वृद्धाश्रम ऐवजी आपण म्हातारपणी आपल्याच घरात राहू शकू का......

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • वृद्धाश्रम ऐवजी आपण म्हातारपणी आपल्याच घरात राहू शकू का......
    #वृद्धाश्रमम्हातारपण
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni
    #afterage60
    #साठीनंतर

КОМЕНТАРІ • 213

  • @shwetakarulkar2480
    @shwetakarulkar2480 6 місяців тому +25

    आपण आधार घेणे किंवा देणे सध्या काळाची गरज आहे. हा विचार फार सुंदर.

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 6 місяців тому +12

    डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर आहे एकमेकाला आधार देणे किंवा ऐकमेकांचा आधार घेवुन घरीच राहणे ही आज काळाची गरज आहे तुमचा व्हिडिओ आवडला त्याबद्दल धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @kiranbhat3349
    @kiranbhat3349 6 місяців тому +36

    पैसा खर्च करण्याची वेळ आली तर लोक खरंच मागे होतात.... म्हणून स्वतः वर पैसा खर्च करावा ..आणि थोडा पैसा बाजुला पण काढला कारण पूढे हाॅस्पीटालाईज झाले तर तोच पैसा उपयोगी पडतो..

    • @smitakulkarni8782
      @smitakulkarni8782 5 місяців тому +2

      आजकाल इन्शुरन्स ची पध्दत आहे .
      ते पैसे आपल्याला परत मिळत नाही पण आजारपणाला व्यवस्थित पैसे मिळतात
      म्हणून प्रत्येकाने medical insurance
      काढायला हवा आणि उरलेले पैसे save करावेत आणि थोडे निश्चितच एन्जॉय करण्यासाठी वापरावेत . म्हणजे भविष्याची चिंता नसते .

    • @prakashkute2255
      @prakashkute2255 5 місяців тому +1

      Snehbandh KANNUR
      PHONE NO DHYA.

  • @ulhaskulkarni2912
    @ulhaskulkarni2912 6 місяців тому +4

    माणसे जोडणे आणि ती टिकवणे
    ही कलाच आहे आपणच आपली
    सोय शोधली पाहिजे

  • @Leelavati396
    @Leelavati396 6 місяців тому +7

    ही सिरियल मी नक्की बघीन,आणि तुमचे विचार पण अगदी पटली ,आणि आता प्रेरित होऊन तुमच्या सारखी घरी पण छान राहायला लागले आहे ,नाही तर रिटायरमेंट नंतर कंटाळा करायचे ,आणि त्यातून मिस्टर पण वारले म्हणून इंटरेस्ट गेला होता ,but you inspired me to take interest in life more,thanks❤🎉 ❤🎉

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 6 місяців тому +1

      मि पन तुमच्या सारखी आहे,मला तुमचे विचार पटले 😊

    • @sheetalshirke3184
      @sheetalshirke3184 4 місяці тому

      ⁵⁵55555​@@ashabajpai1255

  • @pratibhaumekar1811
    @pratibhaumekar1811 6 місяців тому +10

    मॅडम, तुम्ही आज माझ्या मनातलं बोललात,, मीं तुमच्या मताशी 100 %सहमत आहे, 🙏

  • @ashwinisupekar6605
    @ashwinisupekar6605 6 місяців тому +4

    Madam ekdam realistic boltayt khare aahe

  • @kamalsonar1600
    @kamalsonar1600 12 днів тому +1

    1:35

    • @kamalsonar1600
      @kamalsonar1600 12 днів тому

      तुमचे सर्व व्हिडिओ मी ऐकते छान आहेत ते मला आवडत तात

  • @nandashah1643
    @nandashah1643 6 місяців тому +3

    ये है मोहबते या नावाची हिंदी सीरियल होती सेम आहे फार सुंदर होती . आता प्रेमाची गोष्ट मस्त

  • @smita7213
    @smita7213 6 місяців тому +2

    Very well said aunty. Thank you very much much.

