शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा. यांचा अर्थ मोदी. शहाना समजला नाही.याचे कारण बेंबीच्या देठापासून.आवाज काढणे म्हणजे त्याला धार नसते परंतु शरद पवार यांचे शब्द म्हणजे शस्त्र आहे ते कसे वापरावे हे त्यांनाच समजल्या मुळे त्यांनी त्याचा वापर.केल्यामुळे मोदी आणि शहा पूर्णपणे घायाळ झाले. हे विशेष जय महाराष्ट्र.
काल मंत्री महाजन यांनी अमित शहा ची जेल व आणीबाणीत अटल बिहारी ची जेल साम्य आहे असा निष्कर्ष मांडून अकलेचे तारे तोडले. अमित शाह हे क्रमिनाल प्रकरणात तडीपार होता.
अगदी वास्तविक कथन केले आपण.. शरद पवार आता सतत भाजपच्या 'सेल्फ गोल' च्या प्रतिक्षेत असतील. आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी परिक्षेचा अंतिम पेपर असेल.. त्यातही ते मेरिट मध्येच उत्तीर्ण होतील यांत शंका नाही. असो! आगे आगे देखो होता है क्या!!😊
@@chetanlokare9924 काय रं लोकरे, एकदोन उदाहरणं देतोस का? आरं, तुझ्या वयाच्या दुप्पट त्यांच राजकारण असेल अन तू काय लिहतोस? पेशवाईतल अराजक अन फाटाफूट अनुभवतोय आता महाराष्ट्र, बघ जरा, चूल तर नीटनेटकी पेटतीय नव्ह?
एकाने " भटकंती आत्मा " असा उल्लेख करून मुर्खपणा केला तर त्या नंतर कुणीतरी महामुर्खपणा करणे हे महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी गरजेचे होते.ते काम शहाने केले !
एक pm aahe एक hm आहे एव्हढा देशाचा कारभार सांभाळतात ह्या बोलण्याचा काही फायदा करून घ्यायचा असेल म्हणूनच ते उच्चारले गेले आहेत आता बरेच काळ ही शब्द आसमंतात घोंगावत राहतील हाच त्यांचा दोघांचा उद्देश मोदी बारागाव नाही तर बारा देश पालथे घालतात
शाहाचे कसे झालेले आहे, ज्ञान सांगे लोकांना शेंभूड आपल्या नाकाला, शाहा एक नंबरचा कट कारास्थानी माणूस हा देशाचा ग्रहमंत्री झालेला आहे. हा माणूस पवार साहेब बद्दल बोलणार म्हणजे आ बैल मार मुझे असे झाले
तडीपार ला तडीपार म्हणणार नाही तर काय संत महात्मा म्हणायला पाहिजे ! . पवार साहेब योग्यच बोलले . गुजरातचे गृहमंत्री हरेण पांडयाचे वडील या तडीपार व्यक्तीबद्दल काय काय बोलले ते बघा जरा . गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा जंगली प्राणी देशाचा गृहमंत्री आहे . हे भारतीय लोकशाहीच दुर्दैव !
अहो मी दहा वर्षाचा होतो तेव्हा ते 35ते40 मध्ये असावे मीच ५१वर्षाचा झालो साहेब 80घरात असतील मी लहान असताना भाषण ऐकले होते अभ्यासपूर्ण कडक विरोधकांना टारगेट करुन समोरच्या माणसाला का निवडून द्यायचे व मी दिलेला उमेदवार योग्य कसा आहे हे पटवून दिले आहे
मा.शरदचंद्र पवार साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥 सर कात्रज पुण्याजवळच आहे ना पवार साहेब बीजेपीला दाखवणार....😜😜😜😜😜 सर मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या राजकीय अनुभवा एवढ ह्या बीजेपीवाल्यांच वय देखील नाही....🤣🤣🤣🤣🤣
सत्य म्हणजे शरदजी पवार, राज्याचा विकास म्हणजे शरद पवार, धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व म्हणजे शरद पवार, सभ्य व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार, चाणक्यनीती, डाव प्रतिडाव स्वाभाविकपणे राजकारणाचा एक भाग आहे. आणि अलीकडे थोड आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहे कारण त्यांचा विरोधी त्यास पात्र आहे
प्रत्येक ईलेक्शन पुर्वी पवार साहेबांच्या वरच आरोप होतात।ज्यालात्याला साहेबांच्या वरच आरोप का करावेसे वाटतात। यातच साहेबांची ताकद दीसून येते।पवार संपले की महाराष्ट्र आपलाच ही ताकद साहेबांचीआहे।आले कीती गेले कीता पवार साहेब जाग्यावरच। महाराष्ट्राचा वटवृक्ष, जानता राजा,खरा चाणक्य।🎉🎉
स्वतः वरील टीका झाल्या नंतर उत्तर देणे म्हणजे आक्रमरता नाही.साहेब कधीच वैकतिक टीका करत नाहीत. साहेबावरील टीका अज्या ऐकूनही गप्प राहतो म्हणजे खाल्या ताटात घान केल्यावानी आहे.
