बदलापूरच्या चिमुकलीच्या आईने प्रकरणाच काळ सत्य आणलं समोर | मुलीच्या आईचे शब्द ऐकून डोळ्यात पाणी येईल

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 жов 2024

КОМЕНТАРІ • 182

  • @sureshjoge6023
    @sureshjoge6023 2 місяці тому +87

    खाजगी शाळा बंद करून जिल्हा परिषद शाळा चालवा

  • @GopalBornak
    @GopalBornak 2 місяці тому +187

    शितोळे बाईनी कधी सायकल चालवली आसेल तर सायकल चालवल्यामुळे आस होत का हा अनुभव या बाईला कधी आलाय का हे विचारले पाहिजे

    • @NandkumarDabhade-b3g
      @NandkumarDabhade-b3g 2 місяці тому +5

      खरं आहे.

    • @rajabhauponde4139
      @rajabhauponde4139 2 місяці тому +3

      सायकल चालवण्याने आत इंचभर जखम होते काय ,मॅडमचा जाव ई शोध दिसतोय , भाऊ.

    • @JabbarShaikh-mc9mf
      @JabbarShaikh-mc9mf 2 місяці тому

      😡😡​@@rajabhauponde4139

    • @Venu90b
      @Venu90b 2 місяці тому +5

      Jevha media wale aale school madhe tevha tond lapvat hota staff . Video pn ahe tyacha. Ashya madam ch tond kaala karaila pahije. Bai asun evdhi careless about little kids. Swatahchya muli sobat jhala asta tar tee bai asa bolli asti ka

  • @samadhanwatanesamadhan-uy5qf
    @samadhanwatanesamadhan-uy5qf 2 місяці тому +61

    शाळेचे मुख्याध्यापक, अध्यक्ष शिक्षक ,ईतर सर्व कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी ही शिंदे सरकार ला विनंती आहे,शिक्षा झाली तरच झालीच पाहिजे पण शाळेची मान्यता रद्द करण्यात यावी ही विनंती आहे, असे झाले तर पुन्हा महाराष्ट्रात असले अत्याचार होनार नाही,

  • @ShobhaDhadke
    @ShobhaDhadke 2 місяці тому +25

    मुलगी आईवर खूप विश्वास ठेवते,तीला जवळ घेऊन खूप प्रेम करावं तीच्या आईने, तिला विश्वास वाटला की मगच ती सामान्य होईल.हे सर्व सांगताना भरून येत आहे.परंतु आई हे करु शकते, तीच्या मनातील भीती घालवणे खुप गरजेचे आहे.परंतु सतर्क रहा यापुढे

  • @vandanadhiwar879
    @vandanadhiwar879 2 місяці тому +178

    त्याचे गुप्तांग कापून टाका म्हणजे म्हणजे त्याला तडफडून कळेल रोज शाळेचे जे सगळे मुख्याध्यापक शिक्षक त्यांना कामावरून कायमच काढून टाकावे त्यांची ही अद्दल घडेल पोलिसांवर कोणाचा दबाव होता का हेही जाणून घ्या

  • @pranitanarvekar
    @pranitanarvekar 2 місяці тому +17

    सर्व शाळांमध्ये महिला स्वच्छता गृह मध्ये महिला स्वच्छता कर्मचारी ठेवणे असे सरकारने बंधनकारक करावे.त्याच बरोबर वय 2.5 ते 10 वर्षा पर्यंतच्या मुली बरोबर स्वच्छता गृहात जाताना एक महिला ठेवावी.

  • @samikshanaik6119
    @samikshanaik6119 2 місяці тому +33

    शितोळे बाई ना सायकल चालवायला सांगा आणि तिचा मेडिकल चेक अप करा...

  • @ManiahaMhatre
    @ManiahaMhatre 2 місяці тому +120

    अक्कलशून्य शितोळे मॕडमनी लहानपणी बऱ्याच सायकली चालवल्यात वाटतं?😢😢

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 2 місяці тому +76

    बाप रे काय त्या आई वडिलांची स्थिती झाली असेल त्या मुलीच्या मनावरील आघात बरच मोठा आहे.तिला सावरायला वेळ लागेल.त्या नराधमाला मात्र अशी शिक्षा मिळायला पाहिजे की आयुष्यभर लक्षात राहील

  • @vandanapadale1173
    @vandanapadale1173 2 місяці тому +25

    या नराधमाने सर्व मुलीच्या आईची झोप. उडली आहे मुलींना शाळेत 😢😢पाठवायचे कसे❓ हि चिंता खूप सतावत

