PM Kisan New Registration 200 KB मध्ये असे करा Document Upload:असे करा सर्व document 200 kB मध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 жов 2024

КОМЕНТАРІ • 80

  • @ggonline6654
    @ggonline6654 3 дні тому +1

    200 kb avdhya document upload kay .......ta quality disnar ka..?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 дні тому

      हो त्यामुळे तर व्हिडिओ बनवला आहे

  • @ggonline6654
    @ggonline6654 3 дні тому +1

    upload kartana document upload karun sudha insert document asach error yet aahe...

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 дні тому

      वेबसाईट प्रॉब्लेम असेल परत ट्राय करा

  • @patelsir1711
    @patelsir1711 13 днів тому +1

    Khup cchand doke lavle aapn.

  • @ssrnew2181
    @ssrnew2181 13 днів тому +3

    डिजिटल फेरफार नाही निगू राहिला सादा फोटो अपलोड केला तर चालेल का

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  13 днів тому +1

      सही शिक्का घ्या, तलाठी किंवा भूमी अभिलेख मधून

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 3 дні тому +1

    पी एम किसान ची नवीन नोंदणी डिस्ट्रिक्ट रिजेक्ट दाखवत आहे एडिट करण्यासाठी प्रयत्न केले असता फाईल ओपन होत नाही आधार लिंक मोबाईल वर ओटीपी येत नाही सीएससी सेंटर वाल्याकडून फॉर्म चुकीचा भरण्यात आला आहे तरी काय करावे माहिती सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 дні тому

      परत भरता येतो का पहा

    • @IshwarShinde-r7h
      @IshwarShinde-r7h 3 дні тому +1

      पूर्वीची फाईल असल्यास दुसरी फाईल कशी तयार करायची आहे एडिट होत नाही

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  3 дні тому

      एडिट नाहीं नवीन अर्ज

  • @sportsaada6618
    @sportsaada6618 16 днів тому +1

    Sir 2009 chi ferfar digital madhe bhetel ka

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  16 днів тому

      ट्राय करा भेटली तर अन्यथा तुम्हाला तलाठी यांच्याकडून घ्यावी लागेल

  • @ganeshnankar4602
    @ganeshnankar4602 14 днів тому +1

    Sir he documents kuthe upload karayche ahet
    Side sanga qva video banva

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  14 днів тому

      ua-cam.com/video/0gbeEjigyDg/v-deo.htmlsi=0GHdPWq-R16__FY4

  • @sudk4545
    @sudk4545 16 днів тому +1

    नवीन अर्ज भरताना under process दाखवत आहे...आणि self update ला 'record not found for correction or it has corrected' असं show करत आहे....plz solution 🙏

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  16 днів тому

      याचे सध्या तरी काही सोल्युशन नाही

  • @algadhavee
    @algadhavee 16 днів тому +1

    पी एम किसान ची साईट updation करताना बाहेर फेकत आहे म्हणजेच होम पेज ला जात आहे काय करावे.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  16 днів тому

      वेबसाईट सर्वर प्रॉब्लेम असेल संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी परत ट्राय करा

  • @NirmalaMane
    @NirmalaMane 17 днів тому +1

    फॉर्म tr 4 month zale bhara la आहे pn ajun sucsec zala nahi

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  17 днів тому

      शक्य असल्यास तालुका कृषी ऑफिस तसेच जिल्हा कृषी ऑफिस येथे सर्व डॉक्युमेंटची एक एक कॉपी जमा करा

  • @sandeshmaske8448
    @sandeshmaske8448 15 днів тому +2

    Ek form la truti aali aahe..
    Documents upload nahi kele mhnun
    1 adhar card
    2 passbook
    3 7 12 8A
    4 Ration card
    5 ferfar
    He sarv 200 kb madhye kase upload hoil..
    Haramkhor devloper yana kalat nahi ka separate options dyayla.. Kivya size 5mb thevayla

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  15 днів тому

      व्हिडिओमध्ये सांगितले आहे 200kb मध्ये कसे करायचे.

  • @Yk_s-d3b
    @Yk_s-d3b 9 днів тому +1

    नमस्कार सर ..मला हाच रेजेक्शन रीझन आला आहे..फक्त हेच डॉक्युमेंट्स अपलोड केले तर होऊन जाईल ना?की अजून काही अर्ज वगैरे द्यावे लागतील?

