वाहत्या पाण्यानं आख्खं कुटुंब गायब केलं, Bhushi Dam दुर्घटनेची खरी स्टोरी | Ansari Family Accident

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 жов 2024
  • वाहत्या पाण्यानं आख्खं कुटुंब गायब केलं, Bhushi Dam दुर्घटनेची खरी स्टोरी | Ansari Family Accident
    मंडळी सध्या पावसाचे दिवस चालू आहेत आणि पावसाचे दिवस म्हणलं कि ठिकठिकाणी फिरायला येणाऱ्या उत्साही पर्यटकांची गर्दी ही आलीच. त्यातही धबधबा, नदी आणि पाण्याच्या ठिकाणी तर ही उत्साही मंडळी जरा जास्तच एक्साइटेड होताना दिसतात. त्यामुळे पावसाच्या दिवसात पर्यटनाच्या ठिकाणी अनेकजण वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. आता काल दुपारीच लोणावळ्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. लोणावळ्याजवळील भुशी डॅम इथं वर्षाविहारासाठी आलेल्या एकाचं कुटुंबातील पाच जण भुशी डॅममध्ये वाहून गेल्याची घटना घडलीय. यामध्ये ४ लहान मुले आणि १ महिला यांचा समावेश आहे. हे सर्वजण पुण्यातील रहिवासी असून भुशी धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटर फॉल, जो रेल्वेचा वॉटर फॉल म्हणून ओळखला जातो, तिथे हे अन्सारी कुटुंब वर्षाविहाराचा आनंद लुटत होते. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या कुटुंबाला अंदाज आला नाही आणि काही सेकंदातच सगळं कुटुंब वाहून गेलं. म्हणूनच नेमकी काय घटना घडलीय लोणावळ्यामध्ये ? आख्ख अन्सारी कुटुंबच भुशी डॅममध्ये कस काय वाहून गेलं ? पावसाळ्यात फिरायला जाण हे इतक धोकादायक झालंय का ? सगळंच व्यवस्थित समजावून घेऊयात...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #vishaychbhari
    #bhushidam
    #bhushidamlonavla
    #bhushidamaccident
    #bhushidamansarifamily
    bhushi dam,bhushi dam accident,bhushi dam lonavala,lonavala bhushi dam,bhushi dam lonavala accident,bhushi dam lonavala accident news,bhushi dam in lonavala,bhushi dam lonavala today,lonavala bhushi dam accident 2024,bhushi dam lonavala video,lonavala bhushi dam overflow,bhushi dam accident video,bhushi dam lonavala crowd,bushi dam,bhushi dam overflow,bhushi dam lonavala 2024,bushi dam lonavala,bhushi dam lonavala in summer

КОМЕНТАРІ • 164

  • @liyakatpatwekar945
    @liyakatpatwekar945 3 місяці тому +62

    कपड्यांची रस्सी बनवायला पाहिजे होती
    6 मिनिटे खूप असतात वाचवायला
    जे बाहेर उभे राहून तमाशा बघत होते ते डरपोक होते.

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 3 місяці тому +2

      मलाही तेच वाटले ,कितीवेळ व्हिडिओ करत होते अंगावरचे शर्ट, पँट काढुन केली असती तरी वाचले असते ,तसा वेळ होता .ठिक आहे पण प्रयत्न तरी करायला हवा होता .

    • @namratasawant6789
      @namratasawant6789 3 місяці тому +1

      बरोबर, असे करायला पाहिजे होतं..

  • @suryalokhande4174
    @suryalokhande4174 3 місяці тому +57

    मानवी साखळी केली असती तर कदाचित लहान मुले तरी वाचली असतील.खूप तरुण मुले तिथे होती कोणाच्याही डोक्यात ही कल्पना आली नाही....पण 100% मानवी साखळी मुळे लहान मुले वाचली असती... भावपुर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐

    • @pankajpirankar2088
      @pankajpirankar2088 3 місяці тому +4

      हो तसे करायला हवे होते पण पाण्याची तीव्रता खूप होती आणि कदाचीत कुणाला अंदाज नसावा की पाणी किती खोल आहे आणि त्यात पाय पण घसरत होते शैवाल होते.

