जिवन जभुळकरजी ज्या दिवशी अंध भक्ती खतम, तो दिवस यांचा आखरी. युरेशिया जाना पडेगा. काम तो होता नही. श्रीप यहाँ भारत मे चुत्या बनाके पेट भरणा आता. हम लोग भी साला बेवकूफ है ना. देते ना. जय संविधान 🙏.
किती चांगले विश्लेषण केले सर तुम्ही खरंच. मी वर्षातून 3 दा रक्तदान करतो घाटी हॉस्पिटल ला पण हा विचार कधीच मनात आला नाही कि मी दिलेलं रक्त फक्त मुस्लिमांनाच चढवायला हवं. मी तर याच विचार करतो कि तो रक्त गरजू रुग्णांना कामी याव.
@an_0_nymus-ec4pt जे आहे ते आहे जेवणात थुंकणं मुतणं हे जे लोक करतात ते मुसलमान आहेत त्यांच्या साठी मुसलमान लोकांनी आवाज उठवला पाहिजे नाहीतर हे असे जर होत असेलच तर मुसलमान लोकपण मुसलमान च्या दुकानात होटेल मध्ये जाऊन खाणं बंद करतील
PM नी हिंदू मुस्लिम केलं का Congress नी केलंय आजपर्यंत... हे मुस्लिम लोकं जेव्हा घरावर येतील तेव्हा कळेल 😬 कशाला पुळका धर्मांध लोकांचा, युरोप नी ह्यांना आसरा दिला तर ते त्यांचाच रेप करायला लागले, मॉल मध्ये मोकाट त्यांच्यावर हल्ले करायला लागले.. बांगलादेश मध्ये काय झालं बघा हिंदूंचं...तुम्हा लोकांची जेवढी कीव करावी तेवढी कमी 😬
पोखरकर साहेब.आपले अभिनंदन करण्या साठी माझ्या कडे शब्द अगदी अपुरे पडत आहेत.अतिशय अभ्यासपूर्ण व्हीडिओ तयार करण्यासाठी आपली धडपड वाखाणन्या जोगी आहे.सर्वात मोठी स्तुत्य गोष्ट म्हणजे आपली शब्द निवड अगदी अचूक असते.सत्ते च्या साठमारीत भाजपने आपल्या देशाचं गेल्या दहा वर्षात अपरिमित नुकसान करून ठेवलय. आणी आता ही जनतेची तुटलेली मने जुळणं अशक्य वाटत आहे.
Meena mazhe sarw ayush hindu mitra barober gele ani sadhya mi kuwait American naval base wer kam kerto ajun pan te mazhe mitr ahet pan sadhya Muslim wer khup atyachar kerat ahet dukh watate 😢😢😢😢😢😢from kuwait.
पोखरकर साहेब आपले शतशः आभार व आपणांस खूप खूप धन्यवाद.आपण आपल्या शब्दांकनातून आम्हा मुस्लिमांची व्यथा मांडली.मी देखिल एक याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलोय.मला अभिमान आहे मराठी असल्याचा.माझे सर्व वर्गमित्र हिंदू मराठी आहेत त्यांनी कधीही मला भेदभावाची वागणूक दिली नाही.परवाच आम्ही प्रेशित महंमद पैगंबरांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन आमच्या समाज बांधवांचे रक्त ब्लड बँकेत जमा केले आहे जेणेकरून ते जाती धर्माच्या गरजू बांधवांना मिळावे,त्यांचे प्राण वाचावे.हा त्या मागील प्रामाणिक उद्देश.मग असे असताना हे भिडे नावाचे स्वतःला गुरूजी म्हणवणारे गृहस्थ आपले बुरसटलेले विचार समाजात का पसरवत आहेत.आम्ही रक्तदान केलेलं रक्त हिंदूंचं की मुसलमानाचं हे ते ओळखू शकतील? साहेब,आपण आपल्या व्हिडिओतून अश्या धर्मांध विकृतीचा चांगलाच समाचार घेतला आहे.त्याबद्दल आपले अभिनंदन.
मी पण, माझे अनेक चांगले मुस्लिम मित्र आहेत. व घरोब्याचे संबंध आहेत. मी पण कुंभार आहे. आमच्या कालनीजवळ मुस्लिम बांधवाचे डेली निडस् चे दुकान आहे मी तिथूनच खरेदी करतो.
धन्यवाद पोखरकरजी,निवडणुका आल्या की महाराष्ट्रात भाजप प्रणित टरबुजाची हि पिल्लावळ वळवळायला लागते ते बाकीच्या मुसलिम देशात राहाणार्या हिंदू बांधवांचा अजिबात विचार का करीत नाहीत? फक्त आणि फक्त निवडणुकीच्या अगोदर टरबुजाच्या इशारा मिळाला की हे जागे होतात.महाराष्ट्रात गुजराथी लुट चालू आहे त्या वर का बोलत नाहीत की गुजराथी व्यापारी यांच्या कडून खरेदी विक्री करु नका हे सांगायची हिम्मत हि पिल्लावळ दाखवतील काय?जय शिवराय,जय महाराष्ट्र .
कुठे आपला मानवतेचा, एकतेचा संदेश देणारा संत संप्रदाय, तर कुठे हा द्वेषाने बरबटलेला समाज घडवण्याचं कुटील स्वप्न बाळगणारा भिडे. एवढी ही महाराष्ट्राची वैचारिक फरफट/ अधोगती, मनाला वेदना देते 🙏
पोखरकरजी आम्ही तर म्हणतो,मराठी लोकांनी फक्त मराठी लोकांकडूनच( त्यात मराठी मुस्लिम पण आलेत) खरेदी करावी,कारण आपल्या महाराष्ट्राचे खरे शत्रू हे गुजराती आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे.
हे मात्र खर आहे आस बंड होण मात्र आवश्यक आहे. ओव्हर all guju समाज तर महाराष्ट्र दवेष्ट आहेच पण त्यातल्या त्यात हे दोन गुजू ऐक आधुनिक औरंगजेब व दुसरा आफजल महाराष्ट्राला आधिकाच पाण्यात पाहतात. पैशाच्या तकतीवर त्यांनी महाराष्ट्राला निष्प्रभ करायचं धरलय. आसुध्या समय बहुत बलवान हैं.
अगदी पटलं.आपण महाराष्ट्रात सगळे गुण्यागोविंदाने राहतो हे या नातदृष्ट लोकांना पाहवत नाही म्हणू न bjp आल्यापासून ( mejority) महाराष्ट्राचा यूपी करून sodalay यांनी..
