घरगुती पद्धतीने चमचमीत Olya Kajuchi Bhaji। भाजीपूर्वी ओले काजू कसे साफ करायचे ? संपूर्ण टिप्स
Вставка
- Опубліковано 25 бер 2021
- ओल्या काजूची भाजी | सोप्या पद्धतीने काजूगर कसे सोलावे संपूर्ण टिप्स सहित | Olya Kajuchi Bhaji | Recipe By Gharcha Swaad
👇🏾 Online Order Tata Sampann Products 👇🏾
[ Amazon link - amzn.to/32xjp1D ]
OUR ANOTHER CHANNEL 👉🏽 / mihaykoli
Like Our facebook Page 👉 / gharcha.swad
Follow Us On Instagram 👉 / gharcha_swaad
For Business & Sponsorship Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com
Click here to Download the Meesho App 👉🏽 meesho.com/invite/JUNIRYG931
Use my Referral Code to sign up on Meesho app to get extra Discount 👉🏽 [ JUNIRYG931 ]
╭─────────────────╮
🍲 Buy Meyer Cookware 🍳
╰─────────────────╯
Meyer Multi Purpose Chopping board - bit.ly/garcha-accessories ( Use Coupon Code: GS15 and get 15% off ) Unboxing Review - • सकाळी घाईत असाल तर अशा... ( Start Unboxing - 3:11)
Meyer Stainless Steel Tri-Ply Kadai - bit.ly/garcha-trivantage ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Meyer Grill Pan - bit.ly/garchaswaad-grillpan ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Circulon Pan - bit.ly/garchaswaad-origins ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Select Kadhai - bit.ly/garchaswaad-select ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Fry Pans - bit.ly/frypangarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
Bakeware - bit.ly/bakewaregarcha ( Use Coupon Code: GS15 and get 15% off )
साहित्य - २०० ग्रॅम ओले काजू, १०/१२ सुके काजू, १ tblsp धणे पावडर, १ tsp लाल तिखट मिरची पावडर, १ tsp काश्मिरी लाल मिरची पावडर, १ tsp हळद, १ tsp गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला, ३ कांदे, २ टोमॅटो, ½ कप ओल्या नारळाचा चव, १" आले, ७/८ लसूण पाकळ्या, खडा मसाला - ३ हिरवे वेलदोडे, २ तेज पत्ता, १ चक्रीफूल, २ तेजपत्ते, १ tsp जीरे, ¼ tsp हिंग, २ tblsp बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tblsp साजूक तूप, ½ tblsp किंवा चवीनुसार मीठ आणि ४ tblsp तेल.
कृती - प्रथम कोमट पाण्यात काजू १ मिनिटे भिजवत ठेवावी आणि त्यानंतर त्याची साले काढून घ्यावीत. कढईत तूप गरम करून त्यात काजू सोनेरी रंगावर परतून घ्यावे. आता कढईत १½ tblsp तेल घेऊन त्यात कांदा, टोमॅटो, आले, लसूण, खोबरे तांबूस रंगावर परतून घ्यावेत. सर्व साहित्य थंड करून त्यांना काजू सोबत बारीक वाटून घ्यावे. आता उरलेले तेल गरम करून त्यात खडा मसाला फोडणीला घालावा, हिंग घालावं आणि लगेच वाटलेले वाटण घालून २ मिनिटे परतून घ्यावे. आता यात लाल तिखट मिरची पावडर, काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर किंवा किचन किंग मसाला घालून एकजीव करावे आणि तेल सुटे पर्यंत किंवा बाजूला होई पर्यंत परतत राहावे. तेल बाजूला झाल्यावर यात ओले काजू घालून एकजीव करावे. एकजीव झाल्यावर यात १ कप गरम पाणी आणि मीठ घालून एकजीव करावे. वर झाकण ठेवून ५ मिनिटे मंद आचेवर वाफ काढावी. ( साधारण ३ मिनिटांनी मध्ये मध्ये परतत राहावे. ) ५ मिनिटांनी गॅस बंद करावा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकजीव करावी.. तयार भाजी चपाती किंवा कोणत्याही भाकरी सोबत सर्व्ह करावी.
#cashewcurryrecipe #olyakajuchibhaji #tatasampann
╭──────────────────────╮
👇🏾👇🏾 Usefull Recipe 👇🏾👇🏾
╰──────────────────────╯
1) Homemade Red Masala | घरगुती मसाला - • Agri Koli Homemade Mas...
2) घरगुती स्पेशल गरम मसाला | Homemade Garam Masala - • घरगुती आणि पारंपरिक पद...
3) Red Chilli Powder Recipe | मिरची पावडर - • मिरची पावडर वर्षभर टिक...
4) पाव भाजीचा मसाला | Pav bhaji Masala recipe - • मुंबई फेमस पाव भाजीची ...
5) Pani Puri Masala | पाणीपुरीचा मसाला - • How To Make Pani Puri ...
6) Misal Masala | मिसळ मसाला - • Misal Masala | Authent...
7) Chaat Masala For Fast | उपवास चाट मसाला - • Upvasacha Chat Masala ...
8) Homemade Pure Ghee | शुद्ध साजूक तूप - • Sajuk Tup Recipe | Pur...
9) पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी | Rice Roti - • Rice Roti Recipe | Tan...
If you liked the video, Please Like & Share. - Навчання та стиль
आत्ताच बनवली मी तुमच्या रेसिपीप्रमाणे. छानच झाली. मी प्रथमच केली. काजूही चांगले मिळाले.
एक नंबर रेसिपी आहे.thank you. सीझन ची तुमच्या कृती प्रमाणे 4-5 वेळा केली.घरचे आणि शेजारचे खुश....