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 днів тому

      रिजेक्ट का केले आहे त्यामध्ये रिजन दिलेले आहे

  • @shukrarajpatil4618
    @shukrarajpatil4618 16 днів тому +1

    Sir majha pm kisan cha form bharla hota pan reject jhala reason of rejection is 7/12 upload as dakhavty. Sir me married ahe v pappa of jhalyamule me varas ahe tr maj jodlel aadharcard he mr chya navach ahe tr uamdhe ky durusti karta yeil pls sanga.

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  16 днів тому

      हो

    • @shukrarajpatil4618
      @shukrarajpatil4618 16 днів тому +1

      Pls explain sir​@@marathitechmitra

    • @shukrarajpatil4618
      @shukrarajpatil4618 16 днів тому +1

      Problem asa jhala ahe ki talathi saheb bolatat ki aadhar card he vadilachya navache pahije because 7/12 vadilanchya navane ahe so mla pls mla rply kra

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  16 днів тому

      तुम्ही फक्त एक वारस आहात की आणखीन वारस आहेत. कारण वारसांपैकी फक्त एकाला लाभ घेता येतो

    • @shukrarajpatil4618
      @shukrarajpatil4618 14 днів тому +1

      Ok

  • @jugal34
    @jugal34 15 днів тому +1

    Ferfar che pic ksr astat pls dakhva

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  15 днів тому

      गुगलवर इमेज सर्च करा

  • @rahulkarpe1143
    @rahulkarpe1143 19 днів тому +1

    Sir navin pm kisan nondni kashi karychi tychi video kara navin niyma nusar

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  19 днів тому +1

      Registration जुन्याच पद्धतीने करायचे आहे फक्त डॉक्युमेंट्स एवढी अपलोड करायचे आहेत
      ua-cam.com/video/qqX3_H7DXOg/v-deo.html

  • @RajPawar05
    @RajPawar05 12 днів тому +1

    DIGITAL FERFAR NAHI NIGHT TR KAY SADHI PDF CHALEL KA

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  12 днів тому

      हो पण त्यावर सही शिक्का घ्या तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालय

  • @pratibhatamhane5819
    @pratibhatamhane5819 12 днів тому +1

    जर वारसा हककाने नसेल नावावर झालं तर भेटेन का लाभ.....खरेदी वाटप प्रमाणे झालं आहे

  • @pramodgaydhane629
    @pramodgaydhane629 18 днів тому +2

    Sir mi registration kel aahe ,the application has not uploaded the proper लांड docaaments please update your self registration form upload your owe ferfar(mutation land)of land ownership on or befoer date ०१-०२ -२०१९ and current ७/१२ document into a single visible merge PDF file (200KB) दाखवत आहेत

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  18 днів тому

      सातबारा फेरफार आधार कार्ड हे सर्व कागदपत्रे एकाच फाईल मध्ये 200kb च्या आत मध्ये पीडीएफ मध्ये अपलोड करा

    • @ankushmahaleyt5263
      @ankushmahaleyt5263 18 днів тому +1

      @@pramodgaydhane629 कधी Register केल होत तारीख सांगा

    • @pramodgaydhane629
      @pramodgaydhane629 15 днів тому +1

      सर मला डाऊलोड करूंन दया मी तुम्हाला चार्जेस देते

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  15 днів тому

      व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे बनवा

    • @pramodgaydhane629
      @pramodgaydhane629 15 днів тому

      सर मला करता येत नाही ​@@marathitechmitra

  • @ankushmahaleyt5263
    @ankushmahaleyt5263 18 днів тому +1

    फेर फार वाटप आहे 2024 आहे खाते फोड आहे रेशन कार्ड आहे वेगळे कुटुंब आहे वडिलांचे वेगळे रेशन कार्ड आहे होईल का माझे pm kisan पात्र

  • @niteenpatil9811
    @niteenpatil9811 18 днів тому +1

    सर नोंदणी केली आहे त्याचा स्टेटस पाहायचा आहे कसे पहावे

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  18 днів тому

      pmkisan.gov.in/FarmerStatus.aspx
      इथे आधार नंबर टाकून चेक करा

  • @IshwarShinde-r7h
    @IshwarShinde-r7h 9 днів тому +1

    पी एम किसान ची नवीन नोंदणी केली आहे डिस्ट्रिक्ट रिजेक्ट दाखवीत आहे एडिट करण्यासाठी प्रयत्न केले असता फाईल ओपन होत नाही आधार लिंक मोबाईल वर ओटीपी येत नाही काय करावे माहिती सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 днів тому

