नवीन🤩वर्षाची सुरुवात🍗चिकन पार्टी😋सोबत नदीच्या किनाऱ्यावर ते जबरदस्त🥘रेसिपी आणि बिर्याणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 січ 2025

КОМЕНТАРІ • 28

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 День тому

    Ek number recipe super Vasant mein Pani indrayani Nadi , kade,kamla,ahie, super ❤❤❤❤

  • @MangalGhode-ll1kl
    @MangalGhode-ll1kl День тому

    1 नंबर पार्टी झाली

  • @sachinkedar3329
    @sachinkedar3329 День тому

    Full enjoy

  • @praveentendolkar1047
    @praveentendolkar1047 2 дні тому

    पहिल्या प्रथम तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. चिकन बिर्याणी, सुक चिकन आणि
    चिकन रस्सा सगळ एकदम भारी.
    नेहमी प्रमाणेच एक सुंदर व्हिडिओ.

  • @ROKADE_C71
    @ROKADE_C71 2 дні тому +3

    जय भीम भाऊ.. बाबासाहेबाण ची तुमी
    ठेवणारं जर असेल जाण. तर एक लाख सबस्क्राबर धरून चाल. शुभेच्छा.....

  • @SheetalPatil-h5n
    @SheetalPatil-h5n День тому

    Happy new year

  • @bhausahebmalkar1591
    @bhausahebmalkar1591 2 дні тому +1

    Mast zkas resipi and Happy New Year

  • @SudhirBabar-pv1kh
    @SudhirBabar-pv1kh День тому

    खुप.मजा.करताय

  • @VijayNarhe-q9z
    @VijayNarhe-q9z 2 дні тому

    एक नंबर भाऊ बिर्याणी नवीन वर्षाच्या शुभेच्छा तुम्हाला सर्वांना रोटी पण भारी आहे राव भाऊ

  • @VishanuMengal
    @VishanuMengal 2 дні тому

    🎉❤❤🎉

  • @NabNhah
    @NabNhah 2 дні тому +1

    जय हारी माऊलि❤😊😅

  • @sanjayjadhav6527
    @sanjayjadhav6527 2 дні тому +1

    आरे वसंत भावा आम्हाला कधी देनार पार्टी

  • @deepalishinde3693
    @deepalishinde3693 2 дні тому

    ❤❤❤mst

  • @popatkedari9044
    @popatkedari9044 2 дні тому

    हॉटेलवाल्यांनी तुमच्यासारखे बनवलं पाहिजे 👍👌😀

  • @clt-f
    @clt-f 2 дні тому +1

    जंगल पार्टी सर्वात भारी असते. हॉटेल, ढाबा यामधील पार्टीला काहीच आनंद नसतो. जंगल मे ही मंगल होता है.

  • @Tushar.ghogare8451
    @Tushar.ghogare8451 2 дні тому

    लय भारी भाऊ ,जुन्नर

  • @bhausahebbutte3584
    @bhausahebbutte3584 2 дні тому

    लय भारी पार्टी झाली

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f 2 дні тому

    ❤❤❤❤

  • @anilkasbe9055
    @anilkasbe9055 2 дні тому

    1जानेवारी नवीन वर्षाचा पहिला दिवस पार्टी करून नवीन वर्ष साजरे केलेत लय भारी मंडळी

    • @anilkasbe9055
      @anilkasbe9055 День тому

      आभारी आहे मंडळी

  • @sachinrecipe
    @sachinrecipe 2 дні тому +3

    मला नाही का पार्टी भावा

  • @clt-f
    @clt-f 2 дні тому

    चिकन खाण्यापेक्षा नदीचे मासे खा. चिकन पेक्षा नदीचे मासे शरीरासाठी जास्त आरोग्यदायी असतात.

  • @allrounderdeepu....3259
    @allrounderdeepu....3259 2 дні тому

    लय बडबडता 😢

  • @ravimukade7995
    @ravimukade7995 2 дні тому

    ❤❤