भास्कर जाधवांचे ‘मी नाही त्यातली, कडी लावा आतली....’| Dinesh Kanji | Bhaskar Jadhav | Shivsena | MVA

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 56

  • @pravinshirgaonkar6797
    @pravinshirgaonkar6797 16 годин тому +23

    दया,कुछ तो गडबड है! भाजप अथवा शिंदेंनी ह्याला चपलेजवळही उभं करू नये.

  • @Krwabad
    @Krwabad 17 годин тому +15

    Best vishleshan.

  • @sharansalgare559
    @sharansalgare559 17 годин тому +13

    मी नाही त्यातला अडसर लावा आतला

  • @desaibandhu
    @desaibandhu 16 годин тому +12

    यांने जेव्हा निलंबन केले होते तेव्हाचे हावभाव व आताचा अवतार बघण्यासारखा आहे

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 17 годин тому +17

    स्वतः किती पक्ष बदलले हे त्यांचे त्यांना तरी माहित आहे काय ?

  • @jaihind6515
    @jaihind6515 13 годин тому +3

    निर्लज्जं सदा सुखी .....

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 16 годин тому +4

    आपण म्हणालात ते अगदी खरे आहे

  • @vinayaksuryaji9576
    @vinayaksuryaji9576 16 годин тому +5

    Very very very good statement by mr Dinesh kanji.nice presentation God bless you.perfect analysis.jai Hind jai bhole nath.

  • @shacool-courseranegotiatio5707
    @shacool-courseranegotiatio5707 16 годин тому +16

    कोणीही यावे आणि चापटी मारून जावे अशी अवस्था शिवसेनेची अवस्था झाली आहे.

    • @amolraste504
      @amolraste504 14 годин тому

      शिवसेना उ बा ठा ची

  • @pradipdeshpande8287
    @pradipdeshpande8287 12 годин тому +1

    अतिशय सुंदर आणि समर्पक 🙏🙏विश्लेषण

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 17 годин тому +9

    👌👌👍👍🙏🙏⚘⚘

  • @shrikantbhave2471
    @shrikantbhave2471 17 годин тому +8

    नामी भास्कर "जा" मी "धाव"त जाऊन नवीन पक्ष धरेन तोच मी

  • @hariomtest4058
    @hariomtest4058 13 годин тому +2

    सत्तेवर असताना जाधव यांची वागणूक आमदार चे निलंबन करताना हावभाव सर्व देखावा आहे

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg 16 годин тому +4

    Jay Shriram

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 16 годин тому +4

    समर्पक शिर्षक

  • @shekharkhilare7569
    @shekharkhilare7569 12 годин тому

    Ha ek no cha.........

  • @Prime_vid3366
    @Prime_vid3366 2 години тому

    शव सेनेची काँग्रेस नाही, ऐमआयएम् झाली आहे. ❤

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 15 годин тому +1

    भास्करराव जाधव साहेब अगदी शंभर टक्के बरोबर बोलले आहेत जशी काँग्रेस संपत गेली तशीच शिवसेना ही संपत चालली आहे त्यामुळे त्यांचे बोलणे काहीही चुकीचे नाही एकत्र आल्यावर वान आणि गुण दोन्हीही लागले

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 11 годин тому +1

    भास्कर जाधव साहेब तुम्ही जास्त हुशार पणा दाखवत आहे

  • @LaxmanraoWadgire
    @LaxmanraoWadgire 12 годин тому

    Good analysis.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 3 години тому

    अतृप्त आत्मा

  • @laxmanshindolkar711
    @laxmanshindolkar711 12 годин тому +3

    भाजप म्हणजे ,सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती यांचे सुध्दा तळवे चाटणारे! 🚩शिवसेना🚩फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे!🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
    🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @surendrakelkar5575
      @surendrakelkar5575 12 годин тому +3

      काहीतरी म्हणू नका, भाजप सत्तेसाठी मुफ्ती सोबत गेली हा गैरसमज मनातून काढून टाका. ते जर तेंव्हा सत्तेत गेले नसते तर ३७० कलम रद्द करण्यात आले असते का याचाही विचार करावा. केवळ भाजपचा तिरस्कार करू नये.

