आईचा आवाज खूप छान आहे. शिकली असती तर आणखी प्रगती झाली असती. हरकत नाही शिकत रहावे. मला काजूची भाजी फारच आवडते. आणखी साडी सुंदर दिसते. भाजीचा रंग छान दिसतोय. ❤❤❤
काजूची भाजी अप्रतिम बनवली👍👌❤😋 अंड्याची कालवण सुद्धा खूप छान दिसत होते 👌👌👍😋😊 खूप छान सुंदर फॅमिली आहे तुमची आई-वडील खूप छान प्रेमळ आहेत❤❤😊 मी शितल जाधव🙏
काजुची भाजी सिझन आला की आठवतेच मी परवाच केली होती आज तुमची रेसिपी बघितली आणि परत तोंडाला पाणी सुटले. चुलीवरच्या जेवणाला तोडच नाही. आईचे पाय दुखतात तर आईला खाली बसायला देऊ नकोस. लहान टेबल देत जा चुलीकडे काम असेल तेव्हा. छान झाला vlog
काजूची भाजी मस्तच तुझी आई खरच छान दिसत होती पण त्या साडीत तिला खूपच गरमी जाणवली असणार कारण चुली जवळ अशा साडीत स्वयंपाक करणं म्हणजे दिव्यच आहे. चुली जवळ अशा कॉटन साडी किंवा आपला गाऊनच बरा बाकी जेवणाच ताट भारीच दिसत होतं. 🎉❤❤❤
Masta yummy!!!andyacha kalwan pan Dakhva. Aniket mala malvani masala hava aahe… tumhi banval tenvha please sanga. Last time pan me sangitla hota… Please hya veles nakki banvoo dya…
👌👌👌👌👌 खुप छान माहिती दिली आहे.
काजूची भाजी बनवण्याची अगदी सोप्या पद्धतीने दाखवली त्याबद्दल आईला खुप खुप धन्यवाद🌹🙏
ह्या सिजनची पहिलीच काजूची भाजी मस्तच एक नंबर 👌👌
व्वा वाह लय भारी बनवली काजुची भाजी आईने आणि आई खरंच खुप छान दिसतेय या साडीमधे 🥰🥰
कोकणी पद्धतीची काजूची भाजी मस्तच... आईचे गाणे आणि तुझी साथ खूपच सुंदर❤
आईचं गाणं एक नंबर आणि काजूची भाजी पण मस्त खूप छान आईच्या चेहऱ्यावरचं हसुच सगळं सांगत
आईच्या जेवणाला तोड नाही काजुची भाजी एक नंबर आई ❤😋
छान कुटुंब... छान रेसीपी. Will definitely try this kaju curry recipe .
आई लेकाचा संवाद लई भारी...भाजी छान झाली असणार..
वाअनिकेत
अस्सल मालवणी पद्धतीची काजूची भाजी।
लहान पाणी भरपूर वेळ खाली आईच्या हातची।
आम्ही चिंदरगावचे
आई बाबा खुप छान
कोकणात फारचं छान माणूस म्हणून कोकणात जिव्हाळा आहे
तुझी आई बाबा खुप दिवसांनी एकत्र काजू बरोबर फोटो खुप छान ❤❤❤
गाणं खुपचं छान म्हंटले आईने मस्त, आणि साडी खुप छान दिसत आहे 👌🏻👌🏻👌🏻
आईच्या हातची काजूची भाजी रेसीपी खूपच छान
छान काजू भाजी गाणे आणि व्हिडिओ सुद्धा
आईचा आवाज खूप छान आहे. शिकली असती तर आणखी प्रगती झाली असती. हरकत नाही शिकत रहावे. मला काजूची भाजी फारच आवडते. आणखी साडी सुंदर दिसते. भाजीचा रंग छान दिसतोय. ❤❤❤
वा अनिकेत बाळा तुझ्या आईने मस्त काजूची भाजी केली एक नंबर तुझ्या आईने जी साडी नेसली आहे त्यामध्ये तुझी आई छान मस्त दिसते देव बरे करो❤❤❤
आई छान तयार झाली आहे, माझा favorite color साडी cha, छान भाजी झालिये
खूपच छान आई बाबा छान आहेत कोकणातील माणस मायाळू असतात खेडला आम्ही रहायला होतो very nice
आई काजुची भाजी एक nambr... आणि आज तुम्ही छान दिसत होत्या साडी पण छान.... खूप शांत आणि समजूतदार आहेत आई. स्वभाव छान आहे..
