गटारीला केलं राखणेचं जेवण👌👌|कोकणातली राखण आणि गटारीच जेवण
Вставка
- Опубліковано 8 сер 2021
- मित्रांनो कोकणात भात लावणी शेतीची कामे उरकल्यानंतर राखण देण्याची ऐक जुनी परंपरा आहे या वर्षी आम्हाला शेतावरची राखण द्यायला उशीर झाला, म्हणून गटारी आमवस्येला राखण दिली, सगळ्या नातेवाईकांना बोलवून राखणं दिल्यानंतर गावठी कोंबड्याच मटण शिजवून जेवणाचा कार्यक्रम केला🙏
- Розваги
आपली परंपरा आहे त्यात काय कोणाला घाबराचं ,आहे ते आहे कोणाला वाईट वाटत आसल त तुझा तू बरं, बाकी व्हिडिओ खूप छान होती,पुढील व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
मी लहान पणी गावी आजी कडे जायची आम्ही मुंबई वरून गेलो.की वर्षा ची राखण द्यायची त्या वास्तूतल्या जागेवालेल्या खुश ठेवणं.अस केल्यामुळे त्या जागेत साप,विचु, अन्य धोक्यापासून संरक्षण होते.👌👍
Absolutely right.... तू कोंबडा कापताना दाखवलं नाहीस तो खरोखरच चांगला निर्णय होता 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोकणात सगळीकडे अशी राखण देतात दादा शेताची राखण व्हावी हीच परंपरा 🙂🙏🙏
Jaam Bhari
मी विदर्भ यवतमाळ च आहे... मला कोकण फार आवडते.. मि नेहमी तुमच्या व्हिडिओ चया प्रतीक्षेत असतो दादा
मला सुध्दा कोकण खुप आवडते,त्यामुळे मी कोकणातीलच बायको केली आहे
Mitra tu kokan madle byko kar
आम्ही पण आलो होतो विधर्म मध्ये नागपूर ला लग्न साटी दीक्षाभूमी पहिली तेवडीचं फिरायचे आहे आजून विदर्भ 👍
@@ganeshpatkar2839 pan kokni lok kokan ni Mumbai sodun mulgi det nahit. Ghaat mathyawar tr naahich.Tyamule phkta love marriage ch.
@@sarangpanaskar6021 Ahey ka sthal ekhad kokantal
मस्तच खूपच छान राखन केली आणि आरवणारा कोंबडा तर एकदम मस्तच
Video chan ahe👍
Best...
Mast
खूप छान
Komdyala kharch jiv lavlay sarane 👌👌👌🐔🐔🐔nice sara
Khup chan video , enjoy
छान झाला विडिओ
Khup must video dada 👍👍👍👍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Mast .....lay bhari....dhamal...ho amhi pan dili rakhan...
Khupch chan vlog dada...
Nice video khup.chan
ही कोकणी माणसाची पिढीजात परंपरा आहे, आणि ती आपल्याला जपलीच पाहिजे....
Chan video.😍❣️❣️❣️
व्हिडिओ खूप मस्त असतात
Khup chan 👍
Chan video
Khup chan video bhava
Mitra good vedio nice
खूप छान दादा लय भारी..😋👌👌👍👍🙏🙏
Khup chan bhava👍👍👍👌👌👌🏝🌴🌾♥️
मस्तच दादा 👍👍👍
खूप छान सारा कोंबडा चांगला आहे 👍👍
God bless you with good health and happiness brother🙏🙏🙏 regards take care
खुप छान भावा संदेश 👍 माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार मानतो 💐 असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
Very good
Haircut chan ahe look Good 🤩
Chan vdo sandesh aani sarane komdyala jiv laun changla train kelan aahe chan vatla pahun 👌
दादा साराने खूप छान कोंबड्याला शिकवली आहे nice👍
Yes maz hi maher kokan ahe. Mazhya hi ajun hi rakhan deli jate. Kombada aravayacha video ekdam bhari
Nice video
छान ब्लॉग झाला🌹👍👍
खुप छान दादा 👍👍
संदेश बरे झाले कोंबडीची मान कापतांना दाखवले नाही चांगले काम केले आणि चिपळून साठी चांगले काम केले
Mast 👍
Nice
Chaan video Dada....❤️🙏Aamhi deto Rakhan....
Thank you
Chan 👌👌👌
Masta...... hair style change 👍
Thank you
Sandesh aaplya kokanat rakhan dene hi parmapra aahe,aani detoch pan aata thod kami zal aahe. Gavakde ajun aapan chalu aahe.
Andhsharda mhanun bolle jate
Ha vishay khup motha aahe.
Khup chan blog.
Mitra aplya pratha apan aplya paddhatine pratyekane palavya tya mule apli gavki ani bhavki ektra rahte, ani chiplun relief sathi khup chhan kam kelas tya sathi mana pasun tuze abhinandan tuzya pudhil vatchali sathi ani asha satkarya sathi khup Shubhecha, tula khup yash milo hi ishwar charni prarthana.
👌👍
सारा ने कोंबड्याला फार छान शिकविले....बाकी व्हिडीओ छान ..!
