मुलं मोबाईलला हात लावताना १०० वेळा विचार करतील , जबरदस्त कल्पना पहा Viral Video
Вставка
- Опубліковано 27 вер 2024
- #न्यूज #news #मराठीबातम्या #marathinews
This is marathi news channel
Music -👇
Mechanolith by Kevin MacLeod is licensed under a Creative Commons Attribution 4.0 license. creativecommon...
Source: incompetech.com...
Artist: incompetech.com/
OUR SOCIAL MEDIA Links ✅👇
INSTAGRAM - / mm_marathi
FACEBOOK PAGE - www.facebook.c...
❇️धन्यवाद
शेतकऱ्यांना कायम सपोर्ट 🌾🌾
पोरं हुशार आली आहेत ......ते ड्रामा सुद्धा ओळखतात.,...😂
आपले मुल रङून, सतत त्रास देत असते, तेव्हा पालकच मुलांना मोबाईल देत असतात.
करेक्ट,
पालकांनीच अशी भिती दाखवून सहकार्य केल पाहिजेच
काही उपयोग नाही . मुला समोर पालकच मोबाईल घेवून बसतात .पालकांनाच आवर घातला पाहिजे . मुलं अनुकरण प्रिय असतात .
Ekdam barobar bolala
Mag tumhi baghu kiti mobile bina gheta rahta... ledies pekaha... gent's la jast naad asto mobile cha
Pan prayog changla aahe
बरोबर भाऊ ha व्हिडीओ पाहता पाहता maza मुलगा डोकावून पाहत आहे
@@suniltidke550 tyamule gents ne mobile baghne jara Kami karave... ledies peksha gents jast addicted jhale aahet mobile che
कल्पना अप्रतिम आहे.. पण यशास्वी नाही होणार असे दिसते...
Naveet pidhi next level aahe aapla jamana nahi rahila vedyat kadhayla 😅😂
शिक्षकांनीच सवय लावली. होती कोरोना मध्ये.. ऑनलाईन अभ्यास... आता त्याना सवय झाली आहे.. लहान मुलांची सवय सुटणार नाहि.. सरकार 8 वी पर्यंत पास करत होती. सरकारने काही तरी तोडगा काढला असता तर चाल असत.. आता मोबाईल मुळे लहान मुलांच्या वर काय परिणाम होतो.. माहिती आहे का.. मी बगितल म्हणुन बोलतोय.. काय पण बोलत नाही आपण. मला वाटल ते बोलो.. विषय संपला
Ek no.
कोरोनाच्या काळात शाळा बंद झालेल्या असल्याने मुलांना शाळेत जाता येत नव्हते आणि त्यांचा अभ्यास करून घेण्यासाठी तो उपक्रम राबविण्यात आला होता त्यातून नोकरदारांना देखील हाच मार्ग अवलंबावा लागला होता.
तू शिक्षक असतास तर काय केलं असतं. काय अर्धवट माणसे आहेत समाजात....
त्यांनी सवय लावली म्हणजे काय? ती त्या काळातील गरज होती आणि ती जर व्यवस्था नसती तर मुले किमान दोन वर्षे घरी बसली असती. उगीच काहीही बोलायचं
@@ravish6073
लिहिणारा कदाचित अडाणी असावा.
पालकांनी मोबाइलचा वापर गरजेपूरता केला पाहिजे मुलांच्यासमोर पालकांनी मोबाइल घेतला तर मुल शुद्धा मोबाइल मागतात त्यामुळे पालकांनी मोबाइल चा वापर कमी केला पाहिजे
मोबाईल हे व्यसन झालेलं आहे जर पुढची पिढी व्यवस्थीत ठेवावयाची असेल तर पालकांनी मोबाईल व्यसनावर नियंत्रण ठेवले पाहिजे.
आयडिया चांगली आहे फक्त मुलांनी हा व्हिडिओ पाहू नये म्हणजे झाले.
