Doosari Baju | Mrinal Kulkarni | HD | दुसरी बाजू | मृणाल कुलकर्णी | Ep 93

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 січ 2025

КОМЕНТАРІ • 130

  • @balnathsonawane7131
    @balnathsonawane7131 Рік тому +2

    मृणाल! तूझं व्यक्तिमत्व निश्चितच प्रसन्न करणारं आहे! चित्रपट सृष्टीत असं व्यक्तिमत्त्व अचंबित करणारे निश्चितच दुर्मिळ आहे! जीवनात स्वतःचं चारित्र्य सांभाळून भुमिका बजावणे कर्मकठीण काम लिलया पार पाडणे निश्चितच कौतुकास्पद आहे! तूझं अंतःकरणापासून अभिनंदन, व पुढील वाटचालीसाठी व दिर्घ आयुरारोग्याठी ईश्वरास मनापासून प्रार्थना!🌹❤️🌹

  • @aneetapatil3566
    @aneetapatil3566 3 роки тому +50

    बुध्दी आणि सौंदर्य यांचे वरदान लाभलेली उत्तम अभिनेत्री मृणाल कुलकर्णी. ती जितकी सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे तितकीच किंबहुना अधिक चांगली ,सहृदयी माणूस आहे. हे माझे अनुभवाचे बोल आहेत. आयुष्यातील एका अत्यंत कठीण प्रसंगी मृणाल ने दिलेला धीर मी कधीही विसरू शकत नाही. मृणाल तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा ❤️

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +3

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 3 роки тому +2

      माझी खुप आवडती अभिनेत्री .

  • @26moonrevati
    @26moonrevati 3 роки тому +11

    मृणाल तू एक बुद्धिमान अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका आहेस. तुला सासरमाहेरही अभिमान वाटावा असं लाभलं आहे. तू सुरु केलेल्या 'कॅन्सर अवेअरनेस' या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा! तुझी एकंदर वाटचाल अशीच यशस्वीरित्या चालू राहूदे ही सदिच्छा!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @chhayag.434
    @chhayag.434 3 роки тому +9

    मोठी सोनाली कुलकर्णी अशाच एका भागात आल्यानंतर त्यानी सांगितलेली गोष्ट खूप सुंदर मनाला भावली ती अशी इटलीत शूटींग करतानादेखील पुन्हा देशात लवकर परतण्यासाठी मन आसुसल होत नाहीतर इथे पैसा कमवून विदेशात स्थायिक होण्यासाठीच तडफडतात

  • @poonamapte2478
    @poonamapte2478 2 роки тому +1

    खुप सुंदर मुलाखात माझे दोनही आवडते मी विक्रम गोखले यांना भेटलीपण मृणाल तांईना कधी भेटू माहीत नाही .सुरेख

  • @shalinichinchore2440
    @shalinichinchore2440 3 роки тому +12

    सौंदर्याची खाण!
    कमी शब्दांत, नेमक्या शब्दांत संभाषण करणे ही कला आहे हे जाणवलं.
    छान मुलाखत!

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manishachaudhari6897
    @manishachaudhari6897 2 роки тому +2

    अप्रतिम मुलाखत, माझ्या खूप आवडती अभिनेत्री.... God bless you 🌹💐

  • @anitasubhedar4949
    @anitasubhedar4949 3 роки тому +7

    खूपच सुंदर, सुसंस्कृत व गुणी अभिनेत्री
    आपले मराठी कलाकार उच्चविद्याविभूषित असतात याचा प्रचंड अभिमान वाटतो
    मृणालला सप्रेम दंडवत व पुढील वाटचालीसाठी उदंड शुभेच्छा 🙏🏻💐

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @कुमुदिनीजहागिरदार

    मृणाल खरच खूप गुणी आहे, शाळेत एक वर्ष पुढे होती, शाळेत folk dance मध्ये ही तर असायचीच.

