खूपच सुंदर सांगितलस तू..किती बरं वाटत तुझ्यासारखे तरुण असा इतिहास सांगत आहेत. आणि आपले छत्रपती तर त्यांच्या पायाची धूळ सुद्धा चंदन म्हणून आपल्या माथी लावली तरी कमी पडेल
अप्रतिम माहिती कथन.😊 आजही लोकशाही मार्गाने आपण जात असलो, तरीही मुसलमान कणमात्रही बदललेला नाही. आजकालच्या मुसलमानांना सपोर्ट करणाऱ्या हिंदू राजकारण्यांची कीव येते.....
Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
कानात प्राण आणून ऐकणे म्हणजे काय असते, त्याचे प्रत्यंतर आज आले. आणि आपण तुकाराम महाराजांचा संदर्भ दिलेला अभंग मूळ जसा होता तसाच उद्धृत केलात. त्यातून आपला सच्चेपणा लक्षात येतो. खूप छान ❤
@@historyofthemarathas kindly elaborate on the unique role and heroic resistance offered by the daughter in law of Chatrapati Shivaji maharaj namely Maharani Tarabai, offered to Aurangzeb for 15 long year's, since 1791 (subsequent to the treachrous ,barbaric slaughter of Chatrapati Sambhaji maharaj in Y 1789 )which further weakened the Mughal force's financially & strategically ,ultimately leading to the total collapse of Mughal rule on the death of Aurangzeb in Y1707. It seems history has not given her the true place in the backdrop & unjustly overshadowed only by family squabbles. Her challenges were all the more grievous due to both an internal & external force's. To her misfortune only the internal resistance is always highlighted while the real resistance & valour, second to none, which she rightly deserves remains darkened...."last straw which broke the Camel's back.."
खरंच आपण महाराष्ट्रात राहतो मराठी माणसं आपला राजा आपला स्वाभिमान आपण जो राजस्थान रेकॉर्ड नुसार आपल्या राजांचा खरा इतिहास जगा समोर ठेवत आहात त्याला माझा मानाचा मुजरा मन प्रसन्न जाहले
छत्रपती शिवरायांबद्दल खुप छान आणि न माहिती असलेली माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच न महिती असणारे खरे संदर्भ तसेच लोकांसमोर न आलेला खरा इतिहास असेच सांगत जावे ही नम्र विनंती . . . .जय शिवराय जय संभाजी🚩
खुप सुंदर. काय आमचे राजे होते, त्यांनी कठीण काळ, व हुशारी, साहस करून व आपसातील गद्दार यांना झेलून आम्हाला वाचविले... राजे 🙏🏽🙏🏽कोटी कोटी प्रणाम. सर आपण संपूर्ण कथन करून आमचे शालेय जीवनात आमच्या राजे चा चित्रपट पाहून मजा लुटत होतो तीच मजा आपण दिली. धन्यवाद..
किती छान सांगितले सगळे. डोळ्या समोर सगळे प्रसंग उभे राहतात ऐकताना... 9 वर्षाचे शंभूराजे ना पोटाशी धरून कसे किती धीराने सुटले असतील सगल्याना घेऊन आमचे छत्रपती शिवाजी राजे.
सर, महाराजांबद्दलचा आपण मांडलेला इतिहास, महाराजांचे वर्णन, तत्कालिन परिस्थिती, महाराजांची संकटातून बाहेर पडण्याची जिद्द, आपल्या माणसांप्रती त्यांची काळजी.. आपण सांगत असतांना ते डोळ्यासमोर दिसत होते. त्यासाठी आपले खूप खूप आभार. आपण हा इतिहास शोधण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल कौतुक...पुढील वाटचालीस शुभेच्छा
खूप छान 👌👌👌 आजच्या नेत्यांनी महाराजांच्या नावावर राजकारण करतात त्यानी महाराजांचा एक जरी गुण घेतला तरी महाराष्ट्र खूप पुढे जाईल. पण नुसते पुतळे उभे करण्यातच यांचे शहाणपण.
