Doosari Baju | Bharat Jadhav | HD | दुसरी बाजू | भरत जाधव | Ep 20

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 172

  • @aparnaphatak506
    @aparnaphatak506 3 роки тому +28

    कलाकार म्हणून ग्रेटच शिवाय माणूस म्हणून तर खूप ग्रेट...
    चित्रपट नाटकातून ते आपल्याला भेटतातच, एकदा प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला होता. तिथे माणूस म्हणून ते आणि त्यांची पत्नी दोघेही किती छान माणसे आहेत ह्याचा अनुभव आला.

  • @tejalkhanolkar2027
    @tejalkhanolkar2027 3 роки тому +52

    खूप गुणी अभिनेता. मुलाखत पाहताना डोळ्यात पाणी आलं. भरत सर कायम तुमचा उत्कर्ष च होत राहिलं.

  • @CA-ht9rs
    @CA-ht9rs 3 роки тому +13

    खरा सुपरस्टार. सह्याद्री वाहिनीस खूप खूप धन्यवाद कारण हा कार्यक्रम मला एक व्यक्ती म्हणून खूप समृद्ध करतोय. सह्याद्री वाहीनीचे नवे जूणे सर्वच कार्यक्रम उच्च दर्जाचे आहे.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @devidasmodak197
    @devidasmodak197 3 роки тому +40

    भरत जाधव, हा एक अत्यंत गुणी कलाकार तर आहेच;पण त्याहीपेक्षा तो अत्यंत सुशील, शालीन व विनम्र माणूस आहे.

  • @yaelfernandes3790
    @yaelfernandes3790 3 роки тому +52

    माणूस म्हणुन ही खूप खूप चांगली व्यक्ती. God bless him nd his family

  • @shrutinigudkar2471
    @shrutinigudkar2471 3 роки тому +15

    यश पचवून पाय जमिनीवर ठेवून राहणं हा, god gifted गुण आहे. भाग्यवान आहे.

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe Місяць тому

    आजकालच्या टेलिव्हिजन चॅनल्सवर नुसताच आक्रस्ताळेपणा, आरडाओरड, उद्धटपणा पाहायला मिळतो. पण, आमच्या सह्याद्रीने या सर्व गोष्टींना फाटा देत, आपली एक वेगळी ओळख निर्माण केली... ❤❤❤

  • @krishnamurtirao92
    @krishnamurtirao92 3 роки тому +18

    अत्यंत साधा आणि सोज्वळ‌ माणूस. जबरदस्त कलाकार.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @savitapatankar2714
    @savitapatankar2714 3 роки тому +6

    स्फटिकासारखे निर्मळ मन असलेला असा अभिनेता मिळणे दुर्मिळच!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @RadhaLakhani
    @RadhaLakhani Місяць тому +1

    Sir
    Salute to both of you
    Brilliant absolutely brilliant

  • @pravindpatil9555
    @pravindpatil9555 Рік тому +1

    आम्हा सर्व कोल्हापूर करांना अभिमान अहे bharat sir tumcha.

  • @hanmanthatekar3126
    @hanmanthatekar3126 3 роки тому +7

    मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील एक अप्रतिम अष्टपैलू कलावंत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mangalamelekar4985
    @mangalamelekar4985 3 роки тому +18

    When living in Mahalaxmi Rly chawl
    5_6 year old you tood me to study.
    I am graduate only because of you. 🙏🏻🙏🏻

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 3 роки тому +22

    दूरदर्शन चे कार्यक्रम खूपच दर्जेदार असतात. दुसरी बाजू एक छान प्रोग्राम आहे.

  • @manaj6261
    @manaj6261 3 роки тому +20

    Bharat Jadhav ani Vikram Gokhale sir u you both are great human being... Hats of you

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @adsuper100
    @adsuper100 3 роки тому +24

    सुंदर मुलाखत!! Sachha n down to earth manus!! 👏👍🙏

  • @harshadk4264
    @harshadk4264 2 роки тому +16

    Great human being! Great artist!

