Thank u yes maharaja😀😀😀😀😀 मी सहसा you tube वर पूर्ण व्हिडीओ पाहत नाही पण तुझा व्हिडीओ 10s पण पुढे नाही केला खूप मज्जा आली..5/6 वर्षांपूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या,😍😍😍😍😍
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕 क्रिकेटच्या खूप आठवणी आहेत, हल्ली जमत नाही जास्त खेळायला जॉब मुळे वैगरे.. पण जेव्हा संधी मिळते, तेव्हा आम्ही एन्जॉय करतो.. 🤩🤩 Thanks छान कमेंट्स साठी.. ❤️ ❤️
@@YesMaharaja खरच जॉब मुळे जमत नाही गावच्या ग्रुप वर फक्त पाहत असतो खूप ठिकाणी टूनामेंट्स असतात 🤣🤣....खर्च मस्त कन्सेप्ट निवडली मज्जा आली once again thank u
यस महाराजा चैनल म्हणजे आमच्या कोकण रत्नागिरीची शान आहे , मला खुप खुप व्हीडीओ आवडतात गावाला आल्या सारखे वाटते मी चिपळुण कर, मला रोशन भाई तुमचा टीशर्ट पाहिजे यस महाराजा भेटेल की नाही ते नक्की सांग🙏🙏
Waa khup sunder .Amche Raigad made ya shetamadhe overarm che hiwalasuru jhala ki cricket che samane suru hotat taluketil gavagavat .first prise Aste trophy ,1 bokad aani 5000 Rs .tumche teamni Saha boll madhe 3 six marnechi practice suru kara tumche gavatil maidanavar tumchi practice changali hoil aani tumchi team majbut hoil tumche talukemadhe.Thanks.
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम 👌👌👏👏 आमच्या गावा वरून जवळ आला आहे कोतापुर येथे मोडेंवाडी येथे आले जवळ क्रिकेट खेल्याळा 👍 जरा पुढे जायचे ना खडखवली त माझं घर तर बघायला भेटले असते 👍 रस्त्या जवळ होत घर 👍 माझं घर 👍 गावची आठवण झाली बघुन ठीक आहे पण 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
Yes महाराजा, मस्त क्रिकेट कॉमेंटरी केली आहे. लय भारी , कोकणातून आणि महाराष्ट्रातून तुम्हाला आत्ता आमंत्रण येईल उठवा उठवी क्रिकेट मध्ये कॉमेंटरी साठी. असेच व्हिडिओ बनवत जावा भारी भारी.
अंडरआर्म मध्ये काही पॉईंट नाही खरे क्रिकेट ओव्हरआर्म आणि सिझन मध्येच मी स्वतः KDCA कडून खेळलो आहे भरपूर tournament s झाल्यात 19 पर्यंत खूप रिअल क्रिकेट फील महत्वाचा
Thank u yes maharaja😀😀😀😀😀 मी सहसा you tube वर पूर्ण व्हिडीओ पाहत नाही पण तुझा व्हिडीओ 10s पण पुढे नाही केला खूप मज्जा आली..5/6 वर्षांपूर्वीच्या सर्व आठवणी जाग्या झाल्या,😍😍😍😍😍
खूप खूप धन्यवाद भावा ❤️ 💕
क्रिकेटच्या खूप आठवणी आहेत, हल्ली जमत नाही जास्त खेळायला जॉब मुळे वैगरे..
पण जेव्हा संधी मिळते, तेव्हा आम्ही एन्जॉय करतो.. 🤩🤩
Thanks छान कमेंट्स साठी.. ❤️ ❤️
@@YesMaharaja खरच जॉब मुळे जमत नाही गावच्या ग्रुप वर फक्त पाहत असतो खूप ठिकाणी टूनामेंट्स असतात 🤣🤣....खर्च मस्त कन्सेप्ट निवडली मज्जा आली once again thank u
आम्ही पण सेम.. 😃😜
यंदा तर खूपच आहेत.. 😃🤩
यस महाराजा चैनल म्हणजे आमच्या कोकण रत्नागिरीची शान आहे , मला खुप खुप व्हीडीओ आवडतात गावाला आल्या सारखे वाटते मी चिपळुण कर, मला रोशन भाई तुमचा टीशर्ट पाहिजे यस महाराजा भेटेल की नाही ते नक्की सांग🙏🙏
धन्यवाद ❤️❤️
Waa khup sunder .Amche Raigad made ya shetamadhe overarm che hiwalasuru jhala ki cricket che samane suru hotat taluketil gavagavat .first prise Aste trophy ,1 bokad aani 5000 Rs .tumche teamni Saha boll madhe 3 six marnechi practice suru kara tumche gavatil maidanavar tumchi practice changali hoil aani tumchi team majbut hoil tumche talukemadhe.Thanks.
