КОМЕНТАРІ •

  • @rakeshkoti
    @rakeshkoti 13 днів тому +115

    1 Feb 2019 ची अट रद्द करण्यात यावी & सरसकट सर्व शेतकरयांना याचा लाभ देण्यात यावा

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 13 днів тому +3

    अतिशय महत्त्वाची माहिती देत असताना वारंवार अतिशय आनंद होतो

  • @khanderaolokare5944
    @khanderaolokare5944 13 днів тому +15

    अकरा हप्ते आले परंतु पुढील हप्ते आले नाही सर्व प्रोसेस ओके दाखवते Fto प्रोसेस नो दाखवते कृषी ऑफीस चेक केले असता सरेंडर दाखवत आहे त्याला पर्याय सांगा

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 дні тому +6

    एका कुटुंबातील,१८ वर्षांवरील किती सदस्यांना याचा लाभ घेता येईल?

  • @ashishsuryawanshi3126
    @ashishsuryawanshi3126 13 днів тому +20

    1 फेब्रुवारी 2019अटकाढली पाहिजे तेव्हा तर सगळ्यांना लाभ भेटल

  • @LaxmanGadhave-mh6rd
    @LaxmanGadhave-mh6rd 5 днів тому +7

    19 नंतर जमिनी विकत घेतलेली असली तर त्याला काय करावे त्या व्यक्तीला घरात कोणताही पगार नाही कोणालाच पगार नाही

    • @niteshrathod8662
      @niteshrathod8662 3 дні тому

      @@LaxmanGadhave-mh6rd right bhau maz toch problem aahe solution dhyava

  • @amolgaydhani4401
    @amolgaydhani4401 40 хвилин тому

    Sir 2021 madhe sheti vikat घेतली मला pm samman लाभ मिळणार का

  • @manojtidke5061
    @manojtidke5061 13 днів тому

    धन्यवाद दादा

  • @Jaydip470.
    @Jaydip470. 13 днів тому +1

    Thanqs sir 🙏

  • @santrambapumaharajsansthan763
    @santrambapumaharajsansthan763 13 днів тому +2

    आमचे १० हप्ते आलेत पुढं अद्याप मिळालेली नाही लॅंड सिडींग नाही दाखवते कृपया उपाय सुचवावा तहसिल कार्यालय आतापर्यंत दोनवेळा पाठपुरावा करून कागदपत्रे दाखल केली तरीही काही झाले नाही असे आमचे गावात २८ प्रकरणं आहेत कृपया यावर मार्गदर्शन करावे हि विनंती...

  • @gdentertainment6119
    @gdentertainment6119 14 годин тому

    Sir ek कुटुंब मद्ये pm kishan cha फायदा एका ल लाभ मिळतो का

  • @rameshwargore9071
    @rameshwargore9071 День тому

    सर मी 2021मध्ये नवीन पीएम नोंदनी केली आहे व ती पेंडींग आहे अजुन एक हि हप्ता आलेला नाही त्यासाठी काय करावे लागेल हे सांगीतले तर बरे होईल हि विनंती

  • @Ankushbobade-f2n
    @Ankushbobade-f2n 13 днів тому +2

    Sir amchi jamin varsa niyamane mazhya vadilanchya navane 2024 cha fer aahe mala ya yojnecha labh milel ka

  • @MahendraAdsil
    @MahendraAdsil 12 днів тому

    Nice video

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 13 днів тому

    जय शिवराय भाऊ साहेब 🙏 अगदी अचूक माहिती.(एम. एच.२९) यवतमाळ.

  • @shivajikakade3755
    @shivajikakade3755 11 днів тому +2

    सरजी 2021 मधला फेर आहे वाटणीचा वडिलांनी मुलाला जमीन वाटून दिली. वडिलाला पी एम किसान निधी मिळत आहे. परंतु मुलाचे कागदपत्र दिले तर ते म्हणतात. 2019 पूर्वीचा फेरा आना. तर आता मुलाला फॉर्म भरायला चालेल का

  • @aniketaniket7147
    @aniketaniket7147 13 днів тому +17

    2019 च्या नंतरचे जे शेतकऱ्यांनी शेती घेतले त्यांचे काय सर

    • @ZaReeF996_maharshtra_kombli
      @ZaReeF996_maharshtra_kombli 13 днів тому

      Apla kuthla gav sanga ha niyamm kona sathi ahe ji 2019 nnantr ghelte zamin tyanna docoment dyache ahe amchi juni zamin 1890 pason ahe 138 vrsha pason? Ani amhla bheto 2000 ani namo cha peshh pan he navin nond sathi aahe ka???