    • @suryalokhande4174
      @suryalokhande4174 3 місяці тому +2

      @@pankajpirankar2088 दादा मानवी साखळी नाही तुटत.कदाचित लहान मुले तरी😢😢😢😢

    • @Neha4233
      @Neha4233 3 місяці тому +2

      Brobar aahe भावा pan kon jiv धोक्यात ghalnar लहान mule sahaj ओढून आणता aale aste

    • @pathangulshad5421
      @pathangulshad5421 3 місяці тому

      Allah sach me bach gaye hote par kisi ne himmat nhi ki bachane ki...

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 3 місяці тому

      ​​@@pankajpirankar2088सगळेजण तिथे फिरण्यासाठी आले होते त्यांना तिथल्या भागाची काय कल्पना असणार 🤔आणि स्वतःचा जीव धोक्यात
      तरी कसं घालणार कोणीही

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 3 місяці тому +76

    याला जबाबदार कुणीही नाही स्वतः काळ्जी घेणे महत्त्वाचे आहे

  • @sonalisawant3760
    @sonalisawant3760 3 місяці тому +52

    पाण्याचा ठिकाणी फिरायला जाताना गाडी मध्ये नेहमी रोपवे सोबत ठेवले पाहिजे आपल्या साठी किंवा दुसऱ्याचा जीव वाचवण्ासाठी 😊

    • @Sp-dp8iy
      @Sp-dp8iy 3 місяці тому +2

      Thank you khup चांगला सल्ला आहे

    • @sushiltambe7153
      @sushiltambe7153 3 місяці тому

      Fact

  • @swatisavant
    @swatisavant 3 місяці тому +12

    बिचारी ती लहान मुले अतिशय वाईट वाटत 😭😭😭

  • @shobhanadalavi985
    @shobhanadalavi985 3 місяці тому +23

    बेजबाबदार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य

  • @poojachinni9609
    @poojachinni9609 3 місяці тому +21

    पुनरावृत्ती आहे ही काही वर्षांपूर्वी असेच एक अख्खं कुटुंब वाहून गेले होते. तेच आठवले 😢😢 खूपच वाईट झाले. मदत करणारे कमी आणि व्हिडिओ काढणारे जास्तच होते.

  • @nivruttikore5626
    @nivruttikore5626 3 місяці тому +74

    हे पहा प्रत्येकाने आपल्या जिवाची काळजी घेतली पाहिजे,अग्नि,वारा व पाणि या पासून लांब राहिलं पाहिजे ,जीवन हे फक्त फिरण्यासाठी नाही मस्त राहण्यासाठी आहे,मुला बाळांना घेऊन पावसाळ्याच्या दिवसात घरी रहा मस्त रहा ,पाण्यात कसली करता मजा ह्या घटना पावसाळ्यात घडतात
    तरी पण आपण ऐकत नाही.

    • @annapurnasanga400
      @annapurnasanga400 3 місяці тому +2

      Ekdam barobar aahe tumch

    • @siddhinaik8690
      @siddhinaik8690 3 місяці тому +1

      अगदी बरोबर आहे तुमचे पण लोक ऐकतच नाहीत हे विसरून पुन्हा तेच

  • @DipakPawar-i4h
    @DipakPawar-i4h 3 місяці тому +27

    एक कटू सत्य पैशांचा माज असलेली लोकं फिरायला जातात आणि कुटुंबाची परवा न करता भान ठेवत नाही की आपण कुठे आहोत कसे आहोत काय करतो आहोत त्या लहान मुलांची सुद्धा परवा केली नाही अरे घरातच बसा आणि एन्जॉय करा निसर्गाशी दोन हात कराल तर परिणाम भोगावेच लागतील पुस्तकाचं ज्ञान भरपूर आहे परंतु प्रत्यक्ष जीवन जगण्याचे ज्ञान मात्र अजिबात नाही या लोकांना पैसा म्हणजे सर्व काही नाही प्रत्यक्ष ज्ञान सर्वच पाहिजे

    • @lilysaviopereira6549
      @lilysaviopereira6549 3 місяці тому

      Life is very precious 💖 may their soul rest in peace and may God give strength and comfort to their family members 🙏 ❤
      People please avoid this outings during raining season stay home stay safe 🙏
      It is not their fault that they got caught in the sudden flow of water current it happened very fast and they got trapped in the middle please do proper research before visiting any new place and always carry survival kit in case of emergencies ❤

