छान संकलपणा मांडली पाहुण्यानी खरच टुरिझम राहण्याची सोय करा 2 दिवस कोकणी घरात चालु करा छान छान पॉइंट निवडा भविष्यात आम्ही देणार राजापूर बार्सु केळवली ला भेट 👍👍👍👍👑👑👑all the best
दादांनी सुचवलेली संकल्पना भारी आहे. पाहुणचार खूप छान केला तुझ्याइथे आपल्या yes mahraja चे फॅमिली तून कोणी आलं की आजी खूप खुश असते बाकी आरोहिची खूप मजा झाली
हो नक्कीच खूप छान कल्पना आहे ....हें निसर्ग सौंदर्य बघायला आणि अनुभवायला खूपच लोक मनापासुन तयार असता ....ही सुरवात आमच्या पासून झाली तरखूपच भाग्यवान समजू... आणि तुमच्या सारखे प्रेमळ माणसान सोबत राहणं आमचं नशीब समजू।।नक्कीच ही छान कल्पना आहे ...👌👌👌
रोशन दादा सरांनी जी कल्पना सुचवली ती अप्रतिम आहे.. कारण महाराष्ट्रात बऱ्याच पर्यटन स्थळी "पर्यटन व्यवसाय" केला जातोय.. उदा. सांधण व्हॅली, किल्ले, धरणं.. कारण शहरातील बराच मोठा वर्ग नैसर्गिक पर्यटन स्थळांना प्राधान्य देतोय.. फक्त त्यासाठी तुला पॉईंट ठरवावी लागतील तिथले आणि त्याचबरोबर तुला गावच्या ग्रामपंचायतीची परवानगी आणि इतर काही गोष्टी.. आणि नक्कीच तू करू शकतोस हे.. त्यासाठी तुला खुप खूप शुभेच्छा.. आणि त्याबाबद्दल काही माहिती आणि मदत लागली तर नक्की कळव.. 🙏 आणि जर तू हे चालू केलं तर आमचा ग्रुप तयार आहे ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये यायला.. कारण त्यावेळी निसर्ग 🌿🌳🌼🌴 पूर्ण बहरून येईल आणि त्याचबरोबर खेकडे 🦀 मासे 🐠 पकडायला मजा येईल 😍
खूप छान संकल्पना मांडली पाहुण्यांना रोशन तुम्ही सुरूवात करावी कोकण बघायला सर्वाना आवडेल तुम्हचे प्रत्येक वीडियो छान आहेत Yes महाराजा टीमला खूप खूप सुभेच्छा
जबरदस्त कल्पना अगदी मनातलं बोले भाऊ. . . खरच चालू करा कोकण टुर बारसू ट्रॅव्हल गाईड by Yes महाराजा. . . फिशिंग टुर गाईड by बबलू शेट. . . लॉलीपॉप चे ब्रॅण्ड अम्बेसीटर. . . .बुक your set naw for mid night मचान experience. . . With चेतन हॉरर स्टोरी. . येस महाराजा. . ,
खूप छान विडिओ रोशन दादानी चागली म्हाहीती सांगितली घरचा जेवणा खावनाची सोय खूप छान झाली कालवाली ताईने कालव दिली खूप छान म्हणून तर बोलतात यावा कोकण आपलाच आसा खूप छान
Vyavsaay mahatvacha ahe dada gavakade.....ek divshi gava kadchya lokanna Mumbai Pune la nokari sathi n jav lago....yaysathi vyavsay start kra Ani asch village tourism sathi protsahan kra ❤️
Khup chan Roshan dada khup mast video ani khup khup prem bhettay tula ani tu pan khup chan ahes so tula evdh prem bhetnarach yevdh prem mhotya mhotya youtoubrs na nay bhetat ❤️
रोशन दादा तुझा स्वभाव खूप छान आहे. आणि तुझे मन खूप खूप मोठे आहे........... ........................................ ......................................... एस महाराजा
अप्रतीम कल्पना आहे शनिवार व रविवारी चालू कर रोशन👍👍👍 जेव्हढे यश महाराजांच्या व्हिडीओ मध्ये येतात त्या प्रत्येकाला यानिमित्ताने हातभार लागेल 👌👌हे पर्यटन चालू कर खोटं सांगणार नाही *ऑन लाइन बुकिंग*चालू करावं लागेल हा माझा शब्द आहे या साठी माझ्याकडून तुम्हां सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा 💐💐💐💐💐😎😎😎🌴🌴🌴🌴🌴आणि हो मी तर येणारच आहे 😍😍👌👌👌👌🚀🚀🚀
Khup sunder aahe village tourism idea.City Madhil lokna koknatil Village tourismcha anand milava. City Madhil tension dur karnesathi koknatil naturecha anand ghenesathi nahi bet kara Yes Maharaja Tourism Barsu.