भाजप आता अजित पवारांनी शरद पवरांबद्दल बोलावं अशी अपेक्षा ठेवणार. अमित शहा जर तुमचे नेते आहेत तर तुम्ही तुमच्या माजी नेत्याबद्दल बोलावं. हे सगळे दादांना एकटे पाडण्यासाठी चालू आहे.
11:47 रयत शिक्षण संस्था. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार साहेब त्रस्त झालेले दिसत होते. यांना बोलवत जाऊ नका. नाहीतर मी परत येत नाही. असं वाक्य होतं साहेबांचं. पद्म सिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटिल यांनी BJP मध्ये प्रवेश केल्या मुळे
मी BJP चा समर्थक आणि वोटर आहे. पण मला पण अमित शाह नि अजित पवारांना घेतल्यानंतर असे विधान केलेलं मूर्खपणा वाटतो . अजित पवारांना घेऊन इतकी मंत्रीपदे देणं मूर्खपणाचा कळस होता. इतका मूर्ख राहुल गांधी पप्पू सुद्धा नाहीये .
फार अचूक सांगितले आभारी आहे. मी. तुमचं च्यानल. रोज. बघतो
महाराष्ट्रचा आवाज स्वाभिमान म्हणजे शरद पवार साहेब असे मला वाटत जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏 एकदम बरोबर बोललात साहेब
उत्तम विश्लेषण.
शरद पवार आणि महाविकास आघाडी यांचा विधान सभे करिता Narative हा गुजरात विरूद्ध महाराष्ट्र असा असणार आहे. त्याचे रूपांतर हे महाविकस आघाडीचा विजय आहे
10 वर्ष भाजप ला खेळवत होते.... 😂😂😂
यात अजित पवार सुध्दा clean bold झाले.. 😂😂
शब्द हे शस्त्र आहे ते जपून वापरा. यांचा अर्थ मोदी. शहाना समजला नाही.याचे कारण बेंबीच्या देठापासून.आवाज काढणे म्हणजे त्याला धार नसते परंतु शरद पवार यांचे शब्द म्हणजे शस्त्र आहे ते कसे वापरावे हे त्यांनाच समजल्या मुळे त्यांनी त्याचा वापर.केल्यामुळे मोदी आणि शहा पूर्णपणे घायाळ झाले. हे विशेष जय महाराष्ट्र.
पवार वाघ आहेत एका शब्दाने मोदी आणी शहाना घायाळ केल
खरं म्हणजे जो ज्ञानी आणि समंजस असतो तो कमी बोलतो सुसंस्कृतपणे बोलत असतो.
sir, विश्लेषण खूपच अभ्यासू आहे. आपण great आहात.
छान विश्लेषण 👌🏽👌🏽👌🏽👌🏽
Khup chhaan vishleshan !!!!!🙏🏻☺
काल मंत्री महाजन यांनी अमित शहा ची जेल व आणीबाणीत अटल बिहारी ची जेल साम्य आहे असा निष्कर्ष मांडून अकलेचे तारे तोडले. अमित शाह हे क्रमिनाल प्रकरणात तडीपार होता.
उलटा चोर कोतवाल को डांटे 😅😅
अगदी वास्तविक कथन केले आपण..
