आ.भरत जाधव साहेब, आपल्या संघर्षास, आपल्या अभिनयास वंदन... आपल्या आतापर्यंतच्या या सर्व आदर्श प्रवासाचे खुप नवल वाटले,आपण जी अभिनयाची/ संघर्षातचीलढाई लढलात त्याबद्दल मनात एक आदराचे स्थान सदैव राहिल, आणि विशेष म्हणजे मला आपल्या बोलण्यातून खुप काही शिकायला मिळाले..आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद... रामकृष्ण हरी ...
गेल्या महिन्यात भरत दादाचे अस्तित्व (आवर्जून पहा) व सही रे सही बॅक टू बॅक पाहिले तेव्हा कळतं काय ताकदीचा नट आहे. अजूनही त्यांच्याकडून खूप चांगल्या कलाकृती येतील ही अपेक्षा
48:25 Maanla sir tumhala 🙏 Aaj Ashok Saraf yanna Maharashtra Bhushan dilay pan jevha tyanche hinditle nokrache role baghto tevha laaj vatate. Nana Patekar yanna suddha hindit pahilya picture madhe faltu role offer jhala hota pan te char shivya deun ale tithe. Aani aaj hinditle te ek motha naav ahe. Ashok siranpeksha mala tumhi great vatta. Dhanyavaad Marathi asmita japlya baddal ❤
आ.भरत जाधव साहेब,
आपल्या संघर्षास, आपल्या अभिनयास वंदन...
आपल्या आतापर्यंतच्या या सर्व आदर्श प्रवासाचे खुप नवल वाटले,आपण जी अभिनयाची/ संघर्षातचीलढाई लढलात त्याबद्दल मनात एक आदराचे स्थान सदैव राहिल, आणि विशेष म्हणजे मला आपल्या बोलण्यातून खुप काही शिकायला मिळाले..आपले मनःपुर्वक अभिनंदन आणि धन्यवाद...
रामकृष्ण हरी ...
Bharat sir ❤
Great Kalakar❤️
गेल्या महिन्यात भरत दादाचे अस्तित्व (आवर्जून पहा) व सही रे सही बॅक टू बॅक पाहिले तेव्हा कळतं काय ताकदीचा नट आहे. अजूनही त्यांच्याकडून खूप चांगल्या कलाकृती येतील ही अपेक्षा
Bharat sir evdhe mote abhineta asun tumhi khup down to Earth aahat ...kharch khup Kami astat aahi manas
कमलेश सुतार साहेब केव्हा तरी आमच्यासारच्या कलाकारांची मुलाखत पण घ्या 🙏🙏
48:25 Maanla sir tumhala 🙏
Aaj Ashok Saraf yanna Maharashtra Bhushan dilay pan jevha tyanche hinditle nokrache role baghto tevha laaj vatate.
Nana Patekar yanna suddha hindit pahilya picture madhe faltu role offer jhala hota pan te char shivya deun ale tithe. Aani aaj hinditle te ek motha naav ahe.
Ashok siranpeksha mala tumhi great vatta. Dhanyavaad Marathi asmita japlya baddal ❤
❤😊