कोकणातल्या आजीकडून भेट,आईने काजूगर कसा साफ केला?? | Cashew nut Processing by Kolhapuri Kitchen
Вставка
- Опубліковано 25 лют 2021
- कोकणातल्या आजीकडून भेट,आईने काजूगर कसा साफ केला?? | Cashew nut Processing by Kolhapuri Kitchen
#KolhapuriKitchen #Kajusafkarnyachiyogyapadhat #CashewnutProcessing
ओल्या काजूची भाजी (मालवणी)
फ्रेंड्स होप ही विडिओ तुम्हाला आवडली असेलच, तर मग....👇👍
Please take a moment to like and subscribe my channel ◕ ‿ ◕
SUBSCRIBE US ➖ / kolhapurikitchen
(◕ ‿ ◕)
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "PART - 1 | अळूची पाने साफ करण्याची योग्य पद्धत & अळूचं बेसिक गरगट कसं तयार करायचं | Alu Cha Fatfata
• PART - 1 | अळूची पाने ...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "कुड्याच्या शेंगा भाजी - पावसाळ्यातील कोकण रानभाजी | Konkan Jungle Vegetables By Kolhapuri Kitchen"
• कुड्याच्या शेंगा भाजी ...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "Taklyachi Bhaji | Raan Bhaji | सर्वगुण संपन्न औषधी पावसाळी रान भाजी । टाकळ्याची भाजी | Cassia Tora"
• Taklyachi Bhaji | Raan...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "Phodshichi Bhaji | Kulichi bhaji | पावसाळ्यात येणाऱ्या फोडशीला अशा प्रकारे अधिक रुचकर बनवा"
• Phodshichi Bhaji | Kul...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Please watch: "कर्टुल्याची भाजी | Kankoda Ki Sabji | Kantola | Kakora sabzi | Spiny gourd Recipe | Fagle bhaji
• कर्टुल्याची भाजी | Kan...
~-~~-~~~-~~-~--~-~~-~~~-~~-~
Disclaimer -
video is for educational purpose only.Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thanks for watching.....
____________________________________________________
Thank you for support
For Business inquiries : ppatil0028@gmail.com
Pramod Patil - 📞9137771098
👉आम्ही कोल्हापुरी घाटी मसाल्याच्या ऑर्डर्स घेतो
👉आम्ही जेवणाच्या डब्यांच्या ऑर्डर्स घेतो(Google Map link given below)
SUBSCRIBE US ➖ / kolhapurikitchen
Follow us on Instagram :- kolhapuri_k...
Like us on Facebook :- / kolhapurikitchen
Follow us on pinterest :- / kitchenkolhapuri
Follow us on Twitter :- / kolhapurik
Google Map location :- www.google.com/maps/place/Kol...
Do Like , Share & Subscribe ❤️
😊 Thank you 😊 - Навчання та стиль
Mastcha kajugar nice
खूप छान माहिती दिली आहे.
Mast , me ata banvat ahe kaju bhaji 😊
खूप छान आले काजूची माहिती दिली आई धन्यवाद ❤
Mast
Bondachi recipe dakhva
ओले काजू कसे साठवायचे आणि किती दिवस रहातात.
1 Nambar kajuche Gar Aahet
Thanks for kajuchi bhaji because mla kajuchi bhajiche kontee prakar mahit nhvte tumchaykaduunch shikli kashe saaf karyache
Thank you
Stor karu shakto kay
No
काजुचा चिक डोळ्यात गेल्यास काय करावे...प्लीज पटकन सांगावे
माहित नाही
Aashe kelyane hatala kahi eja hot hahi na plz sanga ha
Mehandi laglya sarkhe hat hotat thode divas mhanun hatat pishavi ghalun kapa kaju
व्हिडिओ जवळून दाखविण्याचा प्रयत्न करा.
He direct khow shakta ka
हो. काजूगर खाल्यानंतर थोडेसे खोबरेल तेल प्यावे.
Majhya hatala जखमा झाल्या काय करू
त्या आधीच होऊ नयेत त्या साठी हा विडिओ बनवला होता. खोबरेल तेल लावा आणि स्किन निघण्याची वाट पहा
Kiti divas tikatat? Nice job
घोणसरीतील कोणाकडे आहे मी घोणसरीची
सावंत
सोलून ठेवलेले ओले काजु किती दिवस टिकतात
2 दिवस जास्तीत जास्त
@@KolhapuriKitchen आम्ही रविवारी विकत घेतले आणि घरी आल्यावर रात्री फ्रीजमध्ये ठेवलेत आज बुधवारी वापरले तर चालेल का. किंवा वाळवले तर चालेल का प्लीज सांगा
खाऊ शकता. वाळवून चालणार नाही
अखा गर काढण्याचे दाखवा
आमच्याकडे काजुगार सुके आहेत तर आम्ही काय करू
पाण्यात भिजवून ठेवा व भाजी करा
चीक हाताला लागला तर काय करायचं प्लीज सांगा
काही नाही करू शकत
Ha na nkki kiti divasani jato to chik
काजूच्या चिकाचे डाग हातावर आले काय करायचं काढण्यासाठी
Mazya pan hatavar alet fod...ky krycha...
Mazya pan hatavar alet fod...ky krycha...
काजू कसे सोलायचे हे नक्की सांगा कारण मला एक महिन्याचे हाताचे दुखणं झाल
विडिओ संपूर्ण पहा
काजूच्या चिक लागलाच हाताला तर कशाने साफ करायचा
हात काळे पडतात व 4 ते 5 दिवस चीक जात नाही. काही करू शकत नाही सारखे हाथ धुवू शकता
Dag padle ahet te kase jatil pls sanga
Thode divsani jatil dag.
काजू साफ करताना त्याचा चीक चेहऱ्यावर उडाला तर कसा साफ करायचं...कृपया लवकर सांगावे
जेवढा पुसून घेता येईल तेवढा पुसून घ्यावा. व सारखे चेहरा धुवत राहावे
@@KolhapuriKitchen ओके धन्यवाद ताई🙏
@@KolhapuriKitchen साबणाने धुतला तर चालेल का की खोबरेल तेल लाऊ...
काजू काढताना कॅमेरा जवळ घ्यायला पाहिजे होता
आम्ही हाताने अख्खा गर काढतो ते पण चिक न लागता
Kashe ?