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 6 місяців тому +6

    अगदी बरोबर मला पण असेच आवडते घर स्वच्छ ठेऊन स्वतः ला आणि इतरांना त्रास देण्यात काय अर्थ आहे

  • @sushilghosalkar1314
    @sushilghosalkar1314 6 місяців тому

    खूपच छान....विचार करण्या योग्य

  • @sadhanabudhkar8905
    @sadhanabudhkar8905 6 місяців тому +1

    आपण कोणाला तरी काम देतोय यात पण एक वेगळेच समाधान असते ..हा विचार तुमचा खूप चांगला आहे ...त्याही थोढस काम,मिळत ..

  • @shobhapande1371
    @shobhapande1371 6 місяців тому +5

    प्रेमाची गोष्ट,,,खुप सुंदर सिरीयल आहे

    • @naynadixit5427
      @naynadixit5427 6 місяців тому +1

      Kiti wajta yete? Pl sanga

    • @surekhaky
      @surekhaky 6 місяців тому

      ​@@naynadixit5427संध्यकळी ८ वाजता स्टार प्रवाह मराठी

    • @akshatadindore4057
      @akshatadindore4057 6 місяців тому

      दुपारी तीन वाजता रिपीट भाग लागतो

  • @namrataneve4467
    @namrataneve4467 6 місяців тому +3

    मॅडम व्हिडिओ खूप छान केला अगदी वेगळा आहे

  • @archanaswami7175
    @archanaswami7175 5 днів тому

    👌🏻😔

  • @khurshidLatkar
    @khurshidLatkar 6 місяців тому

    तुमचे विचार खूप चांगले आहेत सांगण्याची पद्धत खूप चागली आहे असेच चांगले विचार सागत जावा आम्ही आवडीने पाहतो

  • @prabhakhursange4604
    @prabhakhursange4604 5 місяців тому

    खुप छान सुंदर विचार आहे

  • @jayshreegandhi6656
    @jayshreegandhi6656 3 місяці тому

    खूप चांगले vichar❤

  • @suchemahajan9830
    @suchemahajan9830 6 місяців тому

    खूपच छान बोलता तुम्ही.हा भाग आवडला..

  • @rajanimasurkar8184
    @rajanimasurkar8184 6 місяців тому +1

    साडी खूप सुंदर आहे ❤❤❤❤❤❤

  • @AnitaSKFashionCreation9404
    @AnitaSKFashionCreation9404 6 місяців тому

    हो ...सिरियल आहे ..स्टारप्रवाह वर "प्रेमाची गोष्ट "..खूप सुंदर आहे मला ही खूप च आवडते ही सिरियल 👌👌👌👍

  • @vasundharask-wp7ww
    @vasundharask-wp7ww 6 місяців тому +1

    Though ur videos r lengthy I never even skip one second all ur vlogs r very logical and real and thought provoking. Tq mam I am also of ur age but after husband I became very depressive,but ur vlogs r motivating me will watch the serial tejasvi pradhan maybe her name .🎉

  • @neetapatil5300
    @neetapatil5300 6 місяців тому +1

    Sundar vichar. ...❤❤

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 3 місяці тому

    ऐका प्रेमाची गोष्ट सिरीयल आहे स्ट्रारप्रवाह संध्याकाळी आठवाजता आहे बघते डॉक्टर साहेब 🎉🎉

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 6 місяців тому

    Mam saree aani blouse khup chaan combination kela mast video mam amhala mula nahit khup treatment kelya Mazi ek miscarriage zala aani dusri mulgi houn varli Saha divsat Tila cardiac arrest zala aani Dr bolely ki aata risk naka gheu mahnun aamhi nahi ghetli aata amhi pan navra baiko ektey aahot pan niyati pudey apla kahi chalat nahi pan tumchey videos bhagun khup adhaar vatato thank you mam

  • @dollhousedelight8553
    @dollhousedelight8553 6 місяців тому +1

    Serial chi story ch sangat baslaat.... Wah

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 5 місяців тому

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 6 місяців тому

    शरीर स्वस्थ आहे ,आणि‌ ‌जगण्या साठी शरीर साथ देत ,तो पर्यंत ठीक आहे.पण शरीर लोळा गोळा झाल्यावर कुणाचा तरी ‌आधार‌ लागतो .

  • @naikbela6799
    @naikbela6799 6 місяців тому +2

    Good information

  • @jyotsnapande6445
    @jyotsnapande6445 6 місяців тому +1

    आमच्या कडे तुम्ही सांगितल्या प्रमाणे प्रत्येक कामाला माणस आहेत. घर भरल्या सारखे वाटतं..

