@@SanjayPatil-fw5qo आताची तरुण पिढी व्यसनधीश झाले आहेत.. कोण्या बापाच्या मुली वाटत आपला जावई व्यसनधीश असावा. नाही न.. तुम्ही दारुड्या जावई करणार का. नाही न.. मुली आता पण आहेत फक्त समाजात स्वतःला सिद्ध करावावं लागत line ऍटोमॅटिक लागेल आणि सरकार कुठे कुठे पुरणार पाटील..
मला म्हणायचे आहे की भारतातील सर्वच्या सर्व १००% तरुण कर्तुत्वान जरी बनले तरी त्यांना (मुलांच्या संख्येएवढी) मुलींची संख्या पुरेशी नाही. १००० मुलांमागे साधारण ९५० मुली आहेत. महाराष्ट्रात असे लाखों तरूण लग्नाचे आहेत. वरच्या ४०-५० मुलांना मुली मिळणार नाहीत. शहरातील मुलांना मुली मिळतात, श्रीमंतांच्या मुलांना मुली मिळतात पण गरीब व दुर्गम खेड्यापाड्यातील मुलांचे अवघड झाले आहे. त्यांना परिस्थितीशी झगडायला अर्धांगिनी हवीय. अशा मुलांचे आईवडील काळजीत पडले आहेत. अलीकडे नवरा-नवरीच्या वयात मोठा गॅप आहे .
वंशाचा दिवा रस्ता वर येऊन लग्ना साठी मुलगी मागतोय वाह. अरे मुलांननो मुलींना व त्यांच्या आई, वडील आणि कुटुंबाला दोष देण्या पेक्षा तूमच्या आई वडील यांना विचारले पहिजे कि त्यांनी का नाही मुलगीला जन्म दिला.
हुंडा घेतल्या शिवाय लग्न होत नाही पैसे नको सोन द्या कपडे द्या भांडी द्या लग्न करून द्या हे सगळं देऊन मुलगी द्या अन सगळं दिल तर तुज्या बाप काय दिल भोगा कर्माची फळ 🙏🙏🙏🙏
मुली च्या आई बाप ची पहीली अपेक्षा मुलगा चा पांच आकडी पगार पाहिजे।त्याचे नौकरीच्या जागी स्वतःचे घर असावे। मुलाचे आई बाप गावाला किंवा वेगळे असावे। मुलाची शेती असावी परंतु शेतकरी नसवा।
50+ year he che pan Lang karycha as new papar wachel ani ho prateek muli ch Lang pact apeksha mil hot nahi as nahi mala baghala yenare sarv majha peksha Kami shiklss hote Ani garib hote gycha kad na Thad job hota na jamin ani disalyal pan lai bhari navte tari Tyne mala reject kele ekan tar donthwad bola ghan diste mahun
आता कळेल सर्वांना की प्रत्येक घरी एक तरी मुलगी पाहिजे. आणि मुलींचं प्रमाण कमी व्यायला कारणीभूत आपलेच लोक आहेत कारण पहिले हुंडा घेय्यचे. खुप त्रास देयचे. डिलिव्हरी ला माहेरी पाठवायचे... या चुकीचा पद्धती सोडुन द्या तुम्ही
त्रास देणारी पण स्त्रीचं होती आणि भोगणारी पण स्त्रीचं.. फक्त मुलगा हवा म्हणून गर्भात स्त्रीभ्रूण हत्या करणारी सासू हा स्त्रीचं होती. सासऱ्याने सुनेला त्रास दिल्याच्या बाबी खूप कमी आहेत.
ही वेळ का आली , भ्रूणहत्या का झाल्या , याला जबाबदार कोण . काय परिस्थिती होती गेल्या पाचदहा वर्षापासून पूर्वी त्या मुलींच्या आईबापांची काय अवस्था होत होती . कसाई तरी बरा अशी म्हणण्याची वेळी होती म्हणजे किती फरफट होत होती आईबापांची . अंगावर काटा येतो ते दिवस आठवले तरी.
आतापर्यंत लोक मुलगा होत नव्हता म्हणून मुलासाठी दुसरी बायको करून आणायचे .....कधी ऐकलं आहे का मुलगी होत नाही म्हणून दुसर लग्न केलं.....मग आता बापाच्या वंशाला जर दिवा पाहिजे तर मग बापाच्या करणीचे किंवा केलेल्या पापाचे भागीदार देव त्या मुलांनाच बनवणार ना....
शिक्षण वाल्यांनी काय दिवे लावलेत शिक्षण वाले कंपनी मधे ८००० १०००० हजार रूपये कमावनारे आडान शिक्षण वाल्या पेक्षा जास्त बरी बापाच्या भरवशावर खानारे आडान बरे
ये मात्र खर बोललात तुम्ही. आजकालच्या मुली नाही म्हटलं तरी १२ वी पेक्ष्या कमी शिकत नाहीत मग या अडाणी दोडक्यांना आपल्या शिकलेल्या मुली कसे देणार लोक ? त्यांची लायकीच नाही तिच्याशी लग्न करायची.
मला मुलगी झाली तर मला तलाक दिला मला मार हान करून आई कडे पाठवल माझा वर अताचार केला मी सगळ सन केल आई साठी आई ची परिसतिति गरिब असला मुळ आणी आज माझि मुलगी चौथी ला जाते मि तर खुश आहे माझी मुलगी आहे हे लोक नाटक करतात मुलगी भेटत नाही याच आणि भेटली तरिही ति साभांळता येत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏गरिब असते मणुन सन करते
पन्नास वर्षाच्या पुढे लग्न नाही झाले पुरुषाचं सरकारने त्यांना पेन्शन चालू करावी. मुलीचे वय 30 झाले तर सरकारने त्यांच्या सर्व सरकारी सुविधा काढून घ्याव्या असा जीआर पास करूने
वा मस्त यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून कायदा कडक करा आता लग्न होत नाही तर कायदा दिसतोय. हेच जर आधीच केलं असत तर आज हा दिवस तुम्हां मुलांना बघायला मिळाला नसता. आता मुलीचं महत्व समजत आहे तर ते पण लग्नासाठी मुली मिळत नाही तेव्हा म्हणजे बायको पाहिजे मुलगी नको .
माझे लग्न होवून 4 वर्षे झाले. त्या अगोदर मी 2 वर्षे मुली पाहत होतो. माझे शिक्षण post Graduate वरून Agriculture Diploma तसेच माझा स्वतःचा औषधांचा व्यवसाय व दिसायला ही मी खूप सुंदर . स्वतःचा बंगला,गाडी व रोड टच 2 कोटींचे प्लॉट व बागायत शेती. तरीही मुली बोलायच्या की मला डॉक्टर, इंजिनियर किंवा शिक्षक प्राध्यापक मुलगा पाहिजे. आता काय बोंबलयचे. माझी अशी अवस्था तर काहीच नाही त्यांचे काय .....???????
