

  • @aniruddhapatil8222
    @aniruddhapatil8222 11 годин тому +1

    याच पद्धतीने शेतमालाचा भाव वाढला का...सरकारच आस्तित्वाच दिसत नाही..फक्त राशन,नोकरशाही,आणि दलितवस्ती ,आणि गुत्तेदार हेच विषय..आणि %

  • @white-w444
    @white-w444 3 години тому

    Awaz kyu nhi hai

  • @Handle1234asd
    @Handle1234asd 12 годин тому +1

    Audio is व्हेरी low.....

  • @mastarstrok
    @mastarstrok 11 годин тому

    हे विचार ४ वर्षात डबल भाव कसा झाला

  • @sagark1000
    @sagark1000 12 годин тому

    अहो नाशिक मध्ये पावसाने थैमान घालून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे तेव्हा राजकीय कव्हर सोडून वेळ मिळाला तर तेवढं शेती नुकसान ची बातमी कव्हर करा

  • @Jalna-mh21-u4jpolice
    @Jalna-mh21-u4jpolice 3 години тому

    आखा विदर्भ काँग्रेस येणार अस दिसून येत आहे BJP ने हल्क्यात घेऊ नये... मोठा मुद्दा सोयाबीन......

  • @rishikesh445
    @rishikesh445 12 годин тому +3

    yerawar padnar100%

  • @vkfantasyexpert8487
    @vkfantasyexpert8487 12 годин тому +8

    तुम्ही सगळं सोडा.. आणि माझी मुलाखत घ्या मग सांगतो सरकार कस पाहिजे आणि कुणाचं पाहिजे... कारण मला 15 लाख देणारा मोदी आज.. माझ्या बहिणींना 1500 देतोय... आणि विजय माल्याला 8-10 k crore देतोय... सगळ्या PSU विकतोय... आज 15 KG तेलची किंमत 3000+ आहे... बोलायला भरपूर आहे माझी खास मुलाखत घ्या.. आणि कुलकर्णी ABP सोडून NDTV का???

    • @jaijavanjaikisan6231
      @jaijavanjaikisan6231 3 години тому

      कधीच बोलेल नाही मोदी असं चीन सुदा जुकात आहे मोदी समोर झाकणजुळ्या

    • @StudyByGK
      @StudyByGK 3 години тому

      तुला राहुल गांधी महिना 8हजार देत असेल
      आणि kelya मोदीच भाषण ऐक आणि बोल त्यांनी तुम्हा भिकाऱ्यांना पैसे कधी देतो म्हणाले
      त्यांनी म्हणाले की black पैसे भारतात अलेतर एवढे पैसे प्रत्येकाला येतील म्हणाले

    • @shankarsatpute6435
      @shankarsatpute6435 3 години тому

      Are kiti fake agenda chalwal😂3

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 3 години тому

      1500 दिलं आणि तेलाचा डबा 500 रु ने वाढवला.

    • @StudyByGK
      @StudyByGK 2 години тому

      @@qualitysarees9420 तुमचा तो पप्पू दिला ना तुम्हाला 8हजार आणि हा आत्ता तुमचे खांग्रेशी पण महिलांना 2000 देणार म्हणून सांगितले बघू की त्यांनी सत्तेत आले तर काय दिवे लावतील