ताई म्हत्वाचे म्हणजे आज खऱ्या अर्थाने कळाले की दिवस कधीही बदलू शक्ते तूम्हाला वाटल नसल तूम्ही ते आजमवल आहे खरच गरीबी लय वाईट असते आई वडीलांन शिवाय कोण कुणाच नसतं पन ताई तूम्ही सर्व बहीणी सुरज कडे लक्ष द्या कोणाची सोबत संगत करू देऊ नका 🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
सर्व काही सुरळीत होईल.अशी माहिती त्यांनी खरी व सत्य सांगितले आहे आता फक्त सुरज वर लक्ष ठेवा.शेवट पर्यंत त्या ला तुम्हीची साथी गरज आहे.ताई, तुम्ही व सुरजला सर्व कुटुंबाला दीपावलीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
सूरजच्या घराची परिस्थिती ऐकून मन बऱ्याच मोठ्या प्रमाणात हादरते. आणि आज त्याच्या बिगबॉसच्या विजयानंतर परिस्थिती नक्कीच बदलेल, यात शंकाच नाही. आता पूर्वी ज्यांनी त्याला फसवले त्यांना जवळसुद्धा फिरकु देऊ नये.
जगामध्ये राज्यामध्ये भरपूर आणि बरेच बहुतेक असे कुटुंबाचे अशी बिकट परिस्थिती😢खूप वाईट दिवस काही लोकांनी काढलेत पूर्वी खेड्यापाड्यात गावात साईडला असेच लोकांचे परिस्थिती होते पण सगळेच त्यातून एवढे उठून येत नाहीत त्यासाठी नशीबच काढावा लागतो
सुरज ने सखी भांवड सोडून भावकी नातेवाईक यांना आपल्या जवळ फिरकू देवू नका ताई सुरजला सांगा त्याच्या जवळ आता सगळ आहे देवाच्या कृपेने आता सगळे तुम्हाला सलाम मारतील पण ती सलामी धोक्याची घंटा असते ताई सुरजला सांगून ठेवा मित्र सुध्दा लांब ठेवा सुरज साधा आहे त्याला कुणी ही फसवू शकत ही एक कळकळीची विनंती आहे माझी आमच्या बाबतीत झाल ते तुमच्या बाबतीत होऊ नये 🙏🙏🙌🙌
500 रू रोज,300 रू रोज वर काम करत होता म्हणजे खूपचं छान होत.आताही माझ्या माहितीत असं एक घर आहे की त्या घरात 5 फक्त मुलीचं आहेत त्यांना आई,वडील, भाऊ नाही,फक्त एक मुलगी,कामावर जाते तिला महिना 5000 रू मिळतात.कामावर खूप त्रास देतात ,त्या त्रासा ने तिची तब्बेत पण बरी नसते,पण तरीही ती कामावर जाते. लोक तर गरिबीचा फायदा घेतात.आणि दुःखी कष्टी लोकांना तर जगणं कठीण करतात. लिहावं तेवढं थोड आहे.🙏
ताई लिहता वाचता येत नसले तरी देवाने खुप बुद्धी समजुतदार आणि हूशार लकी बनवले ले असते काही लोकांना म्हणतात ना एका गोष्टीने जरी कमी ठेवलेले असले तरी अशा लोकानवर देवाचा खुप मोठा आशिर्वाद आणि पाठींबा असतोच आई वडिल पण नाही 😢😢😢
गरिब होता व गरिबीशी लडला सुरज चव्हाण संघर्ष योद्धान आज मराठा बिग बास कि टारफि मिळविली आज बहिणी एकजुटीने एकत्र मित्रांनो एखाद्याला पदसिद्धी मिळाली की सर्व पाठीशी गरिबांच्या पाठीशी कोण अजित दादा मतांचं राजकारण करतोय कारणं राजकारणात मोठा दुश्मन शरद पवार हे निव्वळ राजकारण आहे कलाकार झाले प्रसिद्ध तरं राजकारणी पाठीशी गरिबांच्या पाठी गरिबच 🙏🙏😭😭
Suraj ne BB घरात सांगितलं होत की टिक टॉक च्या वेळेस त्याला महिन्याला 80 हजार मिळत असे. हे पण त्यांच्या घरातून कोणीही सांगितलं नाही. असं का केलं माहीत नाही. सूरज साधा मुलगा आहे.त्याने ते लपवलं नाही.सूरज खोटं बोलणार नाही.याची खात्री आहे. महाराष्ट्राचा विश्वासाला तडा जावू नये हीच इच्छा.🙏
@@tanajikare7225तरी ही 500,300 रू जर दिवसाला मिळतात तर 15000,9000 महिन्याला मिळतात.आपल्या माहितीनुसार खरं इन्कम कोणीही सांगत नाही.तेव्हढे तर सर्वांनाच कळतं.गरीब चा खरा अर्थ काय आहे ? हा प्रश्न तर आहेचं.कारण 50,100 रू रोजगार वर काम करणारे लोक पण ढीगभर आहेत.गरिबीचे चटके खात आहेत.त्यांना पण न्याय मिळावा. फसवणारे आपल्या आयुष्यात भरपूर आहेत.गोड बोलून,अश्रू गाळून,दिलदार स्वभावाचा आपला फायदा पण लोकांनी घेतला,आणी घेत आहेत.फायदा घेणाऱ्या लोकांना गरीब,श्रीमंत,शिक्षित,अशिक्षित या सर्वाचा काहीही फरक पडत नाही.ते लोक सर्वाँना फसवतात.