शरद पवार आता सतत भाजपच्या 'सेल्फ गोल' च्या प्रतिक्षेत असतील. आणि ही निवडणूक त्यांच्यासाठी परिक्षेचा अंतिम पेपर असेल.. त्यातही ते मेरिट मध्येच उत्तीर्ण होतील यांत शंका नाही. असो! आगे आगे देखो होता है क्या!!😊
मा. शरद पवार साहेब समजण्यासाठी फार बुध्दीमत्ता असावी लागते.शरद पवार साहेब हे महाराष्ट्राला.लाभलेल.भूषण आहे.
त्या भूषण ने मराठा आरक्षण देऊ दिले नाही तेच आता द्यावे या साठी आटापीटा करत आहेत
0
शरद पवार हे सर्वात जणाधर असणारे नेते आहेत महाराष्ट्रात
लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा नेता शरद पवार साहेब
Vat lavali Maharashtra chi Sharad pawar ne jati jati bhandan laun 😡😡😡
Tumhi jalatach Raha Marathi mansavar @@chetanlokare9924
@@chetanlokare9924शरद पवार आहे म्हणून महाराष्ट्र आहे नाही तर केव्हाच बिहार झाला असता
@@chetanlokare9924 काय रं लोकरे, एकदोन उदाहरणं देतोस का?
आरं, तुझ्या वयाच्या दुप्पट त्यांच राजकारण असेल अन तू काय लिहतोस? पेशवाईतल अराजक अन फाटाफूट अनुभवतोय आता महाराष्ट्र, बघ जरा, चूल तर नीटनेटकी पेटतीय नव्ह?
एकाने " भटकंती आत्मा " असा उल्लेख करून मुर्खपणा केला तर त्या नंतर कुणीतरी महामुर्खपणा करणे हे महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी गरजेचे होते.ते काम शहाने केले !
एक pm aahe एक hm आहे एव्हढा देशाचा कारभार सांभाळतात ह्या बोलण्याचा काही फायदा करून घ्यायचा असेल म्हणूनच ते उच्चारले गेले आहेत आता बरेच काळ ही शब्द आसमंतात घोंगावत राहतील हाच त्यांचा दोघांचा उद्देश मोदी बारागाव नाही तर बारा देश पालथे घालतात
.mmmm❤
😊
😊K@@pralhadsonar87
@@pralhadsonar87and
शाहाचे कसे झालेले आहे, ज्ञान सांगे लोकांना शेंभूड आपल्या नाकाला, शाहा एक नंबरचा कट कारास्थानी माणूस हा देशाचा ग्रहमंत्री झालेला आहे. हा माणूस पवार साहेब बद्दल बोलणार म्हणजे आ बैल मार मुझे असे झाले
तडीपार टकल्या ला महाराष्ट्र मधून लाथ मारा😅😅😅😅😅😅😅😅😅
आपले प्रत्येक विषयाचे विश्लेषण खुपच परखड व सडेतोड असते,आवटे सर. कारण राजकारण मी नियमित पाहतो
शरद पवार नावाचं वावटळ यावेळी लय जणांच राजकीय करिअर घेऊन जाणार.... जागते रहो 😂
खरं आहे
खूप सुंदर
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण
पवार साहेब सहसा कोणाच्या नादी लागत नाही. आणि साहेबांच्या नादी कोणी लागल तर त्याला सोडत नाही. साहेबांचा कोणी नाद करू नये.
तडीपार ला तडीपार म्हणणार नाही तर काय संत महात्मा म्हणायला पाहिजे ! . पवार साहेब योग्यच बोलले . गुजरातचे गृहमंत्री हरेण पांडयाचे वडील या तडीपार व्यक्तीबद्दल काय काय बोलले ते बघा जरा .
गुन्हेगार आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा जंगली प्राणी देशाचा गृहमंत्री आहे . हे भारतीय लोकशाहीच दुर्दैव !
अहो मी दहा वर्षाचा होतो तेव्हा ते 35ते40 मध्ये असावे मीच ५१वर्षाचा झालो साहेब 80घरात असतील मी लहान असताना भाषण ऐकले होते अभ्यासपूर्ण कडक विरोधकांना टारगेट करुन समोरच्या माणसाला का निवडून द्यायचे व मी दिलेला उमेदवार योग्य कसा आहे हे पटवून दिले आहे
Pahila cm bhashan jaysingpurat ayklo farach utkrist no 1
भारी विश्लेषण आवटे सर
जिजाऊ शिवरायांची बदनामी झाली त्यावेळी पुरंदर चा राज ठाकरेंचा जातीचा पुळका राज्याने पहिला नाही का ?तो जातीवादी किडा नव्हता का?