  • @Askme-13
    @Askme-13 2 місяці тому +63

    देव तुम्हाला हिम्मत देओ हे सहन करायला.... बाळा साठी खूप वाईट वातात्ये

  • @rajashrimorajkar
    @rajashrimorajkar 2 місяці тому +41

    जबाबदार पोलीस ला ही शिक्षा झाली पाहिजे😡😡😡 एकाला कठोर शिक्षा झाली पाहिजे महणजे बाकी चे धडे घेतील महाराष्ट्र राज्यात काय चालले आहे दररोज अश्या बातम्या येत आहे महिला मुली अजिबात सुरक्षित नाही कोणी वाली च राहिले नाही देवा घे पुन्हा अवतार अश म्हणायची वेळ आली आहे 🤷‍♀️

  • @tanuedits406
    @tanuedits406 2 місяці тому +32

    पहिले तर हे कृत्य करणाऱ्या ला त्या माणसांचे लिंग छाटून नंतर हात पाय कापून टाका वे हे आपल्या देशात कायदा लागू झाला पाहिजे तरच या देशात लोक घाबरून तरी रहातिल तरच देश सुरक्षित राहील

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 2 місяці тому +32

    अक्षय शिंदेला खरच दुनियेतून नाहीस कराव

    • @pranitanarvekar
      @pranitanarvekar 2 місяці тому +3

      असे जगात किती तरी अक्षय शिंदे आहेत ते शोधून कसे नाहीसे करणार .यासाठी जनतेनेच कायदा हातात घेऊन जगातील असल्या नराधमांना लाथा बुक्क्यांनी मारून टाकावे. यासाठी सरकारने अशा लोकांसाठी जनतेसाठी कायदा तयार केला पाहिजे.

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 2 місяці тому +80

    आरोपी च्या धरा वर बुलडोजर फिरवल पाहीजे।। जय महाराष्ट्र।।

  • @vaishalimore4689
    @vaishalimore4689 2 місяці тому +41

    भर चौकात फाशी द्मा.कोर्टात वर्षानुवर्षे केस चालेल तोपर्यंत साक्षीदार घडलेली घटना विसरू लागतो आणि वकील त्याचा फायदा घेतो.अशा नराधमांना फाशी देणे हा कायदा झाला च पाहीजे.इतर देशांमध्ये हाच कायदा आहे .देशातील सर्व लोकांनी हा कायदा होण्यासाठी आग्रह हरला पाहीजे.

  • @tukaramzade4874
    @tukaramzade4874 Місяць тому +2

    शिंदे शिंदे शिंदे आरोपी शिंदे इनकाउंटर करनारे शिंदे सरकार शिंदे काय चाललय महाराष्ट्र मध्ये

  • @gauravpatil556
    @gauravpatil556 2 місяці тому +63

    शाळेवर बहिष्कार घाला कोण ऍडमिशन घेऊ नका आणि जेनी घेतलाय तेनी नाव कमी करून घ्या

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 2 місяці тому +2

      तरीही शाळा सुरू च आहे, इतर पालकांनी बहिष्कार का घातला नाही

    • @JavaCrush-h9h
      @JavaCrush-h9h Місяць тому +2

      Murkh palak.....palakch jagruk nahit....

    • @pravingholap1627
      @pravingholap1627 26 днів тому

      जोपर्यंत त्यांचा gharapariyant येतं नाय तोपर्यंत जाणार हे

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 2 місяці тому +8

    सगळे नेते सारखे आहेत येऊन भेट देऊन जातील पण काही करू शकत नाही ती शितोळे आहे तिला आत टाका आणि त्या शाळेत कोणी मुलांना पाठवू नका🙏

  • @Anjanakhandizod
    @Anjanakhandizod 2 місяці тому +31

    काळीज फाटून निघाले हे सगळे ऐकून 😡😡😡😭😭😭😭

  • @MiliproFoods
    @MiliproFoods 2 місяці тому +20

    शितोळे ला ट्रेनिंगला नक्की काय शिकवल तेच समजेना

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 2 місяці тому +9

    शितोळे डोक्यावर पडली आहे , तिला प्रसंगाचे गांभीर्यच कळलेले नाही असं तिच्या बोलण्यातून जाणवत आहे किंवा ती आरोपीला वाचवत असावी
    तिच्या मुलीवर / नातीवर अशी वेळ आली असती तर बरोबर समजले असते