@@dattatraymahamulkar6138 तुझे आडनाव तुला मस्त शोभते "महामूर्ख" 🤣🤣🤣🤣🤣 एकदा जावून ते पुर्ण स्टेटमेंट ऐकुन ये, उगीच तुझ्या अकलेचे तारे तोडु नकोस... 🖕🖕🖕🖕🖕 आज पासुन तुझे दत्ता नाही, सट्टा आहे... मूर्ख कुठला... 💯💯😂💯💯
अतिशय समर्पक विश्लेषण,निष्पक्ष आणि खरी पत्रकारिता. मी सुद्धा मुस्लिम आहे पण आज पर्यंत असे विश्लेषण ऐकले नाही. सर आपले खुप खुप अभिनंदन. हा मनोहर कुलकर्णी खरोखर मानवतेचा शत्रु आहे, त्याला उघडं केल्या बद्दल आपले मनापासुन धन्यवाद.👍👍🙏🙏
कुराण शरीफ मध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे त्याचां आशय असा की जर तुमचा धर्म इतरांना मान्य नसेल तर त्यांना त्यांचा धर्म पाळू द्या, तुम्ही तुमचा धर्म पाळा. "लकुम दिनू कुंम वली यादिन"
पण असं होत का पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान मध्ये का असं होत नाही आणि पोखरकर तुम्ही जरा जा ना जरा बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा शंभर लोक मुस्लिम घरे असलेल्या ठिकाणी जाऊन राहा मंग कळेल तुम्हाला
त्यांच जगणं जर तुम्ही मुश्कील करुन टाकलं तर मग त्यांच्या पुढे हिंसाचार शिवाय पर्याय तो काय राहाणार ? अशी विषाक्त पेरणी करुन आपण गृहयुद्धाला आमंत्रण देत आहोत. एकदा का हा वणवा पेटला की मग त्यांत ओल काय आणि सुक काय, सर्वच भस्म होणार. बीजेपी वाल्यांनो त्या भस्मासुराला जागृत करु नका.
निपक्ष कसा काय भाऊ सोसिएल मीडिया वर एवढे व्हिडिओ उपलब्ध आहेत थुंकताना, मुतताना तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता, या व्यक्तीचा एक तरी व्हिडिओ मुस्लिमांवर दाखवा म्हणजे हिंदूच सगळं विघातक कृत्य करतो का?
@@SamadhanMarkande are jau det bhau ha nalayk manus ahe .....evde muslim Palestine muslim sath radtat pn jevha hindu kashmiri pandit var bolto tevha to andhbhakt propoganda karto......tu nko hya chya nadi lagu
छान व्हिडिओ सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो. मी माझ्या मित्राला तुमचा व्हिडिओ पाठवला आता तोही तुमचे विडियो पहतो. सर तुमच्या या कार्याला माझा मनापासून दंडवत.
जय महाराष्ट्र.... मी एक मुस्लिम आहे आणि मला गर्व आहे कि मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो. किल्ले पन्हाळा हे माझे खुद्द गाव .चार दरवाजा येथे हजरत शहाद्दूदीन खताल वली बाबांची दर्गा आहे. प्रत्येक वर्षी उरुस होतो.त्या वेळी सरकारी गलेफ छत्रपती संभाजी महाराज मंदिर येथुन पहाटे साडेतीन वाजता आणला जातो. याचा मला अभिमान आहे ....जय महाराष्ट्र जय शिवराय.
सांगली ची पूर्ण वाट लावून टाकली.....😂😂😂याचा फायदा कोल्हापूर आणि बाकी जिल्ह्यातल्या मुलांना होत आहे. .. तेवढेच जॉब मधील स्पर्धा कमी झाल्या... Thank u गुरुजी....अजून जोरात काम चालू दे.....🎉🎉🎉
अगदी शंभर टक्के खरी गोष्ट आहे.मी पण सांगली जिल्ह्यातील आहे.बाजुच्याच कोल्हापूर जिल्ह्यात भरमसाठ शैक्षणिक संस्था आहेत आणि आमच्या जिल्ह्यात शैक्षणिक दुष्काळ पडलाय.आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूरची दारं ठोठवायला लागताहेत.पूर्ण वाट्टोळं केलंय जेव्हापासून खाज्यपी विचारसरणीचा शिरकाव झाला तेव्हापासून.
आपण मांडलेले विचार हे अगदी योग्य व देशहितासाठी पुरेसे आहेत. मात्र यावर अंमलबजावणी करणार कोण. हे मुठभर लोक देशात तेढ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते. ईश्वर यांना सुबुद्धी देवो.
पोखरकर सर, भारत देशात एकता, प्रेम, बंधुता व समता अबाधित राहावी आणि ती वृद्धिंगत व्हावी, यासाठी आपण चालवलेल्या उपक्रमाचे स्वागत व आभार. आपल्या प्रयत्नांमुळे समाजात सद्भावना वाढीस लागेल अशी आशा आहे. तथापि, काही व्यक्ती फुटीरतावादी विचार मांडत आहेत, ज्याकडे दुर्लक्षच करणे योग्य आहे. परंतु, यामधून काही लोक प्रेरित होऊन केवळ आपल्या विशिष्ट वर्गातील - जसे की बहुजन, सवर्ण अथवा जातीय - व्यवहार करण्याची शिफारस करतील. असे विचार देशाच्या एकात्मतेस बाधा आणू शकतात आणि समाजाच्या हितासाठी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉
@@nitingaikwad7199 svata cha jeevan tumhi Hindu dharma cha roti rivaj ne jagva ki sagdiyanna aple dharmache palan karniycha adhikar ahe he akhi lok tedh nirman karun apli podi bhajtat lai padlele lok astat ase bhide sarke tiyala sahkariye karnare pan .....???????
पत्रकार साहेब सर्वात आपणाला क्रांतिकारी जय भिम नमो बुद्ध जय शिवराय शाळेच्या पुस्तकात पहिल्याच पानावरती एक प्रतिज्ञा आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिम शिख ईसाइ हम है सब भारतीय भाई भाई हेच या देशाची सत्यता आहे साहेब हे या लोकांना बगवत नाही म्हणून हे कायम बोंबलत असतात अशा लोकांचा जाहीर निषेध कायम स्वरुपी असणारं
अभिव्यक्ति च्या या साहसाला salute ❤🎉 सर आपले प्रखर आणि सडेतोड़ विचार खुप प्रेरक आहे आपल्या सारखी माणस कमी जरी असली तरीही नकारात्मक शक्तिना त्यांची लायकी दाखविन्यासाठी पुरेशी आहे❤🎉
आपल्या देशातील लोकांना गुलाम होणं आवडतं..... ते आजून गुलामच आहेत.... त्यांना मूलभूत सुविधा नकोत फक्त धर्म पाहिजे.... याला आपली राजकारणी जबाबदार आहेत.....