  • @amolshinde6614
    @amolshinde6614 3 місяці тому +89

    लोकांनी फक्तं बघितल कोणीतरी अग्नी शामक दल किंवा पोलिस बोलवायचे होते

    • @akash3616mi
      @akash3616mi 3 місяці тому +24

      टाइम कमी होता भाऊ 😢

    • @sachinyadav-gb8eq
      @sachinyadav-gb8eq 3 місяці тому +28

      तेवढा वेळ तरी होता का काय बोलताय ते पण समजत नाय कोणाला

    • @worldncb
      @worldncb 3 місяці тому +12

      Tumhi janar jungal madhe...tithe network nasnar ....tikde kuthe suvidha bhetnar tumhla

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 3 місяці тому

      Are chongya tevdha vel asto ka

    • @sahilsarang6945
      @sahilsarang6945 3 місяці тому +8

      Ho ho te ky 4 pavlavrch bsle hote

  • @kgjain6552
    @kgjain6552 3 місяці тому +13

    पावसाळ्यात कोणी फिरायला जाऊ च नये.अग्नी,वारा, पाऊस यांच्याशी जबलीक करू नका

  • @JijaUgale-ni4ve
    @JijaUgale-ni4ve 3 місяці тому +5

    साडी आणि ओढण्या एकमेकांना बांधून त्यांच्या पर्यंत पोहचवले असते तर वाचले असते

  • @kiransaurkar295
    @kiransaurkar295 2 місяці тому +1

    ईतके घाबरून गेले की त्याना काही सूचले नाही की उपस्थित इतरांनी साडी चा वा ओढली चावापर करून दोर करून वाचवता आले असते पण कुणाला च सूचले नाही... शेवटी काळ आला समजावे

  • @pravinkakade5775
    @pravinkakade5775 3 місяці тому +2

    ती जागा khadkal असेलमुळे कोणची हिम्मत.होतं नव्हती.sakali करणेस गेले असतें.तर sakali करनारे गेले असते सटकून. साखळीचा प्रयत्न लवकर केला पाहिजे होता.

  • @vinantipujare2398
    @vinantipujare2398 2 місяці тому +2

    dyam चे दरवाजे उघडण्या अगोदर सायरन ची व्यवस्ता करावी

  • @advaitnakti3772
    @advaitnakti3772 3 місяці тому +16

    Sadi ओढणी शर्ट काढून त्याचा रोप तयार करुन झाडाला बांधून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवता आले असते 😔😡😡

    • @Neha4233
      @Neha4233 3 місяці тому

      Khup मुली जवळ odhni pan hoti

    • @pathangulshad5421
      @pathangulshad5421 3 місяці тому

      Ha sab tamasha dekrahe the kisi ne himmat nhi ki yr
      Bhot kuch kar sakte the waha k log par himmat nhi ki yr....allah sabar De

  • @chitraupadhye6300
    @chitraupadhye6300 3 місяці тому +20

    कोणी साडी फेडायची असती मी माझी साडी दिली असती

    • @madd876
      @madd876 3 місяці тому

      तूमची साडी तर त्या लोकांनी अशीच फेडली असती . . .

    • @pmo5216
      @pmo5216 3 місяці тому

      अशा ठिकाणी कोणी साड्या नेसून जातं का? तिथं तर भूगोल दाखवायची compition असते.

    • @manalipatilraut4819
      @manalipatilraut4819 3 місяці тому +1

      Ata kon Sadi nesun jat picnic la .... Saglyana fashion important ahe 😢

    • @PratikshaBhopi-g1y
      @PratikshaBhopi-g1y 3 місяці тому

      Yel bai hoti jine sadi ghatali hoti

    • @pathangulshad5421
      @pathangulshad5421 3 місяці тому

      😢😢😢

  • @pankajpirankar2088
    @pankajpirankar2088 3 місяці тому +7

    मदत करायला साखळी करून थोडे थोडे पुढे गेले असते माणसे तर कदाचीत जमले असते पण पाण्याची तीव्रता पण खूप होती.

  • @vijayalande7678
    @vijayalande7678 3 місяці тому +3

    पावसाळ्यात फिरायला जाऊच नये.अतीउतसाहामुळे असे जिवावर बेतू शकते.तेवहा सावधगिरी बाळगणे आवश्यक होते.