    • @akshaylanjewarofficial3259
      @akshaylanjewarofficial3259 12 днів тому

      अरे भाऊ आमच्या आजोबा जवळ जमीन 1970 पासून होती। आजोबा हे 2002 मधे मृत्यु पावले। अनी माझे वडील हे दारु च्या नांदी लागले होते , आणी तेव्हा पासून माझ्या वडिलांनी 7/12 वर वारस चढ़वले च नहीं कारण दारु मुळे।
      आता मी 2023 मधे ती शेती माझ्या वडिला च्या नावावर केली, पन
      सरकार च्या नियमानुसार आम्ही PM KiSAN साथी अपात्र आहो,
      आता तुम्ही सांगा आमच किती वाटोळ केल ह्या नियमान.
      हि अट लवकर रद्द करण्यात यावी.

  • @ramaher3209
    @ramaher3209 12 днів тому +1

    सर आमचे सामाईक क्षेत्र आहे पीम किसानचा हप्ता पण येतोय परंतु आम्हाला खाते फोड करायची नंतर पीम चा चालु राहील का

  • @mbogarnal
    @mbogarnal 12 днів тому +1

    रजिस्ट्रेशन झालेले आहे...पण farmer डिटेल एडिट करायचे आहे....कसे करावे ...त्यावर एक video बनवा

  • @dadakhandwe6995
    @dadakhandwe6995 13 днів тому +12

    माझ्या नावे जमीन 1फेब्रूवारी 2019 च्या नंतर झाली आहे पण जमीन वारसा हक्काने आली आहे तर मला या योजनेचा लाभ मिळणार का

  • @aaryaorganicfood4637
    @aaryaorganicfood4637 13 днів тому +1

    सर आम्ही मे २०२३ मध्ये नवीन जमीन खरेदी केली आहे तर आम्ही स्वतः ऑनलाईन नोंदणी केली होती, मात्र "Pending for approval at Sub- District/Block Level" असे status दाखवत आहे. आम्ही कृषी सहायक शी संपर्क केला असता ते सांगत आहेत की आपण KYC करून घ्या. मात्र CSC सेंटर वाले बोलत आहेत की सध्या PM kisan ची KYC बंद आहे. तरी कृपया आम्हाला मार्गदर्शन करावे
    धन्यवाद

  • @dharmarajnipungale6482
    @dharmarajnipungale6482 День тому

    सर जुने रेजिस्ट्रेशन केलं आहे त्याना पण काही नवीन कागदपत्र उपलोड करावी लागतील का प्लीज रिप्लाय 🙏

  • @krishnasakhi143.
    @krishnasakhi143. День тому

    Sir majhi kharedi 2022 chi ahe pm kisan madhe nondni karta yeil ka

  • @DipakDalvi-f6p
    @DipakDalvi-f6p 13 днів тому +1

    जय शिवराय सर

  • @atulsutar7163
    @atulsutar7163 12 днів тому +1

    Sir mi from bharun 2 mahine zale,Verified By Sub- District/Block and Pending for Approval at District Level asch dakhavate, district vevel pending ch dakhavate?

    • @AshwinGadpayle-s9q
      @AshwinGadpayle-s9q 12 днів тому

      bhau maz pn tasch zal ahe mi district level la pn gelto pn tyani kahi kela nahi kay karav mag

  • @Anil.Borse_
    @Anil.Borse_ 11 днів тому +1

    आमच्या सामूहिक सातबारा आहे व एक जण लाभ घेता येईल अजून एक जण लाभ घेऊ शकतो का म्हणजे दोन जण

  • @nirajpatil4070
    @nirajpatil4070 День тому +1

    आम्ही शेती 2021 ला घेतली ते काय करता येइल

  • @Vitthal-oz3im
    @Vitthal-oz3im 13 днів тому +1

    🚩🚩🚩 जय शिवराय जय जिजाऊ सर 🚩🚩🚩🙏🙏

  • @narayanaale2975
    @narayanaale2975 День тому

    sub district block district asa status dakhavat ahe ky karav

  • @b_43_akashrathod56
    @b_43_akashrathod56 День тому

    सर आमच्या वडीलाची जमीन चुलत्या नावावर होती....आता ती वडिलांच्या नावावर झालेली आहे 2024 मध्ये तर rejection मध्ये 2019 पूर्वीचा फेरफार नक्कल मागत आहे....मग ह्यावर solution काय...please guide करा.