    • @Leelavati396
      @Leelavati396 6 місяців тому

      हो आणि एम्प्लॉयमेंट क्रिएट करण्या चा आनंदच वेगळा❤️

  • @rajashreepathak7334
    @rajashreepathak7334 6 місяців тому +1

    खूपच छान बोललात तुम्ही, अतिशय चांगले विचार मांडलेत.
    हा भाग पाहून आता मी ती सिरियल पहायला सुरुवात करीन! 🙏🙏

  • @ujwalapatil2897
    @ujwalapatil2897 6 місяців тому +1

    Tumcha kharepna aawdla,gharat pasara aahe,aajcha vishay chan

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 6 місяців тому +1

    हो...खर आहे..घर ..घर..वाटायलां पाहीजे..होटेल नाही..मला पण आता..जास्तं कंटाळा येते...आता काम करायलां...😂 मी पच अशी च राहते...मन झांल तर करते नाही तर सोडते...

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 3 місяці тому

    Nice vlog😊

  • @meenabuddhiwant2783
    @meenabuddhiwant2783 5 місяців тому

    मूळ मुद्दा बाजूलाच राहिला ताई .

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 6 місяців тому

    अगदी बरोबर आहे तुमचे मॅडम घर हे घरासारखे असावे हाॅटेल सारखं नसावे.प्रेमाची गोष्ट सिरियल आहे ती . तेजश्री प्रधान आणि इतर कलाकार यांची ही सिरियल आहे.छान आहे सिरियल.आम्ही रोज बघतो.

  • @jaiprakashkaiwade5050
    @jaiprakashkaiwade5050 4 місяці тому

    Very nice 👍

  • @jyotsnapande6445
    @jyotsnapande6445 6 місяців тому

    अगदी बरोबर आहे

  • @JyotiKalaskar-r8g
    @JyotiKalaskar-r8g 6 місяців тому

    एकदम बरोबर आहे madam, ghar he hotel sarkhe naste

  • @anitaraval1660
    @anitaraval1660 6 місяців тому +1

    छान व्हिडिओ

  • @laxmishinde9522
    @laxmishinde9522 6 місяців тому +9

    Mul subject hota ha ki,,,,,vrudhsramat rahave k ghari ,,te sodun tumhi serial ver jast bolalat ,ase rahun rahun vatatle ,😊

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 6 місяців тому

      Ho Agdi Barobar Mi Nirash Zale

    • @harimujumdar6707
      @harimujumdar6707 6 місяців тому

      Gharatlya pasaryach bolat hota mhanu ek gamant sangte mazya lahan muliche lagn zale tichya ghari ticha navra ani sasu doghech aata hi tisari khup toptip kam hine khup divas sahan kele ek divas dokyacha towel kadhun sophyavar phekala ani tambi dili divasphar towel uchalaycha nahi mi aaj sophyaver loun T.V. baghanar aahe kunalahi rag aals nahi ulat khup maja aali

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  5 днів тому

      @@laxmishinde9522 विषय धरून बोलायला हे काय व्याख्यान नाही...गप्पा असतात

    • @laxmishinde9522
      @laxmishinde9522 5 днів тому

      @@dranaghakulkarni ulata chor kotval ko dat mahne ,,,he mahnn fit ahe ,chuk kabul kara hasat khelat ,

  • @SunitasKatta
    @SunitasKatta 6 місяців тому

    आजचा व्हिडिओ खूपच 👌झालाय khupc👌भारी

  • @PadmavatiDivekar
    @PadmavatiDivekar 6 місяців тому

    Chan Chan 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍

  • @surekhasalvi1088
    @surekhasalvi1088 6 місяців тому

    👍🏽👍🏽👍🏽👍🏽👍🏽

  • @urmilapatil615
    @urmilapatil615 5 місяців тому

    सगळेच चांगली माणसे असतात अस नाही समाजात फायदा घेणारेच जास्त प्रमाणात आहेत

  • @shobhabhende7909
    @shobhabhende7909 6 місяців тому

    तुम्ही सांगितलेल्या sr ने वेगळं वळण घेतलं हो! पण तुमचे बाकीचे विचार आवडले, पटले, भावलेच म्हणा.