  • @ravisurve4167
    @ravisurve4167 2 місяці тому +8

    शितोळे बाई ला सायकल चालवायला दया म्हणजे शितोळे बाई ला समजेल सायकल चालवणे ने काय काय होते

  • @anjalijadhav3973
    @anjalijadhav3973 2 місяці тому +6

    Bapare kiti भयंकर आहे हे सगळे त्यामुलीची काय चूक ती कशी सावरेल या सगळ्यां मधून तिला न्याय कधी भेटेल त्या दोन्ही मुलींना या सगळ्यातून सावरायला ताकत मिळो 😔😔

  • @Mumbai491
    @Mumbai491 Місяць тому +1

    आदित्य ठाकरे चा एन्काऊंटर झाला पाहिजे

  • @purushottamkakade3520
    @purushottamkakade3520 2 місяці тому +3

    या पोलीस स्टॉप ला पूर्णपणे डिसमिस करा यांना यांना आयुष्यात कुठेही सर्विस मिळायला नको

  • @ajitshingare4490
    @ajitshingare4490 2 місяці тому +20

    लहान मुल कधीच खोट बोलत नाहीत

  • @seemanilakanth8894
    @seemanilakanth8894 2 місяці тому +14

    आरोपीला कठोरात कठोर सजा झाली पाहिजे आणी एवढ्या लहान वयात जे शि शु वर्ग सुरु केले हें सुद्धा बंद झाले पाहिजे

  • @bapupatil2344
    @bapupatil2344 2 місяці тому +4

    एस आय टी ने सखोल तपास करुन सत्य शोधून काढले पाहिजे. खरा गुन्हेगार कोण आहे ते समाजासमोर आलं पाहिजे.

  • @AkshayDangat-zu1oc
    @AkshayDangat-zu1oc 2 місяці тому +60

    ज्याच्यावर वेळ येती त्यालाच कळत

  • @vandanadeshmukh7438
    @vandanadeshmukh7438 2 місяці тому +9

    आई वडील हे त्यांच्या मुलींसाठी नाही इतर पालक जागरुकता व्हावी यासाठी हिंमत कुठे काळीज असेल विचार करा गोष्ट ऐकून च थरकाप होतो 😢😢😢😢😢

  • @GkEcolepassion
    @GkEcolepassion Місяць тому +2

    अरे निदान लहान मुलींना तर सोडा.... जा ना एवढीच खाज आहे तर रेड लाईट एरिया मध्ये दिवस-रात्र पडा... दोन-चार खराब माणसामुळे प्रत्येक माणसाचं नाव खराब होतो...

  • @prajactavaidya1461
    @prajactavaidya1461 Місяць тому +6

    काय त्या नाराधमाला मिळाले त्या पोरींचे आयुष्य उद्वस्त करून. त्याला कठोर शिक्षा व्हावी. त्या दोन्ही मुली सुखरूप पणे बाहेर पडू दे हीच गणपती बाप्पा चरणी प्रार्थना 🙏

  • @manjiripatkie9254
    @manjiripatkie9254 2 місяці тому +5

    बापरे!! ऐकवत देखील नाही 😢😢

  • @kuldeeppashilkar6910
    @kuldeeppashilkar6910 2 місяці тому +2

    फाशी नाही होणार कर जियार नाही निगाल आजून अस सरकार बोलतो खूप वाईट दिवस आहेत आपले कोणी कुणाचे नसतो 😢

  • @vijayamali8321
    @vijayamali8321 2 місяці тому +22

    मन सुन्न करणारी घटना

  • @nitinchondkar4581
    @nitinchondkar4581 2 місяці тому +3

    कोणत्याही आरोपी ला सोडून दिले जाते..काहिदिवस ठेवून.. लोक विसरले की.. खूप वाईट वाटते.. खरच

  • @Aparichit_9
    @Aparichit_9 2 місяці тому +3

    शितोळे मॅडम च का नाही अत्याचार करवून घेत या डुकराकडून. हलकट पाशवी जनावर तरी बरं

  • @sagarsutar3022
    @sagarsutar3022 2 місяці тому +2

    ह्या आधी पण या पेक्षा क्रूर घडले,हे घडत आहे, घडणार नाही अशी अपेक्षा होती....

  • @HirenkumarBhat
    @HirenkumarBhat 27 днів тому

    ती शाळा बंद करून त्या सर्व शाळेतली अधिकाऱ्यांना सस्पेंड करावे...आणि चौकशी देखील करावी.....

