न शिजवता बेकरी स्टाईल सोप्या पद्धतीत घरच्या घरी खारी l Homemade Ajwain khari Recipe l
Вставка
- Опубліковано 25 гру 2024
- न शिजवता बेकरी स्टाईल सोप्या पद्धतीत घरच्या घरी खारी l Homemade Ajwain khari Recipe l
#खारी रेसिपीज
#खारी बिस्किट
#खारी
#अजवाइन खारी
#खुसखुशीत खारी
#घरच्या घरी खारी
#खारी बिस्किट
#Khari
#Biskit khari Recipe
#Khari Recipe
#Bekary Style khari
#Homemade khari
#Ajwain khari
#Viral
#UA-cam Video
#Manisha's Recipes and vlog
साहित्य
मैदा 2 कप
तुप पाव कप
ओवा अर्धाचमच
मीठ
पाणी
तेल
खुपचं सुंदर माहिती मिळाली धन्यवाद ❤ मी नक्कीच करणारं,
यामध्ये आलू mix kela tr.. वाह वाह.सो टेस्टी
खारी,लय, भारी
Khup chan
Nice 👍
😊
Khup Chan Tai
खूपच छान आहे मी सुद्धा ट्राय करून बघेन
खूप छान खारी ची रेसिपी सांगितली धन्यवाद ताई
खूप छान...थोडक्यात माहिती दिली...
ह्या खुपच छान
वा dear ताई great आहात तुम्ही. proud of you 😇😍👌किती छान बनवली आहे खारी.कशाला बेकरी हवीय.मस्त आयडिया दिलीत धन्यवाद ताई🙏😇😍👌खऱ्या अर्थाने तुम्ही तुमच्या घराचा खारीचा वाटा उचलला आहे❤ great🙌.आम्हा सर्व भगिनींना पण शिकायला मिळाली एक दररोजच्या जीवनातील सर्वांची आवडती खारी रेसिपी😇😍 मनापासून कौतुक तुमचं❤
मनापासून धन्यवाद 🙏
🙏😇😍👌
छान आहे खारी
लाई भारी छान, सोपी पद्दत आणी खुसखुशीत खारी, ताई आपले हार्दिक अभिनंदन
खूप छान माहिती मिळाली मि करून बघितले खूप छान झाल्या धन्यवाद ताई
🙏
खूप खूप छान,
किती मस्त खारी बनवली,
धन्यवाद आभारी आहोत माऊली,
राम कृष्ण हरी माऊली,
राम कृष्ण हरी माऊली,
❤
खूपच छान मी नक्की करेल
खूप छान एक नंबर धन्यवाद ताई खूप छान समजावून सांगितले मी नक्की बनवून बघेन 🙏
खुप सुंदर खारी केली आहेस
Khup mast Keli tai khari❤
खूप खूप छान खारी बनवली ताई
खूप छान
🙏
Khupach chan tai👌👌👌
Chan mahiti dangitli
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली धन्यवाद
अति.सुंदर❤
खारी व तिची रेसिपी छानच आहे पण ज्या शांत पद्धतीने तुम्ही प्रोसेस सांगितली ते ऐकायला खूप छान वाटतं
खूपच छान नक्कीच करून पाहिलं 👌👌👍😊
छानच आहे रेसिपी थँक्यू❤😂🎉
सोमच.
Khoop sunder jhale ahai me try karnar ahai mam
खूपच सुंदर खूपच छान दाखवलात
खुपच छान विडियो आहे धन्यवाद
Lay bhari. Tai
Khup khup sundar ❤ mi aatach tray karnar 🥰
खूप छान माहिती दिली. धन्यवाद ताई.