  • @chhayahande7397
    @chhayahande7397 6 місяців тому

    अगदी खरय

  • @bhartideochakke7817
    @bhartideochakke7817 6 місяців тому

    तुमचा आजचा व्हिडिओ खूप छान आहे.आवडला

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 6 місяців тому +1

    मैडम सासु सुनेचा,विश्लेषण मस्त समजून दिली,जीवन कस आनंदित जगायच , समजल,स्वस्थ रहा मस्त रहा,🌹🙏🙏🤗

  • @AnitaSKFashionCreation9404
    @AnitaSKFashionCreation9404 6 місяців тому

    खूप खूप छान ताई 🙏🙏👍🌹

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 6 місяців тому

    Khup chan video

  • @urmilaapte182
    @urmilaapte182 6 місяців тому

    तुमचं बोलणं खूप आवडतं

  • @tejushah5997
    @tejushah5997 6 місяців тому

    Ma'am agdi barobar

  • @ulkalathkar965
    @ulkalathkar965 4 місяці тому

    मोहब्बतें हिन्दी सीरियल aahe

  • @hiraparate3783
    @hiraparate3783 6 місяців тому

    Madam tumche vichar khup Mala patalet.

  • @savitawaingankar744
    @savitawaingankar744 6 місяців тому

    खूप छान विडिओ मॅडम.. 👍👍

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 5 місяців тому

    7:52 7:54

  • @vanitatawde2279
    @vanitatawde2279 6 місяців тому

    Barobar ahe madam swatasati kadi jagaycha

  • @AKSHARSANSKARDIGITAL
    @AKSHARSANSKARDIGITAL 6 місяців тому

    निवेदन आवडले

  • @vivekmadan182
    @vivekmadan182 6 місяців тому +8

    तुम्ही खूप सुंदर बोलता मॅडम तूमचे विचार सुध्दा खूप सुंदर आहेत

  • @monalibhosale8268
    @monalibhosale8268 4 місяці тому

    मुले राहू देत नाही .
    त्यांना त्रास होतो मग काय करायचे.

  • @amu808
    @amu808 6 місяців тому +1

    Tejasvi pradhan .. aahhe to actress

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 6 місяців тому

    मॅडम, अक्षरा ची एक सिरीयल यायची पूर्वी स्टारप्लस वर, "ये रिश्ता क्या केहलाता है"ती पण खूप सुरेख होती, भावनिक आणि नात्याला कस टिकवून ठेवावं हे उत्कृष्टरित्या दाखवलं होत त्यात, आता पर्यत 3ते 4वेळ रिपीट झाली ती tv वर पण तितक्याच ओढीने ती बघाविशि वाटते

    • @dipalibhagat9955
      @dipalibhagat9955 6 місяців тому

      Mazi pan khoop khoop aavadtil siriyal aahe ti Divyanka tripathi hiroin aahe 😊😊

  • @sitaramkumbhar9944
    @sitaramkumbhar9944 6 місяців тому

    Chan

  • @vidyadharpathak3078
    @vidyadharpathak3078 4 місяці тому

    घर म्हणजे पसारा . जे सतत घर स्वच्छ आणि नीट नेटके ठेवण्यासाठी झटत असतात ते केअर टेकर असतात घराचे मालक नव्हे .

  • @crickettapya4239
    @crickettapya4239 6 місяців тому +1

    Middle class मध्ये असलेल्यांना घरातच काम करावे लागते. कारण कामवाल्या बायकांवर खर्च करण्याइतके उत्पन्न च नसते.

  • @shobhapande1371
    @shobhapande1371 6 місяців тому

    खुप छान

  • @aartiinamdar6875
    @aartiinamdar6875 6 місяців тому +1

    Tejashree pradhan

  • @vijayapatil523
    @vijayapatil523 6 місяців тому

    Nice ❤

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 5 місяців тому

    Hr premachi gost phili aali aahe

  • @poojanayak4654
    @poojanayak4654 6 місяців тому

    Rahu shakta adjust karun rahilat tar rahu shakta

  • @swatighotikar3541
    @swatighotikar3541 6 місяців тому

    Aamhi hi serial baghato. ATejashri Pradhan aahe hyat. Kharach khup chhan havbhav aani acting pan.