  • @mi-de1op
    @mi-de1op 3 місяці тому +4

    अधाॅ मीनीट कींवा ऐक मीनीट झाले नंतर लगेच
    समझून घ्यायला होत की आपण आत गेले नंतर
    पाण्याचा प्रवाह येत आहे
    परंतु हे लोक तेथेच थांबून होते।
    हे लोक आनंद लुटत होते।
    खबरदारी घेतलीच नाहीत।
    प्रणाम एका सोबत ईतरांना ही
    भोगावा लागल
    पाण्या समोर कोणींच नाही ।

  • @fcbayernmunchenbundesliga7638
    @fcbayernmunchenbundesliga7638 3 місяці тому +3

    कृपया निसर्गासोबत खेळू नका 😢- तो परोपकारी पण आहे आणि विनाशकारी सुद्धा

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 3 місяці тому +6

    ते पाण्याच्या प्रवाहात वाहत चालले आहे हे बघतात पण कोणी प्रयत्न केले असते तर ही लोक वाचली असती

  • @swatisakhadeo8389
    @swatisakhadeo8389 3 місяці тому +6

    Swatachi chuk asel tar sarkar kae jababdar? Pratyekani apli kalji ghetli pahije.

  • @SunilMhatre-b2z
    @SunilMhatre-b2z 3 місяці тому +6

    लोकांनी मदत केली असती तर ही दुर्घटना घडली नसती

  • @bharatkanade9669
    @bharatkanade9669 3 місяці тому +9

    अशा ठिकाणी पोलीस प्रशासनाचे फोन नंबर पाट्या लावणे

    • @vikaspatil2.29
      @vikaspatil2.29 3 місяці тому +2

      Phone number, patya kaay kamachya jiv jayala 1 te 2 min lagatat fakt.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 3 місяці тому +24

    मी तर म्हणतो या लोकांनी अशा ठिकाणी जायच कशाला आपलं घरात बसा कि नाग णा नफा आणि जीव घालवा सांगितलंय कोणी अवगड आहे राव लोकांच काळजी घ्या 🤝

    • @BalliBoss8788
      @BalliBoss8788 3 місяці тому +1

      पटलं

    • @BalliBoss8788
      @BalliBoss8788 3 місяці тому +3

      लोकांना लय किडा उठताय 😅

  • @RahimShaikh-w7i
    @RahimShaikh-w7i 3 місяці тому +5

    लोकवाणी वाचवीनाचा काही‌ही प्रयत्न केला नाही

  • @sanjaysakpal3742
    @sanjaysakpal3742 3 місяці тому +4

    Paani jast nastana hi family dagdavar gele hote paanyacha pressure jorat yetoy he kya hyana desle nahi teva lagech baher padyala pahije hote maran va velechi vaat bhagat hote hi kya tsunami chi laat navti vaahvun jyala

  • @TanushriDahake-y7m
    @TanushriDahake-y7m 3 місяці тому +2

    Ti velch ashi aste ki tyaveli te pahta konala kahihi suchat nahi..ani itkya pawsat immediately kahich hou shkat nahi...ya divsat baher pawsachy thikani n gelel br ....konala dosh deun arth nahi...karan baki lok vachvayla gele aste te pn tyat vahun gele aste...

  • @prabhavhindinews4343
    @prabhavhindinews4343 3 місяці тому +3

    Prashasan ne aise spots par bandi lagana chahiye public ko jaane nahi dena chahiye waha par bahar se bhi dekh sakhte hai na paani ke andar kyu jaana chahiye

  • @pruthvirajdombale6127
    @pruthvirajdombale6127 3 місяці тому +4

    कशाला जायचं म्हणायला घरातच बसायचं पैशाची मस्ती

  • @LakichandPardeshi
    @LakichandPardeshi 3 місяці тому +10

    पैश्याचा माज घरी दाखवायचा धबधब्यात नाही. असऱ्यांना निवद पोहचला

  • @BuntyGaikwad-b6h
    @BuntyGaikwad-b6h 3 місяці тому +7

    Majhi aai kal pasu radte.. Ka jata re? Basa na ghari

    • @kavitarasal1828
      @kavitarasal1828 3 місяці тому

      Aai cha Khup jeev asto re
      Plz khup happy raha aplya family sobat

  • @rakeshchalke7846
    @rakeshchalke7846 3 місяці тому +2

    ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिर शांती देवो.
    ॐ शांती 🙏

  • @sandeshpingale5394
    @sandeshpingale5394 3 місяці тому +1

    Are band Kara ase spot lokana kiti sangital tri samjt nhi

  • @Marathimulgitaru
    @Marathimulgitaru 3 місяці тому +3

    Swathachi kalji ghet nisargacha Anand ghyaycha ....phirayla gele ki marayla....lonavlyat navin astil pruthvivr tr nhi na ...mg samjat nhi ka nisargapudhe konacha chalat nasta ....jeev pyara nasto asya lokanna

  • @sheetalbhandari8650
    @sheetalbhandari8650 2 місяці тому

    Jyachya kade paise aahe tech lok ashya thikani jatat. Ashya ghatna kitida ghadlya tari pan lok jatat. Yala jababdar sarkar ki aapan.

