शरद पवारांनी जास्तीची सुरक्षा का नाकारली? Karan Rajkaran with Sanjay Awate | Sharad Pawar Security

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 143

  • @roshankokate3619
    @roshankokate3619 2 місяці тому +44

    अभ्यास करून न समजणारा विषय म्हणजे पवार साहेब❤

  • @greentiger4551
    @greentiger4551 2 місяці тому +19

    श्री शरद पवार साहेब महाविकास आघाडीचे सारथी आहे श्रीकृष्णा सारखेमहाविकास आघाडीचे सारथी झालेव स्वतःचा संपूर्णसैन्य त्यांनी महायुतीत पाठवलेला आहे

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +82

    पवार साहेबना ओळखायला भाजपला दहा जन्म घ्या वे लागतील

    • @PG-l5-b2b
      @PG-l5-b2b 2 місяці тому

      And after so many births
      They will learn how to play dirty politics 😂

  • @adiiii_p
    @adiiii_p 2 місяці тому +41

    जनतेतला माणूस 🔥

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому +20

    आपला अंदाज योग्य आहे।

  • @vasantsalape6518
    @vasantsalape6518 2 місяці тому +25

    मुळात म्हणजे मोदी. शहा यांना शरद पवार यांची दहशत बसली असणार याच कारणच असे आहे की महाराष्ट्रात भाजपला जबरदस्त हादरा बसणार तो शरद पवार यांच्या खेळीमुळे जी झेड प्लस सुरक्षा देणे ही भाजपची शेवटची खेळी परंतु पवारांच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांनी ती नाकारली शरद पवार १/नंबर . जय महाराष्ट्र.

    • @PG-l5-b2b
      @PG-l5-b2b 2 місяці тому

      मोदी तीनदा PM झाले
      आणि पवार गेली 40 वर्ष PM in waiting आहे
      यातच त्यांची महत्ता आली

  • @abhijeetbhaskar7123
    @abhijeetbhaskar7123 2 місяці тому +13

    लक्ष ठेवणे हाच जर bjp चा अजेंडा असेल तर मला कीव येते आहे bjp ची...राजकारण कोळून पिलेल्या माणसाला एवढं साधं कळणार नाही ? तो माणूस z+ घेईलच कशाला?

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +51

    भाजपला परत विधानसभेला पवार साहेब धोबी पचाड देणार

  • @aniketmahadik3854
    @aniketmahadik3854 2 місяці тому +24

    आप्पांचा विषय लयं हार्ड हाय

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 2 місяці тому +18

    वर्धेत काॅन्ग्रेस मधून अमर काळे ला आणल आणि निवडून ही आणलय

  • @ShobhaBukate
    @ShobhaBukate 2 місяці тому +6

    सर.....सत्य परिस्थिती मांडली तुम्ही सॅल्युट

  • @sureshwagh651
    @sureshwagh651 2 місяці тому +14

    Boss is always Boss. Pawar is power

  • @dilipvavale3818
    @dilipvavale3818 2 місяці тому +3

    साहेब बाप आहेत
    आणि बाप बापच असतो ❤

  • @rashinde96
    @rashinde96 2 місяці тому +2

    Kya Great explanation.....hats off you

  • @Awadganesh
    @Awadganesh 2 місяці тому +2

    Khup chan....विश्लेषण

  • @pushpadethe811
    @pushpadethe811 2 місяці тому +2

    अगदीं बरोबर विश्लेषण केले होते 👍

  • @jotiramjadhav-cr2se
    @jotiramjadhav-cr2se 2 місяці тому +8

    बरोबर आहे

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 2 місяці тому +8

    साहेबाना सुरक्षा देऊन जनतेला भावनिक करून थोडंफार मत घेण्याचा केविलवाना प्रयत्न आहे...मोदी,तडीपार विसरत असतील पण जनता विसरत नही..पवार कोण न काय आहेत 40 वर्षापुढील लोकांना विचारा..आताच्या शेम्बड्या व्हाट्स aap युनिव्हर्सिटी तल्या लोकांना काही माहित नाही...