मुलींना का आवडतो असा नवरदेव ?ज्याच्याकडे कोणतेही काम नाही,रिकामचोट माय-बापाच्या संपत्तीवर गाडीवर फिरून ऐश करतो.अल्प शिक्षित असतो,सामाजिक, सांस्कृतिक सभ्यतेची जाणिव नसते.व्यवहार शुन्यज्ञानी -विघातक प्रेमरोगी.
भैय्या लोकाकडून शिका कितीही गरीब असला तरी घरापासून 1000 किलोमीटर दूर जाऊन ही कष्ट करून सुखी आहे , ते रडत बसत नाही , मुळात तुम्ही मोदीविरोधीच आहात स्वतःच्या जा चिकटून राहणारे
सरकारनेच याकरता काय एक पाऊल पुढे झाला पाहिजे ज्या देशात जास्त मुली आहे त्या देशाकडून मुले आणल्या पाहिजेल ज्या देशात मुलांची संख्या कमी वाटत तर इकडले मुलं तिकडं पाठवले तरी चालेल घर जावई म्हणून
या देशातून मुस्लिम ची मुलींची संख्या बाजूला काढली तर हिंदूला जर हजार मुलांच्या माग 240 मुली कमी आहेत मुस्लिमांनी फॅमिली प्लॅनिंगचा ऑपरेशन न करता आठ आठ दहा मुलं मुली जन्मास घातली व हिंदू मध्ये हम दो हमारे दो मुळे मुलींची संख्या अत्यंत कमी आहे आता तरी सरकारला जाग येईल का व पुढच्या वीस पंचवीस वर्षात हा मुलींचा तुटवडा भरून काढण्यासारखा फॅमिली प्लॅनिंग चा आराखडा चांगला तयार करतील का अर्थात जितकी मुलं जन्मले तितक्या मुली जन्मल्याच पाहिजे फक्त मुलावर फॅमिली प्लॅनिंग च ऑपरेशन करता कामा नये नाहीतर पुढचा मोर्चा असा राहील की सर्व सरकारी नोकराने आपल्या पत्नीपाशी जायचं नाही हा कायदा काढण्यासाठी मोर्चा निघेल
@Harsh Patel अगोदर विदेशात जाण्यास जे ऑफिसर लोकांनी त्यांच्यासाठी पासपोर्ट तयार केले अगोदर त्या ऑफिसर लोकाला जंगलात घेऊन जाऊन संपवा व इतरच्या मास्तर लोकांनी केसेस आपल्या स्वतःच्या प्रमोशनसाठी दिलेले आहेत नसबंदीच्या त्या मास्तर लोकाला बी जंगलात घेऊन जावा व जे नसबंदीचे ऑपरेशन करणारी यंत्रणा डॉक्टर साहेब त्यांना सुद्धा जंगलात नेऊन एक वेळेस त्यांना सुद्धा संपवून टाका एकदाच नक्षलवादीच बना तरच हिंदू धर्म टिकेल व सर्वांना मुली सुद्धा पुढच्या काळात मिळतील हे पुढच्या मुलांचं पुण्याचं काम तुम्ही आजच करा सध्याच्या परिस्थितीत ज्यांना आधी मुली मिळत नाहीत लग्न करता त्यांना जबाबदार असल्याने मास्तर लोका वाला फक्त त्यांना सांगायचे की तू तुझ्या बायकोपाशी जाऊन झोपायचं नाही जर तू झोपलास घरी जाऊन तर तुला पण आम्ही लाभ आता करणार नाहीतर एक दिवस तू झोपायचं एक दिवस मी झोपायचं तुझ्या बायकोसोबत असेल करार मंजूर तर तू घरी जायचं नाही तर तुला बी लापता करणार आम्ही आमचा बदला घेणार म्हणजे घेणारच जर मधी पोलीस पडू लागले तर मग नक्षलवादी बनल्याशिवाय सर्वांना पर्याय नाही व बनलंच पाहिजे तरच हिंदू धर्म टिकेल आमचा हिंदुस्तान टिकेल नाहीतर न ऑपरेशन करणाऱ्या मुस्लिमांच्या काही दशकात हातात जाईल व हेच सरकारी नोकर भाडखाउचे आम्हाला संविधान शिकवत बसतील संविधानाप्रमाणे आम्ही कारवाई करणार असे शिकवत बसतील मग त्यांना बी सांगा की संविधानामध्ये नैसर्गिक प्रक्रियेस बंद करायचं हे लिहिलेलं नाही म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचा ऑपरेशन करणं हे बंधनकारक आहे असं लिहिलं नाही हे आमच्या पुरुषांच्या सोबत चारसोबीसी झालेली आहे अगोदर या मास्टर लोकांनी 420 केली आहे त्याच्यानंतर ही सरकारी यंत्रणाने जबाबदार असलेले लोक यांच्यावर पण चारसोबीसी अगोदर दाखल कर नंतर आमच्याकडे काट्या घेऊन ये सरळ असा एका नोटीसीद्वारे पोलीस स्टेशनच्या बाहेर नोटीस लावून टाकायची एक कलेक्टर ऑफिसच्या बाजूला नोटीस लावून टाकायची जर तू आमच्यावर लाठी चार चा आदेश दिलास तर तुझे पण आम्ही हेच हाल करू असहकार चळवळ तयार करू कुठलं दुकान उघडू देणार नाही की कुठलं भाजीपाला विकू देणार नाही की कुठलं दूध गावात येऊ देणार नाही तू पोलिस्बळाचा जास्त वापर करतील तर आम्ही चक्क नक्षलवादी बनू याची जबाबदारी ही तुझीच राहील असे ठणकावून कलेक्टरला एस पी ला सांगायचं कारण यांना कोणी सांगितलं नव्हतं नकटा कारभार करण्यासाठी प्रमोशनसाठी या लोकांनी सर्व काही या सरकारी नोकरांनी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन चा फंडा केलेला आहे यात आपल्या नेत्यांचा काहीही दोष नाही व जे दोषी असतील त्यांचे पण पोस्टर पुतळे जाळा त्यांच्या फोटोला चपराची हार घाला व त्याच्या विरोधात ज्यांचे लग्न झाले नाही त्या संघटनेचा माणूस उभा करा व थोडाफार फरकाने ते निवडून येत असतात तेवढेच मत बाजूला काढले तर तो नेता सुद्धा पडतो ही वेळ ॲक्शन घ्यायची आहे मोर्चे काढत बसायची नाही जर आम्हाला नाही तर तुम्हाला पण नाही असे तत्त्वाने चालायचं इथे तर तुम्हाला पत्नी न मिळाल्यामुळे तुमच्या पूर्ण पुढच्या हजारो वंशावळ यांची आजच या लोकांनी मर्डर केला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं आपण कोर्टात सिद्ध करू