  • @akshaygawande4647
    @akshaygawande4647 2 роки тому +4

    देवा ह्या माणसाला खूप खूप आणि निरोगी आयुष्य दे. 🙏❤️

  • @sabajinaik
    @sabajinaik 3 роки тому +8

    भरत सर, तुम्ही अख्या महाराष्ट्राला हसवलंत. विक्रम सर - श्वेतांबरा मधला आपला अभिनय बेजोड!
    काय पाहावं आणि काय पाहू नये याचा निर्णय प्रेक्षक स्वतः करतात - बिकट परिस्थितीचा सामना करून आणि शालीन राहून आपले मार्गक्रमण करण्याचा बोध आम्हां सगळ्यांना असे कार्यक्रम पाहून मिळतो.
    अनेक धन्यवाद..

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @अक्षयराणे-भ9र
    @अक्षयराणे-भ9र 3 роки тому +10

    Thank you sir both Vikram sir nd Sahyadri .. and ek ek anmol ratn tyanchya mulakhati... Tyanch bhashya ek avismarniy samadhan and anubhavaansaathi

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sanjaykunnure6610
    @sanjaykunnure6610 День тому

    भारतजी, ग्रेट. 🙏🏻

  • @udaypurandare8225
    @udaypurandare8225 3 роки тому +16

    मुक्ता बर्वे चा episode असेल तर तो पण upload करा please.

  • @ManishAPimple
    @ManishAPimple 3 роки тому +5

    Wa yar Bharat ...mitra ..I too recall my memories of my father ..you are too good

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pranalimhatre6492
    @pranalimhatre6492 3 роки тому +6

    Crystal clear soul ,Bharat Jadhav

  • @saylee2268
    @saylee2268 3 роки тому +4

    Ek sundar anubhav!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pravinyande8271
    @pravinyande8271 3 роки тому +5

    आम्हाला विक्रम गोखले यांची दुसरी बाजू कधी समजू शकेल?

  • @NAYAN-t3e
    @NAYAN-t3e 3 роки тому +6

    बॉलीवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्री मधून वाह्यात कलाबाजी करून करोडों रुपये कमावणाऱ्या कलाकारांशी आपल्या या सुसंस्क्रुत कलकारांची तुलना करणे बंद व्हायला हवे.......आपल्या लोक आणि संस्कृती मध्ये खूप दम आहे.......

  • @sureshghadigaonkar1206
    @sureshghadigaonkar1206 3 роки тому +10

    Good actor and lovely acting. God bless you

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @aviator9728
    @aviator9728 2 роки тому

    जमिनीला धरून राहून पण आकाशाला गवसणी घालता येते हे दाखवणारा एक सर्वोतकृष्ट अभिनेता. सर तुम्हाला भविष्या साठी खूप खूप शभेच्छा. तुम्ही जास्तीत जास्त चित्रपट नाटक करा लोकांच्या भेटीला सतत या अशी प्रेक्षक म्हणून आमची इच्छा आहे.

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 3 роки тому +8

    संवेदनशील भरत आपला भरत 🌹🙏

  • @ManishAPimple
    @ManishAPimple 3 роки тому +2

    Kiti motha pan kite chan ..he look like my dear friend ...he is my all time favourite ...very very talented actor ,

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sachinshinde5012
    @sachinshinde5012 2 роки тому

    Bharat Jadhav abhineta peksha ek khoop changla vyakti aslyaacha parichay zaala. v majhya manaat jo gamti jamtidar abhineta aaj ek khoop samjuddar ani hushar vyakti aslyache kalaaale!

  • @seemakulkarni7721
    @seemakulkarni7721 3 роки тому +2

    भरत जाधव ने वडील बोलले म्हणून घर सोडले पण तरिही त्यांच्यासाठी घर घेऊन दिले,हे फार आवडले.वाट्टेल ते झाले तरी आईवडीलांना अखंड नमस्कार करणारा माणूस तरून जातो यात शंकाच नाही.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vishwasdhonde
    @vishwasdhonde 3 роки тому +2

    खुप छान धन्यवाद

  • @devendrakanswal6041
    @devendrakanswal6041 3 роки тому +4

    मेरा सबसे चाहता कलाकार मैं भरत का सब फ़िल्म देखा सबसे बेस्ट गलगली का किरदार

  • @probirsarkar5158
    @probirsarkar5158 3 роки тому +3

    Film actor Bharat Jadhav in Doosari Baju was aired on 2nd August, 2015

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      Ho
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @shona6018
    @shona6018 3 роки тому +3

    Really great man

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @Behappy33318
    @Behappy33318 3 роки тому +23

