सांगली स्टँड वर कांदे पोहे कसे बनवतात / upma recipe \ street food kanda pohe recipe / batata poha

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024
  • sangli food tour :- • #streetfoodindia Enjoy...
    instagram :- ...
    add :- सांगली बस्थानक गेट समोर सांगली.
    रेणूका नाष्टा सेंटर.
    @Food With Amol Sadkar / upma / कांदे पोहे कसे बनवतात / sangli street food / kanda pohe / कांदे पोहे रेसिपी \ upma recipe \ street food India \ shabu khichadi recipe /मराठी \ marathi recipe / sangli street food \ sangli street food \ miraj street food / #marathivlogger \ @foodwithamolsadkar / street food in sangli /#foodwithamolsadkar #sanglifood #kandapohe #sanglistreetfood #kandapoherecipe #sanglifood #poha
    @खेकड्याच्या मांद्याचा झुणका आणि कालवण /crab curry/ kurle / chimbori kalvan recipe / khekada recipe
    • खेकड्याच्या मांद्याचा ...
    @खेकडे पकडण्याची पारंपरिक पद्धत / freshwater crab / #foodwithamolsadkar
    www.youtube.co...
    @ चिली चिकन बनवण्याची सोपी पद्धत | chilli chicken recipe | Spicy Chilli Chicken
    • चिली चिकन | Chicken C...
    @ खोबऱ्याची चटणी / coconut chutney recipe | Naralachi Chutney Recipe In Marathi
    • नारळाची चटणी / Coconut...
    @ अंडी उकडून घेण्याची आता गरज नाही... / special Anda kari / Egg masala / अंडा मसाला मराठी रेसिपी
    • अंडी फोडून बनवा अंड्या...
    @ लॉकडाऊन मध्ये बनवा घरच्या घरी पिझ्झा 😋😋 / Home made cheese pizza / चीज पिझ्झा मराठी रेसिपी
    • #pizza चीज पिझ्झा मराठ...
    @ कढाई पनीर / kadai paneer recipe / restaurant style / मराठी रेसिपी
    • #kadaipaneer कढाई ...

КОМЕНТАРІ • 349

  • @mangaladeshmukh8921
    @mangaladeshmukh8921 Рік тому +19

    रोडवरचा स्टाल पहिल्या दाच
    इतका स्वच्छ बघायला मिळाला.
    छान. अशा ठिकाणी खायला काही वाटत नाही.

  • @vijaykaktikar-hf5si
    @vijaykaktikar-hf5si Рік тому +16

    उत्तम विश्लेषण, उत्तम संभाषण, कल्पक
    रित्या पोह्यांचे सादरीकरण कृतीचे पोहे करण्याची कला तेव्हा सर्वच उत्तम.

  • @mandarkhare738
    @mandarkhare738 Рік тому +26

    कोल्हापूर बस स्टॅन्ड च्या बाहेर श्रमिक चहा म्हणून एक teastall आहे तिथे पण पोहे साबुदाणा खिचडी , उपीट आणि चहा एक नंबर ❤️❤️❤️❤️

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +2

      श्रमिक चहा kolhapur nakkich bhet deu. mahiti baddal dhanyavad dada..🌻

    • @andy_rocks5178
      @andy_rocks5178 Рік тому +2

      खरंच एक नंबर टेस्ट आहे plus स्वच्छ्ता अनि सर्विस पण मस्त आहे

    • @anuptinekar7771
      @anuptinekar7771 Рік тому +2

      Ho me pan Pune Varna Belgaavla jatana kitinda tari Sharmik Poha khalla chan aahe.. Tyacha Bajula ek topi wale ajoba pan Idly chatni Sambar viktat te pan chan aahe.

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 Рік тому +1

      दादा , तुमच्या अथक परिश्रमाला तोडच नाही. एकावेळी चार किलो पोह्यांचे पोहे तयार करणे ,चार किलो साबुदाणा भिजवून त्याची खिचडी , मोठ्या प्रमाणावरील उपीट हे प्रत्यक्ष पाहिले. पुरी भाजीअजून काय काय आपण तयार करता. आपली स्वच्छ भांडी , पदार्थ करण्याची पद्धत ,सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपला सात्विक आणि हसरा चेहरा!
      पदार्थ उत्कृष्ट चवीचे असणारच , त्याशिवाय रात्री ग्राहक येथेयेणे शक्य नाही.
      पण खूपच मेहनत आहे. खरे सांगायचे तर तुमचे वय बघून एवढे तुम्ही करताना पाहून थोडे वाईट वाटले. पण दुसर्यांचा आत्मा तृप्त करण्याचेकेवढे पुण्य मिळते आहे तुम्हाला ?
      दादा ....
      शतायुषी व्हा. खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनमोल शुभकामना आणि शुभचिंतन !

