Sir mi aadivasi aahe aamhi 2004 sali fakt sathe khat kel tyani pesepurn dile pan tyanchya navavar hot nahi samoril mas marvadi jein aahe .aani ti jamin vikaychi nahi tar kay karave kahi salla dya .
Sir tr jamein opan cast ni aadivashina dell asel ani adivasi ni te part opan cast cha mandala khrdi dell aslltr te part khrdi geychi ahe tr kahi problem yeu shkto ka
सर माझ्या 4 आत्या आहेत आणि माझे वडील व काका असे एकूण 6 भावंडं आहेत. त्यामधील माझे वडील व काका वारले आहेत. आणि 4 ही आत्याना आमच्या 2 एकर जमिनी मधील हिस्सा हवा आहे. तर त्यांना कायदेशीर हिस्सा किती द्यावा लागेल. आणि आम्हाला किती जमीन राहू शकेल. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
धन्यवाद भाऊ आपन् आदिवाशी समाजा साठी वीडियो बनवला
खूप छान माहिती दिली आहे अशी नवनवीन माहिती देत रहा
पहिला जागा मोठ्या पैशाने विकायची व पैसे दारू व व्यासनामध्ये उडवायचे .. नंतर परत मांगण्यासाठी असले धंदे करायचे !🤦
छान माहिती आहे. .
Sir mi aadivasi aahe aamhi 2004 sali fakt sathe khat kel tyani pesepurn dile pan tyanchya navavar hot nahi samoril mas marvadi jein aahe .aani ti jamin vikaychi nahi tar kay karave kahi salla dya .
Sir tr jamein opan cast ni aadivashina dell asel ani adivasi ni te part opan cast cha mandala khrdi dell aslltr te part khrdi geychi ahe tr kahi problem yeu shkto ka
Keep it up 👍🏼 Jay Bhim Jay shree Ram 💕
परमिशन हवी असेल तर काय करावेलागते.
सर मा. जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन बिगर आदिवासी हा आदिवासींची जमीन विकत घेऊ शकतो का मग , की नाही ?
बॅकग्राऊंड ला मुसिक कशाला हवी. उगाच छप्परीगिरी. माहिती कितीही चांगली असली तरी असा बिनडोकपणा इंप्रेशन मारायला करू नये.
आदिवासी जमीन घेयची असेल तर कोणती प्रोसीजर करून विकत घेयवला हवी
महार वतनी जमीनवर ताबा जबरदस्तीने कुलाणे घेतला आहे तो कसा परत मिळणार
Adiwashi to adiwashi jamin kashi gheta yeil
सर कुळ लागलेल्या सातबारया वर वारस लागेल का तर कसा प्रोसेस सांगा
भाऊ gr कुठे भेटेल मला पाहिजे होता हा gr आपन आपल्या टेलीग्राम चैनल वर पाठवाल का
adivasi jagevar 40 varsapasun aamhi rahto aata aadivasi aamhala dhamki deto ithun nigha.majya wadilani tya jageche paise mojle hote aata amhi kay karu?
आदिवासी समाज माझा का गरीब राहिला
सर माझ्या 4 आत्या आहेत आणि माझे वडील व काका असे एकूण 6 भावंडं आहेत. त्यामधील माझे वडील व काका वारले आहेत. आणि 4 ही आत्याना आमच्या 2 एकर जमिनी मधील हिस्सा हवा आहे. तर त्यांना कायदेशीर हिस्सा किती द्यावा लागेल. आणि आम्हाला किती जमीन राहू शकेल. कृपया आपण मार्गदर्शन करावे.
@@abh6099 Thanks sir
Sir जर आदिवासी चे घर खरेदी करू शकतो का..
किंवा घर जमीन
Gr डाउनलोड ला दया ?
Sir pls provide gov circular copy
शेत जमीन तुकडा बंदि आहे. ति कधी उठनार आहे
तुकडा बंदीमुळे खूप प्रॉब्लेम झालाय
What about SC /st agriculture land
Can a company buy Adivasi Land in Maharashtra
Tukda bandi cha gr kadi yeil
शेत जमीन तुकडा बंदि आहे. ति कधी उठनार आहे
तुकडा बंदीमुळे खूप प्रॉब्लेम झालाय
सर माझी अडचण थोडी वेगळीच आहे मृत झालेल्या आजोबांच्या नावावरील शेत जमीन वडिलांच्या नावावर कशी करावी 🙏🏽🙏🏽🙏🏽 त्याचा व्हिडिओ बनवा 🙏🏽❤️
आजोबांचा मृत्यू दाखला काढा
@@BhumiGyan ho aahe kadlela 🙏🏽
@@abh6099 🙏🏽 करून घेतो सर 🥰
Sc wale chi jamin koni ghetli aslyash . Warsane kashi ghavi ti varsana dili naslyash tashich vikli
Link to download GR
GR PATAV DADA
Bhau to banjo band kar. Dancebar madi banavla ka video
Atushai sundar nahiti
Gr hawa aahe...
GR
GR Dena dada
फालतू music नाही लावायचं शेट
Mala apleyshi jamini cha kaam ahea mala apla number milu shakto ka
Subscribe चा बाजूला जो join बटन आहे तिथे दाबा आणि तो व्हिडियो बघा माझा नंबर तिथे भेटेल