Hates off to you brother.... मैं एक मुस्लिम हूं और मुझे आप जैसे मेरे हिंदू भाइयों पर अभिमान है... यह सौ पचास नफरती चिटवों की वजह से हमारे बीच की मोहब्बत कम नहीं होने वाली ... सूफी संतों की यह धरती अपनी सभ्यता और परंपरा के लिए जानी जाती है .... इतने सारे धर्म दुनिया के किसी एक देश में नही हैं सिर्फ हमारे देश में हैं .... हम भले ही मिट जाएं देश की पहेचान नही मिटने देंगे ❤❤❤
सर, तुम्ही खुपचं छान विश्लेषण केलात, देशा मध्ये तुमच्या सारखी सम विचारी लोकांची गरज आहे, आज देशा मध्ये धर्मा धर्मा मध्ये विष पसरविण्याचे काम काही लोक करीत आहेत त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
Ya landyanni apalya mata bahini uchalya tevha Maharajanni yanna kapun kadhal................bangal madhe Kay chalu ahe........70 gunahgar/atankwadi kon ahet
आम्ही उलट पूजेचं सर्व साहित्य मुस्लिम लोकांकडून घेतलं. कारण आम्ही असे मुस्लिम बघितलेत की संस्कृती, चांगले संस्कार मुलांना मिळावेत म्हणून आपल्या मुलांना मराठी शाळेत अजूनही घालतात आणि सर्व हिंदू सणांना आपल्या मुलांना छान तयार करून शाळेत पाठवितात. आपल्यात सामावून घेऊन त्यांना बदल घडवून आणायचा आहे तर ही देशासाठी चांगली गोष्ट आहे ना. का उगीच द्वेषाचं राजकारण करायचं
साहेब खूप छान विश्लेषण केले आपण माझ्या कडे शब्द नाही आपले कौतुक करण्यासाठी खरच हे लोक महाराष्ट्राला अधोगती कडे घेऊन चालले आहे जनतेने च आता ह्या धर्मांधांना जागा दाखवावी
अगदी बरोबर बोललात पोखरकर साहेब आता आम्ही Dubai UAE airport काम करतो मी एक मुस्लिम समाजातील असुन आम्ही जेवताना मी मुस्लिम आहे की हिंदू हा विचार ही आमच्या मनात येत नाही... साहेब हांच वारसा आम्हाला जपायचा आहे...
ह्यांचे एवढे काही मनाला लावून घेऊ नका. प्रत्येक युगात असे आगाऊ असतातच. निसर्ग च यांचा न्याय करील. मी तर हे समजतो की, निसर्गात जसे वैविध्यपूर्ण प्राणिमात्रा, फळफुले, वृक्षवल्ली आहेत त्याचप्रमाणे यांना ही समजावे.
पहिल्यांदा खुप अभिमान वाटलं कोणीतरी आहेत सगळ्या समाजाला समजून घेणारे ❤😊धन्यवाद सर..
आभार खुप खुप ❤
मे तुमचा सोबत अहेय
सर ऐकदम बरोबर बोलत आहात उत्तम
❤❤❤❤
❤
🌹🙏💔🇮🇳🌏⚔️🌷🥃❗
जो पर्यंत अंधभक्त जीवंत आहेत तो पर्यंत आशा व्यक्ती जीवंत रहाणार
जिवन जभुळकरजी ज्या दिवशी अंध भक्ती खतम, तो दिवस यांचा आखरी. युरेशिया जाना पडेगा. काम तो होता नही. श्रीप यहाँ भारत मे चुत्या बनाके पेट भरणा आता. हम लोग भी साला बेवकूफ है ना. देते ना. जय संविधान 🙏.
हे अंधभक्त नाहीत नालाईक लोक आहेत
फालतू लोक
भिडे डुकराला शरण जात आहे
ह्या भिडे गँग ला उठवा
@@crimesandhya2541हरामी भिडे
कोण आहे
या फतव्यावर सरकारने कडक कारवाई करावी.
साहेब तुमच्या सारखे खरे हिंदू आपल्या देशात आहेत म्हणून आपला प्रिय अखंड आहे.
🌹🙏🇮🇳🌏🔱🕉️🪔
Are andhalya hyal manav amravati police station var zalelya incident var bol na ...ka fatati hyachi
किती चांगले विश्लेषण केले सर तुम्ही खरंच. मी वर्षातून 3 दा रक्तदान करतो घाटी हॉस्पिटल ला पण हा विचार कधीच मनात आला नाही कि मी दिलेलं रक्त फक्त मुस्लिमांनाच चढवायला हवं. मी तर याच विचार करतो कि तो रक्त गरजू रुग्णांना कामी याव.
🙏 सलाम आहे सर तुमच्या विचाराला मानवी जीवन हा निसर्गाशी अवलंबून आहे म्हणून,, निसर्ग आपला मित्र आहे शिक्षण देणारा गुरु आहे ,,,धन्यवाद❤
जेवांपासून आपल्या पंत्रधान यांनी हिंदू मुस्लिम केलं तेव्हापासून हे जास्तच वाढलं.
ua-cam.com/video/gRAOiNK-ti0/v-deo.htmlsi=ut2UQnhYVjYWw1dp पहिले पहा मग बोला
@an_0_nymus-ec4pt जे आहे ते आहे जेवणात थुंकणं मुतणं हे जे लोक करतात ते मुसलमान आहेत त्यांच्या साठी मुसलमान लोकांनी आवाज उठवला पाहिजे नाहीतर हे असे जर होत असेलच तर मुसलमान लोकपण मुसलमान च्या दुकानात होटेल मध्ये जाऊन खाणं बंद करतील
💯 ❤
PM नी हिंदू मुस्लिम केलं का Congress नी केलंय आजपर्यंत... हे मुस्लिम लोकं जेव्हा घरावर येतील तेव्हा कळेल 😬
कशाला पुळका धर्मांध लोकांचा, युरोप नी ह्यांना आसरा दिला तर ते त्यांचाच रेप करायला लागले, मॉल मध्ये मोकाट त्यांच्यावर हल्ले करायला लागले.. बांगलादेश मध्ये काय झालं बघा हिंदूंचं...तुम्हा लोकांची जेवढी कीव करावी तेवढी कमी 😬
Modi ji bjp RSS agenda divide and rule
साहेब एक नंबर विश्लेषण मी सांगलीचा आहे पण भिडे ही सांगलीतून हद्दपार होणार नाही कारण येथील राजकारणी व्यक्तींचा हात आहे
@@ManojkumarGaikwad सांगलीचे सर्व
आमदार खासदारही भिडेच्या पायावर डोके
ठेवायला जातात.मोदीला गुरूस्थानी असल्याने
पोलीसही ऐक्शन घेत नाहीत...