छान रेसिपी आहे, खूपच छान भाजी बनली धन्यवाद👌👌👌
Aaj ratri hi receipe try karnar ahe.. Delicious😋😋😋 I'm so excited
अतिशय सुंदर चमचमीत भाजी
खुप छान समजावून सांगितलेत
खूपच छान सोपी रेसिपी, अगदी समर्पक वर्णन सांगितलं आज्जीनीं 👌👌👌
Super 👍🏻 mastch Hoti recipe
खूप सुंदर व सोप्पी रेसिपी दाखवली धन्यवाद ❤
Wow khoopch sunder mastch thanku so much tai ❣🙏
Bhaji banavli, khup chan zali, Dusrya divshi khup chan lagli, Thanks for sharing
Wah wah Atishay surekh Kajuchi bhaji
Apratim ,toooo gooood Kaku thank u so much
खूप छान आहे पद्धत काजूच्या भाजीची.
खूप छान रेसिपी...😋😋😋
खूपच छान ओल्या काजुची भाजी आई व दादुस धन्यवाद
आपल्या रेसिपी छान असतात.व आपण सोप्या पद्घतीन् समजावून सांगते.खूप धन्यवाद 🙏 💐
khup Chan Kajuchi bhaji dakhavlit Mavshi. 👍👍
अतीशय सुंदर रेसिपीज
खूप छान रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद
Khupp chan ahe ani khup samjun sangta thank you so much
Aaj mala kraychi hoti thanks agen 🙏🙏🙏🙏🙏
खूपच छान
Khup chan
My favorite ole kajugarbhaji nice preparation thanks
फारच सुंदर👌👌
खुप मस्त रेसिपी 👌👌
खूपच छान माहिती दिली
Khup Chan ❤️
Ekdam zakkas dada bhaji apratim .
Khup chan aahe 👌👌👍
Khupch cchan
मावशी तुमची रेसिपी एकदम भन्नाट असते... तुम्ही मोठ्या शेफ होऊ शकता...एवढी मस्त रेसिपी... परफेक्ट...👌👌👍💝😘👏👏
दिसायला पण भारी...
Khup chan recipe! 👌🏼
Khupch Sundar👌👌👌🙏
Khupch chhan
भारी,😋😋
भाजी मस्तच! ओल्या काजूची
Khup chhan
Khoop sunder tai
Ek number 👍🏻😋😋
Khup chan mast
Khupach chan mast
खुपच छान आहे
खुपचं मस्त...👌😋
खूप छान नक्की करून पाहणार
छान रेशिपी
Jabardast👍
Khup sunder recipe.mi malwanatun ole kaju anle ahet hi tumchi recipe baghun atta karayla ghetle ani ti awesomech honar.Gharcha swad khup surekh.khup khup dhanyawad tumchya aaila.🙏🙏🙏🙏
खुप छान 👌👌😋😋
Eakdum badhiya zali aahe bhaji mastch aai khup khup aabhari aahe aata season pan aahe tyacha nakki karun baghin
खूप छान.
छान
खूप छान 👌👌👌
Khup chan ahe pan mhagadi recipe ahe
Khup mast
My favorite bhaji nice preparation
Mala khup bhukh lagli....
खुप छान
खूप छान जरूर करून पहाणार.
Khupach chaan
Khup Mst
मस्तच
अप्रतिम दादा 👌👌
Khub chan
बऱ्याच रेसिपी बघितल्या UA-cam वर पण तुमच्या इतकी परफेक्ट कोणीच दाखवली नाही.. म्हणून मला तुमचा चॅनेल एकदम घरचा आणि जवळचा वाटतो. खूप खूप शुभेच्छा 1M साठी..❤️
खूप धन्यवाद, असेच प्रेम कायम सोबत असू द्यात !
@@GharchaSwaad TV TV
@Rekha Sonawaneno
@@GharchaSwaad ओले काजु किती दिवस टिकतात. म्हणजे सोलून झाल्यावर किती दिवस टिकतात
@@madhusudanparab947विविध झोझ़ं
खुप छान मला खुप आवडते काजू ची भाजी
मला तुम्हा मायलेकराचे सगळे व्हिडिओ खूप आवडतात. काकूंची साधी राहणी पण मॉडर्न गोष्टी छान आपल्याश्या केल्यात👌👍
Thanks for sharing this receipee
Me aaj tumachy padhhatichi bhaji keli khup chhan zali dhyannawad tu.mhyala
मी भाजी करून पाहिली खूप छान झाली
ऐक नंबर मस्त
Too good recipe
Thank u
खूप छान व्हिडिओ
जबरदस्त
तुम्ही सांगितल्या प्रमाणे मी बनविली खूप छान झाली थँक्स ताई
खुपच छान काजूची भाजी
Khup chaan
Khup mst
ह्याच पध्दतीने केली, सर्वांना खूप आवडली. खूप खूप धन्यवाद😊
मी आजच हि रेसिपी बनवली खूप छान झाली माझ्या घरी सर्वांना आवडली thanks 😊
khup 👌👌
My favorite 😍
May favourite.
very nice sir.
खूप सुंदर रेसिपी! तुमच्या सगळ्या रेसिपीज मस्त असतात आणि खूप छान detail मध्ये दाखवता. 🙏
Khoob Mast
Woww my fev superb
खूप छान काजू भाजी
Khupch mast recipe
Khop chan
Yummy 😋
Testi mast 👌👌🤤🤤
खूप छान आई दादा 😋👌
Khoop chaan
Khuuuuup chan
Chhan
Very nice recipe 😋
Yammy😋
Tumchya channel mule khup motivate hote
खूप खूप सुंदर
It's yummy