@Harsh Patel तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे त्या प्रश्नाचं एकच उत्तर आपल्याला कृतीतून करावे लागेल आजपासून मुली मुलाच्या घरी लग्न करून न पाठवता मुलालाच त्याच्या संपत्तीची वाटणी करून घेऊन त्या मुलालाच मुलीच्या घरी घर जावई म्हणून आणून ठेवणे हे आपल्या धर्मामध्ये तयार केलं पाहिजे याला कायदा काही अडवा येणारच नाही त्याच्याशिवाय मुलगीच लग्न करून द्यायचं नाही म्हणजे मुलगी जितक्या जन्माला येतील तितकी मुलं दुसरी आपली संपत्ती घेऊन आपल्या घरात येतील असं समजून मुलींची संख्या आपोआप वाढायला चालू होईल याला आपलं धर्म आचरण जबाबदार आहे स्वतःचा मुलगा दुसऱ्याच्या मुलीच्या घरी द्यायची स्वतःच्या मुलीसाठी दुसऱ्याचा मुलगा आपल्या घरात आणायचा आपल्या आपल्या संपत्तीसह तरच लग्नाला जोडीदार मिळेल अन्यथा राहा तसेच
@Harsh Patel एकाच कुटुंबात वीस पंचवीस नोकरी असल्याचा दुष्परिणाम म्हणजे माय नोकरी बाप नोकरी पोरगं नोकरी बायको नोकरी मामा नोकरी मामी नोकरी पोरगी नोकरी जावई नोकरी मेहुना नौकरी मेहुणी नोकरी सासू नोकरी सासरा नोकरी युवाई नोकरी बाकीचे बगाड नोकरी मग भगर नोकरी वाल्यांना मुलगी कशी मिळेल म्हणून असले कुटुंब सुद्धा घराच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर ओढून काढा व त्यांना कलेक्टर च्या समोर उभ करून हाणा
यांना गोरी मुलगी पाहिजे ड्रेस घालणारी नको साडीच घातली पाहिजे लग्न होईपर्यंत एक रूप दाखवतात आणि नंतर वेगळे लग्नानंतर काही घरात त्या बायकांना खडीचा मान नाही नंतर त्यांना नोकरीही करू दिली जात नाही आधी स्वतःला आणि स्वतःच्या विचारांना बदला मुली आपोआप मीळतील
हा मोर्च्या चुकीचा आहे याउलट असा मोर्चा घेऊन जा कि तो पटेल १. मुलींच्या सुरक्षितेसाठी मोर्चा काढा. २. मुलींच्या आई वडिलांना दिलासा द्या कि आम्ही तुमच्या मुलींना काहीही होऊ देणार नाहीत. ३. मुलींच्या आई वडिलांना हिंमत द्या कि मुलगी झाली तर तिचे स्वरक्षण सर्व तरुण पिढी करेल मग कशाला कोणी गर्भलिंग चाचणी करण्याच्या मागे लागेल. पण कोणी मुलींची छेड काढत असेल तर जाणारे म्हणतात जाऊद्या कुढे त्या टुकार मुलांच्या नादि लागता व पुढे पाळतात अरे थांबवा हे बघून न बघितल्यासारखे नका करू त्यांना मदत करा.
Music आणि बातमी सांगण्याची पद्धत यावरून असे दिसते की चॅनल वाले फक्त मजा घेताय ही बातमी देऊन...मात्र हा खूप गंभीर विषय आहे. ग्रामीण भागात ३०-३५ च्या वर वय झालेले मुल सुद्धा आहेत. कारण एकच की शेती करतात आणि नोकरी नाही,शहरात राहत नाही. चॅनल ने उगाच थट्टा करू नये..बातमी द्यायची पद्धत बदला.
प्रामाणिक मत - कलियुगामध्ये माणसाचं सरासरी आयुष्य 62.3 आहे सध्याचं मुला मुलींची पालकांची अवास्तव अपेक्षा असणे, असच पाहिजे तसेच पाहिजे यामुळे बिचारी त्यांची वय वाढत जात आहे, तस पाहिले गेले तर समाजामध्ये सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे, मुलींची ही तीच अवस्था आहे पाहा व्यवस्थित मना सारख स्थळ न मिळाल्यामुळे लग्न लांबत जाते त्यामुळे वय वाढत जाते पटकन निर्णय घेणे गरजेचे आहे कारण लग्न होऊन मुलींना मुल होणार कधी ,या आई , आजी कधी होणार 50 व्या वर्षी. त्यामुळे माणसाचं आयुष्य हे क्षणभंगुर आहे आज आपण आहोत तर उद्या आपण असणार याची खात्री नाही म्हणून नोकरी,गाडी बंगला या गोष्टी न पाहता मुलगा पाहून लवकर लग्न करावे हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.
शेती अणि शेतकऱ्याला जोपर्यंत. जास्त महत्व प्राप्त होत नाही तोवर अशीच परिस्थिती असेल. जास्त सलेरी ची अपेक्षा करणाऱ्यांना कोरोना आला तर आपली लायकी समजून जाईल. शेतीतल अणि मातीतील जीवन किती मोलाचं आहे
अरे दादानो , सरकारी नौकरी आनी घरी शेती नसेल तर मुलगी मिलत नाही हू खप मोठी विडंबना आहे समाजमद्धे ,ही सुद्धा पद्धति मोडकिस अनायला हवी! आनी लग्न एकदम साधा पद्धति प्रमाणे करण्यात यावे जेने करुण दोन्ही कड़चा खर्च वाचेल!
सरकारी नौकरी मध्ये एका जागेसाठी तिन लोकांची भरती करा आणि प्रत्येकाला सुट्टी न देता महिन्याचे दहा दिवस कामावर बोलवाआणि विस दिवस सुट्टी द्या आणि आता ज्या पगारात एक कुटुंब पोट भरून माजोरडे पणा आणि काम चुकारपणा करतात ते बंद होईल आणि त्या पगारात तीन कुटुंब पोट भरू शकतात.आणि मुलांची लग्न ही होतील. आणि तिनशे पासस्ट दिवस सरकारी कार्यालये। चालू रहातील.आणि विस दिवस सुट्टी असल्यामुळे शेतीही चांगली होईल. आणि कमी पगार असल्यामुळे मुलींच्या अपेक्षाही कमी होतील. लक्षात ठेवा हा फक्त भरमसाठ पगाराचा घोळ आहे.
मुलांचेच नखरे आहेत, खूप मुलींना नकार देतात कारण मुलाला गोरी सुंदर मुलगी पाहिजे असते , मग गोरी सुंदर मुलगी पण श्रीमंतच मुलगा करेल कारण तिला माडणी खूप आहे, गरीबाला पण गोरी पाहिजे श्रीमंताला पण गोरी पाहिजे मग ती अर्थात श्रीमंतच निवडणार ना
आता सरकारने जी मुलगी शेतकरी मुलाबरोबर लग्न करेल अशा मुलींना पाच पाच हजार रुपये महिना चालू करावा म्हणजे शेतकरी मुलांची अडचण दूर होईल मुली पण पटापटा होकार देतील
मुलगी नको मुलगा पाहिजे. वंशाला दिवा पाहिजे घ्या आता सगळे दिवे गोळा झालेले आहेत आणि वळू गत फीरायला लागलेले. आहेत😂😂😂😂
😂
असेच पाहिजे या लोकांना. स्वतः स्त्रीभ्रूण हत्या केल्या आता भोगा फळे
आणि मुलींबद्दल demands कमी ठेवा.... हा आहे ठोंब्या आणि ह्याला हवी अप्सरा.... आणि असल्या ना त्यांचें पालकच support करतात....