Khub Chan Vlog Roshan Dada. Dada is Right, do consider Weekend Tourism for Saturday and Sunday in your Village. It will be Good Experience for people to see Village Life. Only thing would to arrange for Accommodation whereby you may need the help of Small Hotel in your Area. Kalji Ghya
@@YesMaharaja Also Dada if you are planning to take them to Kalshi Beach in Rajapur District for couple of hours, then also a Trourist Bus 🚌 operator needs to be arranged and contacted. Kalji Ghya
पाहुण्यांनी चांगली याेजना सांगितली जाते आहे, खूप छान👏✊👍 आम्हाला नक्कीच आवडेल🎉🎊 यायला पाहुणचार साठी, प्लीज ठरवा, पाहुणे एक नंबर 💕 प्रेमळ, भेटवस्तू घेऊन आले,
आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार खूप छान केला पाहुण्यानी जी संकल्पना सांगितली टुरिझम छान आहे गावातील मुलांना रोजगार मिळे तु नसला तरी तु सांगितले तर ती मुल काम करतील गोष्ट कोकणातील अनिकेत असस व्यवसाय चालू केला आहे गावातील मुलांना घेऊन बग जमलं तर कर कोणाकडे राहिला कोणीकडे जेवण असा रोजगार मिळेल नाहीत तर गावातील बचत गट ते करू शकतात
छान पाहुणचार केला पाहुण्यांचा. त्यांनी चांगली कल्पना सांगितली. सुरूवात तर करून बघा, चांगला जम बसला तर गावातील मुलांनाही रोजगाराची नवी संधी मिळेल. त्यात बैलगाडीची एक सफर पण ठेवा.कारण शहरातील मुलांना गावातील जीवन काहीही माहित नसते व मोठ्यांना पण आकर्षण असते. तुम्हाला शुभेच्छा. पान सुपारी दिल्यावर आजींची reaction भारी होती.😃
रोशन मी सुध्दा येणार आहे... एक दिवस नक्की. राजापूर 2019 ला आलो होतो कामं निमित्त .. माञ तेव्हा yes mahraja ची ओळख नव्हती म्हणुन भेट झाली नाहीं.. आता होईल 👍 . From LATUR
पर्यटन आणि पर्यटकांच्या दृष्टीने विचार केल्यास आणि पाहुण्यांच्या कल्पनेवर अमल करून उद्योग व्यवसायाला चालना दिल्याने गाव सुजलाम् सुफलाम् होईल ....Aani Amhalahi Paryatanasathi yayla aavdel....
खुप छान भावा रोशन पवार , दादा ने खुप छान कल्पना सुचवली आहे , बघं विचार कर 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
पर्यटन आणि पर्यटकांच्या दृष्टीने विचार केल्यास आणि पाहुण्यांच्या कल्पनेवर अमल करून उद्योग व्यवसायाला चालना दिल्याने गाव सुजलाम् सुफलाम् होईल👍👍🙏🙏
तेच इतराना दोष देण्यापेक्षा...