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому +16

    पवार साहेब असा उमेदवार देतात जो आसपासच्या मतदारसंघावर परिणाम करतात।

  • @abhimanpawar6619
    @abhimanpawar6619 2 місяці тому +1

    Best analysis

  • @sumitbauchkar2256
    @sumitbauchkar2256 2 місяці тому +2

    Pegasus.
    Phone tapping.
    Z+.
    अमित शहा चे 3 पत्ते 😂

  • @kokanboyoman844
    @kokanboyoman844 2 місяці тому +1

    💯 right

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 2 місяці тому +3

    छत्रपती शिवराय यांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार नेतृत्व पवार साहेब आहेत तेच शेतकरी आणि सर्वसामान्य जनता ही सुरक्षा झेड + पेक्षा मोठी आहे

  • @meenakshilawate6903
    @meenakshilawate6903 2 місяці тому +2

    एक वेळ सागराचा अंत कळेल ,पण शरद पवारांचा अंदाज कळणार नाही.

  • @abhijeetpawar3079
    @abhijeetpawar3079 2 місяці тому

    उत्कृष्ट विश्लेषण

  • @kishorlakare8976
    @kishorlakare8976 2 місяці тому +2

    कितीही आदळ आपट केली तरीही महाराष्ट्र मध्ये आता लोकांना सध्याच्या गव्हर्नमेंट चा कंटाळा आलाय...
    नको झाली आहे महायुती लोकांना

  • @shankarkhalsode701
    @shankarkhalsode701 2 місяці тому

    खरं आहे 👌

  • @mahendrasingrathod59
    @mahendrasingrathod59 2 місяці тому +8

    भाजप हे असे फालतू प्रयोग करून स्वतः चं हसू करून घेत आहे.😊

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 2 місяці тому +6

    पाच वर्षे केंद्रीयांतरना झोपली होती का❓

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 2 місяці тому

  • @ajitkale5805
    @ajitkale5805 2 місяці тому +9

    100 मोदीशा = 1 शरद पवार

  • @prakashmakhare4125
    @prakashmakhare4125 2 місяці тому +1

    सर तुमचा दररोज व्हिडिओ टाकत जा, तुम्ही जे सांगता जी चर्चा करता त्यासारखी लोक खूप कमी झालीत आता

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 місяці тому +4

    आदरणीय पवार साहेबांना ओळखायला कोणालाच जमले नाही आणि जमणार नाही

  • @dnyandeokanade893
    @dnyandeokanade893 2 місяці тому +2

    भाजप घाबरलेले आहे.म्हणून निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्यक्ष मतदार व मतदान यावर विश्वास नसल्याने चलाखीच्या शॉर्टकटवर भाजप प्रेमात असते.

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 2 місяці тому +2

    Pawar saheb is power Bank to आघाडी सरकारने त्यांना कीतीही अडचणी आणली तरी तेच जिकणार आघाडी सरकार येणार

    • @jaypatil6055
      @jaypatil6055 2 місяці тому

      Bjp तुला देणारे बघ तिकीट 😂

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 2 місяці тому +1

    महाराष्ट्रात निवडणूका कधीही होवोत महायुतीचा दारुण पराभव अटळ आहे

  • @ShivajiVengurekar
    @ShivajiVengurekar 2 місяці тому +1

    Pewer seheb is great

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 2 місяці тому +5

    फोन टॅपिंग चे अनेक तज्ञ महाराष्ट्रात आहेत।

  • @prakashpatil5674
    @prakashpatil5674 2 місяці тому

    खरंय सर बरोबर बोललात

  • @hareshwarshenkar-vc6ul
    @hareshwarshenkar-vc6ul 2 місяці тому +1

    शरद पवारांच्या नादात अजित पवारांना मोकळ सोडलं आणि होत्याच नव्हतं होईल...😅

  • @shabbirsutar6052
    @shabbirsutar6052 2 місяці тому +1

    सुंदर माहिती.