नवरी मुलींची भिक मागाची वेळ आलीय हुंडा पाहीजे ना? फुकट मुली मिळणार नाहीत? मुलींना हुंडा द्या म्हणजे मुली मिळतील?
Baraber sar
😂he chapri mul aahet .
Aaj mulinchi sankhya jaast Aahe ..
Aani muliwale hunda detat
डाँक्टरच्या घरी मोर्चा काढला पाहिजे
निसर्ग कधी आन्याय करत नाही तो समतोल राखतो
१००% khare bolle
बरोबर आहे
Absolutely Right .
भाऊ तुला किती बहिणी आहेत
Khar Aahe Bhau
नवरी काय आठवडी बाजारात भेटत असतात का आंदोलन करायला
आंदोलन कशाचं करायला पाहिजे हे समजल पाहिजे
कर्तृत्व करा स्वतःला सिद्ध करा line लागेल..
मुली पोटात असताना मारल्या जात होत्या तेव्हा सरकार झोपले होते काय? पुर्वी गरीब असणार्या तरुणांना ही मुली मिळत होत्या.
@@SanjayPatil-fw5qo आताची तरुण पिढी व्यसनधीश झाले आहेत..
कोण्या बापाच्या मुली वाटत आपला जावई व्यसनधीश असावा. नाही न..
तुम्ही दारुड्या जावई करणार का. नाही न..
मुली आता पण आहेत फक्त समाजात स्वतःला सिद्ध करावावं लागत line ऍटोमॅटिक लागेल
आणि सरकार कुठे कुठे पुरणार पाटील..
मला म्हणायचे आहे की भारतातील सर्वच्या सर्व १००% तरुण कर्तुत्वान जरी बनले तरी त्यांना (मुलांच्या संख्येएवढी) मुलींची संख्या पुरेशी नाही. १००० मुलांमागे साधारण ९५० मुली आहेत. महाराष्ट्रात असे लाखों तरूण लग्नाचे आहेत. वरच्या ४०-५० मुलांना मुली मिळणार नाहीत. शहरातील मुलांना मुली मिळतात, श्रीमंतांच्या मुलांना मुली मिळतात पण गरीब व दुर्गम खेड्यापाड्यातील मुलांचे अवघड झाले आहे. त्यांना परिस्थितीशी झगडायला अर्धांगिनी हवीय. अशा मुलांचे आईवडील काळजीत पडले आहेत.
अलीकडे नवरा-नवरीच्या वयात मोठा गॅप आहे .
@@SanjayPatil-fw5qo 100% कर्तुत्वान होणे शक्य नाही न भाऊ
@@ravikarhale6889 ka shakya nahi
वंशाचा दिवा रस्ता वर येऊन लग्ना साठी मुलगी मागतोय वाह. अरे मुलांननो मुलींना व त्यांच्या आई, वडील आणि कुटुंबाला दोष देण्या पेक्षा तूमच्या आई वडील यांना विचारले पहिजे कि त्यांनी का नाही मुलगीला जन्म दिला.
अरे तुम्हाला पण खुप चाव येतो, तुम्ही कशेही असलात दिसायला तरी चालतं, परंतु तुम्हाला मुलगी दिसायला सुंदर पाहिजे म्हणून तुमच वय निघून जातं.
Agdi barobar bolat dada
Correct 💯
हुंडा घेतल्या शिवाय लग्न होत नाही पैसे नको सोन द्या कपडे द्या भांडी द्या लग्न करून द्या हे सगळं देऊन मुलगी द्या अन सगळं दिल तर तुज्या बाप काय दिल भोगा कर्माची फळ 🙏🙏🙏🙏
मुली च्या आई बाप ची पहीली अपेक्षा मुलगा चा पांच आकडी पगार पाहिजे।त्याचे नौकरीच्या जागी स्वतःचे घर असावे। मुलाचे आई बाप गावाला किंवा वेगळे असावे। मुलाची शेती असावी परंतु शेतकरी नसवा।
Mulane he sagla muli sathich ka karava? Swata chya aai vadilan sathi Pan karu nahi shakat ka? Ghar nokri??
अनाथ मुली सांभाळा ही परिस्थिती कधीच येणार नाही कारण यामध्ये त्यांना पालकत्व भेटेल लोकांना पण मुली मिळतात..
RAM Krishna hari mauli
Muli marne soda
सगळीकडे हीच परिस्थिती आहे
अशीच स्थिती अपेक्षा असणाऱ्या मुलींची आहे. माझ्या पाहण्यात चाळिशी उलटलेल्या मुली आहेत अपेक्षामुळे
Barobar boltay saheb
चाळीशी झालेल्या खरचं मुली आहेत.... मग त्यांना मुलगा किती वर्षाचा अपेक्षित आहे आणि इतर मागण्या?
Only solapurkar 😎😂😂
@@vaibhavnigade1370 अपेक्षा मुळे वयात असताना मुलींची लग्न झाले नाहीत, अन आता वेळ निघून गेल्यावर काय उपयोग.
50+ year he che pan Lang karycha as new papar wachel ani ho prateek muli ch Lang pact apeksha mil hot nahi as nahi mala baghala yenare sarv majha peksha Kami shiklss hote Ani garib hote gycha kad na Thad job hota na jamin ani disalyal pan lai bhari navte tari Tyne mala reject kele ekan tar donthwad bola ghan diste mahun
हा विषय अत्यंत गंभीर आहे ही तर सुरुवात आहे समाजामध्ये याचे गंभीर परिणाम होणार आहे भविष्यात याचा विचार सर्वांनी करणे गरजेचे आहे
हा सारा सोनोग्राफी चा दोष आहें. 🚶♀️🚶♀️त्याला जबाबदार जनता आहें. मुलगी नको म्हणतात म्हणून य दिवस येतात.
Kay nai bharpur muli ahet psn ghrchanchi natak jast
बरोबर आहे
Right
आता कळेल सर्वांना
की प्रत्येक घरी एक तरी मुलगी पाहिजे.
आणि मुलींचं प्रमाण कमी व्यायला कारणीभूत आपलेच लोक आहेत कारण
पहिले हुंडा घेय्यचे. खुप त्रास देयचे. डिलिव्हरी ला माहेरी पाठवायचे... या चुकीचा पद्धती सोडुन द्या तुम्ही
एकदम बरोबर
त्रास देणारी पण स्त्रीचं होती आणि भोगणारी पण स्त्रीचं.. फक्त मुलगा हवा म्हणून गर्भात स्त्रीभ्रूण हत्या करणारी सासू हा स्त्रीचं होती. सासऱ्याने सुनेला त्रास दिल्याच्या बाबी खूप कमी आहेत.
ही वेळ का आली , भ्रूणहत्या का झाल्या , याला जबाबदार कोण . काय परिस्थिती होती गेल्या पाचदहा वर्षापासून पूर्वी त्या मुलींच्या आईबापांची काय अवस्था होत होती . कसाई तरी बरा अशी म्हणण्याची वेळी होती म्हणजे किती फरफट होत होती आईबापांची . अंगावर काटा येतो ते दिवस आठवले तरी.