Khup chan explanation dilay
सर ,संजय आवटे जी,
आपला अभ्यास राजकारणातला खूपच दांडगा आणि भरपूर आहे असं दिसतं.
तरी विनम्र
अभिनंदन.
मा.शरदचंद्र पवार साहेब...👍👍🙏🙏🔥🔥🔥🔥🔥
सर कात्रज पुण्याजवळच आहे ना पवार साहेब बीजेपीला दाखवणार....😜😜😜😜😜
सर मा.शरदचंद्र पवार साहेबांच्या राजकीय अनुभवा एवढ ह्या बीजेपीवाल्यांच वय देखील नाही....🤣🤣🤣🤣🤣
अप्रतिम विश्लेषण
Well explained!!👌
सत्य म्हणजे शरदजी पवार, राज्याचा विकास म्हणजे शरद पवार,
धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्व म्हणजे शरद पवार, सभ्य व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार, चाणक्यनीती,
डाव प्रतिडाव स्वाभाविकपणे राजकारणाचा एक भाग आहे.
आणि अलीकडे थोड आक्रमकपणे प्रतिक्रिया देत आहे कारण त्यांचा विरोधी त्यास पात्र आहे
खूप khare आहे
खुप सुंदर विवेचन केले धन्यवाद
योग्य विश्लेषण
👆जबरदस्त विश्र्लेशन🙏
गुजरातचा माणूस महाराष्ट्रातील माणसावर बोलतो आणि ईज्जत घालून घेतो पुन्हा टाळ्या पण आम्हीच वाजवतो ,, फक्त पवार साहेब
दुसऱे काय घरभेदीपणा !हे असे पूर्वापार चालू आहे.यामुळेच आपल्या देशांवर परकियांनी राज्य केले.
Khup chan
प्रत्येक ईलेक्शन पुर्वी पवार साहेबांच्या वरच आरोप होतात।ज्यालात्याला साहेबांच्या वरच आरोप का करावेसे वाटतात। यातच साहेबांची ताकद दीसून येते।पवार संपले की महाराष्ट्र आपलाच ही ताकद साहेबांचीआहे।आले कीती गेले कीता पवार साहेब जाग्यावरच।
महाराष्ट्राचा वटवृक्ष, जानता राजा,खरा चाणक्य।🎉🎉
शरद पवार साहेब किंग ऑफ महाराष्ट्र💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Wakadya dawood ibrahim cha dallal
Khup chan vishleshan 👍🏻👍🏻
मोदी, शाह आणि फडणवीस ची जिर्वूंन टाकण्याची नितांत गरज आहे.
Right 👍
फडणवीस नालायक आहे
👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏
शरद पवारांना चांगली काढून टाकले तडीपार माणूस आज देशाचे गृहमंत्री आहे.
स्वतः वरील टीका झाल्या नंतर उत्तर देणे म्हणजे आक्रमरता नाही.साहेब कधीच वैकतिक टीका करत नाहीत. साहेबावरील टीका अज्या ऐकूनही गप्प राहतो म्हणजे खाल्या ताटात घान केल्यावानी आहे.
एकदम सही
पवार साहेब एकदम बरोबर चांगलीच जिरवली
Perfect
बरोबर बोललात सर.
एकदम बरोबर सर धन्यवाद
विवो डे फ्रान्स टी शर्ट कारण राजकारण ? जबरा हिट, स्टेडीम तडीपार,विनर पंच,लक्ष भेद गोल्ड4 इंडिया*
Very very nice sir
आता मात्र आमची सटकली आम्हाला आमच्या महाराष्ट्राचा आभिमान आहे. आम्ही गुजरात धारजिने नाही. दिवे लावणारांनी गुजरातला गेले तरी चालेल.
जाती पाटी हे फक्त BJP पसरवत BJP मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे
खूप छान विश्लेषण सर 😊
अतीशय छान विश्लेषण केलं . शरद पवाराबाबत केलीली मिमांसा योग्य वाटते .
खूप छान विश्लेषण
हेच काम महाराजांनी तलवारीच्या जोरावर केलं आज पवार साहेब लोकांच्या जोरावर करत आहेत....
