Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Masy
Mast छान आहे
Khupch chan recipe ahe
Thanks..😊
Very nice recipe
Kanda nahi ghalaycha ka
Nahi
Tomato ghalun pratham good
Wah wah khup Bhari
पिठलं फारचं उत्तम
Nice recipe
खुप सुंदर
Super
Thanks
Awesome 👍
Thanks 🤗
खूप छान कांदा जोडीला पाहिजेच
👍👍
Very nice recipe 😋😋 Thanks 🙏
Most welcome 😊
Very easy and nice.
Thanks a lot 😊
👌👌👌😋
Mastach.....👌👌👌
Thanks 😊
Very nice recipe 👌😋
Thanks a lot
पिठल्याची रेसिपी साधारण गाठीच्या पिठल्या सारखीच आहे, फक्त कांद्याऐवजी टोमॅटो घातले आहे पण भेद्र हे नाव मी पहिल्यांदाच ऐकले म्हणून जास्त उत्सुकता होती पदार्थ बघण्याची...बाकी पिठलं कोणत्याही प्रकारची असले तरी ते छानच लागते 😀तुम्ही मस्तच बनवले आहे.
हो..नागपूर गडचिरोली भागात गावठी टोमॅटो ला भेद्रे म्हणतात😊👍
भरपूर लसूणा सोबत खोबरे खलबत्त्यात किंवा दगडीत कुटुन घ्यावे. तेल आणि लाल तिखट थोडे जास्तच वापरावे, असे झणझणीत पिठलं खूप सुरेख लागते. 👌👌👌
Nakki karun baghel ..👍👍
आपल्या नेहमीच्या पिठल्या सारखे च आहे आम्ही पण पिठल्या त टोमॅटो घालतो पण भेद्र म्हटल्यावर बघीतला हा व्हिडिओ 👍पिठलं हे नेहमीच छान लागते
ओरिजनल भेद्रा ची (अगदी दुर्मिळ छोटे छोटे टोमॅटो चां गुच्छ) रेसिपी दाखवा.
मला मिळाले तर नक्कीच दाखवेल
भेद्रा च पिठलं पहिल्याने च ऐकल
Wow
👌👌 खुपच छान
Ya madhe Kanda pan ghaltatVidarbhat lahan Ani hirwya kachhya tomato la bhedra mhantat aajkal konich ha shabd waprat nahi
Without onion 🌰 😢 🤮🤮 पिठले no no no no no 👎👎👎
कांद्याशिवाय पिठल्याचा विचारच करू शकत नाही
हे बरोब्बर आणि सैलसर असायला तो काय झगा आहे पिठलं पातळसर किंवा दाटसर असायला हवं होय ना ?क्षमस्व
मला वाटल किहीतरी नविन पिढल असेल म्हणून ऊस्तुकतेन बघातल पण मी तर नेहमीच करते अस.विशेस काहिच नाही.
Masy
Mast छान आहे
Khupch chan recipe ahe
Thanks..😊
Very nice recipe
Kanda nahi ghalaycha ka
Nahi
Tomato ghalun pratham good
Thanks..😊
Wah wah khup Bhari
Thanks..😊
पिठलं फारचं उत्तम
Thanks..😊
Nice recipe
Thanks..😊
खुप सुंदर
Thanks..😊
Super
Thanks
Awesome 👍
Thanks 🤗
खूप छान कांदा जोडीला पाहिजेच
👍👍
Very nice recipe 😋😋 Thanks 🙏
Most welcome 😊
Very easy and nice.
Thanks a lot 😊
👌👌👌😋
Mastach.....👌👌👌
Thanks 😊
Very nice recipe 👌😋
Thanks a lot
पिठल्याची रेसिपी साधारण गाठीच्या पिठल्या सारखीच आहे, फक्त कांद्याऐवजी टोमॅटो घातले आहे पण भेद्र हे नाव मी पहिल्यांदाच ऐकले म्हणून जास्त उत्सुकता होती पदार्थ बघण्याची...
बाकी पिठलं कोणत्याही प्रकारची असले तरी ते छानच लागते 😀
तुम्ही मस्तच बनवले आहे.
हो..नागपूर गडचिरोली भागात गावठी टोमॅटो ला भेद्रे म्हणतात😊👍
भरपूर लसूणा सोबत खोबरे खलबत्त्यात किंवा दगडीत कुटुन घ्यावे. तेल आणि लाल तिखट थोडे जास्तच वापरावे, असे झणझणीत पिठलं खूप सुरेख लागते. 👌👌👌
Nakki karun baghel ..👍👍
आपल्या नेहमीच्या पिठल्या सारखे च आहे आम्ही पण पिठल्या त टोमॅटो घालतो पण भेद्र म्हटल्यावर बघीतला हा व्हिडिओ 👍पिठलं हे नेहमीच छान लागते
👍👍
ओरिजनल भेद्रा ची (अगदी दुर्मिळ छोटे छोटे टोमॅटो चां गुच्छ) रेसिपी दाखवा.
मला मिळाले तर नक्कीच दाखवेल
भेद्रा च पिठलं पहिल्याने च ऐकल
Wow
👌👌 खुपच छान
Thanks..😊
Ya madhe Kanda pan ghaltat
Vidarbhat lahan Ani hirwya kachhya tomato la bhedra mhantat aajkal konich ha shabd waprat nahi