कृषी अधिकारी म्हणत आहेत की त्यांच्या स्टाफ च्या लोकांचा बहिष्कार चालू आहे जोपर्यंत तो क्लियर होत नाही तोपर्यंत पुढचे हप्ते येणार नाहीत. आता घरी दोन-तीन वर्ष झाले हप्ता आलेला नाही त्यांना सगळं डिटेल्स दिलेले असून सुद्धा त्या अपडेट झालेले नाहीत
@pmModiji.. please send order for land seeding and correct computer operator for proper or correct typing.... please please. Your Regards. Kisan representative
Sir maze 11 hapte alle pan tyanatarr ale nahi ragestation marupir tatukyat ahe Ani tithale set wikale paratu dusarya talukyat seti ahe Washim talukyat ahe taluka chang kassa karawa
Kunal sanjay patil bolto.mla2019 pasun pm che hapte ale 2023 madhe August mahinya prayent hapte ale part hapte bnd zale nmocha tr yek hi hapta ala nahi taluka krushi office la jaun choukshi kele tr ekyc karun ghya mhnle.ekyc krun ghetle tri donhi hapte ale nahit
आता पर्यंत 10 वेळा डॉक्युमेंट दिले असतील तरी करत नाहीत government la आता अजून जास्त शेतकरी लाभार्थी ठेवायचे नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपत्र करत आहेत आणि खास करून जो शेतकरी खरा भागीदार असायला हवा या योजनेचा त्याच शेतकऱ्यानंl जास्त करून अपात्र करत आहे
PM किसान योजने चे हप्ते आता जमा करणे हे मतदारांना प्रलोभन दिल्यासारखेच आहे. कारण फेब्रुवारी 2024ला हप्ता जमा झाला होता. त्याला तीन चार महिने पूर्ण व्हायचे आहेत. आता हप्ता जमा करणे आचर संहिते चे उल्लंघन
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का माझं रजिस्ट्रेशन झालंय आधार लिंक आहे आधार लिंक करताना मोबाईल नंबर बरोबर आहे पण स्टेटस चेक करताना मोबाईल नंबर चुकीचा दिसतो त्यामुळे ओटीपी येत नाही तर काय करावे लागेल
सर मी ७/९/२०२३ ले अपात्र झालो आणि २१/१२/२०२३ ले पात्र झालो बाकी पूर्ण ठीक आहे तरी पण लाभार्थी का पता नहीं है म्हणजे unstracable beneficiary दाखवत आहे ...सर २०२४ पासून ऐक पण कीस्त मिळाली नाही आहे सर pl सर हेल्प मी😢😢😢😢
धन्यवाद, खूप महत्वापूर्ण माहिती सांगितलीत सर.
कृषी अधिकारी म्हणत आहेत की त्यांच्या स्टाफ च्या लोकांचा बहिष्कार चालू आहे जोपर्यंत तो क्लियर होत नाही तोपर्यंत पुढचे हप्ते येणार नाहीत.
आता घरी दोन-तीन वर्ष झाले हप्ता आलेला नाही त्यांना सगळं डिटेल्स दिलेले असून सुद्धा त्या अपडेट झालेले नाहीत
आमच्यासोबत पण असच घडलं आहे
माझेही असच झालं आहे@@rohig31
@pmModiji.. please send order for land seeding and correct computer operator for proper or correct typing.... please please.
Your Regards.
Kisan representative
आमच पन अस आहेत
@@nilopharpatel3934 कृषी विभाग आणि भूमी अभिलेख विभाग बंद करण्यात यावे काही काम करत नाहीत
खुप छान माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद ❤
Very good information
सर माहिती छान सांगितल्याबद्दल धन्यवाद
Sir amchi land seeding chukichi ahe tr kay karave lagel sir
Sir maze 11 hapte alle pan tyanatarr ale nahi ragestation marupir tatukyat ahe Ani tithale set wikale paratu dusarya talukyat seti ahe Washim talukyat ahe taluka chang kassa karawa
Sir maza form Pending For Approval Sub District / Block level dakhvt aahe, kaay karave?