कुणाकडे काही मागणी करण्यापेक्षा आपण सुरू केलेल बर.. ❤️
हो खुप छान आहे कल्पना आणि तु हे कर दादा आणि गाव बगाला पन खुप आवडेल संगळया ना 👌👌👌😍😍😍😍❤❤❤
धन्यवाद ☺️❤️
छान संकलपणा मांडली पाहुण्यानी खरच टुरिझम राहण्याची सोय करा 2 दिवस कोकणी घरात चालु करा छान छान पॉइंट निवडा भविष्यात आम्ही देणार राजापूर बार्सु केळवली ला भेट 👍👍👍👍👑👑👑all the best
धन्यवाद 👍❤️
दादांनी सुचवलेली संकल्पना भारी आहे. पाहुणचार खूप छान केला तुझ्याइथे आपल्या yes mahraja चे फॅमिली तून कोणी आलं की आजी खूप खुश असते बाकी आरोहिची खूप मजा झाली
धन्यवाद ❤️🤗
हो नक्कीच खूप छान कल्पना आहे ....हें निसर्ग सौंदर्य बघायला आणि अनुभवायला खूपच लोक मनापासुन तयार असता ....ही सुरवात आमच्या पासून झाली तरखूपच भाग्यवान समजू... आणि तुमच्या सारखे प्रेमळ माणसान सोबत राहणं आमचं नशीब समजू।।नक्कीच ही छान कल्पना आहे ...👌👌👌
धन्यवाद ❤️
तुमच स्वागत आहे कायम..
मस्त रोशन तूमचा कडे पावने आलं होतं त्या च्या स्व गत तू चांगला केला तूझे मना पासून आभार
धन्यवाद..
रोशन दादा सरांनी जी कल्पना सुचवली ती अप्रतिम आहे.. कारण महाराष्ट्रात बऱ्याच पर्यटन स्थळी "पर्यटन व्यवसाय" केला जातोय.. उदा. सांधण व्हॅली, किल्ले, धरणं.. कारण शहरातील बराच मोठा वर्ग नैसर्गिक पर्यटन स्थळांना प्राधान्य देतोय.. फक्त त्यासाठी तुला पॉईंट ठरवावी लागतील तिथले आणि त्याचबरोबर तुला गावच्या ग्रामपंचायतीची परवानगी आणि इतर काही गोष्टी.. आणि नक्कीच तू करू शकतोस हे.. त्यासाठी तुला खुप खूप शुभेच्छा.. आणि त्याबाबद्दल काही माहिती आणि मदत लागली तर नक्की कळव.. 🙏 आणि जर तू हे चालू केलं तर आमचा ग्रुप तयार आहे ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये यायला.. कारण त्यावेळी निसर्ग 🌿🌳🌼🌴 पूर्ण बहरून येईल आणि त्याचबरोबर खेकडे 🦀 मासे 🐠 पकडायला मजा येईल 😍
धन्यवाद.. 👌👍
स्वागत आहे कायम तुम्हा सर्वांच.. ❤️
कधी मूड ऑफ असला की तुझे व्हिडीओ बघतो रोशन दादा😀
मग मूड फ्रेश होतो🥰
धन्यवाद असेच आम्हाला व्हिडीओ दाखवत जा😀🙏😊
धन्यवाद भावा ❤️❤️
खूप छान संकल्पना मांडली पाहुण्यांना रोशन तुम्ही सुरूवात करावी कोकण बघायला सर्वाना आवडेल तुम्हचे प्रत्येक वीडियो छान आहेत Yes महाराजा टीमला खूप खूप सुभेच्छा
धन्यवाद ❤️❤️
छान आहे ही कल्पना सर्वांना आवडेल तू हे कर सर्वांना कोकण बघायला खूप आवडेल 😍😍🤗🤗👍🏻
धन्यवाद ❤️
कोकण छान आहे.शहरातल्या लोकांना गावात येऊन निसर्गाचा अनुभव घ्यावासा वाटतो. त्यामुळे तुम्ही टुरिझम चालु करा.खुप शुभेच्छा.
