'आका' वर 'मोक्का' आता मुंडेंचं काय ? Amit Kale | Santosh Deshmukh | Dhananjay Munde |
Вставка
- Опубліковано 27 січ 2025
- #devendrafadnavis #ajitpawar #dhananjaymunde
#devendrafadnavis #ajitpawar #devendrafadnavis #valmikikarad #sanketdeshmukh #dhananjaymunde #ajitpawar #manojjarangepatil #jitendraawhad #pankajamundhe #beed
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....
तुरुंगात गेलेल्या देशमुखांनी राजीनामा दिला नव्हता
तुरुंगात असताना राजीनामा घ्यायची हिम्मत झाली नाही, त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार?
मुंडेंनी स्वतः हून राजीनामा द्यावा पण आताच्या एकूण political culture कडे बघता ते देणार नाहीत. आरोप करणारे आणि बचाव करणारे कोणीच विश्वासार्ह नाही.
बातमीत तथ्य असल्यास विश्वसनीय असेल। रोज काही तरी घडताय, पोलीसांकडून हे चांगलेच।
संशयावरून मोक्का लावला आहे, निर्दोष सुटका होईल आकाची.. बारामतीच्या आका ही देवाच्या मोक्का मध्ये वरती जाईल व प्रकरण शांत होईल 😅
कायद्याचा बडगा फक्त सामान्य माणसाला जेरबंद करण्यासाठी आहे ❗ बाकी सर्व मनमौजी कारभार सुरू आहे ❗
उत्तम माहिती.
Ekdam barobar vishlation sir
गुन्हेगारांना सपोर्ट करत आहेत त्यांच्या मुलांसोबत पण संतोष सोबत जे झाले ते घडलं तर
Asa manus janmala yene he maharashtrache durdaiv ahe.
Dhanjay mundela moka lava ani atak kara.
Shri Munde is also deserve for putting macoco.V.V.BHOSALE MIRAJ