😂😂
नाय तर काय 😂😂😂
मुले hushar आहे ते आपल्या घर चा वापर तिल्😂
😂
उपयोग होईल
मैडम चे खुप खुप अभिनंदन
Chan video khup acha kale paije madam
Nice. छान प्रयत्न. निश्चित उपयोग होईल.
पालकांनी आपल्या मोबाईलच्या व्यसनावर नियंत्रण ठेवले पाहिजे तरच पुढील पिढी व्यवस्थीत जिवन जगु शकेल.
मुलांना मोबाईल 📱 विषयी खूप छान माहिती दिली 👌
शाळेत मुलांकडे मोबाईल नसतोच .घरी आल्यावर ते घेणारच.
Ok
थोडाफार उपयोग होणार अप्रतिम मॅडम
Sagle Mobilech band kele pahije
सगळ्यांच आई वडीलांच आजच खुप मोठं टेन्शन म्हणजे मुलं आणि मोबाईल.....
Great work 👏
१ नंबर..!👍
Superb ❤❤
Ek no ❤❤❤
Dada tumhe background Ani news channel sathi templates kashe banvle
Nice msg❤
Khup chhan ❤
खरच छान आहे
खुप छान
अप्रतिम...
मस्त आहे ❤best
Very nice
सुपर❤❤❤❤
❤😊
मुलांच्या मनात भीती भरली जाऊ शकते, लहान मुलांच्या मनावर खोलवर परिणाम होऊ शकतो, हे योग्य वाटत नाही
Nice 👍
Very nice 👍
Mst🎉🎉
फार बालीश गोष्टी रिकामा वेळ बराच दिसतोय.
मुलं खूप हुशार आहेत बरोबर ओळखतात एक्टिंग करत आहे म्हणून
Khup आयडिया केल्या आम्ही काही उपयोग नाही 😂
😔
mast idea
Best awarness
👌👍🏻
Khich sundhr upay ahe mam❤
Mast
छान बाई , Aedya
khoop changal ahe pn kalachi garaj ahe ata, haa ata itkya lahan vayat mobile vaparane changle nahi pn tyach thodase learn asu dya
Mam maza mulga 9 vi aahe. N ha video tyanech mala dakhvla!!!!!!!!! bola ata Kay karayche?
शाळेमध्ये शिक्षकच सतत खूप वेळ मोबाईल वापरताना दिसतात
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤ very nice super
Kahi tri Navin kartay all the best madam tumcha ya karayla Yash millo
Honar
aashi goshta parents ne pan keli pahijel jyane karun kids aasa mobile waaparne band kartil., but hya cha ek disadvantage pan aahey, childrens tya goshti emergency madhe waaparne sodtil.
Hoyga asar bacho pr bache man k sache masum hote hai
मुले शेरास सव्वाशेर आहेत 😂
पालकांना मोठे भिगांचे चष्मे लावून चेहरा विद्रूप कसा दिसतो हे प्रात्यक्षिक केल😂 पाहिजे
खूप शान
काय फालतुगिरी आहे काही उपयोग नाही होणार
त्यावर काही व्हिडिओ येतोय का बघा
Ho ho
Fakt lahan mule ektil ani parat ghari ghetil😊
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😂😂😂😂 काही फायदा नाही
lahan mule muli fakt 2 te 4 taas shalet aahet mhanun mobile ghenar nahi pan ghari aalya nanter tyana lagech mobile lagto tya shivay mul jevat nahi
आई बापाला कळायला हवं मुल रडायला लागला की द्या मोबाईल त्याच्या हातात.मग काही चुकीचं घडलं की बसा रडत
करोना मुळे मुलांचा अभ्यास अपूर्ण राहू नये म्हणून ऑनलाईन शिकवण्याची वेळ आली होती. नाहीतर पालकच शिक्षकाकडे तक्रार करतात हा / ही सारख मोबाईल घेतात म्हणून शिक्षकाने चांगलीच शक्कल चालवली. पण मध्ये मध्ये ह्याच विदयार्थ्यांना विचारायला हवे मोबाईल घेतोका?