धन्यवाद 🥰
हो विचार आहे.. 👍
जबरदस्त कल्पना अगदी मनातलं बोले भाऊ. . . खरच चालू करा कोकण टुर बारसू ट्रॅव्हल गाईड by Yes महाराजा. . . फिशिंग टुर गाईड by बबलू शेट. . . लॉलीपॉप चे ब्रॅण्ड अम्बेसीटर. . . .बुक your set naw for mid night मचान experience. . . With चेतन हॉरर स्टोरी. . येस महाराजा. . ,
😀😀👍👌
Thanks ❤️
Dadani sangitaleli kalpna khup chhan aahe 👌👍👌👌👍
🤗🤗🤗
मस्त 👌👌👌👌👌👌👌 रोशन खरच इको टुरिजम मस्तच तू खरच चालू कर तुला मस्तच रिस्पॉन्स मिळणार 👍👍👍👍आम्ही पण यु👍👍👍👍
धन्यवाद दादा.. ❤️
हो करूया..
खूप छान संकल्पना आहे माझा रोशन दा ला फुल्ल सपोर्ट , yes महाराजा
धन्यवाद भावा ❤️
sundar kalpana ahe tourism chi. Best of luck.
Thanks ❤️
खूप छान विडिओ रोशन दादानी चागली म्हाहीती सांगितली घरचा जेवणा खावनाची सोय खूप छान झाली कालवाली ताईने कालव दिली खूप छान म्हणून तर बोलतात यावा कोकण आपलाच आसा खूप छान
धन्यवाद ❤️❤️
दादाने सांगितले कल्पना खूप छान आहे खूप छान चालेल आणि जवळच्या माणसाकडून कोकणाचे अनुभव ऐकायला फिरायला खूपच भारी तुमच्या सर्व टीमच्या बरोबर 👍👌
धन्यवाद ❤️
You are always welcome ❤️
Vyavsaay mahatvacha ahe dada gavakade.....ek divshi gava kadchya lokanna Mumbai Pune la nokari sathi n jav lago....yaysathi vyavsay start kra Ani asch village tourism sathi protsahan kra ❤️
हो👍
प्लॅनिंग आहे.. 👍
Thanks ❤️
Khup chan Roshan dada khup mast video ani khup khup prem bhettay tula ani tu pan khup chan ahes so tula evdh prem bhetnarach yevdh prem mhotya mhotya youtoubrs na nay bhetat ❤️
Thanks भावा ❤️❤️
रोशन दादा तुझा स्वभाव खूप छान आहे. आणि तुझे मन खूप खूप मोठे आहे...........
........................................
......................................... एस महाराजा
धन्यवाद ❤️❤️
Aaj Aarohi ch happiness khup ch vegla hota... ❤️😘😘
Nice video bro ❤️...keep it up bro ❤️
From Chennai...
Thanks ❤️❤️❤️
अप्रतीम कल्पना आहे शनिवार व रविवारी चालू कर रोशन👍👍👍 जेव्हढे यश महाराजांच्या व्हिडीओ मध्ये येतात त्या प्रत्येकाला यानिमित्ताने हातभार लागेल 👌👌हे पर्यटन चालू कर खोटं सांगणार नाही *ऑन लाइन बुकिंग*चालू करावं लागेल हा माझा शब्द आहे या साठी माझ्याकडून तुम्हां सर्वांना कोटी कोटी शुभेच्छा 💐💐💐💐💐😎😎😎🌴🌴🌴🌴🌴आणि हो मी तर येणारच आहे 😍😍👌👌👌👌🚀🚀🚀
👍👌
धन्यवाद.. 🤗
स्वागत आहे कायम तुमच ❤️
Khup sunder aahe village tourism idea.City Madhil lokna koknatil Village tourismcha anand milava. City Madhil tension dur karnesathi koknatil naturecha anand ghenesathi nahi bet kara Yes Maharaja Tourism Barsu.