आतापर्यंत लोक मुलगा होत नव्हता म्हणून मुलासाठी दुसरी बायको करून आणायचे .....कधी ऐकलं आहे का मुलगी होत नाही म्हणून दुसर लग्न केलं.....मग आता बापाच्या वंशाला जर दिवा पाहिजे तर मग बापाच्या करणीचे किंवा केलेल्या पापाचे भागीदार देव त्या मुलांनाच बनवणार ना....
या नवर देवाचे शिक्षण,व्यवसाय,शेती किती,जात , मोबाईल नंबर द्या.वनवरी कशी हवी हे सांगा.नवरी मुली बिलकूल मिळतील पण फुवणुक नको कोर्टात लग्न लावावे. बरेचसे पालक हंड्या पायीपरीशान आहेत.हे दोघांचं दुखन बंद होईल.राम राम.
सामाजिक परिवर्तन हे अपरिहार्य आहे, आता जातीची बंधने झुगारून फक्त भारतीय संस्कृती व कुटुंब व्यवस्था जपली पाहिजे...
असल्या बातम्या दाखवत जावू नका.ठरवून लग्ण करण्याचे परिणाम आहेत सर्व विवाह हे प्रेमातून झाले पाहिजेत.
अंतरजातीय विवाह से समा ज मान्यता मिलाली पाहिजे। तरच हा प्रश्न सुटू शकतो
Manyata lokannach nahi ahe
शिक्षण महत्वाचं आहे. आडान चोट लोकांना पोरी कोन देनार
शिक्षण वाल्यांनी काय दिवे लावलेत शिक्षण वाले कंपनी मधे ८००० १०००० हजार रूपये कमावनारे आडान शिक्षण वाल्या पेक्षा जास्त बरी बापाच्या भरवशावर खानारे आडान बरे
ये मात्र खर बोललात तुम्ही. आजकालच्या मुली नाही म्हटलं तरी १२ वी पेक्ष्या कमी शिकत नाहीत मग या अडाणी दोडक्यांना आपल्या शिकलेल्या मुली कसे देणार लोक ? त्यांची लायकीच नाही तिच्याशी लग्न करायची.
मला मुलगी झाली तर मला तलाक दिला मला मार हान करून आई कडे पाठवल माझा वर अताचार केला मी सगळ सन केल आई साठी आई ची परिसतिति गरिब असला मुळ आणी आज माझि मुलगी चौथी ला जाते मि तर खुश आहे माझी मुलगी आहे हे लोक नाटक करतात मुलगी भेटत नाही याच आणि भेटली तरिही ति साभांळता येत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏गरिब असते मणुन सन करते
मुलींनो अपेक्षा कमी करा तुमच्या नाहीतर तुमच्या स्वतःच्या भावाना सुधा पोरी नाय भेटणार
नोकरीवाल्याला सोन्याच असत का?
लव मॅरेज मध्ये कसकाय बर भंगारवाला, रोजान टोपले उचलनारा, रिक्षावाला, अगदी आफताब पन चालतो पन अरेंज मॅरेज मटल नोकरी,बंगला, शेती, दिसायला सुंदर हवा.... पन अस का ?🤔
पन्नास वर्षाच्या पुढे लग्न नाही झाले पुरुषाचं सरकारने त्यांना पेन्शन चालू करावी. मुलीचे वय 30 झाले तर सरकारने त्यांच्या सर्व सरकारी सुविधा काढून घ्याव्या असा जीआर पास करूने
30 वय मुलीचे झाले आणि लग्न नाही झाले तर
वा मस्त यांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून कायदा कडक करा
आता लग्न होत नाही तर कायदा दिसतोय.
हेच जर आधीच केलं असत तर आज हा दिवस तुम्हां मुलांना बघायला मिळाला नसता.
आता मुलीचं महत्व समजत आहे तर ते पण लग्नासाठी मुली मिळत नाही तेव्हा म्हणजे बायको पाहिजे मुलगी नको .
तू हाय आता गणपती बुडावाया नवरदेव मिरवाय बाजावो🗣️🕺🤣😂
माझे लग्न होवून 4 वर्षे झाले. त्या अगोदर मी 2 वर्षे मुली पाहत होतो. माझे शिक्षण post Graduate वरून Agriculture Diploma तसेच माझा स्वतःचा औषधांचा व्यवसाय व दिसायला ही मी खूप सुंदर . स्वतःचा बंगला,गाडी व रोड टच 2 कोटींचे प्लॉट व बागायत शेती. तरीही मुली बोलायच्या की मला डॉक्टर, इंजिनियर किंवा शिक्षक प्राध्यापक मुलगा पाहिजे. आता काय बोंबलयचे. माझी अशी अवस्था तर काहीच नाही त्यांचे काय .....???????
Khup Sundar photo pathav😂
आमच्या गावात चाळीस पनास पोर आहे बिना लग्नाचे
आमच्याकडे पण हीच परिस्थिती आहे
Achayakade pan same condition ahe
गावाच नाव सांगा
मुलींना का आवडतो असा नवरदेव ?ज्याच्याकडे कोणतेही काम नाही,रिकामचोट माय-बापाच्या संपत्तीवर गाडीवर फिरून ऐश करतो.अल्प शिक्षित असतो,सामाजिक, सांस्कृतिक सभ्यतेची जाणिव नसते.व्यवहार शुन्यज्ञानी -विघातक प्रेमरोगी.
नोकऱ्या च नाही तर मुलगी कोण देणार. कंपन्या प्रकल्प हे सरकार बाहेर जाऊ देतंय तर नोकरी कुठ मिळणार याला जबाबदार सरकार पण असु शकत.
Lokana pn sanga bhavano ya modi sarkarne tr par vat lavli khajaki karan karun
@@maratha1297 मराठी माणसाने आता व्यवसाय केला पाहिजे
@@maratha1297 तु कांग्रेसी आहे तुझी चुक नाही
भैय्या लोकाकडून शिका कितीही गरीब असला तरी घरापासून 1000 किलोमीटर दूर जाऊन ही कष्ट करून सुखी आहे , ते रडत बसत नाही , मुळात तुम्ही मोदीविरोधीच आहात स्वतःच्या जा चिकटून राहणारे
@@dasbabu8199 mg politics valyachya porana pn lav ki company made kam karayla private made mg kalel te khau det aamdarki aani tu uchal satranjya
ज्याला मुलगी आहे त्याला पन्नास हजार रुपये द्यावे तर मुली होऊ देतील पालक
जे राहिले ते आता जवळ जवळ बहुतेक राहिलेच अस इंदुरिकर महाराज मणत होते
लग्न करु नका सुखी रहाल संसार करणे सोपे नाही
👍
Barobar ahe
Samaj rahana mushkil karto Tai....
लग्न करुण असे कोणते मोठे तिर मारणारे होते..
Barobr bolat single raych tech changl
Epic reply 🎉
हि हसण्या सारखी गोष्ट नाही आहे. मनाला खूप चिंता वाटते. आजही स्त्री भ्रुण हत्त्या होत असेल तर संबंधित लोक आणि हॉस्पिटल्स वर कठोर कारवाई व्हावी.