हो नक्कीच ❤️
आमच्याकडे पण पावसाळा गेला की सुरू होतात tournaments..
रायगड म्हणजे टेनिस क्रिकेट मध्ये महाराष्ट्रात एक नंबर..🔥
खुप छान भावा यश महाराजा सुंदर व्हिडिओ बनवला आहे अप्रतिम 👌👌👏👏 आमच्या गावा वरून जवळ आला आहे कोतापुर येथे मोडेंवाडी येथे आले जवळ क्रिकेट खेल्याळा 👍 जरा पुढे जायचे ना खडखवली त माझं घर तर बघायला भेटले असते 👍 रस्त्या जवळ होत घर 👍 माझं घर 👍 गावची आठवण झाली बघुन ठीक आहे पण 👍 असच काहीसं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठव जा 👍 🚩 जय शिवराय जय शंभुराजे 🚩
खूप खूप धन्यवाद..❤️ 🥰
Next time गेलो तर नक्की जाऊ..
जय जिजाऊ 🙏🚩
जय शिवराय 🙏 🚩
जय शंभूराजे 🙏🚩
खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्य वाद मित्रानो👍
धन्यवाद ❤️❤️
भारीच रे cricket match चा पण एक विनोदी ब्लॉग बनवू शकतो वा हे फक्त तुझ्या यूट्यूब चॅनेलवर
खूप खूप धन्यवाद भावा ❤️
हो नक्कीच.. 👍❤️
खूप मजा आली तुझे बोलणे फार सुंदर आहे
खूप खूप धन्यवाद... ❤️
मी आता मुंबईला आलो पहिल्यांदा आम्ही पण असेच उपाशी दिवसभर मॅच खेळायला जायचो.... खूप छान.....
होय, असेच उपाशी असतात..
😃 🤩❤️
Yes महाराजा, मस्त क्रिकेट कॉमेंटरी केली आहे. लय भारी , कोकणातून आणि महाराष्ट्रातून तुम्हाला आत्ता आमंत्रण येईल उठवा उठवी क्रिकेट मध्ये कॉमेंटरी साठी.
असेच व्हिडिओ बनवत जावा भारी भारी.
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
धन्यवाद 🤩🤩❤️
Khup sundar video v.nice
Thank you so much.. 🥰
Bhai bhari maja ali ani tuzi comedy aflatun🙏🙏🌴🌴🌾🌾👌
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Barsu maz gav ✨ yes mharaja ❤️✨
❤️ ❤️ ❤️
मस्तच एकदम भारी 👌👌👌👍👍 वातावरण पण मस्त फ्रेश आहे कोकणात 👌👌👌👌
हो... 👍 👍 ❤️
Thanks ❤️ 💕
Under arm box amchyakade khup astat.khup majja yete. Kharch athvani tajjya jhalya bhawa.
Thank you so much 🥰
तोच उद्देश होता ❤️❤️
Bhava bharich re video.......👍👍😍
Cricket lovers....❤❤
Thank you so much ❤️ ❤️
#cricket_lovers ❤️
अंडरआर्म मध्ये काही पॉईंट नाही
खरे क्रिकेट ओव्हरआर्म आणि सिझन मध्येच
मी स्वतः KDCA कडून खेळलो आहे
भरपूर tournament s झाल्यात 19 पर्यंत खूप रिअल क्रिकेट फील महत्वाचा
अगदी.. 👍 👍👌👌
आम्हाला पण ओवर आर्म क्रिकेट आवडत. पण
कोकणात तशी मैदाने नाहीत, त्यामुळे बॉक्स क्रिकेट हल्ली मोठ्या प्रमाणात खेळतात..