सांगलीत कुठे राहतो सांग तुझी गाठ घेतो
झाट्याच विश्लेषण..❤dya
@@मर्दमराठा-य3वDP महाराजांचं आणि तोंडावर शिव्या...वा रे भिड्या chya शिष्या
Saty.gay.babaji
पोखरकर साहेब.आपले अभिनंदन करण्या साठी माझ्या कडे शब्द अगदी अपुरे पडत आहेत.अतिशय अभ्यासपूर्ण व्हीडिओ तयार करण्यासाठी आपली धडपड वाखाणन्या जोगी आहे.सर्वात मोठी स्तुत्य गोष्ट म्हणजे आपली शब्द निवड अगदी अचूक असते.सत्ते च्या साठमारीत भाजपने आपल्या देशाचं गेल्या दहा वर्षात अपरिमित नुकसान करून ठेवलय. आणी आता ही जनतेची तुटलेली मने जुळणं अशक्य वाटत आहे.
💯✅✅✅🙏☺️
good reply
अगदी बरोबर म्हणणे आहे आपले
Bolo aurangzeb murdabad 😂😂😂😂
He log tuktat te chalat. Mg kha chatun tu pn an vidio bnvnara pn
खूप सुंदर व्हिडिओ बनवला आपण, जो पर्यंत अंधभक्त जिवंत आहेत तो पर्यंत तुमचा सारखे सुंदर विचाराचे व्यक्ती सुखरूप असावा हीच ईश्वर चरणी प्रार्थना
तुमचे विचार फार छान आहेत, नक्कीच देशात आज जे तेढ निर्माण करत आहेत त्यांचा वर लगाम बसेल।🎉
मानवधर्म हा एकमेव धर्म मानावा.🎉
Bhideni kiti tarunanna job dila.kiti institute installation kele . Kiti sugar factories education institute kele
तुझ्या वाकड्याने वाटोळं केलं... @@raghunathsavant9186
Meena mazhe sarw ayush hindu mitra barober gele ani sadhya mi kuwait American naval base wer kam kerto ajun pan te mazhe mitr ahet pan sadhya Muslim wer khup atyachar kerat ahet dukh watate 😢😢😢😢😢😢from kuwait.
हें पाकिस्तानातबंगलामध्ये जाऊन शिकवा बघा कोण ऐकतोय का
Tujhi mulgi de ekhadya mullyala ani ghe jawai banvun mg maanvta shikaw
सर तुमच्या पत्रकारितेला सलाम आहे
आपल्या सारख्या निष्पक्ष पत्रकारांची खरच देशाला गरज आहे
खरं तर "आपण अशा लोकांना महत्व देतो हेच आपलं दुर्दैव आहे."
त्यचेआबेचेआबाखलाकिपोरहोतातविटत
पोखरकर साहेब आपले शतशः आभार व आपणांस खूप खूप धन्यवाद.आपण आपल्या शब्दांकनातून आम्हा मुस्लिमांची व्यथा मांडली.मी देखिल एक याच महाराष्ट्राच्या भूमीत जन्माला आलोय.मला अभिमान आहे मराठी असल्याचा.माझे सर्व वर्गमित्र हिंदू मराठी आहेत त्यांनी कधीही मला भेदभावाची वागणूक दिली नाही.परवाच आम्ही प्रेशित महंमद पैगंबरांच्या जन्मदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन आमच्या समाज बांधवांचे रक्त ब्लड बँकेत जमा केले आहे जेणेकरून ते जाती धर्माच्या गरजू बांधवांना मिळावे,त्यांचे प्राण वाचावे.हा त्या मागील प्रामाणिक उद्देश.मग असे असताना हे भिडे नावाचे स्वतःला गुरूजी म्हणवणारे गृहस्थ आपले बुरसटलेले विचार समाजात का पसरवत आहेत.आम्ही रक्तदान केलेलं रक्त हिंदूंचं की मुसलमानाचं हे ते ओळखू शकतील? साहेब,आपण आपल्या व्हिडिओतून अश्या धर्मांध विकृतीचा चांगलाच समाचार घेतला आहे.त्याबद्दल आपले अभिनंदन.
निशब्द झालो सर
आजवर चा सर्वात आवडलेला विचार.....सर हा छत्रपति शिवराय चा महाराष्ट्र आहे अशी अनाजी पंत किती आले आनी किती गेल
जय शिवराय❤
कालच भारतीय मुस्लिम बंधूकडून दोन मोबाईल खरेदी केले. जय संविधान.
मी खास मुस्लिम बघूनच विकत घेतो. मुस्लिमांपर्यंत अधिकाधिक मदत पोहोचेल असा प्रयत्न करतो
🙏🙏🙏🙏👏👏👌👌@@yuvrajadkar
@@yuvrajadkar आभारी आहोत❤❤❤❤❤❤❤❤
मी पण, माझे अनेक चांगले मुस्लिम मित्र आहेत. व घरोब्याचे संबंध आहेत. मी पण कुंभार आहे. आमच्या कालनीजवळ मुस्लिम बांधवाचे डेली निडस् चे दुकान आहे मी तिथूनच खरेदी करतो.
धन्यवाद पोखरकरजी,निवडणुका आल्या की महाराष्ट्रात भाजप प्रणित टरबुजाची हि पिल्लावळ वळवळायला लागते ते बाकीच्या मुसलिम देशात राहाणार्या हिंदू बांधवांचा अजिबात विचार का करीत नाहीत? फक्त आणि फक्त निवडणुकीच्या अगोदर टरबुजाच्या इशारा मिळाला की हे जागे होतात.महाराष्ट्रात गुजराथी लुट चालू आहे त्या वर का बोलत नाहीत की गुजराथी व्यापारी यांच्या कडून खरेदी विक्री करु नका हे सांगायची हिम्मत हि पिल्लावळ दाखवतील काय?जय शिवराय,जय महाराष्ट्र .