खूपच छान , मॅडम , तुम्ही खऱ्या अर्थाने सुगरण आहात. 👍👍👍🥰
खूपच छान कृती
अभिनंदन
खूप छान खारी,आवडली मला नक्की ट्राय करेल ❤❤❤❤❤
खूप छान सहज सोपी पद्धत आहे लाजवाब
खूपच छान खरी करून पहायला काही हरकत नाही
खुप छान खारी . आवडली.धन्यवाद
आजच ट्राय करते ताई . खूप छान
लय भारी ताई खारी करून दाखवणे
खूप छान रेसपी आहे धन्यवाद ताई
ताई खुपचं छान अगदी सोपी पद्धत समजेल असे सांगितले आहे धन्यवाद
Kkhoop chan, आणि तुमची बोलण्याची पद्धत भारी आहे
@@AsawariDhuri Thank you
खूप छान झाली आहेत खारी.मी नक्की करून बघीन.रेसिपी समजण्याची आपली पद्धत खूप सुंदर आहे.
Khupch Chan banavlit apan...
Halli baherchi ghyayala bhiti vatate..
खारी खूपच मस्त खुसखुशीत झाली आहे रेसिपी खूप मोजक्या आणि छान शब्दात आणि स्टेप बाय स्टेप सांगितली हे मला फारच आवडले❤
@@asawarikulkarni5331 Thanks
खूप छान आहे
खूप छान रेसिपी आहे ताई ❤
ताई खुप छान आहे रेसिपी
खूप खूप छान होती खारी
Khupch chan Thanku very much dear ❤
Gahu..rawa..khup..chan..hote..lamb...pattti.jyoti❤❤❤❤❤
Mala pn khup चाहा मध्ये आवडते खारी मी पण ट्राय करणार ❤❤
Khupch chan banli aahe
Khup chan tai.. Me aatach krayla ghetey thank you
एक दम झकास *छान व लांबण न लावता गोड आवाजात समजावून सांगितले आहे*
मनापासून धन्यवाद
खूफच छान केली आहे खारी❤🎉
Supab ट्रिक आहे ताई नमस्कार 🙏
Khari chi recipe chan samjali thnksss for recipe but plz sata details madhye sanga
मक्याच्या पिठाच आणि तुपाच मिश्रण
Khup chaan 👌👍👍
Amazing !!!! Thanks for sharing 🙏👌🏻👌🏻
खुप खुप छान सुंदर
Khup chan me pn try krun bagen
खुपच छान ताई खारीचा रेसीपी
खूप छान.तुम्ही बोलता पण खूप गोड.
खूप छान आहे रेसिपी
Mi pan banvli khupach chan zali
खुप छान बनवली खारी छान पद्धत आहे 👌👌
खूप छान खारी बनवली
खूप च छान आहे रेषीपी
खरच खुपच छान झाली ताई
Khup chan madam ❤❤🎉🎉😊😊
फारच सुरेख खारी आणि अगदी सोप्या पद्धतीने मस्तच 🎉
धन्यवाद
खुप छान बनविलीखारी❤❤🎉🎉
राम कृष्ण हरी माऊली, अप्रतिम अशी पाककृती आहे.
खूपच छान 👌👌
ताई खूप सुंदर खारे बनवलेस❤❤
खूप छान सुंदर खारी बनवली ताई
I like it👍
खुप छान आहे.
खूप छान रेसिपी आहे ताई
किती छान
खूपछान खारी बिस्किटे पण छानआठवणठेवून साधनाच होईल नियमित वजयश्रीकृष्ण जप होईल म्हणून धन्यवाद
खूप छान.. नक्की करून बघणार
खूप सुंदर झाली खारी 😋😋😋😋❤️❤️❤️❤️ आता नक्की करून खावी लागणार आपले खूप खूप आभार 👌👌👍👍🙏🙏
Khup chan banavli Tai mi pan try Karin ❤❤
खुप छान बनवले आहे ताई खारी
धन्यवाद
खूप छान बनवली आहे 👌🏻👌🏻
मस्तच ..👌👌👍
Khup chan tai
खुपछान
Khup chan aahe ❤ aavdli recipe
खूपच छान खारी बनली मी पण खारी बनवायचा प्रयत्न करेन
Very nice👍👍 mi nakki try karen
Khup sundar ❤
Chan aahe resipi
अप्रतिम.
Khup chan
खरच सुंदर व रुचकर रेशिपी धन्यवाद ताई
👌👌👌👌👌👌👌