Tumhi rajapurche kaa
हो.. 👍 👍 ❤️
तुम्ही ज्या वाडीत खेळायला गेलात त्या वाडीत मी राहतो 👍
👍👍👌👌
काय पण बोल खूप छान कँमेटी करतोस
मज्जा आली विडिओ बगायला. 👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 🤩❤️❤️
Bhai 1no....mazya gavi pn match sathi mule mumbaikar aala ki... Entry fees vasul kartat.... Ti mazya vegali Aste..... 😍👯👯💃💃
होय.. खूप मजा येते.. ❤️❤️🤩
खुप छान मित्रा 👍
धन्यवाद.. ❤️ ❤️
Khup Chan bhava ...... Khup entertainment zal.....👌👌👌👌
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
मस्त विचार मस्त ब्लॉग....
खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️
एकदम भारी खुप मजा आली👌👍
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Dada rajapur pasuen बारसु गाव kithi km ahe
10km भावा
भावा प्रयत्न करतं रहा नक्की जिंकाल मस्त विडिओ होता
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
Thanks ❤️
khup dhamaal keli re poranani.....shetichya malyatil cricket chi turnament laybari bhava......nice vlog....👍👍👌👌🏏🏏
😃 😃
Thank you so much ❤️ ❤️
खूप छान भावा😂
Thank you so much भावा ❤️ 💕
ते सुरू सुरू करूया करूया भारी होत🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
🤩🤩🤩😃😜
काय रोशन सालाबाद प्रमाणे परत हार ? पण काय हरकत नाय प्रयत्न करत रहा हार आगे जीत है ,😀😀😀😀😀👌👌👍
होय 😃 😃
पुन्हा उतरणार मैदानात जोमाने.. 🤩❤️
Nice post
Thanks 🥰
मजा आली राव आमच्या जुन्या आठवणी जागृत झाल्या.
खूप खूप धन्यवाद ❤️💕🥰
Bhava jabardast
Thank you so much ❤️ ❤️
Masst.. Juni aathavan jaagi zali bhava mazi... Ami pan asech contribute karun paise kadhaycho.. Ani khelyacho.. Thankxx..
Thank you so much ❤️❤️
तोच उद्देश होता, जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा.. 🥰
सुंदर
धन्यवाद ❤️❤️
खुप छान
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
Maza aali bhai ♥️
Thank you so much bhai 🤩❤️😘
Khup bhari video bhau..
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
मस्त छान
धन्यवाद ❤️❤️
Amchyakde Sindhudurgat pn asach asta 😂😂😂😂
एक नंबर 🤩🤩😃❤️
तुझे यू टयूब चन्नेल म्हणजे एक कॉमेडी एक्सप्रेस आहे..धमाल येते बघताना..🤣🤣
Thank you so much 🤩🤩❤️
Tu kuthe rahate
भावा तुझे video खूप छान असतात.
फक्त तु प्रवास वर्णन कमी कर.
आणि मुख्य मुद्दाया वर जास्त भर दे.
हो.. 👍 👍
chan aahe video june day aathvle cricket video bagun
Thank you so much भावा ❤️ 💕 😘
Dada bhari😂😂
Thanks bhava ❤️
भारी कोकण
धन्यवाद... ❤️🥰
Kay karnar
😃😃🤩🤩❤️
जिंकलो त्यानंतर 3 trophys.. ❤️
Barasu gaon kasa ahe he dakhava bar ka
हो आमच्या प्रत्येक विडियो मध्ये आपल्या गावाचा काही ना काही भाग असतोच.. 👍 👍
एक seperate विडियो देखील नक्कीच बनवू... 👍 👍
कोतापूर गावात स्वागत भावा
1 नंबर vlog 👌👌
खूप खूप धन्यवाद ❤️❤️🥰
शेयर करा गावात.. 🙏🙏
Six & For Kuth aahe?
समोर आणि side ला..
लांब.. 👍 👍
विडियो मध्ये आहे... 👍 👍
Under arm open उठवा उठवी.. 🤩
खूप भारी
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
रोशन लय भारी गावटी बोलतोस खुप हसायला येते मला घरात बोलतात तूझा गाववाला आहे ना
Thanks 😃 😃
होय, गाववाला.. 🤩
नेहमी प्रमाणे व्हिडिओ छान बनवला आहेस. आवडला.