@@tanajikare7225 आणि आता सूरज गरीब नाही,परमेश्वराच्या कृपेने तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.आता लक्ष्मी स्वतः त्याच्या घरी पाणी भरत आहे.तर त्याला आता गरीब,गरीब बोलत राहू नये.देव, वास्तू तथास्तु बोलत असते.त्यामुळे गरीब,गरीब बोलून पुन्हा गरिबी त्याच्या नशिबी नको. सूरज आता श्रीमंत आहे.हे मान्य करावं लागेल.त्याच्या श्रीमंती ला अख्खा महाराष्ट्राची साथ,आणि साक्ष आहे. बाकी पुढे कसं सांभाळावं ते सूरज च्या हातात आहे. फक्त महाराष्ट्राला धूली गत गोळी घालून,बुक्कित टेंगुल सूरज न आणू नये.हीच सदिच्छा. पैसा,प्रसिद्धी डोक्यात जाऊ नये.पाय नेहमी जमिनीवरच असावे.ही म्हण जपावी.🙏 स्पट बोलणारे नेहमी वाईट असतात.असो🙏
Kai he eka cha garib aahe ka ya chaya pekasha garib lok aahe chapari sivay che tik tok banavun femos jhala aani ya che mitra pahile ka kiti chapari aahe tanche bolne mala pan vatai che kiti garib aahe sadimansa pan tache Don tin vidio pahile Teva kalale kasa bolto ghan Teva paaun maje maind badalale fakat tachi aatay garib swabhava chi aahe
भाऊ तुम्ही जी bagraund म्युझिक दिलेली आहे तर तिला कॉपी राईट नाही आल का आणि नसेल आल तर तश्या प्रकारची बिना कॉपीराइट bagraund म्युझिक कोणत्या aap madhun डाऊनलोड करायची
हे कुटुंब खर बोलतयं! खरी हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे. याची उकल पत्रकार साहेब तुम्ही केली त्याबद्दल धन्यवाद!
ताई म्हत्वाचे म्हणजे आज खऱ्या अर्थाने कळाले की दिवस कधीही बदलू शक्ते तूम्हाला वाटल नसल तूम्ही ते आजमवल आहे खरच गरीबी लय वाईट असते आई वडीलांन शिवाय कोण कुणाच नसतं पन ताई तूम्ही सर्व बहीणी सुरज कडे लक्ष द्या कोणाची सोबत संगत करू देऊ नका 🙏🚩 जय महाराष्ट्र 🚩🙏
सर्व काही सुरळीत होईल.अशी माहिती त्यांनी खरी व सत्य सांगितले आहे आता फक्त सुरज वर लक्ष ठेवा.शेवट पर्यंत त्या ला तुम्हीची साथी गरज आहे.ताई, तुम्ही व सुरजला सर्व कुटुंबाला दीपावलीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
सूरजच्या घराची परिस्थिती ऐकून मन बऱ्याच मोठ्या प्रमाणात हादरते.
आणि आज त्याच्या बिगबॉसच्या विजयानंतर परिस्थिती नक्कीच बदलेल, यात शंकाच नाही. आता पूर्वी ज्यांनी त्याला फसवले त्यांना जवळसुद्धा फिरकु देऊ नये.
