@1.26 तुमच्या एरियात खूप जास्त ऊस पिकतो हेच कारण असणार तुमच्या कडे पाऊस जास्त पडून सुद्धा आठ आठ दिवस पाणी न येण्याचे ,,कारण उसाला खूप पाणी लागते ,,भूगर्भातील पाणी सुद्धा उसामुळे कमी होते ,,,
मॅडम आजचा व्हिडिओ खूप छान होता.. तुमच्या गावातील दत्त मंदिराचे दर्शन झाले... छान सर्व कार्यक्रम पहायला मिळाले... तुम्ही छान दिसत होत्या तुमचा उत्साह कायम असाच राहो.. तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो दत्त चरणी 🙏🙏🙏
श्री गुरु देव दत्त,🙏🙏दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,,,🚩🚩🚩🌹🌹🌹
@1.26 तुमच्या एरियात खूप जास्त ऊस पिकतो हेच कारण असणार तुमच्या कडे पाऊस जास्त पडून सुद्धा आठ आठ दिवस पाणी न येण्याचे ,,कारण उसाला खूप पाणी लागते ,,भूगर्भातील पाणी सुद्धा उसामुळे कमी होते ,,,
मला तुमचा व्हिडीओ खूप आवडतो त्यात सहज सुंदर असं मन मोकळं पणा असतो खूप धीर येतो पाहून 👍🏼🙏🏼
जय श्रीराम,तुम्हाला दत्त जयंतीच्या शुभेच्छा!!
तुमच्यामुळे आम्हालाही एवढे रसाळ किर्तन ऐकायला मिळाले!छान दर्शन झाले!
आजचा व्हिडिओ मला खूप खूप आवडला . आज तुमचा मेकप खुपच छान. छान दर्शन झाले ते पण अगदी घरात बसून. धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
@@vandanakulkarni729 मोठा झाला आहे व्हिडिओ...पण इलाज नव्हता
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
मॅडम आजचा व्हिडिओ खूप छान होता.. तुमच्या गावातील दत्त मंदिराचे दर्शन झाले... छान सर्व कार्यक्रम पहायला मिळाले... तुम्ही छान दिसत होत्या तुमचा उत्साह कायम असाच राहो.. तुम्हाला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो दत्त चरणी 🙏🙏🙏
छान. तुमच्या तर्फे दत्त जयंतीचे दर्शन झाले. धन्यवाद. 🙏
Datjayntl chya shubhecha.!!!!🕉🪷🙏🏼🌻🌈🌹💐👏🌷🌺
मॅडम तुमचा कॉन्फिडन्स खूप छान आहे. खरचं असा सगळ्या गोष्टी मध्ये आनंद घेता यायला हवा. ग्रेट 😊
खूपच छान दर्शन झाले डॉ मॅडम❤👃 परत परत बघावासा वाटतो व्हिडीओ🎉
Khupch Chan 👌🙏🌹🙏🌹🙏
Khupch mast video
Khup chhan driving 😊
Good morning mam, hya orange colour chya sadi madhe khupch chan v fresh distay tumhi
जरा त्या माताजींबद्धल, दत्त मंदिराबद्धल,तिथल्या उत्सवाबद्धल अजून माहिती तुमच्याकडून मिळाली असती तर बरे वाटले असते ,,
खूप सुंदर विडिओ 🙏🏻🙏🏻
Khup sundar ❤😂👌👍👏🙏
🙏🙏
Good morning❤❤
खूप खूप खूप सुंदर वीडीयो धन्यवाद
Khup chan video
Tumhi gadi chalavtana video shooting kase kele,bharich ahat ki
@shreejagole1558 सवय झाली आता
Tai khup chan video sadi khup chan
खूप वर्षांनी पालखीचे दर्शन मिळाले. 🙏
🙏🙏🌹🌹
Tai,farach surekh video nehamipramane ❤
हो, आमच्याकडे पण दर तासावर एक साखर कारखाना आहे
Tumhi chhan drive karta
@@vinitaparanjape3867 लग्ना आधी पासून
Nice
Driving करताना कोण video बनविते
@@surekhabibave2776 सवय झाली आता
माताजींचे वय किती आहे? कारण त्यांचे केस काळेभोर आहेत.
विचारायला पाहिजे कसे काय ते 😊
@@suparnagirgune7366 ७३
अहो दर्शनाला जाताहेत , नटण्या मुरडण्याकडेच लक्ष ?
हो...देवाला जातांना natunach जायचे...आपल्याला बघून देवालाही प्रसन्न वाटले पाहिजे ना...
@@anaghadixit9326 enjoy देव दर्शन...तो सुद्धा एक event आहे
😊😊😊@@dranaghakulkarni
पाहिजे च टापटीप छान स राहण.हे काय बोलण झाले का
देवीनं नाही का नट वत.. मग आपण नटून थटून गेलो तर त्या त काय नवल.. देवांना पण आपल्याला बघून प्रसन्न च वाटेल...
🙏🙏