👍👍👌
Thanks
हो खूप छान कल्पना सुचवली पावण्यानी👍👍
👍❤️
खुप सुंदर संकल्पना मांडली दादांनी
धन्यवाद ❤️
Khub Chan Vlog Roshan Dada. Dada is Right, do consider Weekend Tourism for Saturday and Sunday in your Village. It will be Good Experience for people to see Village Life. Only thing would to arrange for Accommodation whereby you may need the help of Small Hotel in your Area. Kalji Ghya
होय तोच विचार आहे... ❤️
@@YesMaharaja Also Dada if you are planning to take them to Kalshi Beach in Rajapur District for couple of hours, then also a Trourist Bus 🚌 operator needs to be arranged and contacted. Kalji Ghya
100 %✅️ नक्की खरं aahe करा सुरवात subbecha 💐👍
Dada is great मनानी सादा आणि भोळा मस्त व्हिडिओ
धन्यवाद ❤️❤️
दादांनी खूप योग्य कल्पना सुचवली, नक्की चालू कर, रोशन 👍
होय ❤️
खुपच छान वीडियो अप्रतिम सवांद आणि अनुभव पाऊणे आले त्यांची सोय स्वागत अप्रतिम 👍👍👌👌🌹🌹
धन्यवाद ❤️
बारसू पर्यटन करण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करा छान आयडिया आहे आणि हा व्यवसाय 💯 यशस्वी होईल Wish you all the best
🙏 जय भारत 🙏
धन्यवाद ❤️❤️
रोशन तुला त्या दादांनी खुप छान सल्ला दिला टुरीझम चालू करण्याचा तु त्याचा नक्कीच विचार कर आणि आजचा व्हिडिओ खुप छान होता 👍👍👌👌
होय..
Thanks
हो खूपच छान कल्पना आहे.मला सुध्दा कोकणात येवून तिथल जिवन अनुभवायचे आहे.
धन्यवाद..
तुमच स्वागत आहे...
❤️ खुप छान कल्पना आहे रोशन तू ह्या गोष्टी वर विचार कर .👌👌❤️
धन्यवाद ❤️❤️
Chhan kalpana aahe 👍🏻koknatli mans mothya manachich astat ani premal 😊👌👌
Thanks..
अप्रतिम कल्पना आहे ।
धन्यवाद.. ❤️
Dada tu kr phavanya ni khupch chaan kalpana aahe tula patiba 👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌
Thanks...
खुप छान👌👌
धन्यवाद ❤️❤️
छान 👌
पाहुण्यांनी चांगली याेजना सांगितली जाते आहे, खूप छान👏✊👍 आम्हाला नक्कीच आवडेल🎉🎊 यायला पाहुणचार साठी, प्लीज ठरवा, पाहुणे एक नंबर 💕 प्रेमळ, भेटवस्तू घेऊन आले,
धन्यवाद ❤️
तुमच स्वागत आहे कायमच.. 🤗
आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार खूप छान केला पाहुण्यानी जी संकल्पना सांगितली टुरिझम छान आहे गावातील मुलांना रोजगार मिळे तु नसला तरी तु सांगितले तर ती मुल काम करतील गोष्ट कोकणातील अनिकेत असस व्यवसाय चालू केला आहे गावातील मुलांना घेऊन बग जमलं तर कर कोणाकडे राहिला कोणीकडे जेवण असा रोजगार मिळेल नाहीत तर गावातील बचत गट ते करू शकतात
होय तोच विचार आहे.. ❤️
हो रोशन भाऊ चालू कर. खूप छान आयडिया Chi कल्पना दिली आहे तुला त्या दादांनी त्याचे सोने कर. 👍👍👍👌👌👌😍
धन्यवाद ❤️❤️
खुप छान कल्पना आहे रोशन भाई,
कारण आपल्या कोकणात खुप बगण्या सारखं आहे.