pm 2029 ला हिमालयात जाणार आहे
पी एम किसान नोंदणी केल्यानंतर जिल्हा डिस्ट्रिक्ट रिजेक्ट झाल्यानंतर नोंदणी एडिट करता येते का माहिती सांगा
Ration card ek asel tar hapte yetat ka
Khup sunder
Kunal sanjay patil bolto.mla2019 pasun pm che hapte ale 2023 madhe August mahinya prayent hapte ale part hapte bnd zale nmocha tr yek hi hapta ala nahi taluka krushi office la jaun choukshi kele tr ekyc karun ghya mhnle.ekyc krun ghetle tri donhi hapte ale nahit
आज म्हणजे 5ऑक्टोबर ला मला 2000 rs pm किसान चे आले पण नमो शेतकरी चे आले नाहीत नमो शेतकरी स्टेटस रिजेक्ट दाखवतय काय करावे
Duplicate registration problem yet ahe sir tya sathi ky kra lagel
Pahili comment❤ bhava
संर माझ सर्व कागद पत्र ओकै आहे पण मला एक ही हप्ता आला नाही
You are marked ineligible by the state म्हणजे काय pm kisan यावर काय करावे sir
2019 नतर पात्र नाही असे,सागत आहे जमीन दुसरा कडून खरेदी केलेली आहे
१,२,३,stpe ok, ahi २२mada, zala pan mali ak hi ha
fta bhtali nihie
आता पर्यंत 10 वेळा डॉक्युमेंट दिले असतील तरी करत नाहीत government la आता अजून जास्त शेतकरी लाभार्थी ठेवायचे नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आपत्र करत आहेत आणि खास करून जो शेतकरी खरा भागीदार असायला हवा या योजनेचा त्याच शेतकऱ्यानंl जास्त करून अपात्र करत आहे
Ladaki bahin yojane cha labh ghet asel tr PM kisan yojana cha labh gheta you shakel ka
STATUS OF SELF REGISTERED FARMER/ FARMER REGISTERED THROUGH CSC
Check kelya var ase yet ahe
Record not found with given details yet ahe
Sar ala 8 hafte aale aani band Zale maza bhinila milatat bhavala milatat mazech band Zale kay karave lagel te sanga
Sir qapar cod opan kal tar opan hot nahi
PM किसान योजने चे हप्ते आता जमा करणे हे मतदारांना प्रलोभन दिल्यासारखेच आहे. कारण फेब्रुवारी 2024ला हप्ता जमा झाला होता. त्याला तीन चार महिने पूर्ण व्हायचे आहेत. आता हप्ता जमा करणे आचर संहिते चे उल्लंघन
आता जमा होणार नाही दादा....पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहिलाच नाही
मलाहापतामिळतनाही
Mala sahib ajun 1 pan hafata Molalla nahi
ammhi offline barla hota. bolw ki september la hapte yetil.ajun ale nahi
मला 9 हफते आले पण पुढचे हफते आले नाहीत. सर मी 2 वेळा Document दिले पण पुढचे हफते येईना
Pending for approval at sab-district /block level mhnt aahe mahnje Kay karave lagel Kay mistek aahe sat
Mala pik vima claim calculated dalhvat aahe tyacha aarth kay hoto bhau
एवढा अभ्यास नाही यांना
मला व्हाट्सअप ला स्क्रीन शॉट पाठवा
@@MahitiHavi no nahi aahe mazya kade
Krushi office madhe gelyavr te mhantle ki 6 lagtil
Land seeding YES. यासाठी काय करायचे.
मला सोळा हप्ते मिळाले केवायसी ,आधार लिंक आहे तरीही चालू वर्षातील हप्ते आपले नाहीत.
भाऊ माझा Status दिसत नाही आणि record not found, व resitraion number, कॅपचा टाकला कि dairect बाहेर फेकत आहे
तुमची नोंदणी झाली नसेल
@@MahitiHavi
भाऊ ते Created sangtey DBT tracker var bgitle tr
Inactive ch active kase karave
Banefatt stas va otp at nihi
Date of Ineligibility revocation (if any) option mde date ali ahe 25/7/2024 ahe tr problem solve zala asel ka
ata punnha online baraicha he kai
यादीत नाव पण दाखवतो.तरी पण पैस नाही येत माझे 😅😅😅
Sir aadhar card takun search kelyavr Data Not found mhnt aage kas karave please sanga 11th installment pasun fund bhetlele nahi please reply Kara🙏
Eligibility madhe 3 pan option green tick ahe . But land ownership dose not stand on his/her name. Tyasathi kay kel pahije
??
Same
Saheb Mala 1 pan hafata aala nahi
Mi 2 vela kagadpare dile kahi hot nahi mala 6 hapte bhetle aahet
Rejected by sub-district/block asa status yetoy ky karayla pahije
सर माझे सात हप्ते आले आणि नंतर आपल्या याचे बंद झाले तर ते कधी येतील
जेव्हा पम kisan Suru झाल्यापासून एकही पैसा आला नाही
दोन वेळा फ्रॉम भरला
Inactive करण्याचा अधिकार कोणाला आहे आणि कशाच्या आधारावर इनॲक्टीव केले जाते inactive पुन्हा पीएम किसान हप्ते कसे सुरू होणार
या आगोदर छे हप्ते मिल्तिल का?१८ या हप्ता बरोबर
2023 वर्षा पासुन पीएम नमो शेतकरी सम्मान निधी योजना बद केली
दादा 2023 खरिप पिक विमा अप्रुवल आहे पण मिळाला नाही तर काय करावे
Kyc al ready puren ahe paise yet nahit
साहेब माझ आधार कर्नाटक मध्ये जाॅईड केले गेले आहे ते बंद करायचे आहे काय करावे लागेल
..... फारड झाले आहे
नवीन फार्म भरणे चालू आहे का
Sir amcha pasa yata cha nahit sagla ok ahy
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का माझं रजिस्ट्रेशन झालंय आधार लिंक आहे आधार लिंक करताना मोबाईल नंबर बरोबर आहे पण स्टेटस चेक करताना मोबाईल नंबर चुकीचा दिसतो त्यामुळे ओटीपी येत नाही तर काय करावे लागेल
माझं सगळं ओके असून मला एक रुपया सुद्धा आलेला नाही अजून पर्यंत
दुष्काळ रूषटी चे पैसे पण आधार मोड येते का.