फारच सुरेख माहितीची उजळणी झाली. ह्या सर्व घटना बाबासाहेबांच्या राजा शिवछत्रपती आहेतच. त्यांचे जीवन हे विलक्षण होते. महापुरुषांच्या चरित्राचा आभ्यास हा ह्याच साठी करायचा की संकटातून बाहेर पडण्याच्या राजमार्गाचे मार्गदर्शन ते करतात. मला कुतुहल आहे की महाराजांना ह्या मोहिमेचा एकुण खर्च काय आला असणार? "द्रव्वेण सर्वेण वशा" हेच खरे आहे. आज सुद्धा हे खरे आहे. परत आल्यावर सर्व राज्याची घडी कशी बसविली असणार?
अतिशय सुंदर वर्णन केले ह्या संपूर्ण घटनेचे. संपूर्ण घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहीला. राजशिवछत्रपती मालिका पाहिली होतीच, कथा कादंबरीतून पण महाराज आपल्या ह्रदयात आहेतच पण आज परत ऐकताना खुपच मजा आली. असेच व्हिडीओ बनवत राहा आणि आम्हाला मेजवानी देत राहा. जय जिजाऊ जय शिवराय.. ❤❤
तुमची हया तरुण जनरशन ला छत्रपती बदल जे इन्फॉर्मशन देत्यायेत tachbadel धनवाद.. आणी तुमची बोलणची पैदेत फार सुंदर आहें tamulay आताची pedi तुमचं U ट्यूब चॅनेल फार आवडेने बघतेल.. जय शिवराय.. 🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान माहिती. अभ्यास, जिज्ञासा आणि छत्रपतींच्या विषयीची आस्था या त्रिवेणी भुमिकेतून, छत्रपतींच्या आग्र्याहून सटके विषयीची ज्ञात नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओत एक बाब खटकते. शेवट गप्पा म्हणून होतो. या गप्पा नव्हत्या तर आपल्या राजा विषयीच्या माहितीचा ज्ञानभंडारा जो आपण वाटतआहात. एव्हढे सर्व करीत असतांना गंभीरतेचा भाव असावा.🙏
छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचे शोर्या गाथा अशा प्रकारचे विषय आणि सरा प्रमाणे अभ्यासु शिक्षक शाळांन मध्ये जर ठेवले तर मुलांना खरा इतिहास शाळांन मध्ये शिकायला मिळेल कारण मुलांचे भवितव्य निर्माण होईल ,,,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
हे सर्व मराठीच्या पाठ्यपुस्तकात यायला पाहिजे ईतिहासाच्या पुस्तकात फारच तुटपुंजी माहीती आहे खरंच ईतिहासापासुन आपल्याला जाणुनबुजुन खुपच दुर ठेवलं गेलय कदाचित ह्याला काॅन्ग्रेसची थिंकटॅक जबाबदार आहे
खुपच छान 👌👍महाराजांनी केलेल्या मुसेद्दिगिरीचा, छान अभ्यास आहे,तसेच राजस्थानी बखर वगैरेंचा पण खूप चांगला अभ्यास केला आहे तुम्ही भाऊ धन्यवाद 🙏🙏🚩असेच महाराजांच्या जीवनावर आधारित खरी ऐतिहासिक माहिती तुमच्या मार्फत बघायला व ऐकायला आवडेल, 🙏🙏🚩
ज्याप्रमाणे जुन्या काळात आम्ही दिवाळी अंक वाचायला घ्यायचे त्याप्रमाणेच आज दिवाळी अंकातील एक शिवरायांची अप्रतिम अशी गोष्ट ऐकायला मिळाली. याच शिवरायांच्या पराक्रमाला गरुड झेप असे म्हणतात. तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे. पुढे अशीच शिवरायांबद्दल किंवा आपल्या इतिहासातील घटनांबद्दल वेगळीच माहिती मिळावी. 🙏🏼
खूप छान माहिती दिलीत. शिवाजी महाराजांनंतरचा नंतरचा इतिहास कधीच नीटपणे वाचण्यात आला नाही. माझी अशी विनंती आहे की तुम्ही असेच व्हिडिओ सतत अपलोड करून मराठी इतिहासाचे पुनर्जीवन करावे
Very nice details story I have never herd it before, Chatrapati Shivaji Maharaj from Agra escape what a-, "Gupather khate", excellent Brave he was for Swarajya, lives like not a king,but fought for freedom of Hindustan,so today we live in Lokshahi.