    • @sandeeppawar-pn8sk
      @sandeeppawar-pn8sk 11 годин тому

      ​@@surendrakelkar5575बरोबर अडानी लोकानां काय कळणार

    • @vishwanathkatdare4157
      @vishwanathkatdare4157 2 години тому

      BJP ने जर तसे केले नसते तर तेव्हा राष्ट्रपती राजवट काश्मीर मध्ये लागु झाली नसती व 370 कलम रद्द होणे अवघड झाले असते.पण हे समजणया इतकी बुद्धी सेनेकडे नाहि कारण त्याला राजकारण म्हणतात आणि ते UBT ला जमणार पण नाही त्यांनी फक्त वसुली करावी .

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 16 годин тому +4

    राजकारणात असलं ऊथळ वागणं, बोलणं व आचरण फार काळ टिकत नाही.टिकलं तर ते टिकेचे धनी झाल्या शिवाय राहणार नाहीत.

  • @sumatimungekar4296
    @sumatimungekar4296 15 годин тому +3

    मी न्हाई त्यातला न् कोयंडा लावा आतला नवी सार्थ म्हण

  • @dilipbhise871
    @dilipbhise871 14 годин тому

    True thought, sir

  • @ramkaujalgikar3153
    @ramkaujalgikar3153 12 годин тому

    हा एक नंबर दलबदलू आहे.

  • @madhutamhankar
    @madhutamhankar 12 годин тому

    असेच संधी साधू जगाला ज्ञान पाज्र्ळतात

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 56 хвилин тому

    जाधव साहेब तुम्ही पक्षात राहून असे बोलने शोभत नाही

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 3 години тому

    यांना अपेक्षाभंगाच दुःख झाले आहे. जिकडे जातील तिकडे खेळ खल्लास...

  • @santoshphadke6849
    @santoshphadke6849 3 години тому

    मनसे मुळे उबाठा सेना वाचली, नाहीतर 10 जगानवर खेळ संपला होता.....महा भकास आघाडीत उबाठा सेना बहरली.........😊😊😊😊

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 11 годин тому

    भास्करराव चं margin 2000 वर आलं म्हणून ही उपरती सुचली

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 12 годин тому +1

    🎉❤😂😂😂😂good video🎥🎥🎥 😊😝😝😝

  • @rammeshjoshi766
    @rammeshjoshi766 12 годин тому

    बासकर जाधव असंचं म्हणावं 🤣

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 52 хвилини тому

    याचा अर्थ असा की तुम्ही पण गद्दाराच्या बरोबर पळायचा विचार केला आहे का मग त्या गद्दाराच्या आणि तुमच्यात काय फरक पडतो गद्दारीचा डाग लावून घेऊ नका हो साहेब सत्तेसाठी नवी खेळी खेळत आहे का तुम्ही उध्दव साहेब यांच्याशी गद्दारी करून राहिले आहेत का तुम्ही एक हुशार नेते आहेत मग गद्दारी करणे तुम्हाला शोभत नाही हो साहेब

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 15 годин тому

    Dear Dineshbhai Apan ha changal video Banawala ahe vishaleshan uttam Bhasakar Jadhav he Rashtrvadi madhun UBT gatat ale ahe va tyanchi upayaogita sampali ahe Prakash Joshi78

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 16 годин тому +3

    Kay bai sangu kasag sangu malach mazi vate laj. Kahi tari houn helay aaj. Khare ahena!

  • @pravintayshete3177
    @pravintayshete3177 13 годин тому

    Kanji saheb jara bhid kade laksh dya

  • @mimumbikar1878
    @mimumbikar1878 12 годин тому

    Ajit pawarche vichar fadnvisane sattesathi swikarle mhaje bhajpchi rastrvadi mhajech kongres zali ka dalala te bol 😁😁😁

  • @santoshshelar3463
    @santoshshelar3463 14 годин тому

    Mhatarya khare bol re... kaay boltoy

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 53 хвилини тому

    भास्कर जाधव संधीसाधू आहे. दल बदलायच्या मार्गावर आहे.

  • @Nagesh-o2i
    @Nagesh-o2i Годину тому

    भास्कर जाधव वाटलेला की चांगला माणूस आहे एक नंबर लंपट आहे..पक्ष अडचणीत असताना हा माणूस भाजपची सुपारी घेतोय

  • @dilipkulkarni8282
    @dilipkulkarni8282 10 годин тому

    एकदम बोगस... त्या जाधव वर बोलण्याची गरज नव्हती... बाकी मी काय सांगावे ???