कुठे आपला मानवतेचा, एकतेचा संदेश देणारा संत संप्रदाय, तर कुठे हा द्वेषाने बरबटलेला समाज घडवण्याचं कुटील स्वप्न बाळगणारा भिडे.
एवढी ही महाराष्ट्राची वैचारिक फरफट/ अधोगती, मनाला वेदना देते 🙏
पोखरकर साहेब आपणास आपल्या पत्रकारितेची खूपच गरज आहे. सर्व विवेक वादी बुद्धिमत्तांना आपली पत्रकारिता खूपच आवडते.
सर आपला अभिमत जिवंत आणि आरोग्यदायी समाजासाठी खूप आवश्यक आहे धन्यवाद सर
माझा ज्या ज्या मुस्लिम लोकांशी व्यवहाराच्या निमित्ताने संबंध आला ते सर्व व्यवस्थित वागले, दिलेल्या वचनाला जागले.
पोखरकरजी आम्ही तर म्हणतो,मराठी लोकांनी फक्त मराठी लोकांकडूनच( त्यात मराठी मुस्लिम पण आलेत) खरेदी करावी,कारण आपल्या महाराष्ट्राचे खरे शत्रू हे गुजराती आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे.
Ek dum correct . majhe pan hyech mat aahe.JAY MAHARASHTRA
हे मात्र खर आहे आस बंड होण मात्र आवश्यक आहे. ओव्हर all guju समाज तर महाराष्ट्र दवेष्ट आहेच पण त्यातल्या त्यात हे दोन गुजू ऐक आधुनिक औरंगजेब व दुसरा आफजल महाराष्ट्राला आधिकाच पाण्यात पाहतात. पैशाच्या तकतीवर त्यांनी महाराष्ट्राला निष्प्रभ करायचं धरलय. आसुध्या समय बहुत बलवान हैं.
अगदी पटलं.आपण महाराष्ट्रात सगळे गुण्यागोविंदाने राहतो हे या नातदृष्ट लोकांना पाहवत नाही म्हणू न bjp आल्यापासून ( mejority) महाराष्ट्राचा यूपी करून sodalay यांनी..
आपल म्हणन अगदी खर आहे हे गुजरात आता महाराष्ट्रात अगदी खेडोपाडीच नाही तर दुर्गम भागातही पोहचून तेथे स्थाईक झाले आहेत.
अगदी बरोबर बोललात.
महोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांना सत्तेचे संरक्षण प्राप्त आहे, म्हणून ते नेहमी असे वादग्रस्त वक्तव्य करतात.
Dear friend please Rahul Gandhi statement on sasand. Hindu Hinsak hote hai
His supporters is Tarbuj
Yes they are@@dattatraymahamulkar6138
@@dattatraymahamulkar6138
तुझे आडनाव तुला मस्त शोभते "महामूर्ख"
🤣🤣🤣🤣🤣
एकदा जावून ते पुर्ण स्टेटमेंट ऐकुन ये, उगीच तुझ्या अकलेचे तारे तोडु नकोस...
🖕🖕🖕🖕🖕
आज पासुन तुझे दत्ता नाही, सट्टा आहे...
मूर्ख कुठला...
💯💯😂💯💯
सब हिंदू हिंसक नही है ऐसा श्री.राहुल ने बोला है अंधभक्त !@@dattatraymahamulkar6138
अतिशय समर्पक विश्लेषण,निष्पक्ष आणि खरी पत्रकारिता. मी सुद्धा मुस्लिम आहे पण आज पर्यंत असे विश्लेषण ऐकले नाही. सर आपले खुप खुप अभिनंदन. हा मनोहर कुलकर्णी खरोखर मानवतेचा शत्रु आहे, त्याला उघडं केल्या बद्दल आपले मनापासुन धन्यवाद.👍👍🙏🙏
Jai hind,
भारत देशालाआपल्या सारखे पत्रकारा ची गरज . सलाम साहेब
मी म्हणतो हा भिडे काय पण सांगणार आणि आपण ते ऐकायचे हे खूप शरमेची गोष्ट आहे कृपया आपण हिंदु आहोत आपले ❤ मोठे आसयाला हवे
Ho ho😂😂😂
Kattar hindu sher BHIDE GURUJI zindabad ❤❤❤❤❤
@@EdwardSnowdenJulianAssangeतुझ्या घरी ने रातीला
कुराण शरीफ मध्ये एक अतिशय सुंदर श्लोक आहे त्याचां आशय असा की जर तुमचा धर्म इतरांना मान्य नसेल तर त्यांना त्यांचा धर्म पाळू द्या, तुम्ही तुमचा धर्म पाळा.
"लकुम दिनू कुंम वली यादिन"
पण असं होत का पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान मध्ये का असं होत नाही आणि पोखरकर तुम्ही जरा जा ना जरा बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान किंवा शंभर लोक मुस्लिम घरे असलेल्या ठिकाणी जाऊन राहा मंग कळेल तुम्हाला
Sadkallahul ajim Beshk beshk
@@kailashgiri9317 हे दोन देश वगळता बाकीचे 55 मुस्लिम देश आहेत त्या बद्दल काय बोलाल तुम्ही
@@paravejhujare8270तिथे 95 ते 99 % मुसलमानाच आहेत भाऊसाहेब. वाईट वागावायला अन्य धर्मीय आहेतच कुठे?
तुम्हीं andhbhaktanchi evdich pahuch......pakistan अफगानिस्तान bangladesh........kadhi दुबई qatar malaysia brunnei अजुन 45 asel पण तुम्ही naav aikla nasel 😂😂😂
छान माहीती दिलीत सर हें सर्व सत्य आहे राजकारनी लोक काही बोलत नाहीत आपणच येत्या निवडणुकिला बीजेपी आर एस एस ला धडा शिकऊ या धन्यवाद.
तुमच्या कार्याला सलाम आहे, बहुजन समाज तील पोरांना योग्य वळणावर तुम्ही नेत आहात.
धन्यवाद सर❤
अभिनंदन.... साहेब.... काळीज लागतं...हे निर्भिड कार्य असेच सुरू ठेवा...बहुजनांचे आशिर्वाद मिळतील... शतशः आभार आणि नमन... धन्यवाद...!!!