रामसिंगने औरंगजेबाला जे शपथपत्र लिहून दिले होते हे राजाने रद्द करून घेतले होते त्यानंतरच पसार होण्याचे तयारी केली गेली आपण खूप छान माहिती सांगितली धन्यवाद❤
राजस्थानी रेकॉर्डस् नुसार 'आग्र्याहून सुटका' या प्रकरणाचा तिसरा आणि शेवटचा भाग खालील लिंकवर:
ua-cam.com/video/18e5p3R63Cc/v-deo.html
सुंदर. अतिसुंदर.
पिक्चर ला जाऊन पैसे वाया घालवणार होतो परंतु तुमची व्हिडिओ पाहून आनंद ही भेटला व माझे पैसे ही वाचले. अतिशय सुंदर कथन
धन्यवाद मनापासून 🙏🏽
आम्ही याच्या आधी देव पाहिला नाही नाही पुढे पाहणार आहोत माझ्या मते माझे देव ईश्वर माझे छत्रपती महाराज जय शिवराय जय शंभुराजे
खूपच सुंदर सांगितलस तू..किती बरं वाटत तुझ्यासारखे तरुण असा इतिहास सांगत आहेत. आणि आपले छत्रपती तर त्यांच्या पायाची धूळ सुद्धा चंदन म्हणून आपल्या माथी लावली तरी कमी पडेल
🙏🏽
अप्रतिम माहिती कथन.😊
आजही लोकशाही मार्गाने आपण जात असलो, तरीही मुसलमान कणमात्रही बदललेला नाही.
आजकालच्या मुसलमानांना सपोर्ट करणाऱ्या हिंदू राजकारण्यांची कीव येते.....
Madari mehetar baddal mahiti dyawi
Search 26 ayats of wasim rizvi and read those ayat and then tell your opinion. There are more than 70+ such ayats in their book. You will be shocked to know that as how such things can be written in their book.
कानात प्राण आणून ऐकणे म्हणजे काय असते, त्याचे प्रत्यंतर आज आले.
आणि आपण तुकाराम महाराजांचा संदर्भ दिलेला अभंग मूळ जसा होता तसाच उद्धृत केलात. त्यातून आपला सच्चेपणा लक्षात येतो.
खूप छान ❤
धन्यवाद 🙏🏽 प्रयत्न करतो आहे माझ्या क्षमतेनुसार.
खूप छान व्हिडीओ केला आहे.
महाराजांचे प्रसंगावधान, धोरणीपणा, मुत्सद्देगिरी, धैर्य... सारेच अचंबित करणारे आणि प्रेरणादायी 🔥
अप्रतिम आत्मियतेने इतिहास सांगितल्या बद्दल धन्यवाद
आज लक्ष्मी पूजनाच्या दिवशी खूप मोठी भेट तुम्ही ह्या जनतेला दिली, त्या बद्दल खूप खूप आभार🙏
मनापासून धन्यवाद 🙏🏽 शिवरायांचा ससंदर्भ इतिहास जगासमोर आणणं हा या चॅनल चा उद्देश्य आहे.
@@historyofthemarathas kindly elaborate on the unique role and heroic resistance offered by the daughter in law of Chatrapati Shivaji maharaj namely Maharani Tarabai, offered to Aurangzeb for 15 long year's, since 1791 (subsequent to the treachrous ,barbaric slaughter of Chatrapati Sambhaji maharaj in Y 1789 )which further weakened the Mughal force's financially & strategically ,ultimately leading to the total collapse of Mughal rule on the death of Aurangzeb in Y1707. It seems history has not given her the true place in the backdrop & unjustly overshadowed only by family squabbles. Her challenges were all the more grievous due to both an internal & external force's. To her misfortune only the internal resistance is always highlighted while the real resistance & valour, second to none, which she rightly deserves remains darkened...."last straw which broke the Camel's back.."