Ghya naa ankhi hunda ankhi hunda....tumhala muli nahich milnaar!!💔💔💔
मला मिळाली मुलगी... माझं लग्न २३/२/२३ ला झाल लग्न... निर्व्यसनी रहा, स्वतःचा व्यवसाय सुरु करा तुम्हाला हि मुलगी मिळेल
This is reality in India🙏🙏🇮🇳
सरकारनेच याकरता काय एक पाऊल पुढे झाला पाहिजे ज्या देशात जास्त मुली आहे त्या देशाकडून मुले आणल्या पाहिजेल ज्या देशात मुलांची संख्या कमी वाटत तर इकडले मुलं तिकडं पाठवले तरी चालेल घर जावई म्हणून
😂😂
@@manoramaverma7404even I am laughing 😂😂 what a logic Salam bro salam😂
😢😮
मी 45 चा आहे बायको नाही.......21वया पासुन मुलगी पाहत होतो आत्त्ता सेकंड मीळन्या चा चांस आहे....लवकर
😀
Job Kay karata kaka
मुलीच्या लेव्हलचा मुलगा नसल्याने मुली मिळत नाही
काही मुलीच्या आई वडील यांची अपेक्षा आहे की मुलाला कमी शेती नको जास्त असावी आणि मुलगी शेताला जायला नको ह्या मुळे काही मुलामुलींची लग्न जमेनात
मुली आहेत हो त्या प्रत्येक मुलिकड जिजाऊ,सारखं रमाबाई सारखं ,आणि सावित्री बाई सारखं नजरेनं बघा
Karnataka madey pan same situation ahy bhawu😢😢
या देशातून मुस्लिम ची मुलींची संख्या बाजूला काढली तर हिंदूला जर हजार मुलांच्या माग 240 मुली कमी आहेत मुस्लिमांनी फॅमिली प्लॅनिंगचा ऑपरेशन न करता आठ आठ दहा मुलं मुली जन्मास घातली व हिंदू मध्ये हम दो हमारे दो मुळे मुलींची संख्या अत्यंत कमी आहे आता तरी सरकारला जाग येईल का व पुढच्या वीस पंचवीस वर्षात हा मुलींचा तुटवडा भरून काढण्यासारखा फॅमिली प्लॅनिंग चा आराखडा चांगला तयार करतील का अर्थात जितकी मुलं जन्मले तितक्या मुली जन्मल्याच पाहिजे फक्त मुलावर फॅमिली प्लॅनिंग च ऑपरेशन करता कामा नये नाहीतर पुढचा मोर्चा असा राहील की सर्व सरकारी नोकराने आपल्या पत्नीपाशी जायचं नाही हा कायदा काढण्यासाठी मोर्चा निघेल
@Harsh Patel अगोदर विदेशात जाण्यास जे ऑफिसर लोकांनी त्यांच्यासाठी पासपोर्ट तयार केले अगोदर त्या ऑफिसर लोकाला जंगलात घेऊन जाऊन संपवा व इतरच्या मास्तर लोकांनी केसेस आपल्या स्वतःच्या प्रमोशनसाठी दिलेले आहेत नसबंदीच्या त्या मास्तर लोकाला बी जंगलात घेऊन जावा व जे नसबंदीचे ऑपरेशन करणारी यंत्रणा डॉक्टर साहेब त्यांना सुद्धा जंगलात नेऊन एक वेळेस त्यांना सुद्धा संपवून टाका एकदाच नक्षलवादीच बना तरच हिंदू धर्म टिकेल व सर्वांना मुली सुद्धा पुढच्या काळात मिळतील हे पुढच्या मुलांचं पुण्याचं काम तुम्ही आजच करा सध्याच्या परिस्थितीत ज्यांना आधी मुली मिळत नाहीत लग्न करता त्यांना जबाबदार असल्याने मास्तर लोका वाला फक्त त्यांना सांगायचे की तू तुझ्या बायकोपाशी जाऊन झोपायचं नाही जर तू झोपलास घरी जाऊन तर तुला पण आम्ही लाभ आता करणार नाहीतर एक दिवस तू झोपायचं एक दिवस मी झोपायचं तुझ्या बायकोसोबत असेल करार मंजूर तर तू घरी जायचं नाही तर तुला बी लापता करणार आम्ही आमचा बदला घेणार म्हणजे घेणारच जर मधी पोलीस पडू लागले तर मग नक्षलवादी बनल्याशिवाय सर्वांना पर्याय नाही व बनलंच पाहिजे तरच हिंदू धर्म टिकेल आमचा हिंदुस्तान टिकेल नाहीतर न ऑपरेशन करणाऱ्या मुस्लिमांच्या काही दशकात हातात जाईल व हेच सरकारी नोकर भाडखाउचे आम्हाला संविधान शिकवत बसतील संविधानाप्रमाणे आम्ही कारवाई करणार असे शिकवत बसतील मग त्यांना बी सांगा की संविधानामध्ये नैसर्गिक प्रक्रियेस बंद करायचं हे लिहिलेलं नाही म्हणजे फॅमिली प्लॅनिंगचा ऑपरेशन करणं हे बंधनकारक आहे असं लिहिलं नाही हे आमच्या पुरुषांच्या सोबत चारसोबीसी झालेली आहे अगोदर या मास्टर लोकांनी 420 केली आहे त्याच्यानंतर ही सरकारी यंत्रणाने जबाबदार असलेले लोक यांच्यावर पण चारसोबीसी अगोदर दाखल कर नंतर आमच्याकडे काट्या घेऊन ये सरळ असा एका नोटीसीद्वारे पोलीस स्टेशनच्या बाहेर नोटीस लावून टाकायची एक कलेक्टर ऑफिसच्या बाजूला नोटीस लावून टाकायची जर तू आमच्यावर लाठी चार चा आदेश दिलास तर तुझे पण आम्ही हेच हाल करू असहकार चळवळ तयार करू कुठलं दुकान उघडू देणार नाही की कुठलं भाजीपाला विकू देणार नाही की कुठलं दूध गावात येऊ देणार नाही तू पोलिस्बळाचा जास्त वापर करतील तर आम्ही चक्क नक्षलवादी बनू याची जबाबदारी ही तुझीच राहील असे ठणकावून कलेक्टरला एस पी ला सांगायचं कारण यांना कोणी सांगितलं नव्हतं नकटा कारभार करण्यासाठी प्रमोशनसाठी या लोकांनी सर्व काही या सरकारी नोकरांनी फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन चा फंडा केलेला आहे यात आपल्या नेत्यांचा काहीही दोष नाही व जे दोषी असतील त्यांचे पण पोस्टर पुतळे जाळा त्यांच्या फोटोला चपराची हार घाला व त्याच्या विरोधात ज्यांचे लग्न झाले नाही त्या संघटनेचा माणूस उभा करा व थोडाफार फरकाने ते निवडून येत असतात तेवढेच मत बाजूला काढले तर तो नेता सुद्धा पडतो ही वेळ ॲक्शन घ्यायची आहे मोर्चे काढत बसायची नाही जर आम्हाला नाही तर तुम्हाला पण नाही असे तत्त्वाने चालायचं इथे तर तुम्हाला पत्नी न मिळाल्यामुळे तुमच्या पूर्ण पुढच्या हजारो वंशावळ यांची आजच या लोकांनी मर्डर केला आहे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असं आपण कोर्टात सिद्ध करू