  • @saurabhbhagadkar1166
    @saurabhbhagadkar1166 6 днів тому

    सर माझा 1 वर्षापासून Land seeding NO येऊन राहिला आहे तर त्या साठी काय करायचं

  • @marutisolunke3709
    @marutisolunke3709 7 днів тому

    अप्रोल district level LA pending ahe 6महिन्या पासून काय करावे

  • @DipakKhupase-gw6id
    @DipakKhupase-gw6id 12 днів тому

    सर माझं रजिस्ट्रेशन दुसऱ्या जिल्हयात झालेलं असल्यामुळे माझं pm kisan चे खाते inactive झालं dacument देऊन सुद्धा activ झालं तर नाही तर मला नविन फॉर्म भरता येईल का.

  • @pintuhingmire4381
    @pintuhingmire4381 7 днів тому

    Sir Husband ani wife doghychy nawa war jamin. Asel tr labh doghna milel ka

  • @pramodpatil5080
    @pramodpatil5080 13 днів тому +1

    2022 made sheti getali aahe sir mala labh midat nahi kay karave lagel

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 13 днів тому

    Hello Rejected by sub District /Block .aase yet ahe sir. please reply me

  • @tanajigaikwad9508
    @tanajigaikwad9508 13 днів тому

    Sir maje stetus Rejected by district aase aahe
    Aani ferfar 7/12 aadhar online attachment karun update kara aas dakvty ky karave lagel

  • @Anil.Borse_
    @Anil.Borse_ 11 днів тому

    व फॉर्म रिजेक्ट मी झाला आहे पी एम किसान रजिस्ट्रेशन चा तर आता नवीन काय करायचं परिपत्रक सेंड करा

  • @anilpradhan7049
    @anilpradhan7049 13 днів тому

    Sir patnic nav 2019 purvic hot Navi nav badlavl tari pan form reject dakhvate , ferfar la aadhar jodla nahi mhante

  • @AshwinGadpayle-s9q
    @AshwinGadpayle-s9q 12 днів тому

    sir maza form district krushi sevakini ghetla nahi ani ty kade baghital pn nahi sir mi kay karu te sanga

  • @ramchandrashinde4632
    @ramchandrashinde4632 12 днів тому

    Kyc सुरू झाली पण त्यामध्ये कृषी खात्याने नाव टाकले नाही
    नाव येत नाही , please comment

  • @abhayarewar4167
    @abhayarewar4167 11 днів тому

    सर एक सर्वे नंबर,वर आधिच pm किसान चे पैसे मिळत आहे, आता त्याच सर्वे नंबर वर खातें फोड होऊन,दोन स्वतंत्र 8 अ तयार झाले आहे,तर नविन नोंदनी, दुसर्या नावाने केली आहे,दोन्ही खात्यात पैसे मिलते का????अर्ज ,sub district/block ला अर्ज पण मंजुर झाले आहे आहे, आत District level ला पेंडिंग आहे...
    दोन्ही खात्यात पैसे जमा होईल का

  • @entertainment_YouTube_s
    @entertainment_YouTube_s 10 днів тому

    सर वडील वारल्या नंतर मी सर्व डॉक्युमेंट जमा केले माझ्या नावे 2023 ला वारसा ने जमीन नावे झाली मी ती नोंद देखील देऊन अर्ज रिजेक्ट होत आहे. पहिले स्टेट ला जाऊन रिजेक्ट झाला दुसऱ्या वेळी जिल्हा

  • @nileshpatil6113
    @nileshpatil6113 9 днів тому

    सर म्हणजे वारसाने जर आले असेल तर आपण फक्त उतारा upload करत होतो .पण मंग आता काय काय अपलोड करणे आहेनाणींकसे ते सांगाल

  • @sarfarazpathan3019
    @sarfarazpathan3019 13 днів тому

    Sir 2022 la bakshish patr mahnun ajobani fer far keleyane pm kisan sathi arj patr hoil ka

  • @BalaSaheb-p6n
    @BalaSaheb-p6n 13 днів тому

    Jar watani partrak karun jamin navawar keli asel, wadilan kadun mulachya navawar tar pm kisan made nond hou sakel ka..2024 mdhe jamin navawar keli aahe.. please guide me.

