अब्दूलांनी मोदींची स्तुती केली । 'इंडी' आघाडीची फुट उघड दिसली ।। Shrikant Umrikar | Analyser

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 52

  • @dbtapkir3761
    @dbtapkir3761 13 днів тому +20

    खूप छान. देशात अशीच शांतता नांदो. बी. जे. पी. व लोकशाही चे हात बळकट करूयात. जय हिन्द जय भारत.

  • @sureshkale6737
    @sureshkale6737 13 днів тому +17

    लिब्रांडूचे खरोखरच डोळे फुटले आहे .😊

  • @chandrashekhawaghmare5346
    @chandrashekhawaghmare5346 13 днів тому +12

    आजचा आकडा 3.5 कोटी लोकांनी पर्वकाळात स्नान केले.

  • @suhasjoshi3631
    @suhasjoshi3631 13 днів тому +10

    विरोधक विरोध करायचा म्हणून करतात. जनतेने लक्षात ठेवावे की विकास कोण करतो आहे आणि उडाणटप्पू पणा कोण करतो आहे.

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 13 днів тому +14

    हा देश विरोधी कंप्पू आहे, ज्यांना चांगल्या बाबी दिसत नाही,अस नाही, जाणूनबुजून आंधळे पणाचे नाटक करतात बाकी काही नाही. धन्यवाद.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 13 днів тому +11

    ईतिहास लक्षात ठेवला पाहिजे.

  • @dilipherlekar1019
    @dilipherlekar1019 13 днів тому +6

    असाच लवकरच पीओकेचाही विकास होईल. पीओके -पीओके रहाणार नाही. तोही भारताचा अविभाज्य घटक आहे.

  • @BTMORE-h8l
    @BTMORE-h8l 13 днів тому +8

    धन्यवाद मोदीजी

  • @jaihind6515
    @jaihind6515 13 днів тому +6

    चांगलं बघायचेच नसते त्यांना नतद्रष्ट म्हणतात.

  • @sanjaygore1335
    @sanjaygore1335 13 днів тому +8

    व्हिडिओ छान बनलाय 👌 चपखल विधानं आणी माहिती दिली आहे 👍👏

  • @rajeshjoshi4033
    @rajeshjoshi4033 13 днів тому +2

    कुठल्याच परिणामांची पर्वा न करता सरकारने राहुल वर कारवाई करावी देश विरोधी कारवायांन साठी

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 13 днів тому +6

    नमस्कार सर!

  • @girishkulkarni6132
    @girishkulkarni6132 13 днів тому +11

    स्तुतीला भुलून नये. भूतकाळ विसरू नका. दूध पोळल्यानंतर ताक फुंकून प्या.

  • @kunals3518
    @kunals3518 13 днів тому +7

    सुंदर

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 12 днів тому

    इतिहास लक्षात ठेवला पाहिजे तुम्ही खुप छान विश्लेषण केले, धन्यवाद सर 👌👍🙏🏻

  • @DwarkaKatole
    @DwarkaKatole 13 днів тому +3

    2014 ला आम्ही तिथे पर्यटनाला गेलो. परत जाऊन बघावं लागेल.

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 13 днів тому +2

    Very nice vidio.Modiji is great,under whose guidance great development and change is there in Kashmir.proud of great Modiji

  • @vasundharak8982
    @vasundharak8982 13 днів тому +3

    Thanks to Modiji

  • @anaghasavanur1683
    @anaghasavanur1683 12 днів тому

    फारच छान स्पष्टीकरण!

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 12 днів тому +1

    Verygood analysis

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 13 днів тому

    हे जाऊ द्या, ते जाऊ द्या हे राहू दे... करत अब्दुल्ला यांचं भाषण कसं भाजपच्या सर्व गोष्टी बरोबर आहेत हे कबूल करणारं आहे... हे छान पटवून दिले 👍👍🌷

  • @digambarrajhans2973
    @digambarrajhans2973 13 днів тому

    ! ! जयश्रीराम ! ! 😊

  • @dpmarathe
    @dpmarathe 13 днів тому

    Jay Sriram sir ji

  • @prashantawachat2600
    @prashantawachat2600 13 днів тому

    सर छान विश्लेषण 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar1654 13 днів тому +1

    मोदींशी संघर्ष नको म्हणून मोदींच्या favour मधे काही जण बोलत आहेत

  • @DattatrayWaghmode-e9z
    @DattatrayWaghmode-e9z 13 днів тому +1

    महाशय,मोदी पवारांची स्तुती करतात

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 13 днів тому

    देशविरोध्यांना कडक शिक्षा हवी

  • @Kshirsagarumesh
    @Kshirsagarumesh 13 днів тому +1

    कश्मीर नाही काश्मीर

  • @sanjaydr-hl4gx
    @sanjaydr-hl4gx 13 днів тому +1

    BJP No 1 hii ❤❤🎉🎉

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 12 днів тому

    Labad kolhyala drakshe durun ambatach watanar.

  • @prakashjoshi910
    @prakashjoshi910 13 днів тому

    Shrikantaji Apan ha changala video banawala ahe Umar Abdula ka bhashan manala patale Nivadnuk changaly zalli va lokani bharghos matadan kele ahe Rajya shantatamay zale ahe BJP la mothya pramat yash milale ahe Indi aghadi va Congreess cha parabhav zala ahe Prakash Joshi78

  • @SunilDeodhar-q7k
    @SunilDeodhar-q7k 13 днів тому +1

    श्रीकांत जी तुम्ही हल्ली विडिओ कमी करता का ?

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 13 днів тому

    मोदीजी जींदाबाद, भारतीय जनता पक्ष जींदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम. हर हर महादेव, जय श्रीराम.

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 13 днів тому

    Jai shriram and Jai Hindustan

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 13 днів тому

    Good explain it sir Ji I like it

  • @shyamraobangar6406
    @shyamraobangar6406 9 днів тому

    Jaishriram🎉

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 13 днів тому

    Mahabhakas is murdhabad

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 12 днів тому

    लिब्रांडू..नेहमी प्रमाणे बकवास करीत आहेत.