आणि तुझ्या गावी तर खुप काही आहे.
धन्यवाद ❤️
रोशन भावा, नक्कीच कर हा प्रयत्न. खात्री आहे तू तो यशस्वीरित्या पार पाडशील. मला ही खूप उत्सुकता आहे तुला भेटायची भावा. सुट्टी काढून एक दिवस नक्की येईन.
धन्यवाद ❤️❤️❤️
एक नंबर कल्पना आहे. आम्हाला पण कोकणातील अनुभव घेता येतील.
धन्यवाद ❤️👍
छान कल्पना आहे आरोही ला गोड गोड पापा 🥰🥰👌
Thanks ❤️
हो खूप छान आहे कल्पना ,👌👌👌❤️
धन्यवाद ❤️❤️
रोशन दादा तू खूप फेमस झालास 🤩🤩🤩😍😍😍😘😘✨✨😍🙏🙏🙏🙏
नाही भावा ❤️❤️❤️
छान पाहुणचार केला पाहुण्यांचा. त्यांनी चांगली कल्पना सांगितली. सुरूवात तर करून बघा, चांगला जम बसला तर गावातील मुलांनाही रोजगाराची नवी संधी मिळेल. त्यात बैलगाडीची एक सफर पण ठेवा.कारण शहरातील मुलांना गावातील जीवन काहीही माहित नसते व मोठ्यांना पण आकर्षण असते. तुम्हाला शुभेच्छा. पान सुपारी दिल्यावर आजींची reaction भारी होती.😃
होय अगदी.. 👍👌
विचार आहेच..
Thanks
Kharach khup sundar kalpna ahe Roshan Dada nakki start kar khup pratisad bhetel..... 😀😀😀
Thanks ❤️
Nice vlog bro 👌 kakana Yes maharaja la bhetun Jo aanad zala to pahun khup bhari vatatl 😍 bro tu mehant karuch shaktos kakani suchvlelya vayayacha vichar nkki kr sarv saport karnar tula 👍💯❤️ mast maja ali 🥰
Thanks 🥰❤️
रोशन मी सुध्दा येणार आहे... एक दिवस नक्की. राजापूर 2019 ला आलो होतो कामं निमित्त .. माञ तेव्हा yes mahraja ची ओळख नव्हती म्हणुन भेट झाली नाहीं.. आता होईल 👍 . From LATUR
हो या नक्कीच.. 👍
Thanks ❤️
Roshan Dada kharcha tu chalu kar mast piknik hoil majja yeil me pan maja Gujarat cha friends na geun yein 👍👍
धन्यवाद ❤️❤️
तुमच स्वागत आहे कायमच..
खूप छान कल्पना आहे रोशन एकदा प्रयत्न करून बघ नक्की पुढे जाईल आमचा तुला पाठींबा आहे
हो करूया नक्कीच..
Thanks
रोशन कर टुरिझम खूप छान आयडिया 👌👌👌👍
धन्यवाद...
खुप छान विडिओ👌👌
धन्यवाद...
Pahunyancha pahunchar khupach chhan kela
धन्यवाद..
Pahunyani chan gift anle Aarohi sathi baghun khupach chhan vatle, ani video sunder zala
Thanks...
खूप छान आहेत कोकणचा निसर्ग
धन्यवाद ❤️
Mast bhava khupch sundhar
धन्यवाद ❤️
I would like to visit your Village Roshan as a tourist if you start your business , go-ahead, big fan of yes maharaja from Goa...
Thanks ❤️
You are always welcome
@@YesMaharaja ❤️
खुप चांगली कल्पना 👌👌👌 आम्हाला पण आवडेल तूला व संपूर्ण टीमला तसेच गाव बगायला आवडेल.