  • @narendra_ughade
    @narendra_ughade 2 роки тому +2

    लहानपणी माझा तुमच्यावर क्रश होतं. तुम्ही माझी आवडती अभिनेत्री आणि स्पीकर आहात. माझ्या मराठीला तुमच्यासारखेच मधुर आकर्षक बनवा. ❤️😊

  • @sunilharidas3224
    @sunilharidas3224 3 роки тому +10

    खुप छान.स्वामी मालिका अपलोड करा.परत बघायला खुप आवडेल.

  • @shilpadeshpande2740
    @shilpadeshpande2740 2 роки тому +1

    अप्पा दांडेकर आमच्या घरी येतअसत.त्यांची हिरव्या शाईने लिहिलेली पत्रे आमच्या संग्रही आहेत.एक सुशिक्षित घराणे.🙏🙏

  • @milindpatki1333
    @milindpatki1333 3 роки тому +13

    आदरणीय विक्रमजी यांनी चेहरा प्रसन्न वाटेल याकडे थोडे लक्ष द्यावे. नुकतेच झोपेतून तोंड न धुता आल्यासारखे वाटतात! आपण मला क्षमा करा हं! पण जे वाटलं ते लिहले!
    मेकअप मन व इतरांनी त्यांना सजवावे! पुन्हा एकदा विक्रमजीची माफी !!!!

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 5 місяців тому

      आता ते शक्य नाही.

  • @abhaynath5833
    @abhaynath5833 3 роки тому +5

    मृणाल कुलकर्णी हे नाव घेतल्यानंतर माझ्यासमोर येतात त्या जिजाऊ आईसाहेब 🔥🔥🔥🔥🔥

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @iladesai5013
    @iladesai5013 3 роки тому +3

    Vikram sir...kalakar kadun mahiti kadhun gyayche...and from their inner feelings ...is talent...Vikram sir...great..jevdha kalakar che Struggle & history aiknyat maza yete..tevdhe cha tumche pudhche questions aikayla Chan vatate👍

  • @manjiriakhegaonkar199
    @manjiriakhegaonkar199 3 роки тому +7

    खुप खुप अभिमान आहे आमच्या वर्गमैत्रिणीचा आणि तिच्या कर्तृत्वाचा लेख असाच प्रगतशील असावा ही मनापासून शुभेच्छा 👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @SD-hx5ps
    @SD-hx5ps 3 роки тому +16

    Most beautiful evergreen talented actress of Marathi film industry ❤

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

    • @meeranadkarni8871
      @meeranadkarni8871 2 роки тому

      k😮😢

  • @rushigolande2253
    @rushigolande2253 Рік тому

    हुशार आणि आवडती अभिनेत्री... सोन परी

  • @ganeshhatkalkar3603
    @ganeshhatkalkar3603 3 роки тому +5

    प्रत्येक मुलाखतीत एक प्रश्न कायम आहे.
    तो म्हणजे सामाजिक जाणीव,
    पण तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारण्याची कला अफलातुन..... ह्याच पुर्ण श्रेय विक्रम गोखले सरांचंच.

  • @ketki_joshi
    @ketki_joshi 2 роки тому +3

    Khup khup khup Sundar ani talented mrinal mam. N Vikram sir as always the best

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
      दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो.
      कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा.
      ua-cam.com/users/ddsahyadri
      ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 5 місяців тому

    किती हास्यास्पद गोष्ट आहे...
    तुझ्यामाझ्यात या चित्रपटाची गोष्ट Stepmom या हाॅलिवुडपटावरून ढापलेली आहे हे तिला ठाऊक नसावं?

  • @prachisathe7656
    @prachisathe7656 3 роки тому +7

    इतकी यशस्वी अभिनेत्री तरी किती सोज्वळ आणि खरेपणा आहे बोलण्यात

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @futurol4177
    @futurol4177 3 роки тому +1

    मृणाल कुलकर्णी हे व्यक्तिमत्व म्हणजे सोंदर्य व बुद्धिमत्ता यांचा अप्रतिम मिलाफ। लाखात एक उदाहरण।

  • @prathameshwakode283
    @prathameshwakode283 2 роки тому +2

    मला गर्व आहे की मी मराठी आहे.