  • @anantmahajan681
    @anantmahajan681 2 дні тому

    मला पी एम किसान योजनेचे पैसे मिळाले आता पण नमो किसान चे पैसे मिळाले नाही मिळतील का ते पण सांगा सर

  • @bhagvatgiram8421
    @bhagvatgiram8421 13 днів тому

    सर मी दोन महिन्यापूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहे.पण जिल्हा लेवला रिजेकट केले आहे.7/12 आणि फेरफार सीएससी केंद्रावर 200kb च्या आत डाऊनलोड करून तालुका कृषी ऑफिसला जमा करावे असे ऑनलाइनला दाखवत आहे.

  • @abhijitnathabhajan9807
    @abhijitnathabhajan9807 4 дні тому

    Sr. Maze 15 hapte pm kisanche ale nahi kay karv mahiti dya

  • @shashikantsomwanshi2073
    @shashikantsomwanshi2073 13 днів тому +1

    सर माझ्या आईच्या नावावर जमीन होती अजून हि काही आहे काही जमीन आम्ही दोन भावांनी नावावर 2022 ला वाटणीपतृ आधारावर केली आहे तर पी एम चा अर्ज करता येईल का आगोदर केला होता पण 2019 नंतरचा आहे म्हणून रिजेक्ट केला आहे लोकसभेच्या नंतर होईल असे कृषी अधिकारी सांगत आहेत पण अजुन तरी काही झाले नाही

  • @sandipmadake-lw9zg
    @sandipmadake-lw9zg 5 днів тому

    New registration lele tar magil benefits milel ka sir....

  • @gavitkantilal3849
    @gavitkantilal3849 12 днів тому

    नो फार्मर असं दाखवत aahe kay कराव lagel

  • @DineshRajput-se8xt
    @DineshRajput-se8xt 12 днів тому +1

    सर बक्शीस पत्र ला लाभ मिलतो का सांगा plz

  • @jaydipgurav318
    @jaydipgurav318 День тому

    सर, जमीन वारसाने नावावर झाली असेल परंतु मयत व्यक्ती 2024 ला मयत झाली असेल आणि वारस नोंद ही 2024 सालातील असेल तर फेरफार नवीन नावावरती झालेला जोडावा की मयत व्यक्तीच्या नावावरती झालेला 2019 पूर्वीचा ही जोडावा

  • @vaibhavpatil2534
    @vaibhavpatil2534 13 днів тому

    Adhar data is not freezed by agriculture officer yet ahe

  • @samarthmirge9496
    @samarthmirge9496 5 днів тому

    Sir new registration kase karayacha yavar video upload Kara please

  • @chetandiware743
    @chetandiware743 День тому

    मांगेल त्याला सौर। पंप नुसार अर्ज मंजूर झाला पण लाभार्थी च्या नावावर वीज कनेक्शन आहे महावितरण वाले नाही म्हणत आहे त यावर काही मार्ग निघेल का

  • @RohiniDaundkar-xt1cy
    @RohiniDaundkar-xt1cy 13 днів тому

    Sir वडिलांच्या मृत्यूनंतर 7गुंठे जमिनीवर आम्ही वारस नोंद केली आहे तर आम्ही फॉर्म भरण्यासाठी पात्र आहे काय please reply

  • @hemantbhalke8904
    @hemantbhalke8904 11 днів тому

    Mla 2022 la vaarsa hakkanni jamin milali,labh bhetel ka

  • @ajaychopade1740
    @ajaychopade1740 12 днів тому +1

    4 महिन्यापूर्वी शेत घेतले .नोंद कशी करावी??

  • @Omjaijagdish2
    @Omjaijagdish2 12 днів тому

    २०२० नंतर आजोबा कडून माझ्या नावे शेती करण्यात आली आहे तर योजनेचा लाभ घेता येईल का..???