      नवीन अर्ज भरा

    • @IshwarShinde-r7h
      @IshwarShinde-r7h 9 днів тому +1

      @@marathitechmitra नवीन नोंदणी केली जाते का माहिती सांगा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 днів тому

      ट्राय करून पहा अर्ज सबमिट होत असेल तर करा

    • @IshwarShinde-r7h
      @IshwarShinde-r7h 3 дні тому

      फाईल एडिट होत नाही काय करावे लागेल माहिती सांगा

  • @GANESHA-o7x
    @GANESHA-o7x 19 днів тому +1

    Sir registration kel ahe pending for approval sub district leval dakhavat ahe 28.02.2024 la from barla hota ajun pending dakhavat ahe ❤

    • @GANESHA-o7x
      @GANESHA-o7x 19 днів тому +1

      Approval kadi hoil 👍

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  19 днів тому +1

      तुम्हाला अप्रूव्हल हवे असेल तर तुम्ही तालुका कृषी ऑफिस तसेच जिल्हा कृषी ऑफिस येथे जाऊन चौकशी करा. तेथे एक एक सर्व डॉक्युमेंट ची कॉपी जमा करा तुमचा अर्ज मंजूर होईल.

  • @vaibhavmahindre7200
    @vaibhavmahindre7200 15 днів тому +1

    Sir Form reject zala adhaar card nhi mhnte tr ky karave

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  15 днів тому +1

      अर्ज अपडेट होत असेल तर अपलोड करा आधार कार्ड किंवा नवीन अर्ज भरा

    • @vaibhavmahindre7200
      @vaibhavmahindre7200 6 днів тому +1

      Sir bakshish patrakeke mhnte ky karave

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  6 днів тому

      काय

  • @Yk_s-d3b
    @Yk_s-d3b 9 днів тому +1

    Vesting date kay taku

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  9 днів тому

      नावावर कधी झाली आहे जमीन

  • @rahulpatil-vm8tr
    @rahulpatil-vm8tr 18 днів тому +1

    फॉर्म रिजेक्ट झाला आहे अपलोड बाय सातबारा, फेरफार,
    आधार कार्ड कोणाचे टाकायचे लग्न नाही झाले सामायिक खातेदार आहे मी भाऊ आणि आई 3 लोकांचे करू काय अपलोड आधार ??

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  18 днів тому

      Ho aai cha nave form bhara

    • @rahulpatil-vm8tr
      @rahulpatil-vm8tr 18 днів тому +1

      @@marathitechmitra आई che झाले प्रकरण पैसे 4 हफ्ते आले मलाpn येतील ना मग सामायिक आहे सगळ्यांचा अधिकार आहे ना

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  18 днів тому

      नाही एका वक्तीला येतील फक्त आई, वडील मुलगा यापैकी एक. तुमचे कुटुंब विभक्त असेल आणि तुमच्या नावावर वैयक्तिक क्षेत्र असेल जे की 2019 पूर्वी नावावर झालेले असेल तर येईल

  • @SWAMINIENTERPRISES-n1l
    @SWAMINIENTERPRISES-n1l 15 днів тому +1

    New form cha vidio kara sir

  • @manojkankhare5114
    @manojkankhare5114 16 днів тому +1

    Demo dakhava

  • @priyanandgedam4350
    @priyanandgedam4350 18 днів тому +1

    फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  18 днів тому

      जर त्यामध्ये दुरुस्ती होत असेल तर दुरुस्ती करा अन्यथा नवीन अर्ज भरा

    • @sudk4545
      @sudk4545 16 днів тому +1

      नवीन अर्ज भरताना under process दाखवत आहे...आणि self update ला 'record not found for correction or it has corrected' असं show करत आहे....plz solution 🙏

    • @marathitechmitra
      @marathitechmitra  16 днів тому

      सीएससी लॉगिन मधून एकदा चेक करून पहा

  • @swapnilbisane3866
    @swapnilbisane3866 19 днів тому +1

    Compress kelyawar clear 0df dist mahi

  • @Mohd-es3zr
    @Mohd-es3zr 17 днів тому +1

    Patni nahi Hai tu kya kare