@Harsh Patel तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे त्या प्रश्नाचं एकच उत्तर आपल्याला कृतीतून करावे लागेल आजपासून मुली मुलाच्या घरी लग्न करून न पाठवता मुलालाच त्याच्या संपत्तीची वाटणी करून घेऊन त्या मुलालाच मुलीच्या घरी घर जावई म्हणून आणून ठेवणे हे आपल्या धर्मामध्ये तयार केलं पाहिजे याला कायदा काही अडवा येणारच नाही त्याच्याशिवाय मुलगीच लग्न करून द्यायचं नाही म्हणजे मुलगी जितक्या जन्माला येतील तितकी मुलं दुसरी आपली संपत्ती घेऊन आपल्या घरात येतील असं समजून मुलींची संख्या आपोआप वाढायला चालू होईल याला आपलं धर्म आचरण जबाबदार आहे स्वतःचा मुलगा दुसऱ्याच्या मुलीच्या घरी द्यायची स्वतःच्या मुलीसाठी दुसऱ्याचा मुलगा आपल्या घरात आणायचा आपल्या आपल्या संपत्तीसह तरच लग्नाला जोडीदार मिळेल अन्यथा राहा तसेच
@Harsh Patel एकाच कुटुंबात वीस पंचवीस नोकरी असल्याचा दुष्परिणाम म्हणजे माय नोकरी बाप नोकरी पोरगं नोकरी बायको नोकरी मामा नोकरी मामी नोकरी पोरगी नोकरी जावई नोकरी मेहुना नौकरी मेहुणी नोकरी सासू नोकरी सासरा नोकरी युवाई नोकरी बाकीचे बगाड नोकरी मग भगर नोकरी वाल्यांना मुलगी कशी मिळेल म्हणून असले कुटुंब सुद्धा घराच्या बाहेर ऑफिसच्या बाहेर ओढून काढा व त्यांना कलेक्टर च्या समोर उभ करून हाणा
प्रेम करा..! प्रेमविवाह करा पोरांनो..! दुसरा पर्याय नाही आता..
हा प्रसन बारामतीच्या जानते राजेना निचारा .....सत्तेत आयुष्य गेलं त्यांच
यांना गोरी मुलगी पाहिजे ड्रेस घालणारी नको साडीच घातली पाहिजे लग्न होईपर्यंत एक रूप दाखवतात आणि नंतर वेगळे लग्नानंतर काही घरात त्या बायकांना खडीचा मान नाही नंतर त्यांना नोकरीही करू दिली जात नाही आधी स्वतःला आणि स्वतःच्या विचारांना बदला मुली आपोआप मीळतील
सरकारची जबाबदारी कशी म्हणता राव!!
इथे स्त्री पुरुष दोन्ही जबाबदार आहेत. याचे कृपया आत्मपरीक्षण करावे.
'या ठिकाणी' म्हणायचं सोडलंत तरंच मुली मिळतील! 😂
आता हेच बाकि राहिल होत.. सरकार लग्न पण लाऊन देईल काय
😄😄
जिवंत आहे हेच खूप झालं
Barobr
मुली कमी झाल्या तर होंडा का कमी घेत नाहीत हुंडा का बंद होत नाही
Ashrmat kiti muli ahet tyana ghar pahije.tyancyshi lagna kara
लग्न म्हणजे एक व्यवहार झाला आहे आता 😢😅😂
हा मोर्च्या चुकीचा आहे याउलट असा मोर्चा घेऊन जा कि तो पटेल १. मुलींच्या सुरक्षितेसाठी मोर्चा काढा. २. मुलींच्या आई वडिलांना दिलासा द्या कि आम्ही तुमच्या मुलींना काहीही होऊ देणार नाहीत. ३. मुलींच्या आई वडिलांना हिंमत द्या कि मुलगी झाली तर तिचे स्वरक्षण सर्व तरुण पिढी करेल मग कशाला कोणी गर्भलिंग चाचणी करण्याच्या मागे लागेल. पण कोणी मुलींची छेड काढत असेल तर जाणारे म्हणतात जाऊद्या कुढे त्या टुकार मुलांच्या नादि लागता व पुढे पाळतात अरे थांबवा हे बघून न बघितल्यासारखे नका करू त्यांना मदत करा.
Correct 💯👍🏻
बाळानो राम कदमांची भेट घ्या
फार वाईट वेळ आली आम्हा मुंलानवर पण एक गोष्ट लक्षात घ्या मुलीकडच्यानो वेळ संगळ्याची येती,वेळ बदलत असते
काही वाईट वेळ आली नाहीये तुम्ही मुलंच भाव खातात
Tina madam tumhi bola hota ekda dusrya video la pn
@@PravinAusekar-rl2cr तिथे पण तुम्ही भाव खाऊन रिप्लाय नाही द्याचे
Kay bolu madam ? Sanga tumhich
@@PravinAusekar-rl2cr jaudya ata tumhala nahi bolaychay swata mag mi kay bolu
मुलींचे खूप छेळ. केला जेंव्हा मुली जास्त होत्या सर्वांना मुलगी नकोय आता बायको कशाला
मुली सुद्धा ३० vrsh परेंत कुवरे आहेत... स्वतः फॅमिली सांभाळतात कष्ट करून स्वाभिमानाने जगतात
Music आणि बातमी सांगण्याची पद्धत यावरून असे दिसते की चॅनल वाले फक्त मजा घेताय ही बातमी देऊन...मात्र हा खूप गंभीर विषय आहे.
ग्रामीण भागात ३०-३५ च्या वर वय झालेले मुल सुद्धा आहेत.
कारण एकच की शेती करतात आणि नोकरी नाही,शहरात राहत नाही.
चॅनल ने उगाच थट्टा करू नये..बातमी द्यायची पद्धत बदला.
पुण्यात भरपूर आहेत
प्रामाणिक मत - कलियुगामध्ये माणसाचं सरासरी आयुष्य 62.3 आहे सध्याचं मुला मुलींची पालकांची अवास्तव अपेक्षा असणे, असच पाहिजे तसेच पाहिजे यामुळे बिचारी त्यांची वय वाढत जात आहे, तस पाहिले गेले तर समाजामध्ये सगळीकडे सारखीच परिस्थिती आहे, मुलींची ही तीच अवस्था आहे पाहा व्यवस्थित मना सारख स्थळ न मिळाल्यामुळे लग्न लांबत जाते त्यामुळे वय वाढत जाते पटकन निर्णय घेणे गरजेचे आहे कारण लग्न होऊन मुलींना मुल होणार कधी ,या आई , आजी कधी होणार 50 व्या वर्षी. त्यामुळे माणसाचं आयुष्य हे क्षणभंगुर आहे आज आपण आहोत तर उद्या आपण असणार याची खात्री नाही म्हणून नोकरी,गाडी बंगला या गोष्टी न पाहता मुलगा पाहून लवकर लग्न करावे हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.