  • @rupalogale6253
    @rupalogale6253 2 місяці тому +1

    ताबडतोब आणि कठोर शासन होत नाही तोवर अशा नराधमांना वचक बसणार नाही..

  • @taitanicgamerz112
    @taitanicgamerz112 2 місяці тому +2

    Speechless.... Plz tya naradhamala khup marun fashi dyavi..

  • @devidasdandgaonkar6421
    @devidasdandgaonkar6421 27 днів тому

    मुख्य ध्यापकांनी ऐकून घेतले नाही ह्या साठी तरी चार पाच वेळा काठीने ठोकून काढले पाहिजे.गुन्हा लपविणारा किंवा त्यास सहाय्य करणारा सारखाच दोषी असतो.

  • @RekhaMohite-h4o
    @RekhaMohite-h4o 2 місяці тому +9

    ह्या असल्या नराधमाला भर चौकात हात पाय कापुन त्याला जिवंत जाळा

  • @sandipkamble1958
    @sandipkamble1958 20 днів тому

    चिमुकली मुलगी हीची आई जर खरंच बोलत असेल तर अक्षयला फांशी झाली पाहिजे आणि जर कोणाच्याही दबावामुळे खोटं बोलत असेल तर ती आई कुप मोठ्या आरोपींना वाचवत आहे असे वाईट काम करू नये कृपया खर समोर अनावे जेणे करून आणखी काही सत्य बाहेर येईल व होणाऱ्या घटना टळतील उद्या आणखी असे प्रकरण झाले तर कोण दोषी असणार

  • @Shri-iw1iy
    @Shri-iw1iy 2 місяці тому +13

    खूप वेळ वाया घालवत आहे कारवाई तर काय होतं नाही आहे द्या ना फाशी लवकर

  • @rupalissalunkhe7284
    @rupalissalunkhe7284 2 місяці тому +3

    सरकार फक्त टाईम पास करणार आहे आणि तोड्या दिवसानी विषय बंद करून टाकतील

  • @priyamane828
    @priyamane828 2 місяці тому +5

    मला एक सांगा सगळे मिळून जेव्हा त्या छोट्या मुली सोबत तो नीच माणूस हा प्रकार करत होता तेव्हा त्या मुलीला किती दुःखत असेल ती ओरडली पण असेल नक्कीच कारण ती लहान आहे तिने ओरडणं साहजिक आहे ते पण कोणाला ऐकायला गेलं नाही का स्कूल मध्ये .... मलाही 2 मुली आहेत मला हे सगळ ऐकून अजिबात चैन पडेना 😭🙏

    • @MadhuriRaut571
      @MadhuriRaut571 2 місяці тому +2

      हो, अगदी बरोबर,, त्या शाळेत हे आधीच माहिती असणार, जाणून बुजून दुर्लक्ष केले असणार,,, किती क्रूर शाळा आहे ही, ताबडतोब बंद करायला पाहिजे शाळा,,,, बिचारे आई वडील,, किती यातना होत असतील

  • @muniversal-ik9uj
    @muniversal-ik9uj Місяць тому +1

    सरकार लां विनंती आहे की यावर लवकरात लवकर कायदा करावा जेणेकरून गुन्हे करतांना वचक बसेल 🙏🙏🙏🙏

  • @vaishalidethe7936
    @vaishalidethe7936 2 місяці тому +4

    आरोपी सोबत शाळा व्यवस्थापनालाही सहआरोपी करून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे

  • @vithobaghadigaonkar9049
    @vithobaghadigaonkar9049 Місяць тому

    चिमुकलींना जेवढा खर्च झाला ते पालक गरीब असो किंवा श्रीमंत त्यांचे पैसे त्यांचा झालेला खर्च हे अक्षय शिंदे च्या आईकडून घ्यायचे आहे कारण तोच आहे ना त्यांच्या मुलाची एवढी कळकळ वाटते तर त्या मुलींचा सगळा डॉक्टरांचा खर्च तिने करायचा आहे

  • @NamdevZite-c7m
    @NamdevZite-c7m 2 місяці тому +9

    पोलिस लोक, काहीही करू शकत नाही ,1ले मुख्यमंत्री, राजकारणी लोक उडवा, त्यानंतर aukt,आणि upaukt मारून टाका हे. फक्त पैसे खात असतात, त्यामुळे पोलिस शांत असतात

    • @AkshayDangat-zu1oc
      @AkshayDangat-zu1oc 2 місяці тому

      म्हणून तर पोलीसाकड जायचं नाही आपण काय करायचं ते करायचं पुढचं पुढं पाहु

  • @swatidanekar94
    @swatidanekar94 2 місяці тому +3

    अशी शिक्षा व्हायला पाहिजे परत असे दुषकृतय घडणार नाही

  • @nanadanmahadave
    @nanadanmahadave Місяць тому +3

    मुलींना मुतारी त नेण्याची जवाबदारी ज्या महिलांची होती. पत्रकार त्यांना समोर आणत नाही. लपवितात. फालतुचे विडिओ टाकतात.

