आज केला भडंग...churmuryacha chiwada and आवलक्की रेसिपी..kitchen queen..my kitchen..snacks
Вставка
- Опубліковано 15 чер 2024
- आज केला भडंग...churmuryacha bhadang and आवलक्की रेसिपी..kitchen queen..my kitchen my rule
#भडंग
#churmuryachachiwada
#आवलक्कीरेसिपी
#kitchenqueen
#mykitchen
#happyandhealthylifeathome
#marathikitchen
#dranaghakulkarni
मी रोज नवीन पदार्थ बघते मला खूप आवडतात जगणं चार भरपूर आनंद घेता आणि सगळेजणांना देता आवडते मला तर आवडते
तुम्हाला मावशींची एवढी काळजी असेल तर ती कढई त्यांना घासायला देऊ नका,त्यांच्या हाताला इजा होईल डॉक्टर ,त्यांना बऱ्याच ठिकाणी काम असतं घाई असते घाईत लागू शकत डॉक्टर😊
Kharay kamvali la lagel ani dukhapat hoeel
खूप छान छान कीर्तने चालू असताना देवाची यू ट्यूबवर .मी विजया वराडे ज्येष्ठ शिक्षिका
Interesting video... तलनी च्या तेलाचा उपयोग पन आवडला.... वाट पहातो तुमच्या video ची... वैशाली कुलकर्णी
Wow..Mast disat ahat..Nice view..Tumche vichar Chan astat..Pohe Mast..Enjoy..
Kaka kaun se gaon jate h..
Kuch kam karte h kya waha ?
मॅम तुमच्या चॅनलची टॅग लाईन खूप आवडली..... kitchen queen.....my kitchen my rules....best👌👌
Khup sundar upyog sagitala
मॕम नमस्कार खुप छान टिप्स विषय आसतात.जसे मेकप ड्रेस याकडे लक्ष देता .ज्वेलरी वापरता.भांडी पणा आहेत म्हणताय.वापरायला काढा....ठेवून काय ती वाढणार नाहीत😂😂😂😂
Mast bhadang recipe
Nice look.Nice bhadang&chivada&papad.very nice speech.Very nice video.Thank you Anagha madam.👍😀 You are very great.❤
Pohe pn mast ❤❤yummy 😋
फुटलेल्या ठिकाणी घाण जाऊन बसत असेल. कढई स्वच्छ होतं नसेल
Mam mast lavle pohe😋😋
Bhadang pan mast👌
Nice vlog as usual❤😊
Churamure pakhadun or chalun ghyve... it's not negative comment mam ..just cleaning tip.
ईचलकरंजीला एका ठिकाणी मी तिखट भडंग ची भेळ खाल्लेली. खूपच अप्रतिम लागते. त्याची आठवण आली एकदम मला भडंग बघून
Mam tumchya recipes ek no👌👌👌❤❤
Khup Chan tip mi pn karen ata ase ❤❤
खूप छान
Bhanang mast Ani tumhi Chan natun sajun Chan distay Ani bhanang kartat mast mast ❤❤ . Sandge veglya prakarche ahet ka ?
mast madam cool lagta hai video mind ko chaan👍👍👍👍
I have become your fan dr...😊
Mast bhadang keli chaan
चिमुटभर साखर?
Mam mala tumche vichar khup avadtat, tumchya swabhava sarkhach maza pan swabhav aahe😎🙂
खूप छान तुमचे व्हिडिओ पहावेसे वाटतात जीवनातील काही गोष्टींवर तुम्ही खूप छान मार्गदर्शन करतात
सांगलीचे भडन्ग प्रसिद्ध आहे... मस्त तिखट आणि लसूण स्वाद असतो.
What is methkut?
कढी पत्ता किती काळा झाला मॅम
👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
मी पण तळणीचे पापड तयार करून aluminium च्या डब्यात भरून ठेवते पटकन खायला कामी येते
Mala tumche rojache routine avadte 🎉
Madam me tumche sarv video baghte khup chan astat. Tya madun khup navin shikayala milte.
या भांडी चा बदल्यात नवीन भांडी काढा बघुया तुमच्या कडे किती भांडी आहेत नवीन कुकर हि पाहिजे लवकरात लवकर दाखवा आम्ही वाट पाहत आहे
Tumhi kuthe rahata...?
Pohe bhajle nahi ka.