Khup Chan Kajuchi Bhaji Aaichya Hatachi Aani Gane Pan Chan Mhatale Apratim
आईचे गाणे एकदम मस्त अणि काजू उसळ सुद्धा. अनिकेत लय भारी 😅
Very nice volg and nice रेसिपी 👌👍😋 काकू काजूची भाजी एक नंबर साडी खूप सुंदर आहे काकू गाणं पण खूप छान म्हटलंय
विनंती....प्रत्येक रेसिपी सोबत आईच्या सुंदर आवाजात एक गाणं.... प्लिज.
स्वामी समर्थ छान रेसिपी
काजूची भाजी कशी वाटली. तर ही मजा गावी राहुणच चाखायला मिळते. बघुण पाणी सुटले. ती पण चुलीवर ची 👌👌👍
Ekach number kaju bhaji recipe 👌👌👌👍
खानदानी लंगडीतली काजू भाजी एकदम मस्त ❤ आईची साडी सुंदर तर आई अती सुंदर ❤❤रेगुलर व्लोग टाकत जा, छान वाटते❤ श्वेताला आशिर्वाद ❤
आईने केलेली काजूची भाजी एक नंबर.
आणि , Aaee khup chan दिसत होती . आवाज pan khup chan. Asech premane Raha. Shveta pan khup chan, wahini मिळाली आम्हाला. खूप goad porgi ahe.❤
Aai Bhari Banvali Kaju Bhaji
Mast Mouth watering 😋
Ani Ho Ganey Tr Channñn
Bhari Recipe Blog 👌👌👌👌
काजूची भाजी मस्तच, गाणं छान म्हणल काकूंनी.
माझी आजी काजूचो गोड म्होवलो करायची पहील्या वहीलया काजूचो छान लागायचा इथे मिळत नाही गावच्या ना बनवून खाता येईल खूप छान लागतो
खूप छान काजूची भाजी झाली👌👌
Aai chan banavli bhaji aani tumche vichar pan chan aahet
Thank u
खूप छान काजूची भाजी
काजूची भाजी अप्रतिम बनवली👍👌❤😋
अंड्याची कालवण सुद्धा खूप छान दिसत होते 👌👌👍😋😊
खूप छान सुंदर फॅमिली आहे तुमची आई-वडील खूप छान प्रेमळ आहेत❤❤😊
मी शितल जाधव🙏
Aniket bhau , Olya kajugaranchi bhaji, khup chan, majhi aee pan ashich banwaychi, mala एवढ्यात majhya aeechi, khup athwan ali. 😊 ti ata hya jagat nahi. Aaee wadil ahet tar sarva kahi ahe, tujhi family, khup chan, ashech एकोप्याने रहा परमेश्वर तुम्हाला sada sukhi thevo, shree Swami samartha,😍🙏
छान केली काजुची भाजी गाण पण छान
Thank u
Khup khup dhanvad kajuchi bhaji 👌👌
Mast video. Bhaji tar best. Ani aai cha gana mastach
खुप छान 👌
खूप छान व्हिडियो,उगीच नाटकीपणा नाही..
छान रेसिपी 👍
खूप छान रेसिपी.... 👍
Thank u
Aai chan disat hoti ani sadi pan chan, kajuchi bhaji farach chan, tondala pani sutle, Aai ani pappa great 👌
Aai chya kpalala ticli nahi wate
Ilangdi far awdli mazya aai chi pan hoti ashi lagdi
काजुची भाजी सिझन आला की आठवतेच मी परवाच केली होती आज तुमची रेसिपी बघितली आणि परत तोंडाला पाणी सुटले. चुलीवरच्या जेवणाला तोडच नाही.
आईचे पाय दुखतात तर आईला खाली बसायला देऊ नकोस. लहान टेबल देत जा चुलीकडे काम असेल तेव्हा.
छान झाला vlog
मस्त गाणे काकुचे
Aae kaju chi bhaji ek number. Aae great hai. Aae cha hatchi jevan kupa chan.