धन्यवाद ❤️❤️
स्वागत आहे कायम तुम्हा सर्वांच.. ❤️
Yes nice idea village tourism is good idea
Thanks.. ❤️
Khup Chan Bhava ❤️❤️❤️❤️❤️❤️
Thanks ❤️❤️
Roshan masta idea aahe👍 Booking full idea aahe❤️🙏
Thanks ❤️
ho suru kra tumhi tourism khup Chan Idea aahe
Thanks ❤️
Family member Bhetyla ale , tyanna khup chan vatla gaav , kokan cha meva dilas .. Te kaka khup anandat hote , tr karun taak Tourism cha business . sagle subscriber tech boltat .. Nice vlog
Thanks ❤️❤️
Outstanding 👌
Thanks ❤️❤️
दादांनी सांगितलेली कल्पना छान आहे.तू सुरू कर छान होईल.खरंच मी पण नक्की भेट देईल तुझ्या गावाला.
धन्यवाद ❤️❤️
हो नक्की चालु कर 🤞👍
❤️❤️❤️
👌👌👌👌👌
❤️❤️
खुप छान कल्पना आहे
धन्यवाद..
Nic video bro and Ajich reaction khup mast hotaa and tht gust also give you nic idea you mast try tht one overall nice video🤗🤗🤗
Thanks भावा ❤️❤️
👍
❤️❤️❤️
काकांनी बरोबर सांगितले टुरिझम चालू केले पाहिजे नकीच चालू करा👌👌👌👌
👍👌❤️
हो खुप छान कल्पना
धन्यवाद ❤️❤️
Paryatanachi idea manavar ghe Roshan malapan thya 10 madhe ghe sat friday madhe thanks bhari hota vedeo
होय 👍👌❤️
Yes maharaja🔥
❤️❤️❤️
Yes kar 👌👌👌
👍👍
पर्यटन आणि पर्यटकांच्या दृष्टीने विचार केल्यास आणि पाहुण्यांच्या कल्पनेवर अमल करून उद्योग व्यवसायाला चालना दिल्याने गाव सुजलाम् सुफलाम् होईल ....Aani Amhalahi Paryatanasathi yayla aavdel....
👍👍👌👌❤️
धन्यवाद
लयच भारी रोशन.
धन्यवाद ❤️
कोंड उपसायचा व्हिडिओ कर भाई
👍 ok
❤️❤️❤️
छान कल्पना आहे अंमलात आणायला हरकत नाही 👌👌👍👍
धन्यवाद ❤️
खुपच छान कल्पना ,चालू कर.
धन्यवाद...
हो करूया.. 👍👍
Yes
❤️❤️❤️
खुप छान भावा रोशन पवार , दादा ने खुप छान कल्पना सुचवली आहे , बघं विचार कर 🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍
धन्यवाद ❤️❤️
Arohi che nishpap, swachandi balpan pahun mi halava zalo.tila asech bagadu dya. tiche balpan hirau naka. khupach hushar v God mulagi. mazi Yogita sudhha hubehub balpani arohi sarkich hoti swachandi. aj tya kakanbarobar firtana tichi prakarshane athavan ali. 🙏
👍👌❤️❤️❤️❤️
Thanks ❤️
काका खुप प्रेमल होते
❤️❤️
खुप छान विचार आहे . आवडेल आम्हाला😁💯🙌
धन्यवाद..
Khup chan ahe kalpana
Thanks ❤️❤️
Pahunyanche sanskar khupach changle hote
धन्यवाद...
Nice ❤️❤️👌👌
Thanks ❤️❤️
chan ahe video👌🏻👌🏻👌🏻
Thanks...
मस्त एकदम भारी💫❤💯
धन्यवाद ❤️❤️
गाव खुपच छान आहे आणि आज जे दादा आले ले त्यानी खुप छान सांगितले तर तू ते कर
धन्यवाद..
होय विचार आहेच
Pahune kaka alya alya Aaji chya paya padle bagunch khup chan vatle
Thanks...
👌
❤️❤️
Khup Chan video ahe
Thanks...
❤️❤️❤️❤️🥰
❤️❤️
Khup chan idea aahe
Thanks ❤️