  • @dnyaneshwarshinde8834
    @dnyaneshwarshinde8834 2 місяці тому

    लहान मुलांचा काय दोष बिचाऱ्यांना विनाकारण जीव गमवावा लागला

  • @ganeshyadav3037
    @ganeshyadav3037 3 місяці тому +2

    Why they take small kids in there atlest the small kids were alive

  • @manojkumarjain1323
    @manojkumarjain1323 3 місяці тому +3

    बातमी खरी देतो म्हणे, हे कुटुंब up च होतं बरं का,

  • @sheetalbhandari8650
    @sheetalbhandari8650 2 місяці тому

    Kahi zal tar sarkarla kashyala dos deta murkano aapan aaplya enjoy karnyasathi jato aani sarkarla dos deto.

  • @abhijeetbaravkar7104
    @abhijeetbaravkar7104 2 місяці тому

    वेळेला मदत झाली असती तर वाचली आसती त्या लहान मुलाला पाहुन लय वाईट वाटल

  • @subhashpatil8652
    @subhashpatil8652 3 місяці тому +3

    Sawtachi kalji geta yet nahi
    Video v photo geneya pesha sarvache jiv vachle aaste.

  • @namratasawant6789
    @namratasawant6789 3 місяці тому

    किनाऱ्यावरील लोकांनी आपल्या अंगावरील कपड्यांची दोरी करायला हवी होती. ती लोकं 6 मिनिटे होती ना..मदतीच्या अपेक्षेने लोकांकडे बघत. त्यावेळी दोरी करून टाकायला पाहिजे होती.

  • @bhaktisavalekar3651
    @bhaktisavalekar3651 2 місяці тому

    रुदयाचे ठोके बंद पडलेले होते जेव्हा तिला वाचवण्यात आले म्हणजे काय? मग बाकीच्यांच्या रुदायाचे ठोके चालू होते का? काय बोलते ही

  • @kishorengineer7882
    @kishorengineer7882 3 місяці тому +2

    ह्या शीर्षकाचा हे नाव शोभत का...
    विषयाचं भारी😢😢😢😢

  • @pandurangwaingankar7352
    @pandurangwaingankar7352 3 місяці тому

    हे अती‌शाहाने समजून मण मागणी करतात.आशा ठिकाणी शेतकरी..धनगर लोकांत कडुन शिकून धेने

  • @kalpanachandak8383
    @kalpanachandak8383 3 місяці тому

    प्रत्येकजन सल्ले छान देतात पण प्रत्यक्ष ज्याच्यावर हा प्रसंग घडतो त्यांना माहीत असत बोलण सोप पण कृती करन आवघड एकच सांगावे वाटते पाण्यासोबत मस्ती करू नये नशिबात जे लिहिलेले असते तेच घडते

  • @noblockgaming8716
    @noblockgaming8716 3 місяці тому +2

    Tumhi Khup Chan mahit dili...pan lhan muchach zal te Khup Khup vaith vathat...Deva aasa kunavar kopu nako😢

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 3 місяці тому

    अरे चार-पाच लेडीज च्या साडी ची संकल्प बनवली असती तर काम झालं असतं आणि साडीची गोटा बांधून त्यांच्याकडे भिरकावले असता तर त्यांनी साडीच्या आधाराने येऊ शकत होत्या

  • @dattathote9556
    @dattathote9556 3 місяці тому +1

    साडी बांधून जमलं असत

  • @akbarshaikh4540
    @akbarshaikh4540 3 місяці тому +3

    Vinash kale viprit buddhi !!