Sara good job train kombda
Wow our traditions & culture.....we should bow down to our ancient wisdom...& there is reason behind it fir our health & to stay fit throughout the season hence no diseases to human bodies, our ancestors lived very happily & fit without any diseases
संदेश ही आपली परंमपरा आहे ह्याच्यामुळे सर्व एकत्र येतात
Khup Chan vloging Marathi vloger #satyawanpacharane
संदेश राखण देणे ही अंधश्रद्धा नसुन कोकणातील परंपरा आहे बरोबर आहे आपली परंपरा आपण जपली पाहिजे छान विडिओ जय महाराष्ट्र
Chan vatla video mast hota ajcha video khup chan parkare dili kombdachi rakhan tu Khup chan rakhan chi parampara japli mast ekun bare vatle, ani aajche rakhani che javen pan mast javnachi pangat pan mast hoti pangat baghun chan vatle 😀👌👌baki video mast so , yeva kokan aaploch asa 🌴🌴🌾🌾🌲🌳🌵🍀☘️🌿🍂🍂🏡 kalji ghya sonie raha take care bye 😀✋🙏🙏🙏🙏😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आरव असे बोलल्यावर कोंबडा खूप मस्त आरवला.
Mast 👌🐓
आम्ही पण राखून देता, व तुम्ही फार छान विश्लेषण केले, दुसऱ्या परंपरा संस्कृती, आणि आमची परंपरा अंधश्रद्धा....
सारा मस्तच 😀🐓🐓🐓🐓😃
Sara cha kombda mast 🐓🐓🐓🐓🐓🐓
Chan video sandesh
Thank you
आपली परंपरा वाडवडिलांपासुन चालत आलयं ते ना!!अनुभव आल्याशिवाय करत नाही कोण भावा !!या निमित्ताने भावकीतील प्रेम द्विगुणित होते!!पण एक मात्र नक्की वहिनी मात्र थकत नाही आनंदाने आईचं ऐकतात तसं काम करतात🙏🙏🌹🌹
धन्यवाद ❤️
Nice vdo dada ❤️🤩 and sarane bhari shikvle she kombdyala and tya kombdyala kapu nko dada 😍🙏
खूप छान दादा
Thank you
Big fan bro... Love frm Rasia 💑
Thank you 🙏
दादा heir style छान वाटते अशीच ठेवत जा 👌👍
9:00 👌👌👌👌
Nice bhawu
I love kokan 😘
सारा खुप गाेड आहे
❤️❤️❤️❤️
Nice from आपलं कोल्हापूर
Welcome kokan ratnahiri
महाराष्ट्र मध्ये प्रत्येक जिल्ह्यातील लोक ही राखण देतात
Swara is to good
Gatari chya hardik shubhechya
Amhii pan rakan detoo ashyach padatit 💕
हो भाऊ आमच्या इकडे पण अशी परंपरा आहे
Khup sundar jivan jatoy mitra tu
धन्यवाद
👌छान परपरा आहे
तू ग्रेट आहेसच पण सारा खूप हुशार आहे,गोड आहे
Ranatlaya dayvala nayvaydey dakvnay manjac Rakhan daynay hayt andha sradha nahi apan dayvlat shakahari dakvto ranatleya dayvala mavsari dakavto 👌👍
Ho mazhe Maher sangamesher ganesh mandira javal bazar pethet janta store me aple vedio nejami pahate amchya pan hi pratha means maheru pan tu sangamesher ha ahe mhanun Chan vatate v avadate. Mukhya tu Chan explain karto te
हो आम्ही पण देतो
आपल्या कोकणात सगळी कडेच राखण देतात.
Ho एकदम बरोबर
दादा या वेळेला विडिओ चा credit सारा ला खूप छान शिकवलं कोंबड्या ला 😅👌👍
दादा आम्ही पण देतो सर्व
I love my chiplun आपलं कोकण
Aami rakhan last month madech dili. raigad,poladpur.nivad lay bhari lagato.tumi late zala vatat dada
लोकांना आवडलं नाही तरी मला वाटत ज्या चालीरिती पूर्वपार चालत आल्या आहेत त्यांना काही अर्थ जरूर असणार आपले पूर्वज त्यामुळेच हे सार करत असतील सो बिनधास्त जी रीत आहे ती दाखवायला काहीच हरकत नसावी. Anyway best video 👍माहितीपूर्ण
खुप खुप धन्यवाद ❤️🙏
आपली पूर्वी पासूनची परंपरा आहे राखण देण्याची. कोकणी आहोत आपण.
धन्यवाद
थोडे वाईट वाटले पाहून पण तुमचे ही बरोबर आहे परंपरा व निसर्गाच्या चालीरिती व नैवद्य हा दाखवलाच पाहिजे पण नॉनवेज खात नाही म्हणून बोलले पण निसर्गालाही नैवेद्य हा पाहिजेच व ते ही बरोबर आहे
Ho aapan kunala advu shakat nahi jaychi tychi marji aste
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👍👍👍👍😆😆
आम्ही पण देतो राखण
Aame pan deto kankawali maday ❤️❤️❤️
👌👌🙏🙏🐔🐔 mi kokankar
Ho sandesh aamachykadehi hi paddhat aahe
बंधू खूप मस्त विडिओ, तुमचा श्रद्धा हॉटेलचा पण विडिओ जो श्रावण थाळी पहिला खूप मस्त विडिओ झाला, बंधू सारा खूप छान आहे, बंधू सारा तुमची कोण आहे मी तुरळ ला आलो की भेटेन
खूप खूप धन्यवाद
मी राजापूर तालुक्यातील राहणारा आहे आणि ही राखण देण्याची परंपरा आमच्याकडे सुध्दा आहे
Carry on apaly parampara apan pudhe neuya
खेडे गावात अस चालतय
कोकणात भारी असतात सर्व कार्यक्रम
ॐ साई राम🙏🏻🚩