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 2 місяці тому +2

    हेरगिरी तर पहिल्या सुरक्षा व्यवस्थेत ही करता येत होती

  • @AbdulRazakh-gd9fh
    @AbdulRazakh-gd9fh 2 місяці тому +2

    Pawar saheb yanchya chakravyuhat bhele bhale adaktat modi /shah kis zad ki patti pawarchi vyuhrachana bhedayla 10 janam ghyave lagatil

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 місяці тому +1

    Z +.. Pekashai pawar denjar aahet.. Vichaar karawa

  • @NagendraGandigude-mv9uw
    @NagendraGandigude-mv9uw 2 місяці тому +1

    You more important so that

  • @mihirpatil8126
    @mihirpatil8126 2 місяці тому +1

    ओन्ली
    शरद पवार ❤❤❤❤❤❤

  • @kamlakarkhandagale5117
    @kamlakarkhandagale5117 2 місяці тому

    त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी

  • @pawarrakesh6398
    @pawarrakesh6398 2 місяці тому +1

    पवार म्हणजे पॉवर 💪

  • @alkapatil6164
    @alkapatil6164 2 місяці тому +1

    Sharad Pawar yani surksha nakarli ahe tar bjp cha kahi kalebere tar honar nahi ani zale tar parat bjp mhanel sahebani surksha nakarli mhanun khunshi lok ahet bjp vale

  • @shrikantbhowate1643
    @shrikantbhowate1643 2 місяці тому +1

    भाजप असे चाळे करुन स्वतः पवार साहेब यांना फ्रंट फूट वर आनत आहेत. आणि पवार साहेब यांना स्पेस देत आहेत

  • @ChetanBhosale-hk9es
    @ChetanBhosale-hk9es Місяць тому

    मोरली डिस्टर्ब करण्याचे कारण.... 🔥

  • @sunilharkulkar5171
    @sunilharkulkar5171 2 місяці тому +1

    यांना पाणी विचारत होते हीच माणुसकी राणे कुटुंबात आहे कारण संदेश पारकर विनायक राऊत सावंत यांच्या सारख्या कार्यकर्त्यांनी राणेकडे पत्रावळ झोडली असेल

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 2 місяці тому +1

    Pls udhhavji na ingnore karu nka

  • @user-wq9xp9jm3d
    @user-wq9xp9jm3d 2 місяці тому +1

    मला वाटलं फक्त मो. भागवतलाच कशी द्यावी z+ म्हणून पवारांनाही देऊ पण पवार नको म्हणतात

  • @kailaspatil3917
    @kailaspatil3917 2 місяці тому +1

    पवार साहेब आणि उद्धव साहेब समजायला BJP आणि कोंग्रेस वाल्यांना 100 जन्म लागतील तरी समजनारच नाहीत

  • @Yogeshsolanke7
    @Yogeshsolanke7 2 місяці тому +1

    महाराष्ट्रात पॉवर नाही पवार राजकारण चालत

  • @NIMBAJIRAKADE
    @NIMBAJIRAKADE 2 місяці тому +2

    शरद पवार जर इतका चांगला माणूस असता तर भारताचा पंतप्रधान झाला असता

    • @alkapatil6164
      @alkapatil6164 2 місяці тому

      Jalatach Raha tumchesarkhe lokach Marathi mansala pudhe jau na denechi Third class

    • @shankargirmal9897
      @shankargirmal9897 2 місяці тому

      Hero vote pahije

  • @bhimraopatil590
    @bhimraopatil590 2 місяці тому +1

    जेवढी निवडणूक पुढे ढकलली जाईल तेवढी महायूतीची पीछेहाटच होईल.