Sir aamch aadhar Bank account seeding status No dakhavtay
सर 3 वेळा Documents दिले तरीही हप्ते आले नाहीत
सर पती पत्नी पैकी एकालाच लाभ मिळतो का ❤
Ho
Sir form reject zalay Kai kayrach
Record not found with given datails
पियेम किसान योजनेचा हप्ता मिळत नाही मग काय करावे
10:30 direct solution
11 व्या हप्त्यापासून पैसे मिळाले नाहीत, तुम्ही सांगितलेले सगळे उपाय करून घेतले आहेत
Same condition
Same condition ky karav samajat ny
Aamch hi tech Zaly ky kraych 😅
Same
Same condition maji pn ahe
Saheb mala ajun hafata aala nahi
सर मी ७/९/२०२३ ले अपात्र झालो आणि २१/१२/२०२३ ले पात्र झालो बाकी पूर्ण ठीक आहे तरी पण लाभार्थी का पता नहीं है म्हणजे unstracable beneficiary दाखवत आहे ...सर २०२४ पासून ऐक पण कीस्त मिळाली नाही आहे सर pl सर हेल्प मी😢😢😢😢
मी आता पूणा केवाशि केली आहे तरी एकही हप्ता मीळाला नाही मी पात्र नसतो तर मला कुषी चा लाभ मिळाला नसता
Ekyc kase karave
12 हप्ते आले सर नंतर बंद झाले नाही pm kisan पण नाही आणि cm पण नाही
सर land seeding Kute करायची
Pm kisan cha number kasa change karava saheb thod video banava❤
घेऊ नक्की
के वायसी करून सुध्दा पी एम किसान हप्ते जमा झाले नाहीत
मला पीएम किसान चे नऊ हपते आलेआहेत पण आता या दोन वर्षात पैसे येत नाही
कृषी अधिकारीला दोन वेळा कागद पत्र दिले 3महिने झाले कागद पत्र देऊन ते काही करत नाही रिप्लाय प्लीज
Same maza toch problem ahe tr tithe jaun tyana sang ml lihun dya tumch kam honar nahe ase ani bola tyana ka kel nahe ajun
Tumhi sngta sir tya pramane ma sagl zal ahe tri pan paise ka yet nahe
Kutumbatel kevl 1 candedet la pm kisan yojna chalu ahe
Recotoin dhkhwate
माझा फ्रॉम reject आहे पुन्हा edit from open hot nahi
पी एम किसान योजना कधी चालू होणार आहे❤
बॅकेचि केवासी केलि आहे परंतु हाप्ता मिळाला नाही तरी काय करावे
चुकून जर खाते सरेंडर झाले तर काय करायचे ते सांगा
सर सातबारा ला तीन वारस असतील तर तिघांना लाभ मिळतो का
Record not found with given details
Hoi hi purn ati kamchare suyala pahiji
Full solution nahi dile bhau tumhi
Tahsil office la jaun jaun chappal ghasun geli mazi
Ekyc not found dakhavat aahe
एका कुटुंबात दोघांना लाभ घेता येते का सातबारा अलग आहे
Ho
रेकॉर्ड नॉट फॉउंड म्हणत आहे डिस्ट्रिक्ट लेव्हल पेंडिंग आहे
सर पी एम किसान योजनेचा ऐप आठ महिन्यापासून बंद आहे
Adhar banka acccount seeding no mnty kay karave
India post payment bank account kadha post office madhe jaun
Dada ajun amhala milach nahi😢
Land sending yes kashe karave
Land seeding no ahe sir kasa karav
सर कसला ही हफता मिळाला नाही कारण काय प्लीज 🙏
पी एम किसान योजना कधी चालू होणार आहे
Record not found असे दाखवत आहे
Mala 7 hapte milale aahet aata band zale aahe
11hapte milale samorche nahi dada
मिळेला का हफ्ता...17 वा तुम्हाला...
@@swamihorane3906
Nahi n dada ajch alo jaun thasil la
रेकॉर्ड नॉट फॉउंड म्हणतंय
सगळे प्रोसेस बरोबर आहे, पण FTO Not ok दाखवत आहे
काहीतरी प्रॉब्लेम असेल नसेल तर कृषी ऑफिस किंवा तहसील कार्यामध्ये अर्ज देऊन टाका
सर माझ्या दोन वर्ष झाले पैसे येत नाही