  • @sangitadhupkar3201
    @sangitadhupkar3201 3 роки тому +24

    कार्यक्रम संपताना पाहुण्यांनी लिहिलेले कार्यक्रमाचे मत पण वाचून दाखवावे ऐकावयास ते ही आवडेल

    • @saritamarathe3167
      @saritamarathe3167 3 роки тому

      पाहुणे काय लिहितात त्याची उत्सुकता असते ते दाखवणे जरूरीचे आहे

    • @sudhavaidya1902
      @sudhavaidya1902 3 роки тому

      हो खरच

  • @rekhathete2270
    @rekhathete2270 3 роки тому +7

    Very good programme.... Every acter telling his real history...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kuruverusindhoori98
    @kuruverusindhoori98 7 місяців тому

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 3 роки тому +14

    मराठीचा अभिमान आहे असे मृणाल च्या बोलण्यातून जाणवले. पण सिनेमे किंवा दिग्दर्शक कुठले आवडतात विचारल्यावर इंग्रजी नावेच सांगितली. आश्चर्य आहे.

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 5 місяців тому

      आणि यांची अपेक्षा असते की यांचे चित्रपट लोकांनी आवडीने पाहावेत

  • @dreamcatcher2342
    @dreamcatcher2342 3 роки тому +3

    Mrunal tai che पुस्तक मेकअप उतरवल्यावर khup chaan aahe..infact apratim aahe

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ushagokhale6677
    @ushagokhale6677 3 роки тому +7

    सुरेख कार्यक्रम आहे...पाहुण्यांनी कार्यक्रमा विषयी काय मत लिहिले ते सांगितले तर फार छान होईल.

  • @madhurimoharil957
    @madhurimoharil957 3 роки тому +13

    Lady beauty with brain. I really like her very much.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @manasirani8831
    @manasirani8831 2 роки тому

    Blessings,Swami,Blessings,Live Happily.

  • @pallavi_melody
    @pallavi_melody 3 роки тому +8

    Very nice!!!
    I met both of them
    Feels connection with these Actors 🎉

  • @eknathbhaginibhahini6539
    @eknathbhaginibhahini6539 3 роки тому +2

    खुपच सुंदर.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sangeetawaikar5108
    @sangeetawaikar5108 3 роки тому +1

    खूप छान मृणाल ताई...अभिनंदन...कार्य पण खूप छान...

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 3 роки тому +2

    Matured मुलाखत !

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 3 роки тому +3

    Ek guni shahani sundar abhinetri🙏🙏

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @sunilsaranjame1523
    @sunilsaranjame1523 3 роки тому +22

    विक्रम गोखले हे उत्तम नट आहेत पण मुलाखतकार म्हणून ते कमी पडतात.

    • @aishwaryapande7196
      @aishwaryapande7196 2 роки тому +1

      Yeah

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 5 місяців тому

      फक्त ज्येष्ठतेमुळे त्यांना इथे मुलाखतकार म्हणून काम मिळालं.

  • @vineshabhang2653
    @vineshabhang2653 3 роки тому

    Mrinal ...baabaaa :) show stopper.
    Ai hi babanchi, let aie have her undivided love.
    Baba :) hey apley, babancha sambhal karaicha, ai cha navhey. Ai la sabhalnar baba.
    Aikna vedi :) gokhale ahe toh, pramanik saral ani sopya maratith tujhiashi bolnar.
    Hats off to you sir :)
    Show stopper navey, prem vedi :)

  • @blitzkrieg8088
    @blitzkrieg8088 3 роки тому +5

    दुसरी बाजू ही मुलाखतीची मालिका खरंच चांगली आहे ....पण मुलाखत घेताना गोखले साहेब आडनाव बघून समोरच्यावर स्तुती सुमने उधळतात ...हे खटकतं.