  • @ttttttttttt949
    @ttttttttttt949 3 місяці тому

    मरण हे क्धी ही कोनाला ही येइल हे कोनी सांगू शकत नाही पन माजे मत आसे की अश्या ठिकाणी जाऊ nka

  • @sunilchaudhari970
    @sunilchaudhari970 3 місяці тому +1

    9 hote 10nahi, news reporter take correct numbers

  • @rupalijadhav3580
    @rupalijadhav3580 3 місяці тому

    Lahan mul sobat aslyane konihi pudhe aal nahi...jar १,२ lok aste tr Tyani swathshun jiv kasabasa vachvla asta pn te sarv sobt hat dhrun hote....pn ky krnar tyancha काळ ch aalela

  • @RanjanaDey-f1m
    @RanjanaDey-f1m 3 місяці тому +4

    Paheli ghost ya place var red alert che board lavale pahije, dusari ghost immediate madat chi soy thevli pahije ,contact no..helping phone no..baki lokani video kaday basnya pakshey madat karayla pahije hoti..tyancha jeev vachla asta..

  • @fcbayernmunchenbundesliga7638
    @fcbayernmunchenbundesliga7638 3 місяці тому +1

    बिचारी ती लहान मूल😢

  • @vishalbharshankar4798
    @vishalbharshankar4798 3 місяці тому +2

    Jast enjoy tyanchya angavar betla

  • @manjirigawde9114
    @manjirigawde9114 3 місяці тому +3

    एवढय़ा लहान मुलांना घेऊन जाणे गरजेचे होते का

  • @ganeshbhate7064
    @ganeshbhate7064 3 місяці тому

    Naslyache pani vadhu lagalele pahunahi baher padale nahit.madhe cha khelat basale.

  • @nirmalarshirsathshirsath1353
    @nirmalarshirsathshirsath1353 2 місяці тому

    News wale khot boltay 6 death zale

  • @siddiquask5605
    @siddiquask5605 3 місяці тому +1

    5 jhan kon kon wachle tyanche naav pn Saanga na

  • @pushpamarereddy8435
    @pushpamarereddy8435 3 місяці тому

    Atleast tya lokani kadela selfi ghetli aasti tar Pani wadlyawar lavkar baher yeta alle asste

  • @vikaspatil2.29
    @vikaspatil2.29 3 місяці тому +1

    Dagadanmade swiming karata yete ka rao kahipan

  • @manalibhogle7774
    @manalibhogle7774 3 місяці тому

    Lokani vichar karun,enjoy karavey va nisargacha abhyas va andaz ghyva va familyhead ni saglyanchi kalji ghyavi.

  • @AshwiniSpkal
    @AshwiniSpkal 3 місяці тому

    😂bhavpurn shrdhanjli

  • @sunandakamble6393
    @sunandakamble6393 3 місяці тому

    Lokana marayachi hukki aali aahe desat jote na panyacha jor kiti aahe jayana majja karayachi aahe na mag tyani swatahachya himativwr karavi dusaryanchi apeksha karu naya evhadhe sagale prakar ghadatat manse aandhali ki bahiri aahe advhencha karayala jatat bhoga karmachi fale

  • @rashmivalimbe7758
    @rashmivalimbe7758 3 місяці тому

    तिथे सोयी कशा नाहीत सरकार कङून मोठी दोरी अपघात ठिकाणी गसत सगळं गरजेचं असत.

  • @shraddhaadvilkar1201
    @shraddhaadvilkar1201 3 місяці тому

    Ati aagau pna nadla koni sagitle hote swatacha jiv swataha sambhalaycha tyanchyasathi dusaryani tyancha jiv ka dhokyat ghalaycha te mja karayla gele hote na mg milali sja avdhya lahan maulana gheun koni jat ka avadhe pn dok nahi ka tyana

  • @shivajibhosale7433
    @shivajibhosale7433 3 місяці тому +2

    ज्या ठिकाणी पर्यटक पावसाच्या दिवसांमध्ये धोकादायक धबधबे पावसाळा चालू होताच रशी दोर बांधण्याचे प्रयोग केले पाहिजेत

  • @seemavaze2274
    @seemavaze2274 3 місяці тому

    Ugich ati dareing karu naye...lahan mule sobat astana tar nahich....

  • @nitintalhan8191
    @nitintalhan8191 3 місяці тому +2

    पाऊस सुरू झाल्यावर अशा ठिकाणी जाण्यासाठी बंदी घालण्यात यावी, जी मजा करायची आहे ती लांब उभे राहून पहा असा सुचना बोर्ड लावण्यात यावे.