चारच दिवसापूर्वी मी शिवसृष्टी पाहून आलो , आणी आज हे ऐकायला मिळाले . धन्यवाद ❤
धन्यवाद
अस आणि असेच घडले असावे, किती छान तपशीलवार माहीती👌👌. खूप खूप धन्यवाद भाऊ ...🙏🙏
🙏🏽
काय राव आश्चर्य जनक माहिती दिली आहे. तुमचा खुपच अभ्यास आहे. मला माहिती खुप आवडली.
धन्यवाद
खूप च सुंदर ❤️
मिनिटांचे तास व्हावे हीच प्रार्थना 😊🙏🏻
खरंच आपण महाराष्ट्रात राहतो मराठी माणसं आपला राजा आपला स्वाभिमान
आपण जो राजस्थान रेकॉर्ड नुसार आपल्या राजांचा खरा इतिहास जगा समोर ठेवत आहात त्याला माझा मानाचा मुजरा मन प्रसन्न जाहले
खूप सुंदर माहिती..अजून ऐकायला आवडेल
अतिशय सुंदर आनंद झाला❤
फार सुंदर माहिती मिळाली
छत्रपती शिवरायांबद्दल खुप छान आणि न माहिती असलेली माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच न महिती असणारे खरे संदर्भ तसेच लोकांसमोर न आलेला खरा इतिहास असेच सांगत जावे ही नम्र विनंती . . . .जय शिवराय जय संभाजी🚩
Shivaji maharajana samzun ghenya peksha चुकी ची mahiti pasarvane changle nahi.
खूपच अभ्यासपूर्ण विवेचन, अजुन ही आवडेल ekayala
खूप छानअभ्यासपूर्ण माहिती दिली त्याबद्दल अभिनंदन. मी पुढील विडियो बद्दल आतुर आहे
खुप सुंदर. काय आमचे राजे होते, त्यांनी कठीण काळ, व हुशारी, साहस करून व आपसातील गद्दार यांना झेलून आम्हाला वाचविले... राजे 🙏🏽🙏🏽कोटी कोटी प्रणाम. सर आपण संपूर्ण कथन करून आमचे शालेय जीवनात आमच्या राजे चा चित्रपट पाहून मजा लुटत होतो तीच मजा आपण दिली. धन्यवाद..
धन्यवाद 🙏🏽
अत्यंत सुंदर व छत्रपती शिवाजीमहाराज चरित्र डोळ्यासमोर ऊभ केल आपण राव......नमस्कार असो
🙏🏽
किती छान सांगितले सगळे. डोळ्या समोर सगळे प्रसंग उभे राहतात ऐकताना... 9 वर्षाचे शंभूराजे ना पोटाशी धरून कसे किती धीराने सुटले असतील सगल्याना घेऊन आमचे छत्रपती शिवाजी राजे.
सर, महाराजांबद्दलचा आपण मांडलेला इतिहास, महाराजांचे वर्णन, तत्कालिन परिस्थिती, महाराजांची संकटातून बाहेर पडण्याची जिद्द, आपल्या माणसांप्रती त्यांची काळजी.. आपण सांगत असतांना ते डोळ्यासमोर दिसत होते. त्यासाठी आपले खूप खूप आभार. आपण हा इतिहास शोधण्यासाठी जे कष्ट घेतले त्याबद्दल कौतुक...पुढील वाटचालीस शुभेच्छा
मनापासून धन्यवाद 😊🙏🏽
खूप खूप छान माहिती मी मन लावून ऐकले
खूपच छान अजून काही असेल तर आम्हाला जाणून घायला आवडेल
इतिहासाचे किमयागार म्हणजे..... छत्रपती शिवाजी महाराज ❤❤❤❤
खूप छान 👌👌👌
आजच्या नेत्यांनी महाराजांच्या
नावावर राजकारण करतात त्यानी महाराजांचा एक जरी गुण घेतला
तरी महाराष्ट्र खूप पुढे जाईल. पण नुसते पुतळे उभे करण्यातच यांचे
शहाणपण.
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो
अप्रतीम माहिती
छत्रपति शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा
महाराजांसारखे कोणी नाही. शतशः नमन !