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 3 роки тому +2

      Gun pan tasech astaat na Aadnawa pramaney mhnun tey.. 😀

    • @Kiran-zo1kq
      @Kiran-zo1kq 2 роки тому

      Partiality janvate

  • @virendrakadam4416
    @virendrakadam4416 3 роки тому +10

    विक्रम सर काही ठराविक लोकांना सुबुद्ध असे म्हणतात, त्यामुळे ज्यांना ते असे काही विशेषण लावत नाहीत त्यांना कमी लेखल्यासारखे होत नाही का? विशेषणं लावायची ठरवलेय तर सर्वानाच लावा. प्रत्येकात काहींना काही तरी विशेष असतेच.
    बाकी मृणाल मॅडम या वयातही खूप सुंदर दिसतायत

    • @marathimominuae.3622
      @marathimominuae.3622 3 роки тому

      Vikram Kaka surname pahun kautuk kartat bara ka.

    • @kirtiramdasi4890
      @kirtiramdasi4890 2 роки тому +1

      @@marathimominuae.3622 अत्यंत चुकीचं मत मांडलंय तुम्ही .. सगळे episodes बघा मग असं काहीतरी बोलण्याचं धाडस करा.

  • @amitwankhede1397
    @amitwankhede1397 2 роки тому +1

    Imperious beauty

  • @joycedsouza2732
    @joycedsouza2732 3 роки тому +6

    She is promoting her son
    She is very proud if you meet her
    But I personally don't like her
    I don't care for looks but the inner beauty will never fade

    • @yogitakadu5652
      @yogitakadu5652 3 роки тому +3

      Khuppppp shistth aahe hi.

    • @mugdhakulkarni6199
      @mugdhakulkarni6199 3 роки тому +3

      @@yogitakadu5652 agadi barobar bolalat tasa baghayla gela tar hichya mulala kahi itki acting yet nahi but she has little bit attitude 😅😅

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 5 місяців тому

      ​@@mugdhakulkarni6199 That's very true. He's not known for his acting skills...

  • @shailajapadhye5165
    @shailajapadhye5165 3 роки тому

    खूप छान, खूप पूर्वी दाखवण्यात आलेल्या"जुईली" आणि "निष्कृती" ह्या मालिका पुन्हा दाखवाव्यात

  • @ravinaik974
    @ravinaik974 3 роки тому +3

    Beautifull

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @mugdhakulkarni6199
    @mugdhakulkarni6199 3 роки тому +2

    Mrunal Kulkarni mhatla ki Sonpari chi aathwan yete...💫💫

  • @sanjeevkorerevenkar3609
    @sanjeevkorerevenkar3609 3 роки тому +2

    Blessings, Swami, Blessings.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @zangpang1000
    @zangpang1000 3 роки тому +2

    Very Good

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dipeekarawal5982
    @dipeekarawal5982 3 роки тому +2

    vah doghanche hi abhinandan.Mrunal ek budhivan sundar mazi aavdti vyakti.

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @rajanikhasnis7088
    @rajanikhasnis7088 3 роки тому +1

    शेवटी लिहिलेला आभि प्राय वाचून दाखवले तर आनंद होईल

  • @ajinkyatikhe9164
    @ajinkyatikhe9164 3 роки тому +13

    थांबून थांबून बोलणे म्हणजे उत्तम अभिनय नव्हे ..आत्ताच्या काळात कार्यक्रम करताना लवकर , उचित आणि सहज भाषा बोलणे म्हणजे उत्तम संवाद....
    गोखले आजोबा थोड करा यावर विचार

    • @sandipravindra
      @sandipravindra 3 роки тому +1

      Faltu Ahankar ahe tyana..thambun bolane mhanje ..khup hushar ahe as Ansat..but he is great actor