❤❤❤❤❤
जगामध्ये राज्यामध्ये भरपूर आणि बरेच बहुतेक असे कुटुंबाचे अशी बिकट परिस्थिती😢खूप वाईट दिवस काही लोकांनी काढलेत पूर्वी खेड्यापाड्यात गावात साईडला असेच लोकांचे परिस्थिती होते पण सगळेच त्यातून एवढे उठून येत नाहीत त्यासाठी नशीबच काढावा लागतो
विचार छान मांडले.
लय वाईट दिवस काडले ताई तूम्ही म्हणू न दिवस चांगले आले माझ्या पुढच्या वाटचालीसाठी सूरजला शुभेच्छा
सूरजला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा
सुरज ने सखी भांवड सोडून भावकी नातेवाईक यांना आपल्या जवळ फिरकू देवू नका ताई सुरजला सांगा त्याच्या जवळ आता सगळ आहे देवाच्या कृपेने आता सगळे तुम्हाला सलाम मारतील पण ती सलामी धोक्याची घंटा असते ताई सुरजला सांगून ठेवा मित्र सुध्दा लांब ठेवा सुरज साधा आहे त्याला कुणी ही फसवू शकत ही एक कळकळीची विनंती आहे माझी आमच्या बाबतीत झाल ते तुमच्या बाबतीत होऊ नये 🙏🙏🙌🙌
Chupch chan tai tumcha speak work anubhav dada cha 👌👌👌👌👌👌👌
🥹🥹🥹 डोळे भरून आले ताई 🙏🙏🙏🙏🙏
500 रू रोज,300 रू रोज वर काम करत होता म्हणजे खूपचं छान होत.आताही माझ्या माहितीत असं एक घर आहे की त्या घरात 5 फक्त मुलीचं आहेत त्यांना आई,वडील, भाऊ नाही,फक्त एक मुलगी,कामावर जाते तिला महिना 5000 रू मिळतात.कामावर खूप त्रास देतात ,त्या त्रासा ने तिची तब्बेत पण बरी नसते,पण तरीही ती कामावर जाते. लोक तर गरिबीचा फायदा घेतात.आणि दुःखी कष्टी लोकांना तर जगणं कठीण करतात.
लिहावं तेवढं थोड आहे.🙏
खेड्यात रोज काम लागत नाही आठवड्यात 3/4 दिवस मिळत
Khar bolle tumhi😢😢😢
सुरज च्या भाचा व भाची ची मुलाखत घ्या त्यांना विचारा कोणी फसवणूक केली आहे. ते
❤सूरज आणि बहिणीला दिवाळीचा शुभेच्छा
अशी परिस्थिती ऐकून माझा डोळ्यातल पाणी भरून आल 😢😢
सत्ये ईश्वर है 🙏🙏
सूरज तु सर्वांना सोबत घेऊन चल राणू मंडल सारखे भाव खावच नाही. नाहीतर वरून खाली इयला वेळ लागत नाही एक सुझाव. धन्यवाद 💐
ताई तुमचासाठी किती चांगले शब्द बोललेले कमी च आहे...... खरचं अजून चांगले होईल..❤
सुरज चे हे दिवस पहायला फक्त त्याचे आई वडिल पाहिजे होते...
सुरजची परिस्थीती नक्की सुधारणार पण त्याने बहीणाबाई ना विसरू नये
लक्ष द्या त्याला लुटू नये म्हणून
डोळ्यात पाणी आले ताई😢
सूरजला लिहिता वाचता येत नाही म्हणून भीती वाटते की त्याला आर्थिक बाबतीत लोक फसवतील.
रितेश यांनी आपला. मॅनेजर दिला आहे त्या साठी चिंता नसावी
सुरज❤
Suraj tu khup sàda aheys tuza ha swabhv khup aavadto
Suraj khup motha hoil Aamchya shubhechcha Aahet
😮
खरच आहे आपलं कोणीच नसतं
😊😭
आत्याचे नाव तर त्याने कधीच घेतले तरी ना कधीच उल्लेख केला की आत्या ने आई वडिलांच्या मागरी खूप केले असे सुरजने कधीच म्हणाला नाही तरी आत्या बघा
झवाडी आत्या 😂😂😂
घेतलाय आत्त्याच नाव त्याने
सुरज चा भाचा ची मुलाखत घ्या
🎉
ताई लिहता वाचता येत नसले तरी देवाने खुप बुद्धी समजुतदार आणि हूशार लकी बनवले ले असते काही लोकांना म्हणतात ना एका गोष्टीने जरी कमी ठेवलेले असले तरी अशा लोकानवर देवाचा खुप मोठा आशिर्वाद आणि पाठींबा असतोच आई वडिल पण नाही 😢😢😢
Khup chan hoil tai suramule❤
म्हणजे हिचे आधी भावावर एवढं लक्ष नव्हतं जेवढं आता आहे
खूप छान माहिती दिली.