👍
Idea चांगली आहे पण आपण expose केली, तशी ती secret ठेवायला हवी होती. आता काय उपयोग त्या आयडिया चां.
🤣so sorry मुलांना दाखवू नका
पहिला पालकांचा मोबाईल बंद करा
😂😂😂 दोन दिवसांनी पहा
Korona kalat palkani Navin mob getle Karn tyaveles online abyasamule mule hatt krayche mob vr study krnyasati
पोरं लई शहाणी आहे... हाच व्हिडिओ घेउन मॅडम कडे जातील 😂😂😂
Ajibat upyog nahi lagech kalun jat mulana. Mi pn try kel hot khup aadhi 2.5yrs chi mazi mulagi bolali wipes de mla pusal ki jail 😂 aaj kal mul apalyapeksha hushar ahet
Aaj jar Mobile open kela nasta tar he video desles nasti
😂😂
शिक्षकांनी त्यांच काम केले पण पालकांच काय?
त्यांना असच काही करावं लागेल
ही मुले लहान आहेत. 10th च्या मुलांना सांगा पाहू
म्हणून लहानपणी सवय लावली पाहिजे
Aaj na oodya ha video pahtil hi mule......amhala fasavl mhanun teachers var bilkul vishwas thevnar nahit. Dusrya porana pan samajl ki Aaj na oodya aamche teachers pan Ashi trick use kartil.
Pan mule mothi asel ter kase samjavayche
Ha tar tatpurta effect aahe,ghari gelyavar jevha te etarana mabile vapartana hi ok aslele bagteel tar parat suru karteel,lahan mule khoop hushar aahet tyana murkh banavne sope nahi😂😂😂
आता आणखी काय दाखवायला काहीच नाही तर
Sarwat pahele saheb mobile war home work pathawne band kara
हे एकदम खर आहे
Ho hoil pan tyannaa koni he sarv natak ahe he koni sangnare nakot tr tye 5/6 varshache hoi paryant tyanna tyanna he kharech vatel pn jase te samjdar hotil tase tyanna he khote hote hay samjel .
👍👍
अरे बाबांनो, मुलांना मोबाईल पासून दूर ठेवण्याचा उत्तम उपाय म्हणजे खुद्द पालकांनी त्याचा वापर फक्त महत्वाचे फोन कॉल साठी वापरणे हा आहे. आजची मुलं आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे आहेत हे कधीच विसरू नका. त्यांच्या समक्ष आपणच फोन न वापरणे यासारखा चांगला उपाय नाही.
अगदी बरोबर
खुप छान
Very nice
पालक स्वतः मोबाईल हातातून सोडू शकत नाहीत... का? स्टेटस बघायचे असतात ना?सकाळी उठल्यावर दात घासण्या आधी स्टेटसच बघणार.... बरं हे सोडा, शिक्षक मुलांना अभ्यास व्हाट्सअप ग्रुप वर देतात, मग मोबाईलची गरज आलीच ना? मोबाईल हे खूप वाईट व्यसन आहे.... मी तर आत्ता अशी परिस्थिती पाहतोय की ग्रंथालयात पुस्तकांना ईबुक च्या रूपात प्राधान्य (ग्रंथपलाकडून) दिलं जातंय...
Mast ❤❤❤ 1000 like mazya kdun
🙏🙏
काहीच फरक पड़त नाही त्याना 2 मिनिट नाही म्हणतात फक्त
फालतू आयडिया
एकदम मस्त 👌👌👍👍
अश्वगंधा कुठे मिळेल 😢
Khup chan trick aahe😂
😁😁
Ase kahitari school madhe demo dakava
He online class che परीणाम आहेत.शिक्षक लोकांनीच लावलेला छंद
😔
Khup chhan. Nakkich hoil.
Kalpana Chawla hai pratyek Shayad pratyek vargat pratyek Shiksha kahani
Very nice
खुप छान
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नाही होत
Very nice
Mobile corona mulech school chya mulancgya hatat ala . Ata bhayanak avasta zali ahe lahan aso ya college che