Tumche sarva swayampakache prayog uttam
तुमची एक गोष्ट मला आवडते तुम्हि काहीही लपवत नाही
Do you stay in dharwad? Avalakki is a kanadda word, and you use south indian masala powders, so just guessing
Bina chinchmalatpure
Ma'am mala tumche bolne ekane aavdte
अनघा ताई मी आज तुम्ही करता तशी आमटी केली आणि गंमत म्हणजे माझ्या सासुबाईनां खूप आवडली. त्यानी भाजी घेतलीच नाही ❤❤
Kaku tumhi jashe pohe karta na tashe mi karun baghnar aahe mag tumha kalvin kashe jhale hote,hya video ta kele na tashe.👌👌👌👌
Sakhar nahi ghatli bhadang madhe???
तुम्ही कुठल्या गावाला राहतात
Tempting दिसत आहे 😋😋मी उद्या try करेल भडंग. तिखट, हळद, मीठ फोडणीत घातले तर चालेल का ?
फोडणीत टाका...वरून पण टाका
मॅडम श्रीमंत आहे पण नको तिथे पैसे घालत नाही त्यामुळे मला त्या खूप आवडतं आहे पैसे असले वापर करता आला पाहिजे खुप छान शिकायला मिळते
पोहे टाका थोडेसे..आणि थोडी पिठी साखर nahi घालत का चवीला
👌😀मस्त तुम्हाला कानडी येते का
पोहे भाजून घ्या
आज जरीची साडी नेसून स्वयंपाक 😃
पण तुम्हाला बारीक कोण म्हणेल हॊ मॅम..
चवीला थोडी पिठीसाखर घाला छान चव येईल
पोहे भाजून घेतलेत का??
नाही
ओह @@dranaghakulkarni
भडंग खुप छान मी पण करत असते
रेसिपी इतक्या सोप्या आहेत की, 10/12 वर्षा च्या मुलींनी शिका व्यात. किचन क्वीन म्हणता येणार नाही.
बोलता छान. मनातले मोकळेपणाने सांगता.
आपण सगळ्याच जणी queen
Kharab bhandi fekun dyayla jamat nasel tar deun taka konala tari pan je vaporize aplyala yogya nahi te dusryanna vaprayla dene pan barobar nahi
शिळा भात खाऊ नये
Na niwadatach takale😮😮😮😮😮
वाईट वाटून घेऊ नका mam
पण असे पोहे कुरकुरीत लागतात का हॊ
नाही... मवू असतात
तुम्ही निर्मळ मनाच्या आहेत..पापड डब्यात मऊ पडत नाहीत काय...मी प्लास्टिक पिशवीत ठेवते
जर्मन च्या डब्यात ठेवा
ॲल्युमिनियमची भांडी वापरू नये
त्या सर्व ज्ञानी आहेत
@@madhurabhide6850सर्वज्ञानी
टिव्ही मालिकेत दाखवतात तसे नटून थटून रसोई करत आहात..
घरात सुद्धा ठेवू नयेत
Your kadhai is broken. Please don't use it. Change it
Ok
आहोमॅडम
कढ,ईनवीनध्या खुपचं खराब झालेलीआहे
कढई चिरलेली आहे ,,अशी भांडी ,,तसेच फुटके आरसे जुनी बंद पडलेली घड्याळे अशा गोष्टी वापरू नये असे जुनी जाणती लोकं म्हणतात ,,
बाकी तुमचे व्हिडिओ छान असतात कारण you tube वर तरुण स्त्रियांचे खूप व्हिडिओ असतात पण fifty plus chya age gr च्या स्त्रियांचे व्हिडिओ नसतात ,,,तुम्ही मात्र एकमात्र अशा आहात की या age ग्रुप साठी व्हिडिओ करता ,,
रोज रोज तळण
आज खूप छान दिसत आहेत .हा
र आणि गुलाबाचे फूल खूप आवडले .छान बनवलेत भडंग.गेले कित्येक दिवस मी
पाहतेय..तुम्ही डॉक्टर असूनही एक उत्तम सुगरण गृहिणी आहात.तुमचे एक विशेष कौतुक म्हणजे तुंम्ही चिर पडलेले भांडे व.मध्ये वापरायला घाबरला नाहीत,आणि तेच बरोबर आहे,कारण काय आहे ना की भारतासारख्या प्रचंड गरिबी असलेल्या देशात उगाचच नॉन स्टिक ची भांडी यू ट्यूबरकडून वापरली जातात.ते पाहणं एन्टरटेन्मेंट असू शकते.
Thanks