छान आहे भाजी कोल्हापूर
Kajuchi tich bhaji aani aaiche tech gane tarihi punha punha pahave aani eikave vatnare video 👌❤❤❤❤❤
Khup khup chhan
Thank u
Khupch khupch khupch Chan Mauli 🙏🌹🌹🌹🙏
Delicious recipe. Aai ti aai ch asate khup chchan
Waaa khup chhan bhaji ...ani aai suddha chhan diste.
Mast bhaji. Aai asali ki video ekdum bhari asato. Dhanyavad
ताईचा आवाज Ek number 👌👌
Very nice recipe I like kaju very much
Chhan bhaji testy
काजूची भाजी मस्तच झाली
व गाणं ही छान गायले आवडल मला
Majha lahanpanachi aathavan zali.khup khup chan.
संसाराची व्याख्या आईनी छान सांगितली...
मी उद्या करणार आहे.. आणलेत ओले काजू.. 😅😅👍👍
Khup chan
1no. Bhaji
Thank u
Aai khup chan diste pappa pan chan ahe recipepan chan ahe chinuch aikun vait vatla
1number recipe
लयभारी सोन्या अपरतीम तांदूळ किती किलो झाले काजुची भाजी लयभारी
काजुची भाजी एक नंबर ❤❤
Aai Cha aavaj khup chan.shevti June gane. Old song is gold.vlogs awesome 👌👍
Very nice Song, Aai cha awaaj tujhya peksha sunder aahe❤❤❤
काजूची भाजी मस्तच तुझी आई खरच छान दिसत होती पण त्या साडीत तिला खूपच गरमी जाणवली असणार कारण चुली जवळ अशा साडीत स्वयंपाक करणं म्हणजे दिव्यच आहे. चुली जवळ अशा कॉटन साडी किंवा आपला गाऊनच बरा बाकी जेवणाच ताट भारीच दिसत होतं. 🎉❤❤❤
Delicious, extraordinary, mouthwatering, love u aai.....................mast
कोकणातील UA-camr बादशाह फक्त आणि फक्त अनिकेत रसाम ❤❤❤❤❤❤
बाकी सब 😂😂😂
Khupach Chan aaicha gana ani kajuchi bhaji
Uttam. KajuRecipi. Aa vdli. Aahe. OK. Tata. Nashik
खूप छान 👌😊 गाव 👌
Thank u
Ek number aai tu pan aani tuz gaan pan 😍
खूप छान पटकन घेऊन खावीशी वाटतील
खुप च मस्त सुंदर मालती येनपुरे पुणे
Khupchan
Chinu kuthe ahe. Nice video
अनिकेत तुझी आई आज खूप सुंदर दिसते बाकी काजु ची भाजी एक नंबर झाली अश्या नवीन रेसिपी दख्वत जा आणि पापा नी बनवलेली अंड्या ची भाजी दाखव 🙏👍
आई सुंदर😍💓 साडी छान👏✊👍 दिसते❤❤
Tai recipe Ek numberrrr anee gana pn Ek numberrrr ❤️💯🧿
Masta yummy!!!andyacha kalwan pan Dakhva.
Aniket mala malvani masala hava aahe… tumhi banval tenvha please sanga. Last time pan me sangitla hota…
Please hya veles nakki banvoo dya…
छान रेसिपी आई
👌🏻👍🏻
सगळे दमलेले दिसतात। मेहनत खुप आहे पण काळजी घ्या। काजू ची भाजी एकदम मस्त 😋😋😋😋
काकीचां आवाज मस्त उसळ तर मस्तच❤❤
Thank u
khup chaan mast mast
Aai cha aavaj khupch Chan kaju curre recipe yummy yummy 👍👍👍👌👌👌
Khup chan recipe kaki 😋👌👌👌❤
Tandul kadhi vikayla survat karnar??...aamhala ghyacha hota
गाण्यासाठी १ नंबर आवाज मस्त❤❤❤❤
Nice video
Njoyed watching
काजूची महाराणी🎉
आईला साडी खुप छान दिसत होती.. गाण पण छान बोल्या आई.. मेहनती पपा तुझे आई परत तु दादा वहिनी म्हणून फळ जास्त घरी आलं.. ❤💪👌
Gane khup chhan mhatale❤
Mast zkas resipi
Kaju chi baji ek no ❤❤
Ekach number Video 😊😊😊❤
Olekaju chan aahet kase kilo d'etat please sanga aai chi sadi chan aai pn chan