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 2 місяці тому +1

    कितीही तांडव केला तरी भाजप पराभुतच होणर

  • @gautamshere8686
    @gautamshere8686 2 місяці тому +1

    Bjp hatav

  • @abhi4uish
    @abhi4uish 2 місяці тому

    हर वार का पलटवार हु मै
    शरद पवार हु है 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 місяці тому

    84 वर्षाचा संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब

  • @PG-l5-b2b
    @PG-l5-b2b 2 місяці тому

    Mr Awate
    You do not need to watch Pawar
    Don't be childish
    He is not a national leader or icon ,only confined to MH
    with dirty politics
    This time he got eight seats because of caste politics you alredy know it
    Now wait till next election results
    All will see his power !

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 2 місяці тому

    जय शा ला icc चा अध्यक्ष बनणं आणि पवार साहेब ना केंद्रान केंद्रीय सुरक्षा पुरवन यात गोम लक्षात घ्या awte सर ✍🏻

  • @Devidassatote-l6w
    @Devidassatote-l6w Місяць тому

    युती सरकारच्या काळात फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले होते हे प्रकरण गाजले होते आणि विशेष म्हणजे परत युती सरकार स्थापन झाल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती दिली गेली आहे ज्यांच्यावर फोन टॅपिंग चा संशय व्यक्त करण्यात आला होता,,,

  • @dadupatil6507
    @dadupatil6507 2 місяці тому +1

    हाच महाराष्ट्र साठी धोका आहे

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 2 місяці тому +3

    स्पाय करण्याचीच शक्यता जास्त वाटतेय.

  • @abhijeetpatil9301
    @abhijeetpatil9301 2 місяці тому

    Hello sir ,please make video on tanaji sawant arrogance.he is shouting on old farmer .His rude behaviour need to be highlighted on large scale

  • @satishbawane9505
    @satishbawane9505 2 місяці тому +1

    महा विकास आघाडी win

  • @vasantsalunke1691
    @vasantsalunke1691 2 місяці тому

    सरकार शरद पवार यांच्यावर सध्या पळत ठेवत नाही, त्यांची हेरगिरी करणारे पोलीस त्यांच्या आजू बाजूला नाहीत असे तुम्हाला वाटते का? तसे तुम्हाला वाटतं असेल तर ते हास्यास्पद आहे.😂😂

  • @rameshgolande9550
    @rameshgolande9550 2 місяці тому

    छान विश्लेषण

  • @AnjaliVaidya-te1zi
    @AnjaliVaidya-te1zi 2 місяці тому +2

    Only sarad pawar saheb

  • @milindvanjari4403
    @milindvanjari4403 2 місяці тому

    सत्तेसाठी वाट्टेल ते ......😢😢

  • @navnathgund5698
    @navnathgund5698 2 місяці тому

    सर तुम्ही करमाळ्याचे का

  • @kokanboyoman844
    @kokanboyoman844 2 місяці тому +1

    Rajniti cha baap manje shard pawar

  • @NagendraGandigude-mv9uw
    @NagendraGandigude-mv9uw 2 місяці тому

    Now Dey Mr pawar is not important

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 Місяць тому

    शरद पवार, मोशाच्या राजकीय कारकीर्दीची कढी खाल्ल्याशिवाय राहणार नाहीत.

  • @alkapotnis1955
    @alkapotnis1955 2 місяці тому

    पवार करतात ती व्यूहरचना, बीजेपी करते ते राजकारण

  • @NIMBAJIRAKADE
    @NIMBAJIRAKADE 2 місяці тому

    मराठा समाजाची वाट लावली

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 2 місяці тому

    Security milat aahe tya varun pan rajkaran karat aahet pawar saheb

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 2 місяці тому

    रानडुकराला कधी लगाम घालता येतो का?

