मिलिंद कुलकर्णी यांची अरका भारत वाणाची करटूले/कंटोली शेती.
Вставка
- Опубліковано 21 вер 2021
- कर्टोली/करटुली/करटोली शेती
IIHR बेंगळूरु यांच्या अरका वाणाची लागवड करणारे पहिले शेतकरी म्हणजे मिलिंद कुलकर्णी.
अधिक माहितीसाठी त्यांचेसी 8999905139 संपर्क करा.
IIHR बेंगळूरु ची वेबसाईट :
www.IIHR.res.in/arka- bharathi
कर्टूले पिकाची A to Z माहिती अगदी कमी वेळात समजवून सांगितली त्याबद्दल कुलकर्णी सरांचे आभार 🙏🏻
कुलकर्णी सर अतिशय सुंदर माहिती कर्टुले बद्धल दिली यासाठी तुमचा आभारी आहे तसेच , या भाजी बद्दल तुमचे सौशोधन सुद्धा अतिशय अभ्यासपूर्ण आहे.
आपण खूप सरळ आणि परिपुर्ण माहिती दिली😊
अतिशय अभ्यासपूर्ण माहिती .. प्रगतीशील शेतकरी ! 👏👏👏👏
खूप छान माहिती दिली. प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांनी असे चॅनेल सुरु करावे 👌👌👌👌
कुलकर्णी सर
खुप आभारी आहे
ही भाजी खुप खुप चवदार, मधु मेह नाशक आहे
मटन खाऊ नका पन ही भाजी किती ही खा
कंटाला येणार नाही
या भाजी चे मार्के ट कधीच पडणार नाही
सर अजुन माहिती दया
रोपे तुम्हीच तैयार करा
Milind sir is very knowledgeable and humble person. He is always supportive and ready to help people. I wish good luck to sir for all future endeavours.
उत्तम माहिती मिळाली. अत्यंत कमी प्रमाणात या फळभाजीची माहिती पहायला मिळते. 👍👍धन्यवाद. 🙏
संपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
Thanks🙏 sir very👍 good scientific research and your hard work will definitely beneficial to young educated poor farmers and it will surely help to improve economic growth please🙏 we will surely participate in your mission it needs lot of propagation go ahead we will support you Dr ranjeet ogale ambajogai dist beed
कुलकर्णी सरखुपछानमाहीतीदीली
चांगली माहिती मिळाली सर्व शेतकरया उपयुक्त
सरजी फारच उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद सर
सर अतिशय उत्कृष्ट माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏 ( मी हिंदी गुजराती व्हिडीओ पहिल्या नंतर लिहितोय ) मीही गेली दोन वर्षे हौशीने प्रयत्न करतोय, कंदापासून वेली सहजपणे वाढल्या, पण बिजापासून जमले नव्हते यंदा बिया दोन दिवस पाण्यात ठेऊन लावल्या बऱ्यापैकी रुजल्या, आपल्या व्हिडीओ मुळे आता परत प्रयत्न करणार आहे, जंगलातून थोड्या बिया जमा केल्या आहेत , अभ्यासपूर्ण माहिती बद्दल पुन्हा एकदा धन्यवाद,🙏 पण एक विनंती करतो की काही शंका आहेत त्याचे निरसन झाले तर खूप उपकार होतील,1) जंगलातून कंद आणल्यानंतर पुढील सिझनमध्ये लावण्यापूर्वी मातीतच पुरणे आवश्यक आहे का? माझे गेल्यावर्षी फळे आलेले कंद यंदा रुजले नाहीत कदाचीत मुंग्यांनी खाल्ले असावेत किंवा बाजुच्या झाडांना पाणी घालत होतो त्यामुळे कुजले असावेत, 2) गावठी कंटोळ्याचे कंद कापून लावले तर रुजतात का? कृपया उत्तर दिलेत तर फायदा होईल,
कंद लग़ेच लावले पाहिजेत
सठवल्याने उगवान कमीं होते
गावरान कंद कापुन लावने प्रयोग केला नाही
आपण करुण पहा
बहुतेक जमेल
@@dr.tukarammote3231 सर 🙏🙏🙏 आपण दिलेल्या माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल पुनः एकदा धन्यवाद, आपल्या सूचनांचे नक्कीच पालन करतोय .
नमस्कार.सर, छान उपयुक्त माहीती आहे ,
🙏🚩 श्री स्वामी समर्थ 🚩🙏
छान माहिती दिली सर.. आभारी आहे..
सुंदर उपक्रम!
Uttam mahiti dilet
कर्तूले फक्त जंगली भाजी आहे एवढेच माहिती होती. पण त्याचे या प्रकारे उत्पादन घेता येते हे आताच माहित झाले. अशाच प्रकारे इतर राणी भाज्या चे उत्पादन झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल
बिज तुम्ही देता का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
छान माहिती दिलीत सर .