Khup saada bhola aahe suraj swami Samarth bless you khup pudhe jaa ❤
आहो किती तरी गरीब आहेत मला तर आई आठवत सुध्दा नाही पण जे जींकले त्याची वावा गरीबांना म्हणायचे जा जा
आत्याने पैसे खाल्ले त्याच्या सगळं
सुरज चया भाषाची मुलाखत घ्या
दादा माध्यमांनी थोड लक्ष घालावं आता म्हंजे फसवणारी लोक लांब राहतील भीती राहील
Surajcha bhacha
वडील होते तेव्हा काय काम करायचे
सुरज कडे पैसे आले आत्याबाई गोड बोलणारच .
रिपोर्टर मॅन फॉर्म मालुसर , महाबळेश्वर, सातारा=दिनेश राजपुरे 💐
खुप छान ताई बोलतात
सुरज नेता थोडसं व्यवहार ज्ञान शिकलं पाहिजे हा जगात खूप वाईट माणसं आहेत
बारामतीतच एवढ्या बिकट कर्म कहाण्या तर महाराष्ट्राने काय अपेक्षा करावी
सुरज चव्हाणच्या बहिणी आज सुरजचया पाठीशी का? तरं प्रसिद्धी नाव पैसा 💸 😢😭
❤
ताई त्याला साद द्या. तुम्हीच त्याला साद. व त्याचा व्यव हार प्रामाणिक ठेऊ शकता..
😢😢
😢😢😢😢
Hi आत्या नाही बहीण आहे
आत्या आहे तीने मदत केली आहे...
ताई त्याला पैसे मोजायला शिकवा... शेवटी त्याच त्याला एक दिवस पायावर उभ राहता आलं पाहिजे
Adhi tyala kuni vicharal Nai Ani Ata sagale chan
😢
खर आहे ताई पैसे आहे तर सगळं काही आहे तुमला केणा तुमला नाही दिला तर तुम्ही पण केणाल देऊ नका
Khrch khup radayla aal taichi kahani yekun😢
tai tumhi tyala ka nahi sambhalala mhanun to mhanto aai bapa shivay kon kunach nast
Dada tya pn garib asun sasurvasin ahet tyanchya sasrchya lok kase accept nhi krt aj kal ek manus vadla tari kharch vadto 😊
बरोबर भाऊ @@Ti-zn6lx
Sur tunnhi topi ghati mhnun like
🥹
ह्या बहिणी फक्त पैसे उकळण्यासाठी करतात सुरज भाऊ सावध रहा
नाही भाऊ असं वाटत बहिणी असे नसतात
लोकांनी खाण्यापेक्षा बहिनीं नी खाल्ल थोड फार तर काय हरकत आहे
Lokani lutal aata prynt......mag sakhya bahinini khall tari kay farak padto. Shevti bahinich rahnar ahet tyanchyasobat.
गरिब होता व गरिबीशी लडला सुरज चव्हाण संघर्ष योद्धान आज मराठा बिग बास कि टारफि मिळविली आज बहिणी एकजुटीने एकत्र मित्रांनो एखाद्याला पदसिद्धी मिळाली की सर्व पाठीशी गरिबांच्या पाठीशी कोण अजित दादा मतांचं राजकारण करतोय कारणं राजकारणात मोठा दुश्मन शरद पवार हे निव्वळ राजकारण आहे कलाकार झाले प्रसिद्ध तरं राजकारणी पाठीशी गरिबांच्या पाठी गरिबच 🙏🙏😭😭
javalil lokach fhasavtat
Suraj la shikayla ghala japa tyala
Suraj ne BB घरात सांगितलं होत की टिक टॉक च्या वेळेस त्याला महिन्याला 80 हजार मिळत असे. हे पण त्यांच्या घरातून कोणीही सांगितलं नाही. असं का केलं माहीत नाही.
सूरज साधा मुलगा आहे.त्याने ते लपवलं नाही.सूरज खोटं बोलणार नाही.याची खात्री आहे.