एक नबंर पोखरकर साहेब ❤❤❤❤❤
बेकायदेशीर सरकारच बेकायदेशीर लोंकांना संरक्षण, ज्याला त्याला दोन वेळचे खायाचे वादें झाले आहे.वातावरण ख़राब करु नका...😢😢
त्यांच जगणं जर तुम्ही मुश्कील करुन टाकलं तर मग त्यांच्या पुढे हिंसाचार शिवाय पर्याय तो काय राहाणार ? अशी विषाक्त पेरणी करुन आपण गृहयुद्धाला आमंत्रण देत आहोत. एकदा का हा वणवा पेटला की मग त्यांत ओल काय आणि सुक काय, सर्वच भस्म होणार. बीजेपी वाल्यांनो त्या भस्मासुराला जागृत करु नका.
फक्त म्यानमार, बंगलादेशातून बेकायदेशीर मुसलमान भारतात घुसू द्या.
रविंद्र पोखरकर निष्पक्ष, सच्चा ईमानदार, सच्चा देशभक्त,,, किडे गैंग,,, बद्दल स्पष्ट बोलणारे, सलाम करता हुं मैं
Asa ka mg tumchya dhrama chya chi vyakti bolti 15 minutes police hatwo teevha ka ha popat holat nahi
निपक्ष कसा काय भाऊ सोसिएल मीडिया वर एवढे व्हिडिओ उपलब्ध आहेत थुंकताना, मुतताना तरीही तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करता, या व्यक्तीचा एक तरी व्हिडिओ मुस्लिमांवर दाखवा म्हणजे हिंदूच सगळं विघातक कृत्य करतो का?
@@SamadhanMarkande are jau det bhau ha nalayk manus ahe .....evde muslim Palestine muslim sath radtat pn jevha hindu kashmiri pandit var bolto tevha to andhbhakt propoganda karto......tu nko hya chya nadi lagu
sir aap Ne tu dunya ki jantaa ko bahoot achha message diya thank you 👌👍🤗😍
छान व्हिडिओ सर मी तुमचे सर्व व्हिडिओ बघतो. मी माझ्या मित्राला तुमचा व्हिडिओ पाठवला आता तोही तुमचे विडियो पहतो. सर तुमच्या या कार्याला माझा मनापासून दंडवत.
मानवता हाच खरा धर्म आहे नमस्कार सर
जगात आतंकी संघटना स्थापन करून खरंच मानवता निर्माण केली जात आहे.
आपण दिवसेंदिवस उत्तम माहिती,विषय लोकांसमोर आणत आहा,ब्रिलियंट व्यक्तिमत्व धन्यवाद सर
सर तुम्ही खूप विचारवंत आहात! या गोष्टी वरती सर्व हिंदूंनी विचार मंथन केलं पाहिजे
जय महाराष्ट्र....
मी एक मुस्लिम आहे आणि मला गर्व आहे कि मी महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो. किल्ले पन्हाळा हे माझे खुद्द गाव .चार दरवाजा येथे हजरत शहाद्दूदीन खताल वली बाबांची दर्गा आहे. प्रत्येक वर्षी उरुस होतो.त्या वेळी सरकारी गलेफ छत्रपती संभाजी महाराज मंदिर येथुन पहाटे साडेतीन वाजता आणला जातो. याचा मला अभिमान आहे ....जय महाराष्ट्र जय शिवराय.
Sir, आपले कळकळीचे बोलणं आजच्या युवा पिढीला प्रेरणा मिळो. मला तुमचे विचार खूप खूप आवडतात 🙏🙏👏👏
देशाची फाळणी करणारा विचार खूळा बेअक्कल माणूस भीडे
@@arunsarvagod1405 bhimte Gyan det ahet .
यांना म्हणतात बेअक्कल देशाची फाळणी संबंधी डॉ. आंबेडकर यांचे विचार वाचा काय म्हणतात
@@SamadhanMarkande बाबा स्वातंत्र्य विरोधी होता
सर आपण दिलेली माहिती अगदी योग्य आहे अंध भक्तांच्या डोक्यात हे शिरत नाही
अगदि व्यवस्थि माड़नी केली भाऊ तुमि, आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारा चा आहे मला अभिमान आहे,, जय महाराष्ट्र
खूप छान विश्लेषण केलं साहेबांनी.
आपल्या सारख्या निष्पक्ष पत्रकाराची खरचं गरज आहे.
मोदींच्या कथनी आणि करणी मध्ये खूप मोठा फरक आहे..त्यांच्या वक्तव्याना महत्व देणे अजिबात महत्वाचे नाही..
Agadi Barobar Bolalat
मोदीजी ग्रेट 🚩🚩
एकदम बरोबर सर तुम्ही विषलेशन केले आहे सर
सांगली ची पूर्ण वाट लावून टाकली.....😂😂😂याचा फायदा कोल्हापूर आणि बाकी जिल्ह्यातल्या मुलांना होत आहे. ..
तेवढेच जॉब मधील स्पर्धा कमी झाल्या...
Thank u गुरुजी....अजून जोरात काम चालू दे.....🎉🎉🎉
अगदी शंभर टक्के खरी गोष्ट आहे.मी पण सांगली जिल्ह्यातील आहे.बाजुच्याच कोल्हापूर जिल्ह्यात भरमसाठ शैक्षणिक संस्था आहेत आणि आमच्या जिल्ह्यात शैक्षणिक दुष्काळ पडलाय.आमच्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कोल्हापूरची दारं ठोठवायला लागताहेत.पूर्ण वाट्टोळं केलंय जेव्हापासून खाज्यपी विचारसरणीचा शिरकाव झाला तेव्हापासून.
Congratulations on your thinking and your understanding
आपण मांडलेले विचार हे अगदी योग्य व देशहितासाठी पुरेसे आहेत. मात्र यावर अंमलबजावणी करणार कोण. हे मुठभर लोक देशात तेढ निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते. ईश्वर यांना सुबुद्धी देवो.
साहेब आपले विश्लेषण खूप सुंदर असते, त्यामुळे असल्या बुरसटलेल्या लोकांचे विचार कोणीच ऐकणार नाही.जय सविंधान.
अशा वृ तीचे लोक म्हणजे समाजाला लागलेली किड आहे😊
कायदाने अश्या लोकांवर कारवाई होणे आवश्यक आहे.