खूपच छान माहिती मिळाली.शिवाजी महाराज आग्र्याहून कसे निसटले ,बारीकसारीक तपशील छान सांगितलात.😊😊
धन्यवाद.
शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणादायी असतात.आज तुम्ही खूप खूप महत्त्वाच्या गोष्टी Thank you so much. आणखी पुढील गोष्टी नक्कीच सांगा
धन्यवाद 🙏🏽
थोरल्या महाराजान बद्दल इतकी चांगली माहिती सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
फारच सुंदर विवेचन,जय शिवराय
धन्यवाद.
फारच सुरेख माहितीची उजळणी झाली. ह्या सर्व घटना बाबासाहेबांच्या राजा शिवछत्रपती आहेतच. त्यांचे जीवन हे विलक्षण होते. महापुरुषांच्या चरित्राचा आभ्यास हा ह्याच साठी करायचा की संकटातून बाहेर पडण्याच्या राजमार्गाचे मार्गदर्शन ते करतात.
मला कुतुहल आहे की महाराजांना ह्या मोहिमेचा एकुण खर्च काय आला असणार? "द्रव्वेण सर्वेण वशा" हेच खरे आहे. आज सुद्धा हे खरे आहे.
परत आल्यावर सर्व राज्याची घडी कशी बसविली असणार?
अतिशय सुंदर वर्णन केले ह्या संपूर्ण घटनेचे. संपूर्ण घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहीला. राजशिवछत्रपती मालिका पाहिली होतीच, कथा कादंबरीतून पण महाराज आपल्या ह्रदयात आहेतच पण आज परत ऐकताना खुपच मजा आली. असेच व्हिडीओ बनवत राहा आणि आम्हाला मेजवानी देत राहा. जय जिजाऊ जय शिवराय.. ❤❤
धन्यवाद
तुमची हया तरुण जनरशन ला छत्रपती बदल जे इन्फॉर्मशन देत्यायेत tachbadel धनवाद.. आणी तुमची बोलणची पैदेत फार सुंदर आहें tamulay आताची pedi तुमचं U ट्यूब चॅनेल फार आवडेने बघतेल.. जय शिवराय.. 🚩🚩🚩🚩🚩🚩
🙏🏽
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी कीतीही एकवे कमी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान माहिती, खूप छान पद्धतीने सांगीतली आहे. बेसिक माहिती होती,पण सर्व बारकावे राजस्थान रेकॉर्ड मधून मिळविले ही खूप मोठी गोष्टआहे. धन्यवाद!
धन्यवाद 🙏🏽
Apratim .jai Shivaji......ur bharun aala
खूपच छान ऐकत राहावंसं वाटतं लहान सहान तपशील ऐकून महाराजांविषयीचा आदर द्विगुणित झाला पुढच्या व्हिडिओची वाट पाहू
आपला अभ्यास छानच, सखोल , पुराव्यासह, तर्क पूर्ण आहे. विवेचन खूप सुलभ आहे. आभार!
धन्यवाद.
अप्रतिम माहिती आजपर्यंत जगाला माहीत नसलेली माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत
Amazing Storytelling..
अक्षरशः दृश्य साकार होतय समोर🙏👍
अतिशय छान सुंदर पद्धतीने मांडणी केली पटवून दिलं नाही तर वास्तवतेला धरून सांगितलं ते मला बरं वाटलं😮
खुप छान माहिती. अभ्यास, जिज्ञासा आणि छत्रपतींच्या विषयीची आस्था या त्रिवेणी भुमिकेतून, छत्रपतींच्या आग्र्याहून सटके विषयीची ज्ञात नसलेली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद! व्हिडिओत एक बाब खटकते. शेवट गप्पा म्हणून होतो. या गप्पा नव्हत्या तर आपल्या राजा विषयीच्या माहितीचा ज्ञानभंडारा जो आपण वाटतआहात. एव्हढे सर्व करीत असतांना गंभीरतेचा भाव असावा.🙏
अप्रतिम 🚩ज्वलंत इतिहासाचे वर्णन छान पद्धतीने प्रस्तुत केलात 🚩🙏
अतिशय सुंदर अर्थपूर्ण विवेचन व छान मार्मिक माहिती
खूप छान सविस्तर व दाखल्यांसह अधिकृत वर्णन 🎉🎉
अप्रतिम सुंदर पुराव्यानिशी मांडणी
Suyog ji apan khup savistar ani vistruth mahiti dilit tysathi aple khup aabhar. Ajun prayant koni evdhi mahiti dili navti 👌👌👌👌👌👌👌⛳⛳⛳⛳⛳⛳⛳
धन्यवाद
फार छान. महाराजांबद्दल आदर आणी अभिमान आणखीन वाढला.