हे पटल भाऊ 😍😍
मुलांना शिकायला नको मुलीं घरकाम सांभाळू शिकतात कोणी पण अनुरूप जोडीदार शोधनार it filed, doctor, ca एखाद्या दहावी बारावी शिकलेल्या मुलींना करून घेतात का
वा वा ☺️दिवस फिरले शेवटी 🤗जेव्हा मुली होत्या तेव्हा त्यांचे जाच केले, किंमत केली नाही, आता बसा 👍
मुली आहेत आत्तापण
फक्त प्रामाणिक मुली दुर्मिळ झाल्यात
😢😢😢😢 duki purush sarv 😢
ही बातमी विनोदी पद्धतीने मांडली आहे पण परिस्थिती खूपच गंभीर आहेत
स्वामी रामदेव ला भेटा हरिद्वर ला जा कामंडलो घ्या भारत भ्रमण करा मनाला शांती लागेल जानची लग्न झाले त्यंना विचारा फक्त दुख
बरोबर आहे. सरकारला चांगलेच धारेवर धरलं पाहिजे. राजरोसपणे गर्भलिंगनिदान आणि गर्भहत्या होत आहेत. कायद्याचा धाक राहिलेला नाही
प्रेम करताना नाही का पाहत तुमचे आईबाबा.......की मुली
शेती अणि शेतकऱ्याला जोपर्यंत. जास्त महत्व प्राप्त होत नाही तोवर अशीच परिस्थिती असेल. जास्त सलेरी ची अपेक्षा करणाऱ्यांना कोरोना आला तर आपली लायकी समजून जाईल. शेतीतल अणि मातीतील जीवन किती मोलाचं आहे
हे संपूर्ण अविवाहित आहेत
का.
का❓
अरे दादानो , सरकारी नौकरी आनी घरी शेती नसेल तर मुलगी मिलत नाही हू खप मोठी विडंबना आहे समाजमद्धे ,ही सुद्धा पद्धति मोडकिस अनायला हवी! आनी लग्न एकदम साधा पद्धति प्रमाणे करण्यात यावे जेने करुण दोन्ही कड़चा खर्च वाचेल!
Tumchyat kahi tension nahi tumche maje ahe😂
सरकारी नौकरी मध्ये एका जागेसाठी तिन लोकांची भरती करा आणि प्रत्येकाला सुट्टी न देता महिन्याचे दहा दिवस कामावर बोलवाआणि विस दिवस सुट्टी द्या आणि आता ज्या पगारात एक कुटुंब पोट भरून माजोरडे पणा आणि काम चुकारपणा करतात ते बंद होईल आणि त्या पगारात तीन कुटुंब पोट भरू शकतात.आणि मुलांची लग्न ही होतील. आणि तिनशे पासस्ट दिवस सरकारी कार्यालये। चालू रहातील.आणि विस दिवस सुट्टी असल्यामुळे शेतीही चांगली होईल. आणि कमी पगार असल्यामुळे मुलींच्या अपेक्षाही कमी होतील. लक्षात ठेवा हा फक्त भरमसाठ पगाराचा घोळ आहे.
इंदुरीकर महाराज बोलले ते खरं होतंय का काय...,,,?
शेतकरी मुलगा का नको, आज शेतकरी राजा आहे, आणि तो कायम राजाच राहणार,
It is simple law of demand vs supply😁😁.
पुढे अस नाही होणार मुलींची संख्या वाढत आहे.व मुलाची तेव्हा कमी असणार
याचं जागेवर मुली असणार आहेत. ( coming soon )
हे. 😁. काम. फक्त. मोदी. करू. शकतो. चलो. गुजरात. 😁😁😁. मोदी. बाबा कि जय हो😁😁😁
Govt lla voting karu naka
मुलीचे वडील बनणार अशी शपथ घ्या आपल्या मुली मिळेल घाबरु नका
विज्ञान युगाचा चमत्कार आहे हा
पुरूपांनाच मुलगा हवा असतो.जाती भेद, धर्मभेद सोडा.आपले उद्योग दुसऱ्या राज्यात चालले आहे तिकडे लक्ष द्या.
आधी तुम्ही स्वतला समजावा , तुम्ही जर मुर्ती पुजा मानत नाही तर समोरच्या कडून का अपेक्षा करता तुमचा जातीभेद सोडावा ?
मुलीचा ग्रभ पात केला नसता तर मुली डबल राहील्या असत्या
हसा हसा सगळे च हसा मणाला तेवढीच समाधानी असणार्यांच्या
केंद्र शासनाने सोनी गिराप सर्व प्रकारचे बंद करा जी कोण सोनीग्राफ करेल डॉक्टर त्याला भर चौकात फाशी देण्यात यावी सुनील ग्रेप बंद करा
💯 right news 👍
40 chya Hya vayat tula 25 chi mulagi pahije ka.
Swata kaay karych nahi.aai bapachya property var jagaych.
मोठे अंडाचे झाले कोण देईल नवरी 😂
एक पोरगी पटवू शकत नाहीत. काही उयोग नाही. बसा बिन लग्ना च.
ऐके काळी लोकांना वंशाला दिवा पाहिजे होता.मगं.आता बेटी पढाव बेटी बचाव.का.महत्व कळाना.बेटीचं.
आमच्या धनगर समाजात आसा विचार करत नाही त शेतकरी असला तरी ही डोळे झाकून मुली देतात
Majya mamala ajun nahi bhetali re...😅😅😅
लग्न म्हणजे च सगळं आहे अस का वाटत का तुम्हाला ज्यांनी लग्न नाही केले ते थोर पुरुष झाले समाजासाठी अर्पण आपलं जीवन
अनाथ आश्रम मध्ये जाऊन नवरी घेऊन येणे
बरोबर बोललात दादा
चांगला मान लावून शिकला असता
तर ही परिस्थिती आली नसती
मुली मिळत नाही त्यामुळे मूलाचे वय वाढते आणी पालकाचे मत वयात अंतर २/३वर्षाचे हवे आहे
मुलांचेच नखरे आहेत, खूप मुलींना नकार देतात कारण मुलाला गोरी सुंदर मुलगी पाहिजे असते , मग गोरी सुंदर मुलगी पण श्रीमंतच मुलगा करेल कारण तिला माडणी खूप आहे, गरीबाला पण गोरी पाहिजे श्रीमंताला पण गोरी पाहिजे मग ती अर्थात श्रीमंतच निवडणार ना
सोनोग्राफी वर बंदी घातली पाहिजे
आता सरकारने जी मुलगी शेतकरी मुलाबरोबर लग्न करेल अशा मुलींना पाच पाच हजार रुपये महिना चालू करावा म्हणजे शेतकरी मुलांची अडचण दूर होईल मुली पण पटापटा होकार देतील
Kashala ase karoon porincha bhav jast vadhavta? Milnaryanna pan milaichya nahit. Doghannihi kamitkami apeksha thevlya tar avashya lagn hotil