मी खास मुस्लिम बघूनच विकत घेतो. मुस्लिमांपर्यंत अधिकाधिक मदत पोहोचेल असा प्रयत्न करतो
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Excellent Bhawa👍
हो मी देखील एवढेच नव्हे मी एका मित्राला ही सांगितले आहे व ते तसे करतात.पोखरकर दि ग्रेट .🎉
छान सर मुस्लिम कधी हिंदू बघून खरेदी करत नाही पण आपले बालिश बुद्धी या किडे च्या नादाला लागून काही पण करतात
पोखरकर सर, भारत देशात एकता, प्रेम, बंधुता व समता अबाधित राहावी आणि ती वृद्धिंगत व्हावी, यासाठी आपण चालवलेल्या उपक्रमाचे स्वागत व आभार. आपल्या प्रयत्नांमुळे समाजात सद्भावना वाढीस लागेल अशी आशा आहे.
तथापि, काही व्यक्ती फुटीरतावादी विचार मांडत आहेत, ज्याकडे दुर्लक्षच करणे योग्य आहे. परंतु, यामधून काही लोक प्रेरित होऊन केवळ आपल्या विशिष्ट वर्गातील - जसे की बहुजन, सवर्ण अथवा जातीय - व्यवहार करण्याची शिफारस करतील. असे विचार देशाच्या एकात्मतेस बाधा आणू शकतात आणि समाजाच्या हितासाठी त्यांच्याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
अतिशय उत्तम
तो मुश्याट भिडे काहिही म्हणो
आम्ही सर्व हिंदू मुस्लीम सिख ईसाई दलित सर्व ऐक आहोत
जय सविधान
Simon tuzya gandit मिश्या😂
Adam seeker, ex muslim sahil, sameer, sachwala, sajid imam, Quranwala, apostate prophet, SANATAN SAMIKSHA, HEATED DEBATES, SATYA SANATAN, Gems of Christianity, Nabi Asli, Jafar heretic🌵🌵🌵🌵🌵😢😢🎉
नपूंसक हिंदू एक असतील आम्ही नाही
राहुल गांधी पेक्षा ही स्पष्ट पने बोलता पोखरकर तुम्ही, खरंच कौतुकास्पद
खूप छान विडिओ
पोखरकर साहेब धन्यवाद.
फार छान, सविस्तर, सोदाहरण, प्रभावीपणे मांडलात हा अत्यंत महत्वाचा विषय. 🙏🏾💙
शिवाजी.महाराज.दुसरया.धमाचा.आदर.करणयाची.शिकवण.दीलेली.आहे
शिवाजी महाराजांच्या जीवनावर चांगला.अभयास.कर.भिडे.
❤
हॉस्पिटल मध्ये मरताना रक्त आपल्याच जाती, धर्माचे घ्या आणी डॉक्टर पण आपल्याच जाती धर्माचा शोधा !!!
@@nitingaikwad7199 svata cha jeevan tumhi Hindu dharma cha roti rivaj ne jagva ki sagdiyanna aple dharmache palan karniycha adhikar ahe he akhi lok tedh nirman karun apli podi bhajtat lai padlele lok astat ase bhide sarke tiyala sahkariye karnare pan .....???????
💯
पत्रकार साहेब सर्वात आपणाला क्रांतिकारी जय भिम नमो बुद्ध जय शिवराय शाळेच्या पुस्तकात पहिल्याच पानावरती एक प्रतिज्ञा आहे ते म्हणजे हिंदू मुस्लिम शिख ईसाइ हम है सब भारतीय भाई भाई हेच या देशाची सत्यता आहे साहेब हे या लोकांना बगवत नाही म्हणून हे कायम बोंबलत असतात अशा लोकांचा जाहीर निषेध कायम स्वरुपी असणारं
जगातील सर्वात उंच बोद्ध मूर्ती कुणी तोडली, जरा जोगेंद्र मंडल यांचा इतिहास डोळ्याखालून घाला
सर खूपच अभ्यासपूर्ण व्हिडिओ आहे. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
अभिव्यक्ति च्या या साहसाला salute ❤🎉 सर आपले प्रखर आणि सडेतोड़ विचार खुप प्रेरक आहे आपल्या सारखी माणस कमी जरी असली तरीही नकारात्मक शक्तिना त्यांची लायकी दाखविन्यासाठी पुरेशी आहे❤🎉
आपल्या ला सलाम, असल्या वीकृत लोकांना आता कुणी भाव देत नाही, मनुवादि लोक हे बहुजन समाज ला वापरुन घेत आहेत हे बहुजन समाज ने ध्यान मधे घ्यावे
आपल्या देशातील लोकांना गुलाम होणं आवडतं..... ते आजून गुलामच आहेत.... त्यांना मूलभूत सुविधा नकोत फक्त धर्म पाहिजे.... याला आपली राजकारणी जबाबदार आहेत.....
सांगली ला कलंकित करतो आहे हा भीडे.त्याची हिम्मत फक्त संघ आणि भाजप मुळे च वाढते आहे.
तूझ अस काय कर्तुत्व आहे रे 😂
तू दुसऱ्याला विचारतोस तर तुझं देशातील समाजासाठी काय काय योगदान आहे ते तरी सांग शेण गोमूत्र खाले पिले म्हणजे योगदान नसतं भाऊ @@Sunilpatil12345
*एक दिवशी भिडेच्या बायकोचं झवतो त्या शिवाय ते वठणीवर येणार नाही*
❤पोखकर साहेब अपन जे अनमोल शब्दांत समझवल असवाटे माझे सर्व भारतिय बादंव प्रत्येक समाजाचा मान करतिल आशि आपेकशा करतो
Hates off to you brother.... मैं एक मुस्लिम हूं और मुझे आप जैसे मेरे हिंदू भाइयों पर अभिमान है... यह सौ पचास नफरती चिटवों की वजह से हमारे बीच की मोहब्बत कम नहीं होने वाली ... सूफी संतों की यह धरती अपनी सभ्यता और परंपरा के लिए जानी जाती है .... इतने सारे धर्म दुनिया के किसी एक देश में नही हैं सिर्फ हमारे देश में हैं .... हम भले ही मिट जाएं देश की पहेचान नही मिटने देंगे ❤❤❤
सर, तुम्ही खुपचं छान विश्लेषण केलात, देशा मध्ये तुमच्या सारखी सम विचारी लोकांची गरज आहे, आज देशा मध्ये धर्मा धर्मा मध्ये विष पसरविण्याचे काम काही लोक करीत आहेत त्यांना आता जागा दाखविण्याची वेळ आली आहे.