    • @Leelavati396
      @Leelavati396 6 місяців тому

      किती वाजता असते ही सिरियल

  • @shirishshanbhag6431
    @shirishshanbhag6431 6 місяців тому +1

    माझं आणि तुमचं विचार जुळतात मला तुमचं विडिओ फार आवडतात तुम्हाला कार्याला शुभेच्छा

  • @crickettapya4239
    @crickettapya4239 6 місяців тому

    पसाऱ्या बद्दल खरे बोललात

  • @sumitrakamath8386
    @sumitrakamath8386 6 місяців тому

    Very nice 🎉🎉

  • @tarakharat9641
    @tarakharat9641 6 місяців тому

    नवीन. ठिकाणी. गेल्या वर. कठीण. होतो

  • @nilimaaolaskar6767
    @nilimaaolaskar6767 6 місяців тому

    Kharcha pharch chan aahe sagr aata changala vagto

  • @medhamarathe9449
    @medhamarathe9449 6 місяців тому

    सगळ्याना माणसे ठेवणे परवडते का?

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 6 місяців тому

    पूर्णपणे सहमत

  • @dwaretinbaret6856
    @dwaretinbaret6856 6 місяців тому

    Good afternoon

  • @AshaGharpure-w4z
    @AshaGharpure-w4z 6 місяців тому

    कोळी विहीण असते.. पहिले अगदी पटत नसते पण जस जसा स्वभाव कळतो काही प्रसंग घडतात तेव्हा हे नाते सुधारते..

  • @KavitaGadde
    @KavitaGadde 6 місяців тому

    Mi roj pahate hi serial

  • @ashwinighangrekar5528
    @ashwinighangrekar5528 6 місяців тому

    सिरीयल ची add आहे का.

  • @vijayaphalke5719
    @vijayaphalke5719 6 місяців тому

    Deep cleaning che kiti rs ghetle

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 6 місяців тому

    ये है मोहब्बते हिंदी सिरियल ची काॅपी आहे.. प्रेमाची गोष्ट..
    तेजश्री प्रधान नाव आहे..

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 6 місяців тому

    तुमचे विचार पटले धन्यवाद

  • @MukundTumne-kj7zs
    @MukundTumne-kj7zs 6 місяців тому

    अप्रतिम मार्मिक प्रबोधन

  • @Kusumakar-m8y
    @Kusumakar-m8y 6 місяців тому

    I read your vedeos from long back many years it's Good but please Dr. You have put on weight please reduce it

  • @alkamundhekar4654
    @alkamundhekar4654 6 місяців тому

    मी पण पहाते ती सिरियल.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite4330 6 місяців тому

    Khare aahe

  • @mamtachaudhari1593
    @mamtachaudhari1593 6 місяців тому

    ✅✅✅✅✅✅✅✅✅✅

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 3 місяці тому

    मॅडम चार भांडी घ्या अर्थव्यवस्था फिरती राहली पाहिजे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  3 місяці тому

      आहेत व्हिडिओ त्यावर

  • @sunitapatil8257
    @sunitapatil8257 3 місяці тому

    मला ब्राम्हणी जेवण आवडते

  • @dhanashreegodbole1176
    @dhanashreegodbole1176 6 місяців тому +2

    हे पैसे वाले दिखावा करतात मोठे पणा दाखवायला मध्यमवर्गीय कुटुंबात तर घरचं पण करुन बाहेर करियर करायचं असतं

  • @MaheshShetyi
    @MaheshShetyi 6 місяців тому

    मडम तुमही जेव्हा महटले कि घर घरा सारखे असावे होटेल नाहि तेव्हा माझ्या नवराची आठवण झाली कारण मी घरात टापटीप ठेवावे असा असायचे पण सव वेळ तयातुन जायचा आज मला ते किती खरे महणायचे तुमही छान सागितले

  • @neetachandge3992
    @neetachandge3992 6 місяців тому

    सिरियल आहे

  • @journeyoflife-v5v
    @journeyoflife-v5v 6 місяців тому +1

    Tejashi pradhan

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 6 місяців тому

    त्या मावशी काम करतानाच तुम्ही मदत करायची की.परत वेळ काढून तुम्ही बरण्या लावणारच परत.

  • @sandhyathodge9540
    @sandhyathodge9540 6 місяців тому

    Madam pasarryacha babtit mala tmach pattay.