Excellent presentation..
..Jay Shivray
अतिशय सुंदर. प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभा राहिला..
उत्तम माहितीपूर्ण एपिसोड
खुप सुंदर भाऊ तू छत्रपतिची माहीती दिलीस भाऊ तुझी पुणेरी भाषा अप्रतिम भाऊराजा ❤❤❤❤❤🙏🙏👍
छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांचे शोर्या गाथा अशा प्रकारचे विषय आणि सरा प्रमाणे अभ्यासु शिक्षक शाळांन मध्ये जर ठेवले तर मुलांना खरा इतिहास शाळांन मध्ये शिकायला मिळेल कारण मुलांचे भवितव्य निर्माण होईल ,,,जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
अगदी सहमत
खुप छान. आम्ही वाट पहातोय पुढच्या इतिहासाची.
खूप सुंदर आणी ओघवत्या शैलीत कथन केलत..
छान उलघडा केला आहे. अप्रतीम माहिती. असेच सर्व प्रसंग विस्तृत पणे मांडावे.
सर्व घटना डोळ्यासमोर होत आहेत असे भास होत होते.
मन:पूर्वक आभार
धन्यवाद
धन्यवाद,फारच दुर्मिळ व अमोलिक माहिती आपल्याकडून मिळाली आपणास खूप खूप शुभेच्छा
खूप छान ,सविस्तर माहिती जी आजपर्यंत इतिहासाच्या पानात दडलेली होती
छान वाटले.
खूप मोलाची माहिती मिळाली, अजून ऐकायाला आवडेल
🙏🏻
छत्रपती शिवाजी महाराजकी जय 🙏🚩🙏
खूप खूप सुंदर, अप्रतिम,,,,❤संभाजी महाराजांना कसे आणले नंतर,,, हे सांगा
🙏🏽
हे सर्व मराठीच्या पाठ्यपुस्तकात यायला पाहिजे ईतिहासाच्या पुस्तकात फारच तुटपुंजी माहीती आहे
खरंच ईतिहासापासुन आपल्याला जाणुनबुजुन खुपच दुर ठेवलं गेलय
कदाचित ह्याला काॅन्ग्रेसची थिंकटॅक जबाबदार आहे
सुंदर,अप्रतिम माहितीपूर्ण व्हिडिओ..👌👌👌👌👍🚩🚩🚩🚩🚩
अभ्यासपूर्ण महिती ओघवत्या भाषेत.. Well crafted episode by Suyog & Viraj 👍👍
धन्यवाद 🙏🏽
वा अतिशय सुंदर माहीती दिली.
पुढील व्हिडीओ ची वाट पहातोय.
खूप छान आधुनिक इतिहासकारांच अभिनंदन
फारच उपयुक्त माहिती दिली आहे, पुरावे गोळा केले आहेत.धन्यवाद.
ह्या विषयावर एक भव्य दिव्य सिनेमा होणे गरजेचे आहे.
खुपच छान सुंदर माहिती
धन्यवाद 🙏🏽
खुप छान अभ्यासपूर्ण माहिती मिळाली, धन्यवाद 🙏🙏🙏
उत्तम video...