  • @purushottamkakade3520
    @purushottamkakade3520 2 місяці тому +1

    गुन्हेगारावर गुन्हा सिद्ध झाला असेल आणि तोच गुन्हेगार असेल तर फाशीला वेळ लावू नका

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 Місяць тому +2

    खूप दुर्दैवी घटना आहे ही, महाराजांच्या राज्यात ही घटना म्हणजे लज्जास्पद आहे. गुन्हेगाराला नुसती फाशी नको, चौरंगा करा त्याचा, रोज एक एक अंग कापून काढा. त्याच्या घरच्यांसमोर. नराधमांमधील भिती मरत आहे, ती मरता कामा नये. अशा नराधमांना जन्माची अद्दल घडेल असे शासन हवे.

  • @Mumbai491
    @Mumbai491 Місяць тому

    सलमान खानचा एन्काऊंटर झाला पाहिजे...
    सलमान खान रोज त्याच्या फार्म हाऊस वर कित्येक मुलींवर अत्याचार करतो

    • @indian720
      @indian720 29 днів тому

      खरं आहे का हे?

  • @thakurnandakant9951
    @thakurnandakant9951 2 місяці тому +4

    ऐकून फार वाईट वाट 😂😂😂😂 शिक्षा झाली पाहिजे नराधमाला

  • @Shizuka528
    @Shizuka528 Місяць тому +3

    Nich principal and police 😡😡😡😡😡😡😡😡

  • @kalyanmore539
    @kalyanmore539 Місяць тому +1

    सर्व पोलीस स्टाफ बडतर्फ करावा

  • @abshahajad8202
    @abshahajad8202 Місяць тому +1

    Jar policae agidar complaint ghet nastil ani nantar encounter tar madhe 100 percent काहीतरी आहे

  • @aniketpatil1408
    @aniketpatil1408 2 місяці тому +1

    कीती भयंकर

  • @Bhalchandra-x2d
    @Bhalchandra-x2d 27 днів тому

    आपटे, कोतवाल, कुठे आहेत?

  • @NandkumarDabhade-b3g
    @NandkumarDabhade-b3g 2 місяці тому +4

    सरकार जनसेवे बाबतीत झोपाळू आहे.

  • @krushnapatil4112
    @krushnapatil4112 2 місяці тому +3

    गृहमंत्री झोपलाय

  • @bhartipilgar4586
    @bhartipilgar4586 2 місяці тому +2

    शिक्षा द्या त्या नराधमाला

  • @mycountrymypride33167
    @mycountrymypride33167 2 місяці тому +6

    Shitolya madam la pn fashi dya tyachyasobt

  • @smitam9194
    @smitam9194 2 місяці тому +3

    Shaleche vay he 6 varshe kara tya aadhi lahan lekarana shalet naka pathavu
    Kiti chimukali lekare ti aani kay sahan karayala lagatay😢😢

  • @rohinikt6112
    @rohinikt6112 27 днів тому

    Tumchia mulila child counseling astat tianchia kade nia.Ani school badla .Tithech Tila sagla parat athvel.Ankhi trass hoil Tila .school badla Ani child counseling kara .Nakki bari hoil .khup Prem Ani prayers tumchia muli sathi

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 місяці тому +2

    रोज चेक करा

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 2 місяці тому +2

    मुख्य ,उप , आणि उप , यांच्या मुलीवर जर हा प्रसंग आला असता तर ह्यात राजकारण होतंय असं बोलले असते काय आणि बाहेरून माणसं आणली आहेत असा आपला 🤴 बोलला असता काय हा माझा प्रश्न आहे राज्यातील जनतेला

  • @kalyaniswami3141
    @kalyaniswami3141 2 місяці тому +6

    😢 मन हेलावून टाकणारी घटना

  • @sandeepshinde4752
    @sandeepshinde4752 2 місяці тому +2

    Khup bhayankar 😢

  • @seemanilakanth8894
    @seemanilakanth8894 2 місяці тому +2

    माझी मूल स हाव्या वर्षी शाळेत गेली आहेत

  • @shivajigulumbe2744
    @shivajigulumbe2744 2 місяці тому +9

    मुख्यमंत्री चा कार्यकर्ता किंवा नातेवाईक असेल

  • @ajaymatale3427
    @ajaymatale3427 28 днів тому

    2 गोळ्या प्रिन्सिपल च्या......पण घाला...