  • @Techboyz0056
    @Techboyz0056 2 роки тому +1

    Tikali pn lava mam please 🙏

  • @adhikaralasomashekar3503
    @adhikaralasomashekar3503 3 роки тому

    Great 👌👌👌

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому +1

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @AS-if1ei
    @AS-if1ei 3 роки тому +2

    Kadhi mulakhat ghetali

  • @tahsildarnitinkumardeore
    @tahsildarnitinkumardeore 3 роки тому +2

    छान

  • @a.j.kshirsagar7966
    @a.j.kshirsagar7966 3 роки тому +2

    Very nice

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @pradeepdeshpande8068
    @pradeepdeshpande8068 3 роки тому +1

    Khup chan 🎉🎊

  • @bharatmahaan2991
    @bharatmahaan2991 5 місяців тому

    आई शाहू काॅलेजला होती.

  • @kss2066
    @kss2066 3 роки тому +2

    beautiful actress

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @dattaveer1865
    @dattaveer1865 2 роки тому

    Pleased

  • @shashikantmaindekar6158
    @shashikantmaindekar6158 3 роки тому +4

    ऐक गुणी अभिनेत्री
    सुंदर स्त्री

  • @SD-hx5ps
    @SD-hx5ps 3 роки тому +1

    I think this 2015-16 interview

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      Yes,
      This Interview was 2016
      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @hanifsattar7897
    @hanifsattar7897 2 роки тому

    👍💐👍🙏

  • @nainamore8670
    @nainamore8670 2 роки тому

    Miss karu Vikram kaka...

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  2 роки тому

      🙏😒
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @SwatisRecipeandBeauty
    @SwatisRecipeandBeauty 3 роки тому +1

    Beauty with brain, lovely❤ lady

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @vineshabhang2653
    @vineshabhang2653 3 роки тому

    Mi band karnar lihaich, ithun pudhe.

  • @niveditaoak8538
    @niveditaoak8538 3 роки тому +3

    Atishay guni abhinetri, buddhi aani saundarya hyacha sangam asleli.

  • @mysanisa
    @mysanisa 3 роки тому +2

    😀

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @ashokdeore3141
    @ashokdeore3141 3 роки тому +1

    Nice 👍

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @cinemamylove5712
    @cinemamylove5712 3 роки тому +1

    Sonpari

  • @harshalarohane3119
    @harshalarohane3119 3 роки тому +2

    Vikram kakana saglech mahit aahet koni guest aal tyachya kaka mama mavshi aai baba kon na kon yanch olkhicha many aahe senior aahet pn nkki khar ka khot evdhya sagluanshi yanchya bheti zalyat sagle interview pahile prtyek yachyat Gokhale na swtacha sambdh tyanchyashi ksa aahe hech bolyach asat hech bolun swtach kse bhari hech dakhvat rhatat all interview mdhe

  • @krishnakumarjoshi771
    @krishnakumarjoshi771 3 роки тому +1

    कलाकारांच मनोगत प्रदर्शित कराव

  • @aanjanalagvankar2799
    @aanjanalagvankar2799 3 роки тому +2

    Vikram Gokhale not good interviewer.

    • @kirandeshpande1886
      @kirandeshpande1886 3 роки тому +1

      With due respect to Shri Gokhale with looong pauses he is very boring interviewer. With such great artists he could not make it interesting

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 5 місяців тому

      True. Unfortunately, now he can't improve.

  • @mbg61
    @mbg61 3 роки тому +2

    घरंदाज स्त्री

    • @DoordarshanSahyadri
      @DoordarshanSahyadri  3 роки тому

      आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
      आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
      FACEBOOK
      @ddsahyadri bit.ly/2Jerpis
      INSTA
      @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
      @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
      TWITTER
      @DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
      @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
      UA-cam
      @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
      @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk

  • @kirankambli7926
    @kirankambli7926 2 роки тому +2

    फालतू दिग्दर्शक .. मृणाल what so ever

  • @prashantihare1608
    @prashantihare1608 3 роки тому

    Sonpari