  • @farzanaparkar370
    @farzanaparkar370 3 місяці тому

    Please bacho ko lekar kabhi pani mai mat jana please apni family ko surakhshit rakhna please please 🙏

  • @mahadevchavan2032
    @mahadevchavan2032 3 місяці тому +1

    सर्वांना सरकारी मदत जाहीर करावी

  • @sanjayirabattin3899
    @sanjayirabattin3899 3 місяці тому

    Aangala kata aala mam video baghu khup trass jhala😢😢

  • @laxmiswami2107
    @laxmiswami2107 3 місяці тому

    आपल्याबरोबर. लहानलांना बरोबर पाण्यात नेऊ नये.

  • @poojagadhave3933
    @poojagadhave3933 3 місяці тому

    लांबूनच निसर्गाचा आनंद घेवा

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 місяці тому

    😢😮

  • @sadhanasonawane1753
    @sadhanasonawane1753 3 місяці тому

    मस्ती शेवटी उतरली ना

  • @RadhikaAsane
    @RadhikaAsane 3 місяці тому

    Panyat javach kashala pnn lahan mulanla gheun nonsense panaa

  • @lakshmipawar5690
    @lakshmipawar5690 3 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏

  • @saraswatimore675
    @saraswatimore675 3 місяці тому

    सुरक्षितता पाहिजे हे महत्त्वाचे आहे

  • @archanaparab9894
    @archanaparab9894 3 місяці тому

    Camet chi garj ahe jyamchya var hi vel aley tyani kay karaych

  • @Aparna253Dhabde
    @Aparna253Dhabde 3 місяці тому

    Bay jababdar family ky jaruri mulana ghyun jaychi

  • @MadhuriKoprkar-ri1bh
    @MadhuriKoprkar-ri1bh 3 місяці тому

    Mahila jawal sadi hoti wachu shakale aste

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 3 місяці тому +1

    Sneha good anchoring.

  • @rajbaxhamakandar7527
    @rajbaxhamakandar7527 3 місяці тому

    Follow bear grills skill at this 😂times

  • @Ajaykale754f
    @Ajaykale754f 3 місяці тому

    याला नरेंद्र मोदी कारणीभूत आहेत

  • @PravinPawar-fu3cf
    @PravinPawar-fu3cf 3 місяці тому +2

    ❤❤❤

  • @vinodobhagat6233
    @vinodobhagat6233 3 місяці тому

    Bayka ni sadya nesayche sodle

  • @Aparna253Dhabde
    @Aparna253Dhabde 3 місяці тому

    Bhunch agavar kata yeto

  • @lataraj3335
    @lataraj3335 3 місяці тому

    8te 9 jan distey 5 jan ka sangtet

  • @jyotikakade9143
    @jyotikakade9143 3 місяці тому +6

    लहान मुलांच्या आईच्या अंगात लय पाणी होते लय मस्ती होती पाण्यात जायची म्हशी ला कळायला पाहिजे होते

  • @omhokle8735
    @omhokle8735 3 місяці тому

    He barobar nahi

  • @rameshjanrao6245
    @rameshjanrao6245 3 місяці тому +6

    अशा पर्यटन स्थळी आपत्कालीन विभाग पोलीस प्रशा सन मदत कार्य विभागाचे फोन नंबर लावणे आवश्यक आहे जेणेकरून वेळेत मदत मागता येईल

  • @rubiyashaikh5539
    @rubiyashaikh5539 3 місяці тому

    But oh to 9 log dikh rahi hi

  • @PrasadPardeshi-z1b
    @PrasadPardeshi-z1b 3 місяці тому

    Ho sadi la dagad bhandla asta ani fikla asta tar halu halu negta al ast

    • @pankajpirankar2088
      @pankajpirankar2088 3 місяці тому

      Barobar aahe tumcha pan पाण्याचा फोर्स खूप दिसत आहे त्यात सर्व लहान आणि ladies 2 ch jents दिसत आहेत.

  • @RadhikaAsane
    @RadhikaAsane 3 місяці тому

    Murkh bai 9 jana hote 10 nhi

  • @VanitaKamble-mo6th
    @VanitaKamble-mo6th 3 місяці тому +1

    Khupach vait vatale kadhala lahan mulana gheun jayache😢😢

  • @SumitraSawant-gi6ju
    @SumitraSawant-gi6ju 3 місяці тому

    खरंच याला कोणीही जबाबदार नाही स्वताची काळजी घ्या पालकांनी आपल्या मुलांना बळी देवू नये खूप दुःख वाटते 😢