  • @vishalshinde3056
    @vishalshinde3056 2 місяці тому

    लई लाडका होऊ नको.
    लईच व्युव्हरचना रचणारा वस्ताद असता तर, स्वतःची उमेदवारी जाहीर करुन सुद्धा २०१९ ला माढ्यातून पळाला नसता.

  • @AbdulRazakh-gd9fh
    @AbdulRazakh-gd9fh 2 місяці тому

    Pawar saheb asalya thatur matur rajkarnyache terawe ghaltil aani maharastra til jantela jevayala bolavtil

  • @user-96k
    @user-96k 2 місяці тому

    रश्मीच शुक्ला फोन हॅककरू शकते

  • @sachinbobade8328
    @sachinbobade8328 2 місяці тому +1

    Jevadhya nivadnuka pudhe tevdha parabhav motha honar

  • @shivprasadgavali4402
    @shivprasadgavali4402 2 місяці тому

    pawar saheb ...samjane sope nahi...........satta nastana evadhe jeris antat . khup vegale rasayan ahet.

  • @nnc3181
    @nnc3181 2 місяці тому

    Sanjay sir Chandrashekhar hyancha sarkar kosadla karan te Rajeev Gandhi var spying karat hote ashya aarop mule. Chandrashekhar var spying navhta.🙏🏼

  • @NagendraGandigude-mv9uw
    @NagendraGandigude-mv9uw 2 місяці тому

    Are you only up to what

  • @ankushpatilshinde6823
    @ankushpatilshinde6823 2 місяці тому

    आम्हाला काही वाटत नाही तुम्हाला च काय वाटतं ते आम्हाला सांगा

  • @ajpatil7780
    @ajpatil7780 2 місяці тому +1

    काहीही असो ..
    2 खासदार
    2आमदार
    पवारांच्या घरात तुम्ही उचला सतरंज्या...

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 місяці тому

    हा आमच्या साहेबांचा पोपट आहे हे नक्की

    • @ram_995
      @ram_995 2 місяці тому

      Saheb sagale national news channel Kay aahet mgg??Modi bhakt mhanaje desh bhakti navhe

  • @arvindkulkarni6055
    @arvindkulkarni6055 2 місяці тому

    Kdhihi swata sarksr anu sakle nahit aple trydijivale

  • @sachinkadale6758
    @sachinkadale6758 2 місяці тому +1

    पवार ईज पॅावर

  • @AbdulRazakh-gd9fh
    @AbdulRazakh-gd9fh 2 місяці тому

    Sarv samanya janta pawar sahebanchya bhovti satat aahe hich tyanchi zz+ suraksha aahe

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 місяці тому

    Sharad pawar raajkaaranati dawood aahe.. Z+ nko 😅

  • @harishpatki1447
    @harishpatki1447 2 місяці тому

    पवार साहेबान चे nadi lagle तर कार्यक्रम ekda झाला आता संपुन jatil याची भीति म्हणून नाटक चाले पन दादा ला माहिती आहे kahi honar नाही आता काका पूढ़े

  • @PG-l5-b2b
    @PG-l5-b2b 2 місяці тому

    Mr Awate
    I belive you were journalist for last two decade plus
    You have been observing
    Cong NCP sarkar for 15 years plus this 28 months
    And also observed BJP sena for five years plus 28 months for now
    Now if you are serious journalist
    Lets comapre in following points
    Agriculture
    Reservation to Maratha
    Industrial growth
    Jobs to youth Skill Development and Education
    If you belive in serious reporting ....
    which we doubt, we call you a supari samrat
    So don't just waste time in such nonsense

  • @PandurangKokane-s5j
    @PandurangKokane-s5j 2 місяці тому

    नाटक करून जनतेची दिशा भूल करण्याशिवाय काय केलं जनतेनी पाहिलं आहे

  • @aryanpatil0978
    @aryanpatil0978 2 місяці тому

    EETYUK,

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 2 місяці тому

    One and only Sanjay Awate sirji