  • @ashokvalvi9196
    @ashokvalvi9196 7 днів тому

    Sir ladki bahin yojana antergat tishara hafata 1500 rupees aale hote pan dpt/dblt funds transfer on asha message all aani praise kaple gele uttar dya

  • @PravinSonone-mn3vp
    @PravinSonone-mn3vp День тому

    सर मी 2020 मध्ये खरेदी झालेली आहे पीएम सन्मान मिळत नाही आता

  • @ronniekotwal8843
    @ronniekotwal8843 13 днів тому

    माझी नोंदणी केली एक वर्ष झालं परंतु कागदपत्रे काही राहून गेली ती अपलोड करण्यासाठी फॉर्म च उगडत नाही ऑनलाईन... सगळ्या युक्त्या करून पाहिल्या

  • @ShivajiGame-s9f
    @ShivajiGame-s9f 13 днів тому +1

    जमीन नवीन खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीची नोंदणी होईल का. ?

  • @mangeshpardhi5196
    @mangeshpardhi5196 13 днів тому

    Baksis patra kelyas labh model ka sir

  • @ajayranmale9285
    @ajayranmale9285 11 днів тому

    Samuhik vale apply karu shaktat ka

  • @dhananjayjadhavpatil
    @dhananjayjadhavpatil 13 днів тому

    जय शिवराय सर❤

  • @Krushiyojanamarathi
    @Krushiyojanamarathi 12 днів тому

    Sir pati patni doghana pmkisan cha labh bhetu shakto ka

  • @anandayewale
    @anandayewale 17 годин тому

    सर आमची जमीन दुसऱ्या तालुक्यात आहे आणि ती जमीन सामायिक मध्ये आहे

  • @MadhukarAvhad-f4k
    @MadhukarAvhad-f4k 2 дні тому

    सर आमची जमीन एकत्रीत आहे आम्ही सर्व भाऊ वारस लागली आहे आम्हाला सगळ्यांना स्वतंत्र लाभ घेता येईल का

  • @saching512
    @saching512 9 днів тому

    सर काही कारणास्तव माझे वर्षभरापासून पैसे येत नाहीत कागदपत्रांची पूर्तता केल्यास मागील न आलेले हप्ते मिळतील का😢

  • @Patil33333
    @Patil33333 8 днів тому

    सर 2006 मध्ये माझ्या नावावर शेत जमीन केली होती आणि अ.पा.क. माझी आई होती.
    आता 2024 मध्ये मला 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मी माझ्या आईच नाव ७/१२ वरून काढून टाकलं. तर मी पात्र आहो का ❓
    पात्र आहो तर कोणता फेरफार अपलोड करावा 2006 चा का 2024 चा ❓

  • @drcoolfitneesclub9182
    @drcoolfitneesclub9182 10 днів тому

    PM kisan account surrender zhale ahe tyanchi kay sir

  • @grf366
    @grf366 3 дні тому

    सर माझ्या नावावर वडिलांनी जमीन 2020 नावावर केली तर मला लाभ भेटू शकतो का,?

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 13 днів тому

    Sir, 2019 nanter kharedi registeri zal asel tar, ya vishay kahi bola .

  • @TarachandBanduGoradwar
    @TarachandBanduGoradwar 13 днів тому

    Eka kutumbatil kitijan labh gheta yeil

  • @premsingpawara8737
    @premsingpawara8737 13 днів тому

    Pm kisan चा 16वा हप्ता पडला पण नमो शेतकरी चा योजना सुरु झाल्यापासून एकही हाप्ता पडला नाही तरी काय करावे लागणार 😢

  • @rohidasjadav5153
    @rohidasjadav5153 5 днів тому

    २gat aahet mala१gatavr form bharu ka.

  • @abdulrahemankhan100
    @abdulrahemankhan100 13 днів тому

    Sir krishi adhikari matlab talthi ?

  • @RizwanKhan-tc6hy
    @RizwanKhan-tc6hy 13 днів тому

    सर बक्षीस पत्र ने देणगी तर त्या लाभार्थीयाला लाभ मिळेल का?