अजून video पाहायला आवडेल
खूपच छान माहिती दिलीत तुम्ही. Keep it up
फार छान विश्लेषण केले आणि असेच बरचसं काही महाराजांबद्दल आम्हाला जर कळलं तर फार बरं वाटेल
khup chhan mahit nasleli Mahiti dilit..pudhchya vdo chya pratikshet rahu.Dhanyavaad
धन्यवाद. नवीन विडिओ मागच्या आठवड्यात प्रदर्शित केलेला आहे. त्याची लिंक:
ua-cam.com/video/vIWKjB3VBJA/v-deo.html
खुपच छान 👌👍महाराजांनी केलेल्या मुसेद्दिगिरीचा, छान अभ्यास आहे,तसेच राजस्थानी बखर वगैरेंचा पण खूप चांगला अभ्यास केला आहे तुम्ही भाऊ धन्यवाद 🙏🙏🚩असेच महाराजांच्या जीवनावर आधारित खरी ऐतिहासिक माहिती तुमच्या मार्फत बघायला व ऐकायला आवडेल, 🙏🙏🚩
धन्यवाद.
खरा इतिहास तुमच्या कडून कळला... आभारी आहे..
🙏🏽
अतिशय सोप्या शब्दात अतिशय सखोल माहिती प्रत्येक वेळेला अंगावर काटे उभे राहतील अशी भाषा शैली खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ नेहमी टाका. 🙏🙏🌹
धन्यवाद
दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. अत्यंत वस्तुनिष्ठ आणि संयमित पणे इतिहास सांगताय. Waiting to see many more videos from you. God bless both.
फारच छान व उपयुक्त इतिहासातील माहिती आपण आम्हास या द्वारे दिली. अशीच ऐतिहासिक माहितीची आम्ही प्रतीक्षा करतो.
आभारी आहोत.
💐🙏🕉श्रीं🕉🙏💐
खूप अभ्यासपूर्ण वर्णन❤
फारच सुरेख वर्णन.
कृपया ,महाराज, संभाजी महाराज यांच्या सर्व वकिल आणि सरनौबत यांचीही माहिती उपलब्ध करावी.
धन्यवाद.
सुंदर पद्धत सत्य कथन.
ज्याप्रमाणे जुन्या काळात आम्ही दिवाळी अंक वाचायला घ्यायचे त्याप्रमाणेच आज दिवाळी अंकातील एक शिवरायांची अप्रतिम अशी गोष्ट ऐकायला मिळाली.
याच शिवरायांच्या पराक्रमाला गरुड झेप असे म्हणतात. तुमची सांगायची पद्धत पण खूप छान आहे. पुढे अशीच शिवरायांबद्दल किंवा आपल्या इतिहासातील घटनांबद्दल वेगळीच माहिती मिळावी. 🙏🏼
धन्यवाद 🙏🏽
खूप छान माहिती दिलीत. शिवाजी महाराजांनंतरचा नंतरचा इतिहास कधीच नीटपणे वाचण्यात आला नाही. माझी अशी विनंती आहे की तुम्ही असेच व्हिडिओ सतत अपलोड करून मराठी इतिहासाचे पुनर्जीवन करावे
धन्यवाद 🙏🏽
Very nice details story I have never herd it before, Chatrapati Shivaji Maharaj from Agra escape what a-, "Gupather khate", excellent Brave he was for Swarajya, lives like not a king,but fought for freedom of Hindustan,so today we live in Lokshahi.
Excellent information. Jay Shivaji Maharaj.
फार सुंदर अप्रतिम माहिती.
रामसिंगने औरंगजेबाला जे शपथपत्र लिहून दिले होते हे राजाने रद्द करून घेतले होते त्यानंतरच पसार होण्याचे तयारी केली गेली आपण खूप छान माहिती सांगितली धन्यवाद❤
Thanks
UA-cam take 30% of super chat. It is better to donate large amount directly to account no given in description by upi/Phone pe like apps.
खूप छान इतिहासाची आवड आहे तुमच्या मूलाखतीना मानाचा मुजरा
अजून माहिती दया खुप छान शिव शंभो भक्त
ua-cam.com/video/7njTAzlRqj0/v-deo.htmlsi=kpY9N8wBdqyAIjtr
अत्यंत छान माहिती मिळाली.....
धन्यवाद 🙏🏽
Chan bhau mast Bhau छत्रपति शिवाजी महाराज कीजय हो