🌹🌹🌹🙏🙏🙏
Thank you Sir for giving good information
Very nice information
Thank you sir
Super 🙏🙏👍👍
सुंदर
मिलिंद सर तुमचे अभिनंदन
Very nice study and hard work.
1acre mdhe kiti karvand lagwad hoil?
साहेब बियाण्यां पासून लागवड कशी करावी?
व बिया तुम्ही द्याल का?
Seeds available nahit website var
Kand kuthe miltat
सर बी कोठे मिळेल.भाव काय ,
सर याचे कंद कुठे मीळतील
२,३ महिन्यापूर्वी या फलांचा फोटो टाकूनविचारणा केली होती
मी मीळू शकतका दादा नक्की सांगा
मांडव कसा केला ते कृपया दाखववे
9:44
No. Pathava
सर तुमचा मोबाईल नंबर भेटेल का मला बियाणे हवी आहे
🙏 सर तुमचा मोबाईल नंबर देणार का मला कंद हवे व लागवडी बद्दल माहिती हवी
परागीभवन नाही केले तर फळ लागते की नाही
नैसर्गिक परागीभवन 20 ते 25 % होते
सर तुमचा नंबर हवा होता मला कंद हवे होते
Sir you have given us very much elaborative information .
If we want kund then how you can give us .
Can you send it by currier.
And how much is the price.
Can you also give us seeds.
Sir I am dr laxmikant shah from Pune.
If we want to visit your plot pl guide us .
In discription box contact no is given
Sunder mahiti... Mo.no.pathava.❤🙏🙏
discription box मध्ये आहे
बिया मिळतील काय
Sir plz tum cha no dya na
कंद कुठे मिळेल? क्रुपया माहिती दिली तर बरे होईल.
discription box मध्ये नंबर दिला आहे
mo number dhya lagawad karayachi ahe
फोन नंबर द्या सर
सर याले कंद कुठे मिळतील . कृपया सांगावे
discriotion box मध्ये नम्बर दिला आहे
सर इसका पौधा कहा से मिलेगा कृपया बताने का कष्ट करे
Discription box में नम्बर दिया है
सर परागीकरण कसे करावे
पूर्ण व्हिडिओ पाहा. त्यात उत्तर आहे.
सर मला या पिकाचे बियाणे कुठे उपलब्ध होईल...
discription box मध्ये नम्बर दिला आहे
@@dr.tukarammote32319:44 9:44
सर मलाही लागवड करायची आहे, बियाणे मिळेल का?
Description Box मध्ये शेतकरी नंबर दिला आहे. त्यांना बोला.
Katla seed kaha se paye.
Discription box मे कास्तकार का नंबर दिया हैं
नंबर टाका
discription box मध्ये दिला आहे
Hybrid ahe he ?
फोन नंबर देणे
Mobile number aahe ka
सर मला कंद पाहिजे मोबाईल नंबर पाहिजे
89999 05139 मिलिंद
भाऊ तुम्ही मला रोपे देऊ शकता, का,
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला ते सविस्तर महिती देतील
सर फोन नं सांगितला नहीं नंबर सांगा माहिती चांगली आहे
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे
मिलिंद कुलकर्णी साहेब मोबाईल नंबर काय आहे👉
discription box मध्ये आहे
आपला।मोबाईल।नंबर।मिळेल।का।
मला रोप हवीत
discription box मध्ये नंबर दिला आहे
कुठं मिळतिल हे रोप
discriptiin box मध्ये नंबर दिला आहे
Sir number plz
I want extra information
89999 05139 मिलिंद
Mla biya hvya ahet sir
Discription box मध्ये या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर दिला आहे. त्यांना फोन करा.
फोन नं सागा सहेब
Discription box मध्ये नंबर दिला आहे
Pls. Mo. No. Takawa
बियाणे मिळतील का
Discription Box मध्ये फोन नंबर दिला आहे त्यांना बोला ते सविस्तर महिती देतील
राम कृष्ण हरी, फोन नंबर भटेल का?
मो नं मिळेल का?
Discription box मध्ये आहे
याचे बी मिळाले तर बर होईल
discription box मध्ये number दिला आहे
My friend number,thia
discription box मध्ये दिला आहे
सर बियाणे मिले का
Discription box मध्ये नंबर दिला आहे त्यांना बोला
संपूर्ण पत्ता दया सर
Discription box मध्ये मोबाईल नंबर दिला आहे
@@nitinpravin7243 discription box मध्ये शेतकऱ्याचा नंबर दिला आहे
Lagavad konya mahinyat karavi.
Mala Tumacha Mobile No Daya
Sir contact number day apla
सर मोबाईल नंबर दया
कुलकर्णी sir तुमचा contact no पाठवा
+91 98232 49824
आपला फोन नंबर द्या
Discription बॉक्स मध्ये फोन नंबर दिला आहे
फोन नंबर देणे
+91 98232 49824
सर मोबाईल नंबर पाठवा
सर मोबाईल नंबर द्या
dicription box मध्ये नंबर दिला आहे
सर मला मोबाईल नंबर पाठवा