  • @VarshaKulkarni-l5e
    @VarshaKulkarni-l5e 24 дні тому

    मेला ते मस्तच झालं

  • @supriyamahadik4791
    @supriyamahadik4791 2 місяці тому +4

    Shitole madam bai pana la kalank aahat tumi, ani Tya school cha principal sobat Akashay Shinde tasa prakar karayla pahije hota mg tila Kalle aste tya lahan lekra che dukh

  • @IRFANAHMED-bc4kk
    @IRFANAHMED-bc4kk 2 місяці тому +5

    Tya police madam na dismiss kela pahije , tarach policc punha egda asa karnaar nahi.

  • @vlogijit
    @vlogijit 2 місяці тому

    No words..😭

  • @dilipsalunke7406
    @dilipsalunke7406 29 днів тому

    दादा म्हणतात muli tari....goli हेच योग्यच.

  • @PallaviBhongale
    @PallaviBhongale Місяць тому

    Nich manus .........kontaych aaeni polisanche vaat nahi bagithli paheji...jagayvar thyche gupth jaga thidun takali paheji

  • @deeptipatil9915
    @deeptipatil9915 2 місяці тому +3

    Aikawat nahiye 😢

  • @madhurichoudhari803
    @madhurichoudhari803 Місяць тому

    Hume hi apne bachho ke bodyguard bnana padega sarkar kuch nhi karegi... Apne bachho ki surksha ab hume hi karni padegi

  • @ayushjunnare5470
    @ayushjunnare5470 2 місяці тому +4

    Shala band karayla hawi Ashi.Jar mulanchi jawabdari ghenar nastil tar fees kashasathi gheta.

  • @supriyashinde3196
    @supriyashinde3196 Місяць тому +1

    Online school start kraychi wel ali mulinsathi , as hot asel tr

  • @SmitaThakur-p3j
    @SmitaThakur-p3j 2 місяці тому

    Ya saglyala class madhlya shikshika pan jababdar aahet... washroom madhe geleli class madhe ekhadi vidyarthini ushira ka yete ...ghabrleli ka diste..ka radte he velet paahn garjech hot...washroom chya baher yenajanaryanvar laksh thevnaryansathi cctv have hote...

  • @saritatambe3021
    @saritatambe3021 2 місяці тому +3

    Fashi zalich pahije

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 місяці тому

    काठीवाला आणी चिमुकली ची आई यांचं काय नातं??? बदला घेतला का?? असले फिल्मी विचार येतात 😂

  • @vrundak424
    @vrundak424 2 місяці тому

    Mulgi jagi hoti ka evadha vel

  • @ManishAmre
    @ManishAmre 2 місяці тому +1

    Sagle samil aahet😢😢😢

  • @sarikaborawake6109
    @sarikaborawake6109 2 місяці тому +1

    अता शाळा प्रशासक का वाच वतात त्याला त्यापाठी मागे काय कारण आहे का

  • @88zzxbc33
    @88zzxbc33 2 місяці тому +1

    आईला अक्कल नाही लक्ष नाही

  • @pratikbhagwat8529
    @pratikbhagwat8529 28 днів тому

    😢😢😢😢😢😢

  • @rashmivartak-zt1mk
    @rashmivartak-zt1mk 29 днів тому

    How clean small girl gents?

  • @VaishnavPawar-q3n
    @VaishnavPawar-q3n 2 місяці тому

    खूप वेदनादायक प्रकार आहे हा 😢😢😢

  • @brijeshbhide3860
    @brijeshbhide3860 25 днів тому

    Mela to

  • @suniljamkar
    @suniljamkar 2 місяці тому +4

    Police kthor karava kara hargji pana police cha

  • @sambhajidivekar474
    @sambhajidivekar474 Місяць тому

    😢😢😢

  • @GouriDantal-ij8lz
    @GouriDantal-ij8lz 2 місяці тому

    Shalevar bhishkar taka