महाराष्ट्राचा विश्वासाला तडा जावू नये हीच इच्छा.🙏
एक रेबीन कापायला 80 हजार मिळायचे हे जरी खरे असले तरी त्याच्या हातात 500 ,1000 रूपये पण मिळाले नाही, त्याचा भोळा स्वभाव आहे ना
खूप लोकांनी त्याला फसवले होते , त्याला पैसे मोजायला पण येत नाही हे कूणाला माहिती नाही
मला आत्या वर च संशय आहे
@@tanajikare7225तरी ही
500,300 रू जर दिवसाला मिळतात तर 15000,9000 महिन्याला मिळतात.आपल्या माहितीनुसार खरं इन्कम कोणीही सांगत नाही.तेव्हढे तर सर्वांनाच कळतं.गरीब चा खरा अर्थ काय आहे ? हा प्रश्न तर आहेचं.कारण 50,100 रू रोजगार वर काम करणारे लोक पण ढीगभर आहेत.गरिबीचे चटके खात आहेत.त्यांना पण न्याय मिळावा.
फसवणारे आपल्या आयुष्यात भरपूर आहेत.गोड बोलून,अश्रू गाळून,दिलदार स्वभावाचा आपला फायदा पण लोकांनी घेतला,आणी घेत आहेत.फायदा घेणाऱ्या लोकांना गरीब,श्रीमंत,शिक्षित,अशिक्षित या सर्वाचा काहीही फरक पडत नाही.ते लोक सर्वाँना फसवतात.
@@tanajikare7225
आणि आता सूरज गरीब नाही,परमेश्वराच्या कृपेने तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे.आता लक्ष्मी स्वतः त्याच्या घरी पाणी भरत आहे.तर त्याला आता गरीब,गरीब बोलत राहू नये.देव, वास्तू तथास्तु बोलत असते.त्यामुळे गरीब,गरीब बोलून पुन्हा गरिबी त्याच्या नशिबी नको.
सूरज आता श्रीमंत आहे.हे मान्य करावं लागेल.त्याच्या श्रीमंती ला अख्खा महाराष्ट्राची साथ,आणि साक्ष आहे.
बाकी पुढे कसं सांभाळावं ते सूरज च्या हातात आहे.
फक्त महाराष्ट्राला धूली गत गोळी घालून,बुक्कित टेंगुल सूरज न आणू नये.हीच सदिच्छा.
पैसा,प्रसिद्धी डोक्यात जाऊ नये.पाय नेहमी जमिनीवरच असावे.ही म्हण जपावी.🙏
स्पट बोलणारे नेहमी वाईट असतात.असो🙏
Kai he eka cha garib aahe ka ya chaya pekasha garib lok aahe chapari sivay che tik tok banavun femos jhala aani ya che mitra pahile ka kiti chapari aahe tanche bolne mala pan vatai che kiti garib aahe sadimansa pan tache Don tin vidio pahile Teva kalale kasa bolto ghan Teva paaun maje maind badalale fakat tachi aatay garib swabhava chi aahe
😢😢😢😢😢😢 bhavano bhani ino aie vadil ahe tar maja nahi tar saja 😢😢😢😢😢
tyacha barobar Jane videos banavle tyanich fhasavle
त्यांनी आत्याचं कधीच नाव घेतलं नाही पण आत्या एवढी भाव का खाते?😂😂
Atya jevayla ghalayche paise घ्यायची
Bapare
@@priyankagajmal3077 khar asel tr sanga. Ugach afava nkot
Tumi big boss mdhe pahili ny ky ataya 😒
@@VaishnaviJadhav-yb2gm ho pahili na. Pn jevha hyana khayla pn bhetat nvt tevha atyane ka nahi sambhalal?
Mubaiet sotaichai ghar ghai naitar paisai sampai tiem laigat nai
Aatya n pn nahi
tyacha Paisa gela kuthe
🚌🚖
mlm
Lm
Mom
भाऊ तुम्ही जी bagraund म्युझिक दिलेली आहे तर तिला कॉपी राईट नाही आल का आणि नसेल आल तर तश्या प्रकारची बिना कॉपीराइट bagraund म्युझिक कोणत्या aap madhun डाऊनलोड करायची
ब्राउजर मध्ये म्युझिक ऑप्शन असतो तिथुन डाउनलोड करायचे
@@poonamsargar4309 सर्च काय करायचं नो कॉपीराइट म्युजिक असं का
❤सूरज आणि बहिणीला दिवाळीचा शुभेच्छा
🥺🥺🥺
😢😢😢😢
❤❤