  • @hanmantwankhede8628
    @hanmantwankhede8628 9 днів тому

    सर pm किसान नवीन नोदणी वरीती 1 व्हिडिओ बनवा ना वरासचे dacoment कसे अपलोड करायचे

  • @paragb.satarkar9269
    @paragb.satarkar9269 13 днів тому

    Dada..
    Samaik kshetr ahe..
    Tr doganna pn milnar ka लाभ 🤔

  • @RahulSawant-i5m
    @RahulSawant-i5m 12 днів тому

    पीम किसन सन्मान नीथी योजनेचा 18 हप्ता बरोबर नमो शेतकरी महासन्मान निथी योजनांचा हप्ता येईल का 5 वा आणि 6 वा हप्ता

  • @FUNNY74348
    @FUNNY74348 13 днів тому

    2020 la Jamin navana zhali ahe karta yeil ka nahita amchya sathi kahi tari karava

  • @LaxmanGadhave-mh6rd
    @LaxmanGadhave-mh6rd 5 днів тому

    अहो साहेब भाऊसाहेब आमच्या आईला कुठलाच पगार नाही तरी पी एम किसान योजना तुम्ही लवकर लागू करण्याचे काहीतरी 19 च्या नंतर वावर विकत घेतले असले तरी

  • @rameshgurav3072
    @rameshgurav3072 12 днів тому

    पिएम किसान योजनेचे हप्ते येणे बंद झाले,कारण कळायला तयार नाही. कृषी विभागात विचारलं तर ते तिथे हि योजना चालवणारा अधिकारी कांट्रेकवर घेतलेला आहे, तो कधितरी येतो भेटायला तयार नाही .
    काय करावे माहिती मिळेल का साहेब.

  • @rajubhosale904
    @rajubhosale904 11 днів тому

    चुकुन सरेंडर झाले आहे भाऊ तर काय करावे? तुम्ही एक विडीयो बनवा

  • @shivajizingare1979
    @shivajizingare1979 12 днів тому +2

    सर कुटुंबातील पती आणि पत्नी या दोघांना योजनेचा लाभ घेण्यासाठी जमेल का?

  • @Anil-zb4bg
    @Anil-zb4bg 13 днів тому

    UNTRACEABLE BENIFIAERY wr Video Banva...plz...

  • @ganeshaghav8710
    @ganeshaghav8710 12 днів тому +3

    सामाईक जमीन असल्यास सर्वांना लाभ मिळेल का?

    • @Anil.Borse_
      @Anil.Borse_ 11 днів тому

      माझ्यापण सेम प्रश्न आहे सामूहिक जमीन असेल तर सर्वांना लाभ मिळेल का

  • @swapnalidabhade4021
    @swapnalidabhade4021 10 днів тому

    Nnavin jamin ghetli ahe tyacha Aarj kasa karava

  • @rahulkande6338
    @rahulkande6338 13 днів тому

    सर पी एम किसान साठी ऑपरेटर नेमलेले नाहीत खाजगी ऑपरेटर काम करत आहेत ते पण आता करत नाही त

  • @sukhadevrathod7496
    @sukhadevrathod7496 13 днів тому

    inactive khate ahe active kase karave

  • @sakhaharibodkhe8711
    @sakhaharibodkhe8711 13 днів тому +2

    सर माझं फेर फार 2023 चा आहे मला भरता येईल का फॉर्म सर

  • @bharatthakare2355
    @bharatthakare2355 4 дні тому

    बक्षीस मिळाली आहे त्यांना लागू होईल का

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 13 днів тому

    2019 ला नोंदणी केली परंतु स्टेट लेव्हल वर पेंडिंग दाखवते काय उपाय आहे

  • @shashikantisapure1783
    @shashikantisapure1783 13 днів тому +2

    Sir,8 हप्ते आले असून आत्ता surrender दाखवत आहे,काय करावे

    • @udaylakare8334
      @udaylakare8334 8 днів тому

      Kuthe check kelyavar kalat surrender zalay please sanga

  • @mayurbhoi289
    @mayurbhoi289 11 днів тому

    Sir kisan card ani credit card Maharashtra state yavar video banava sir🙏

  • @rushikeshwayal9838
    @rushikeshwayal9838 13 днів тому

    Farmer has already been registered on PM-KISAN Portal. Please check your status from farmer Corner under Beneficiary Status. सर असा स्टेटस दाखवत आहे तर फॉर्म रीजेक्ट झाला आसेल का