व्हाळात अंगोळ करण्याची मजा लय भारी. आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. हा व्हिडिओ मागच्या शनिवारचा आहे . बरोबर ना. बरेच लोक comment क 12:25 रत असतात की व्हिडिओ कुठच्या तारखेचा आहे.
खूपच छान.. आम्ही मालवणी असून सुद्धा असा आनंद कधीच घेतला नाही कारण आमची शेतीच नाही.. आम्ही देवबाग मालवण.. समुद्र असल्यामुळे सगळी रेतीच..पण तुमचा व्हिडिओ बघून खूप मजा आली.. मस्तच..
अहाहा स्वर्ग स्वर्ग बाबू तुम्ही खूपच भाग्यवान आहात कोकणच ऐश्वर्य उपभोगता तुम्ही
असा हिरवागार कोकण जसा आहे तसा राहील ह्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे ......
जय कोकण ...माझा हिरवागार कोकण.... असाच खूप सुंदर ...राहिला पाहिजे...❤
Pani akdm swacch aahe.mast enjoy
Chan hota vedio
kay mast sundar gav ahe na. swimming ek number sundar pani. mukesh ani punam tai vagare chicken mutton khat nahit vatat.
व्हाळात अंगोळ करण्याची मजा लय भारी. आमच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. हा व्हिडिओ मागच्या शनिवारचा आहे . बरोबर ना. बरेच लोक comment क 12:25 रत असतात की व्हिडिओ कुठच्या तारखेचा आहे.
Please comment la reply dya
Pratyek video chya dates nahi sangu shakat.. ha video last Saturday cha ahe
धन्यवाद
मस्त
खरोखर सुखी आसास तुम्ही... निसर्गाच्या सानिध्यात मुक्तसंचार करतास
व्हाळातले पाणी किती स्वच्छ असा ... वाडीतले मुले पोहण्याचा आनंद खूप मस्त घेत आहेत ..... Nice vlog....👍
खूपच छान.. आम्ही मालवणी असून सुद्धा असा आनंद कधीच घेतला नाही कारण आमची शेतीच नाही.. आम्ही देवबाग मालवण.. समुद्र असल्यामुळे सगळी रेतीच..पण तुमचा व्हिडिओ बघून खूप मजा आली.. मस्तच..
तुमचा इथे लावणी ची पद्धत वेगळी आहे.वाहळतला पाणी की स्वच्छ आहे.कोकणात मज्जा वेगळीच आहे.
नाना तुम्हाला प्रत्येक कामात मदत करतात , नानांचा स्वभाव खूप चांगला आहे. मस्त कुटुंब👨👦👧👩👴👵
खूप सुंदर गावाचे मित्र परिवार आहे
दादी कशाला काढली बाबू मस्त वाटत होती तुला
कोकण म्हणजे स्वर्ग. आमच्या कडे नदी आहे पण पावसाळ्यात होऊर येता
कोकण म्हणजे स्वर्ग आहे बाबल्या दादा तुमच गाव खुप सुंदर आहे
छान वीडीओ भात लावनीचा
कोकण म्हणजे स्वर्ग आहे ❤❤❤
पूनम ताई तुमचा गाव खुप सुंदर आहे
Lucky people staying in such beautiful place village heaven 🙏👍🙏👍
*Ekdum mast,ek alambi soducho ani kaducho video kar.*
तारिख टाका म्हणजे आम्हाला समजेल कोणत्या दिवशी चा व्हिडिओ आहे बाकि मस्त
🤗👌🤘👍
Video khup chaan astat tumche... Pan Poonam Tai,pushpa Tai,vinu dada Ani bablya dada shivay video apurna vatat.. Pudhil vatchalisathi tumhala khup khup shubhechha Ani tumchya channel la khup khup yash milo hech Swami samartha charni prarthna.😊❤
Tumach gaon khoop sunder aahe
सुंदर गाव..👌👌
सारख्या चला चला काय 🤔 न्हे तरी एकदा आमका खयं ता 😄 👍
वाह..सुंदर निसर्ग!!!
Khup chaan mast
❤
पावसात गावाला खुप छान वाटत
👌👌👌🙏
खरे स्वर्गसुख ते कोकणातच🥰💫
Retirement nantar tumcha gavi settle honar jaga gavat ka🙏
Jagach nay haa gavat sadyawar haa
Masta vlog..👌😻khupach bhaari.. woooooooooow🏊🏄🌦️☔🌾🌾🌾🏕️🌴💕👍
🎉🎉
Mastch video 👍
Mandrekar is a surname. He is from Goa ???
Manjarekar
Ohh ok I think he is from Goa. Because I am from Goa and my surname also Mandrekar soo I am confused.
नमस्कार गावकरानू
वडापाव खाऊन चिखलधूनी केलासकी काय मळो छान दिसता हा ं.
पुष्पा दाखव व्हिडिओमध्ये पुष्पा असली का मज्जा येते व्हिडिओ
❤❤
खूप छान 👌👌👍👍✨✨🌹🌹
Very beautiful video❤❤❤🎉🎉😂😂
Satvitalya mulinapan mahit nahi aani babalyapan sangat nahi saglecha ardhavat
छान पाऊस
मस्त 👌👌👌
Beautiful Video 🙏🙏🙏
तारिक टाकत जावा म्हन्जे कळेना छान लावनीला शेवट
आजू बाजुचे गणपती शाळा दाखव शाळेतले कशे लगबग चालू हा ती
Nice video
Very nice ❤
पुष्पा आणि आई नाही जात का नांनाकडे लावणी lauk
So nice vlog mast aani your kokan to good and swiming pull is best have a nice day to all family members 🙏😊
Very beautiful video
खरच गाव स्वर्ग आहे खुपच सुंदर विडीयो एक नंबर
जाम भारी 👌🏻👌🏻
😊😊hii
Babu tu bail jumpat nhi te nangarani la
Suk manje kokan asch japun theva y jaget dusrya lokana yeun jar rahun kahi develop kel tar khup
Bablya rock pungya pushpa shok
Very nice
Hi
Tu jr parsmparik nangarani keli tr pudhachya pidhi samor tuza aadarsh ghetil aani paramparik sheti kiti mahtvachi aahe te patvun de
Zkkas
❤❤❤❤
Tu jr parsmparik nangarani keli tr pudhachya pidhi samor tuza aadarsh ghetil aani paramparik sheti kiti mahtvachi aahe te patvun de
Very beautiful video❤❤❤🎉🎉😂😂