जय महाराष्ट्र सर खूप सुंदर माहिती देता देता सर तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही जस माहितीचा अधिकार टाकल्यानंतर तुम्ही आम्हाला जशी युट्युब मध्ये माहिती दिली तशीच शेवटपर्यंत तुम्ही आम्हाला साथ द्या कार्यक्रम करायचा आहे ते तुमच्या सल्ल्यानेच केला जाईल सर
मी खाली येथील ग्रामस्थ आमच्या गावात सरपंच यांनी तलावाचा गाळ काढण्याचे बोगस बिले सरपंच यांच्या नावावर व परिवाराचे सदस्य यांचे नांवे पैसे काढले तरी यांच्या वर काय कारवाई करायची म
Saheb, अमच्या गावात भूमिगत नालीचे काम इस्टीमेट प्रमाणे नाही झाले, करिता dy engineering कड़े complaint केली होती, पन dy engineering महंतो की नाली खोदून चेक करवाया karita payment bharawe लागेल, Kay करावे, कृपया महिती दया
ग्राम पंचायतीच्या कार्य प्रणाली संदर्भात विस्तारपूर्वक छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब
माहितीचा एखादा पुस्तक सांगा सर चांगलं ज्यामध्ये ग्रामपंचायत तिची कामे कसे होतात आणि त्यांची पोलखोल कशी करायची असेल तर सांगा सर
पंचायत राज
सरमाझया गावात रेशन दुकाने आणि ग्रामीण पंचायतखुप.मोठाभृषटिचार.सुरुआहे
खूप छान माहिती दिली साहेब ही पण एक चांगली लोकसेवा आहे साहेब
खूप छान माहिती दिलेय सर धन्यवाद 🎉
Dhnwad sir.....khupch schan mahiti dili
नमस्कार सर,
आपण दिलेल्या माहिती बद्दल आपले खूप खूप आभार,
आपण एकदम सोप्या भाषेत हे माहिती दिली व आपला मोबाईल नंबर शेअर केला ते खूपच कौतुकास्पद आहे,
खूप छान माहिती दिलात सर
खुप छान माहिति दिली सर धन्यवाद
Chan mahiti sar
जय महाराष्ट्र सर खूप सुंदर माहिती देता देता सर तर तुम्ही ग्रामपंचायत मध्ये आम्ही जस माहितीचा अधिकार टाकल्यानंतर तुम्ही आम्हाला जशी युट्युब मध्ये माहिती दिली तशीच शेवटपर्यंत तुम्ही आम्हाला साथ द्या कार्यक्रम करायचा आहे ते तुमच्या सल्ल्यानेच केला जाईल सर
खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
Jai shree Ram bhau 🚩🚩🚩
Khup Chan ahe sir mahayti
👍👌🙏🙏
Good information sir
मस्तच सर माहिती दिली
सरपंच यानी राजीनामा दिला आहे, पण राजीनामा होऊन 5 महिने झाले पण अजून हि आर्थिक व्यवहार चालू आहे
निवडणूक झाली नाही का
Very good sir 👍
Very nice
Good information sir ji 🙏
प्रभारी सरपंच कधी व कशी पद्धतीने बसविला जातो pls या विषयावर व्हिडिओ बनवा
Very nice information
साहेब माझ्या गावामध्ये. सरपंच जवळील लोक. विहीर न खोदता पैसे काढत आहेत. या मध्ये सर्व भ्रष्ट अधिकारी शामील आहेत.. तर काय करावे
जय हिंद सर
सर मी ग्रामपंचायत सदस्य आहो.. ग्रामसेवक आम्हाला पथ पुरा देत नाही आहे तालमटोली करत आहे... सर तयांची पूर्ण कुठी करू
सर गावातील पाणी सोडणार कर्मचारी यांना पदावरून काडन्याची पद्धत व त्यांना कसे काढता यते
👍🏾👍🏾🙏🏾💐💐💐👌🏾
Sir ..1930 ....pasun. Kul. Manun. Nod. Aahe. Pan. Chulat. Bhau. 2022. Vatap. Magtat. . ???
Sar tuhmi je sagat aaha te te khar ahe pn tumch call nahi lagat
3 cr chya javl भ्रष्टाचार झाला आहे aamcha grampanchayat मध्य सहकार्य करता का पुर्ण पने
🙏🙏🙏🙏
Sar call lagat nahi aapala
मी खाली येथील ग्रामस्थ आमच्या गावात सरपंच यांनी तलावाचा गाळ काढण्याचे बोगस बिले सरपंच यांच्या नावावर व परिवाराचे सदस्य यांचे नांवे पैसे काढले तरी यांच्या वर काय कारवाई करायची म
सर.नमस्कार.सर्व.कायदा.मिक्स.अशे.शेतकऱ्यांना.म्हयती.मिळेल.असे.पुस्तकाचे।नाव.मिळेल.असे.नांव.सागितले.तर..फार.चांगले.होइल.कारण.आमच्या.पंचाईत.फर.अशे.काम.चालू.आहे.
Hello Sir
कोर्टात केस कशी दाखल करावी
नमस्कार सर आपला मोबाईल नंबर पाहिजे, ग्रामपंचायत भ्रष्टाचार तक्रार व हाय कोर्टामध्ये खटला दाखल करण्याबाबत चर्चा करायची होती.
Grampanchayat caprashi baddl nivad ani badtrff kase kryche yachi mahiti daya sir
Sir mla pn sanga hich mahiti
Grampanchayat shipai la bdtrf kse krayche aani nivd
Saheb, अमच्या गावात भूमिगत नालीचे काम इस्टीमेट प्रमाणे नाही झाले, करिता dy engineering कड़े complaint केली होती, पन dy engineering महंतो की नाली खोदून चेक करवाया karita payment bharawe लागेल, Kay करावे, कृपया महिती दया
Sir Grampanchayat Audit complaint kashi karychi
कायदाचे कायद्याचे कागदी पुस्तक सांगा
आपण अर्ज केला तर आपल्या कडे एक कॉपी कसी ठेवायची?
नमुना नंबर 8 वर 880 क्षेत्र फळ म्हणजे किती जागाराहतो सर
Sir nomber dya ki तुमचा
गावात येणाऱ्या निधी ज्या कामासाठी आलं असेल तर ते निकृष्ट दर्जाचं असेल तर काय करता येईल तक्रार कुठे करावी
आपले सरकार सर्वात फालतू आहे सर अनेक वेळा complaint केल्या काही ही फर्क़ नाही
आपला मो नंबर पाठवा साहेब
योगेश मिस यू
सर एक ग्रुप काढा की
भाषण करता..माहिती देता येत नाही. चॅनल बंद करा.
Sir aapaka mob no milega sir??
Sir tumcha number betu sakto ka
Good information sir
Sarpanch 2 Lakh Gheun Dusryana Adhikar Sarv Sahi Magi. Aselihun Dete AtakaykRach