खूप खूप धन्यवाद 🤗🤗🙏🙏
Ek numabr 👍
Thank you so much ❤️
आमच्या गावाजवळ बारसु टीम आलेली दादा मॅच ला
कुठे भावा..
Mithgavane?
Khup Chan video hota bhava
Thank you so much 🥰 ❤️
हीच तर एन्जॉय आहे मित्रा
हो अगदी..
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
मस्त गाव आहे...
हो.. 👍 👍 ❤️
Kay melyannu kuthey kheltav, vaich pay modun takshal
वानखेड़े स्टेडियम हाय ता आपल्या कोकणातला.. 🤩🤩
@@YesMaharaja mastach Haai, Aamhala hyo Vankhdey bharich aavadlay
Thanks 👍👍🤩🤩
Nisarga shan ahe
हो.. 👍 ❤️
Le Marathwadyatle : Chya Maila evdhe jhade astat.. 😆
Khup chhan nisarg
😃🤩 🥰❤️
Thanks ❤️
वा मस्तच
Thanks ❤️❤️
Double tennis ball ahe Ka bhai ,........ Overarm Nahi khelat ka
नाही भावा T चा आहे..
Over arm च खेळतो नेहमी.. 👍
हे लहानपणी खेळायचो आम्ही..
अश्या tournaments कमी असतात.. 😃
Bhava 1 no video
Thank you so much ❤️ ❤️
Dress khup chan aahet
खूप खूप धन्यवाद.. ❤️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
खूप खूप धन्यवाद ❤️❤️🤗
Dada tuja gavcha name ky❤️
बारसू, राजापूर, रत्नागिरी..
Kdk bhava गावाक इल्या सारखा वाटला
Thank you so much ❤️ ❤️ ❤️ 🥰
मस्त आहे
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
आला आला आमचा भाऊ आला
🤩🤩❤️❤️
Indian navy madhe ahe mi pan tuja mule fameily javal ahe as vataty❤️❤️
Thank you so much भावा ❤️ 💕
Proud of you.. ❤️
Ek no re khadlavun takalav melav
होय.. 😃 🤩❤️
Bhetuya aapn puna ekda Rajapur champion trophy la date 24,25,26 la 😊😊😊yas महाराजा
हो भावा.. 👍 👍 ❤️
@@YesMaharaja 👍👍
poshman pn aahe ka
होय.. 😜
तुमचा गाव कोणता?
बारसू, राजापूर, रत्नागिरी..
Video Mst Ahe
Thank you so much ❤️ ❤️
Jam bhari bhava.....
Thank you so much ❤️❤️
👌👌👌👌👌👌
❤️❤️❤️
छान विडोओ
खूप खूप धन्यवाद ❤️
khup chhan bhava
Thank you so much भावा ❤️
Kadak ❤️
Thank you so much... ❤️
1 no video dada
Thank you so much.. 🤗 🤗
उठवा उठवी म्हणजे काय
ओपन ग्राउंड..
Underarm balling
I love cricket
We love too.. ❤️❤️
लय भारी मित्रा
खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
From Karwar ....
Nice video
Thank you so much ❤️
Ek number dada bhari
Thank you so much ❤️❤️
Mastch bhava
Thank you so much ❤️❤️
भारी बोलतास गावची भाषा प्रत्येक व्हिडिओ मधे गावठी भाषेत बोल खुप मज्जा येता
हा भावा 👍 👍 👍 ❤️
Bhava maza gav kotapur 😂😂😂khup majja ali 😂😂
धन्यवाद भावा.. 🥰 ❤️
Village name
मु. पो. कोतापूर, ता. राजापूर
Yes 👍👍
Khup bhari video hota dada, thank you.
Thanks भावा ❤️ ❤️
Video Kuthalya mob Shoot Kela
Dslr ने भावा
1nambar bhava nice 👌
Thank you so much ❤️❤️❤️
Yes maharaja
❤️❤️❤️❤️❤️
Swagat Kalto,boblya
👍👍🙏🙏
Effective use of beautiful ringtone....👌👌
Thanks भावा ❤️ 💕 😘
लय भारी 👌
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
It was a nice match....after losing the match you guys enjoyed😂 yes maharaja song is also nice 🙌
Thank you so much 🤩🤩🤩❤️
KDk Bowling 👍
Thank you so much ❤️ ❤️
Nice
Thank you so much ❤️ ❤️