Aare ha wakadya sanatan dharm manat nahi ek divasi sagle aala ho akbar kartil aani ha England la palun jail murkha
Sir you are a great
Right now
शरदचंद्र पवार आहेत ते नांद करायचा नाही
टेस्ट, वन डे झाल्या.आता शरद पवार २०-२० घेलताहेत 😅😂.
Great saheb👌👌
जबरदस्त विश्लेषण आवटे साहेब
खरच खूप शिकण्यासारख्य आहे सर.
❤Heartly congratulations to you, Sanjayrao for your realistic and studious analysis on Hon.Sharadchandrji Pawar saheb.
धन्यवाद.!"अतिशय सुंदर समालोचन आहे. अतिशय सुरेख विचाराची मांडणी.!"शरद पवार यांच्या व्यक्तिमत्वाचे वविध पैलुवर प्रकाशझोत टाकला आहे..!"
हे सुप्रीम कोर्टाने जाहीर केले आहे
पवार साहेब म्हणजे संयमी माणूस,ते टोकदार बोलत नाही म्हणजे त्यांना बोलता येत नाही, असे नाही.
सर... टी-शर्ट छान आहे...
दाढी पण भारी आहे
Ardhwat dadikadech baghat rahilo dadhich tewadh kay karta bagha
Tumcha vishlesham lay bhari saheb
छान आहे
आजचे विशलेषण उत्कृष्ट होते
Pramanik muddesut chan vishleshan 🙏
बरोबर
शरद पवार हे सत्तेत असो किंवा नसो, पण महाराष्ट्राचं राजकारण कायम त्यांच्या भोवतीच फिरत असतं...
Great🎉
शरद पवार साहेब ग्रेट आहेत
शरद पवाराचा संपत्ती च ग्रेट आहे
@@SidharamDhangapure-gp8dv 10 years pasun BJP ch govt zopun ahe...laj vatu dya re
जैसे ज्यांचे कर्म तैसे फळदेतो रे ईश्वर
आवटे दादा सुंदर विश्लेशन
भाजप आता अजित पवारांनी शरद पवरांबद्दल बोलावं अशी अपेक्षा ठेवणार. अमित शहा जर तुमचे नेते आहेत तर तुम्ही तुमच्या माजी नेत्याबद्दल बोलावं. हे सगळे दादांना एकटे पाडण्यासाठी चालू आहे.
तडीपार ने साहेब विषयी बोलणे फार चुकीचे आहे
Very nice information ahe correct ahe
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार येणार आहे
100% correct sir 👍
11:47 रयत शिक्षण संस्था. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना शरद पवार साहेब त्रस्त झालेले दिसत होते. यांना बोलवत जाऊ नका. नाहीतर मी परत येत नाही. असं वाक्य होतं साहेबांचं. पद्म सिंह पाटील आणि राणा जगजीत सिंह पाटिल यांनी BJP मध्ये प्रवेश केल्या मुळे
Great 👍 sir
नमस्कार सर
शरद पवारांनी केलेले प्रचंड काम महाराष्ट्र आणि देश कधीही विसरणार नाही
Khup chan explain Kel sirji.....
अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सर
शरद पवार! शरद पवार आहेत. अचूक विश्लेषण...
Correct vileshan ahe 👌👌
Only pawar saheb
या बिनडोक शहाला एवढी पण अक्कल नाही की तो अजित पवार पण शरद पवारच घरातील आणि पक्षातील नेता होता.
मी BJP चा समर्थक आणि वोटर आहे. पण मला पण अमित शाह नि अजित पवारांना घेतल्यानंतर असे विधान केलेलं मूर्खपणा वाटतो . अजित पवारांना घेऊन इतकी मंत्रीपदे देणं मूर्खपणाचा कळस होता. इतका मूर्ख राहुल गांधी पप्पू सुद्धा नाहीये .
Correct assessment.
Tadipaar 😂
Good. News
Perfect analysis. Very nice. Keep it up. I like your analysis.
पवार साहेब.हे पवार साहेब आहे हे विसरून चालणार नाही
Very true and correct explanation regarding Sharad Pawar ji - Sanjay - it's true to make self defense.
आवटे साहेब छान विश्लेषण ❤️❤️
Ati sundar