    Such a good actor 🙏

    • @umeshdhumal5921
      @umeshdhumal5921 Рік тому

      Bhai maaf kar d kar do Tera system party😂LOL 😂😂😂😂(⁠*⁠_⁠*⁠)

  • @arvindgharat2519
    @arvindgharat2519 Рік тому

    छान छान छान छान एकदम क छान

  • @kilbilchildrensclinicdrpan3262
    @kilbilchildrensclinicdrpan3262 3 роки тому +5

    Humble person he is...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @prashanthaldankar5402
    @prashanthaldankar5402 3 роки тому +7

    Bestest interview

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 3 роки тому +6

    Miss you laxmikant sir

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pankajdeshpande9909
    @pankajdeshpande9909 3 роки тому +1

    HI BHARAT da... TU JASA AADHI hotas NA... TASach aaj pan AHES... EKDAm Sadha... Saral... Honest.... Bhola....down to earth..... Vaishali... Sharmila.... VARSHA......RAJKAMAL... ALL THE BEST

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @1111stalin
    @1111stalin 3 роки тому +4

    Please upload bharat jadhav's majhi maay episode.

  • @shailajanalawade3254
    @shailajanalawade3254 3 роки тому +2

    सुंदर मुलाखत

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @jayprakashkharat3119
    @jayprakashkharat3119 2 роки тому

    durdarshn che karyakram mala
    khup awdtat
    dhanyawad

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kathalay..
    @kathalay.. 3 роки тому +2

    खूप छान कार्यक्रम, प्रेरणादायी

  • @sskk2387
    @sskk2387 Рік тому

    Great🎉🎉🎉🎉

  • @shambhusalunke4239
    @shambhusalunke4239 3 роки тому +5

    खूपच छान अनुभव आहे madam

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +1

    Love you Bharat sir...🙏

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 7 місяців тому

    Bharat jadhav sir ur legend I connect u....don't cry

  • @bhakti1904
    @bhakti1904 3 роки тому +8

    Bharat Jadhav is really great actor as well as human being! He’s such a huge super star but very down to earth! V simple man! Huge respect!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +2

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kalimsayyad9175
    @kalimsayyad9175 3 роки тому +3

    खूप छानभारत दादा

  • @lakshmanjadhav7196
    @lakshmanjadhav7196 3 роки тому +2

    Chan apratim actor bharat jadhav

  • @amolpawar2246
    @amolpawar2246 Рік тому

    Great

  • @milindgolatkar6974
    @milindgolatkar6974 3 роки тому +3

    खुप छान ताकदीचा नट....

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @entertolearn5000
    @entertolearn5000 6 місяців тому

    Love u Bharat jadhav

  • @ajaybhosale3834
    @ajaybhosale3834 Рік тому

    Great Person ❤❤ My Fev Actor Bharat Jadhav...

  • @kidschannel3090
    @kidschannel3090 3 роки тому +4

    Halvya mannacha changla abhineta and ek saccha manus💕💕💕

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ambadasbhagat5820
    @ambadasbhagat5820 Рік тому

    Nice acting 👌

  • @ujjwalaranadive1948
    @ujjwalaranadive1948 2 роки тому +1

    कुणी माणूस परिपूर्ण नसतो. पण भरत परिपूर्ण व्यक्तिमत्त्व आहेत.

  • @BABY-ic3qp
    @BABY-ic3qp 3 роки тому +6

    किती साधा माणूस आहे। प्रचंड

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @madhavgodse9699
      @madhavgodse9699 4 місяці тому

      ​@@DoordarshanSahyadri😢Stfyywstteu🎉defuse FFSstsdstyterfsytetyetetf seert us drr7reru🎉🎉🎉🎉

  • @madhuriprabhu2301
    @madhuriprabhu2301 3 роки тому +10

    Great actor 👌👏🙏

  • @sharayurajadhyaksha2936
    @sharayurajadhyaksha2936 3 роки тому +3

    Khup chan

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 2 роки тому

    सुंदर मुलाखत👌

  • @akshaygangavaneofficial
    @akshaygangavaneofficial 2 роки тому

    Bharat Jadhav he maje prerna sghan aheg

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 роки тому +3

    खूप छान कलाकार

  • @ajitjoshi4569
    @ajitjoshi4569 3 роки тому +1

    Good human being 🙏👍🏻

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 3 роки тому +3

    Best human........😍

  • @rizwanahmed1016
    @rizwanahmed1016 2 роки тому +2

    I really like & appriciate this program. I respect Mr. Vikram Gokhle Sir. I request that when you show the comments from other people in clips you should mention the name of the person on screen.