सलाम तुमच्या पत्रकारितेला , धाडसाला....❤❤
Sir apko Dil se salam bohot himmat aur jigar hain apke ander ap sabke liye awaz buland karte hain ye dekh kar dil Khush ho jata hai
भिडे चे किडे काही केल्यास कमी होत नाहीत कारण अनाजी पंत आहे ना तो पर्यंत सहनशक्ती संपत आली आहे आता स्पोट होणार हे नक्की .........😊
तू येच केव्हा तर आडवा तूझ्या त किडे सारतो
Aap great ho bhai, Aap ke soch ko salam, aamhi ek Maratha Muslims aahot aani aamhala sarv Bhartiya titkech priy aahet, Well done 🎉❤
धन्यवाद सर सँलूट आहे माझा तुम्हाला तुमच्या सारखे चांगले विचारवत आहे आपला देश चांगला हुशार आहे समजुत आहे
असे माथेफिरू लोकं,समाजाच्या सर्वच स्तरात आणि धर्मात आहेत हे आपले दुर्दैव आहे.
अशा विक्रुत विचार मांडणार्यांना भर चौकात बदडून काढायला सुरुवात केली पाहिजे. आपण केलेले विश्लेषण उत्तम. 🙏
100 Parsant khari gosht sangat ahat Sirji❤
Amche Raje Chhatrapati shivaji maharaj Yanni kadhi bhedbhav kela nahi.
Jai Maharashtra
Jai Shivrai ❤❤❤
Ya landyanni apalya mata bahini uchalya tevha Maharajanni yanna kapun kadhal................bangal madhe Kay chalu ahe........70 gunahgar/atankwadi kon ahet
अशा प्रकारे जनजागृति करनारे समोर आले पाहिजेत।।
धन्यवाद सर
साहेब आज आपण व्हिडिओ मध्ये फार महत्व पुण॔ माहीती दिली व उत्कृष्ट विश्लेषण दिले आहे हा गुण्या गोविंदाने राहणारा हिन्दु- मुस्लिम देश आहे.
आम्ही उलट पूजेचं सर्व साहित्य मुस्लिम लोकांकडून घेतलं. कारण आम्ही असे मुस्लिम बघितलेत की संस्कृती, चांगले संस्कार मुलांना मिळावेत म्हणून आपल्या मुलांना मराठी शाळेत अजूनही घालतात आणि सर्व हिंदू सणांना आपल्या मुलांना छान तयार करून शाळेत पाठवितात. आपल्यात सामावून घेऊन त्यांना बदल घडवून आणायचा आहे तर ही देशासाठी चांगली गोष्ट आहे ना. का उगीच द्वेषाचं राजकारण करायचं
खरं आहे 👍
Well said 👍
सांगलीजवळ मिरजेत कृपमाई मेंटल हॉस्पिटल प्रसिद्ध आहे..त्याला तिथ ऍडमिट केल तर बर होईल...
😂😂😂
😂😂
Barobar
तुला करतो ऍडमिट 😂
याला कुठेच एडमिट करू नका jagngala मधे naya bhongda करा दुगणा वर् फटके मारा, डोक ठिकान्या वर् येईल.
धन्यवाद अभिव्यक्ती.
पोखरकर साहेब आपल्या सारख्या व्यक्ति ची समाजामधे खुप गरज आहे❤❤❤❤
साहेब खूप छान विश्लेषण केले आपण माझ्या कडे शब्द नाही आपले कौतुक करण्यासाठी खरच हे लोक महाराष्ट्राला अधोगती कडे घेऊन चालले आहे जनतेने च आता ह्या धर्मांधांना जागा दाखवावी
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ❤
Ho Bangladesh Made Hindu Na Muslim Prem Det Ahet..
हे नपूंसक हिंदू संपतील तरी अक्कल मात्र येणार नाही
पोखरकर साहेब आता हे सर्व सरकार पुरस्कृत आहे अन् त्यामध्ये सर्व सरकारी संस्था पण सामील आहेत त्यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा हेच कळत नाही
अरब देशात तीन कोटी हिंदु कामाला आहेत, सर्व तेल अरब देशातून येते, भिडे, राणे कंपनी 😂
अगदी बरोबर बोललात पोखरकर साहेब आता आम्ही Dubai UAE airport काम करतो मी एक मुस्लिम समाजातील असुन आम्ही जेवताना मी मुस्लिम आहे की हिंदू हा विचार ही आमच्या मनात येत नाही... साहेब हांच वारसा आम्हाला जपायचा आहे...
सुंदर गुरुजीना व्याख्यान दिल्याबद्दल धन्यवाद बोल नमस्कार 🙏✌️
ह्यांचे एवढे काही मनाला लावून घेऊ नका. प्रत्येक युगात असे आगाऊ असतातच. निसर्ग च यांचा न्याय करील. मी तर हे समजतो की, निसर्गात जसे वैविध्यपूर्ण प्राणिमात्रा, फळफुले, वृक्षवल्ली आहेत त्याचप्रमाणे यांना ही समजावे.
महाराष्ट्रातील सर्व मानव धर्मियांना कळकळीची हात जोडून नम्र विनंती बांडगुळाच्या नादी लागून येणाऱ्या पिढींना बरबाद करू नका🌹👏
फडणवीस स्पष्ट म्हणाले आहेत की मी आरक्षण देऊ शकत नाही.
म्हणून आता बेरोजगार मराठे अशा भिडेच्या काड्यांमध्ये गुंतवत आहेत
50% आरक्षण पूर्ण झाल्यामुळे आता कोणीही कुठल्याही जातीला वेगळे आरक्षण देता येत नाही
@@sanjaysakhalkar3813 म्हणून मराठे आहेत त्यातच OBC मध्ये मागत आहेत
गौ रक्षक म्हणजे हिंदू ते पण तथा कथित , वाह क्या न्याय है bjp का
खुप प्रगल्भ अणि अभ्यासू विचार आहेत आपले खूप खूप अभिनंदन
छान विश्लेषण ❤
गोरक्ष कांनी बीफ चे भारतात ले कारखाने बंद का करत नाही तेथे हजारो गायी म्हशी गोर्है मारले जातात या कारखान्यात मग या कारखानदारांना का मारले जात नाही.
साहेब खूप छान विश्लेषण केले
धन्यवाद
Bahut khub massage
समाज प्रभोधन विचार आहेत सर तुमचे जनतेच्या डोळ्यावर जाती धर्माचा चष्मा लावला आहे या राजकारण्यांनी आशा विचारांचीच गरज आहे देशाला
मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी किडे।
Manohar bhide urf Zakir naeek