    • @atulkhairkar3547
      @atulkhairkar3547 Рік тому

      माझे पन तेच मत आहे.....

  • @anilbansode2238
    @anilbansode2238 3 роки тому +1

    Great,Great actor both.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vanaman9540
    @vanaman9540 3 роки тому +3

    खूपच छान

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @meerajoglekar9554
      @meerajoglekar9554 2 роки тому

      Vikram gokhale yanchi dusari baju kalavi

  • @kishortodkar8745
    @kishortodkar8745 Рік тому

    Good actor

  • @vishalpatil6740
    @vishalpatil6740 3 роки тому +3

    Sayadri chi tune kanavar aali ki, black&white tv ani junya athavani athavatat😊

  • @vishalkoli4827
    @vishalkoli4827 2 роки тому

    खूप छान 👌👌

  • @dadasochavan5196
    @dadasochavan5196 Рік тому

    सुपरस्टार

  • @vinodbhor7120
    @vinodbhor7120 2 роки тому

    खूप छान भरत जाधव 👌👌

  • @vikasjatale3922
    @vikasjatale3922 3 роки тому +2

    Bharat sir great

  • @sonimali8330
    @sonimali8330 3 роки тому +1

    As a non Marathi I salute him

  • @rupeshsajekar555
    @rupeshsajekar555 2 роки тому

    माणूस म्हणूनही ग्रेट!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @renderingra
    @renderingra 3 роки тому +2

    Nice

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie5618 3 роки тому +1

    God bless you, Bharat

  • @critic8134
    @critic8134 3 роки тому +2

    masta

  • @varshajangam8147
    @varshajangam8147 3 роки тому +3

    🙏🙏🙏🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @अक्षयराणे-भ9र
    @अक्षयराणे-भ9र 3 роки тому +3

    Owessome

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात.आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ
      & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH
      & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg
      & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @yogirajwagh9322
    @yogirajwagh9322 3 роки тому +2

    Apratim 🙏🙏

  • @anitarajapurkar9827
    @anitarajapurkar9827 2 роки тому

    बरत छान कलाकार आहेस

  • @TheBreedingAnimals
    @TheBreedingAnimals 3 роки тому +2

    Khup chan sir... mi tumchya gharachya javal rahato. Kashid colony..kolhapur

  • @sumedhinglenz
    @sumedhinglenz 2 роки тому +3

    Mansache khare parakh yanech kalte jewha tyachya dolyat ashru yetat aplya aai baba cha nav ale ke (16:28). Love you Bharat, you are a good human being and a great actor film industry ever produced.

  • @madhukarpendse5034
    @madhukarpendse5034 2 роки тому

    pl manage such programme for young nilesh sable of saswad

  • @nandkishorpachpute9325
    @nandkishorpachpute9325 3 роки тому +2

    Great Bharat Jadhav 👍

  • @vinayakanjarlekar4703
    @vinayakanjarlekar4703 2 роки тому

    Sahi re sahi

  • @mysanisa
    @mysanisa 2 роки тому

    Don't know how I missed this but thanks to DDS

  • @vikasgaikwad6377
    @vikasgaikwad6377 3 роки тому +3

    🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vrishalisi5147
    @vrishalisi5147 2 роки тому +1

    भरत जाधवना पडद्यावर बघितलं की सगळ जग कसं छान असल्यासारखं वाटतं. त्यांचे सिनेमे बघताना त्या दोन अडीच तासात ते आपल्याला निखळ आनंद देतात. एक गुणी अभिनेता आणि प्रेमळ व्यक्तीमत्व.

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 3 роки тому +1

    👌👍

  • @patriot9981
    @patriot9981 3 роки тому +2

    Living Legend

  • @गणेशहागेफॅन

    गेरट ऐकटर भरत दादा

  • @realnews8300
    @realnews8300 3 роки тому +6

    Laxmikant berde sir yanacha old interview aselter uploade kran

  • @mysanisa
    @mysanisa 2 роки тому

    All the best to Bharat Jadhav