    • @user-lz7kp3gi7c
      @user-lz7kp3gi7c Рік тому

      ​@@ashwinigandhi1308छान कॉमेंट... 😊 अगदी माझ्याच भावना तुम्ही कमेंट केल्यात !! 🙏🏻

  • @vidyawatve2837
    @vidyawatve2837 Рік тому +7

    पुण्याहून येताना आमची मुलं स्वतः तर खाऊन आम्हाला पण घेऊन यायची. खूप टेस्टी पोहे

  • @kundadixit7890
    @kundadixit7890 Рік тому +14

    सर्वच कमाल...काकांच्या मेहनतीला सलाम .पदार्थ तर उत्तम च आहेत पण स्वच्छता आणि कढई बघून मन तृप्त झाले. .
    व्हिडिओ दाखवल्याबद्दल धन्यवाद 👍बाळूकाका तुम्हाला खूप शुभेच्छा 'अन्नदाता सुखी भव ' अन्नपूर्णा देवी चा सदैव तुम्हाला आशिर्वाद मिळो....🙏🙏
    पुणे

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Kunda ji video pahilya baddal khoop khoop dhanyavad welcome @foodwithamolsadkar

    • @bharatisoundattikar1798
      @bharatisoundattikar1798 7 місяців тому

      Agadi khare aahe.🙏

    • @milindchavan3185
      @milindchavan3185 2 місяці тому

      हेच भाव मनामध्ये उमटले बाळू काकांना आणि अमोल यांना खूप खूप धन्यवाद

  • @satyajeetkamble619
    @satyajeetkamble619 Рік тому +20

    खूप मस्त वाटले विडिओ बघून, पोहे बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे, एक गोष्ट मला आवर्जून सांगावी वाटते ती म्हणजे इथे एक ही गोष्ट प्लास्टिक ची वापरली नाही, सर्व metal चे भांडी वापरली आहेत, त्याबद्दल खूप चांगले वाटले, स्वछता पण चांगली ठेवली आहे, एकदा नक्की भेट देऊ.

  • @prashantteggi1008
    @prashantteggi1008 Рік тому +7

    ०.७५ पैसे ते २० रुपये प्रति प्लेट हा प्रवास सोपा नक्कीच नाहीये.. व्वा खूप छान 👌👌

  • @bharatpardeshi6318
    @bharatpardeshi6318 Рік тому +3

    मूळ सांगली आहे. परंतु मी सध्या बाशी राहतो. रात्री 10वा. बाशी निघत पहाटे 4वा . पोहोचतो दोन पेलट पोहे व सांबर खातो. खूपच छान आहे. माहिन चार वेळा येतो. सांगली भेट देतो. पोहे खेर आवडीचे.

  • @jayshrirathod686
    @jayshrirathod686 9 місяців тому +3

    Nirajan Pune येथील पोहे आणि उपमा अप्रतिम

  • @sandeeppawar9274
    @sandeeppawar9274 Рік тому +4

    बाळू दादा चा विनम्र पणा..अथक परिश्रम खूपच भारी.... नक्की भेट देऊ.

  • @pravindarade3544
    @pravindarade3544 Рік тому +3

    सप्रेम नमस्कार बाळू दादा. तुमच्या परिश्रमाला लाख लाख सलाम. शुभकामना जी.

  • @anushkakamble749
    @anushkakamble749 Рік тому +5

    बाळू भावजीन चे पोहे,उपिट,शिरा,पूरी भाजी एकदम झकास आहे. एकदा खाऊन च बघा.

  • @deepadeo3947
    @deepadeo3947 Рік тому +2

    खुप स्वच्छ आहेत सगळी पातेली, कढई.... दादा पण प्रसन्न मूर्ती आहे ते.....🙏

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      एका गृहिणी कडून मिळालेली पावती हि पावती खूप महत्वाची आहे

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Рік тому +1

    खूप छान पद्धतीने पोहे केले आहे आणि खूप स्वच्छ आहे मस्त किपीअट अप

  • @santoshkhedekar2871
    @santoshkhedekar2871 Рік тому +3

    Balumama..khup hardworking aahe..Ani kamaat evdhe magna Astana pan ..swachata sarkha karat astat ...he bhagun aawdla jaam ..thanx for video.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Hi Santosh. Video करताना मीपण आश्चर्यचकित झालो होतो कारण ते खूप कमी जागेत काम करतात.पण स्वच्छ्ता ही तेवढीच सांभाळतात. भांडी स्वच्छ करूनच नेहमी काम करतात. Welcome @foodwithamolsadkar

  • @dattakhandekar1686
    @dattakhandekar1686 Рік тому +2

    खूप छान टेस्ट आहे , शाबू खिचडी पण मस्त असते,

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Supper शाबु खिचडी.... #kandepohe @foodwithamolsadkar

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 6 місяців тому +1

    खूप छान रेसिपी आहे. धन्यवाद

  • @dattam3251
    @dattam3251 Рік тому +3

    बाळू दादांचे सर्व पदार्थ चांगलेच असणार. म्हणूनच तर ते इतके खपत असणार.
    पोह्यांच्या या बनवण्याच्या पद्धतीस वर फोडणीचे पोहे म्हणतात. ही एक जूनी पद्धत आहे. आता हल्ली क्वचितच असे बनवतात.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      खूप आभार या फोडणीबद्दल सांगितले तुम्ही मलाही माहित न्हवते या पद्धतीला काय म्हणतात पण जुने लोक हीच पद्धत वापरतात . स्वामींचे पोहे नावाचा एक जुना व्हिडिओ मिकेला होता यत्पण वरील पद्धतीनेच recipe aahe

  • @shobhna__9207
    @shobhna__9207 Рік тому +3

    Khooop chaan👌👌 thanx for sharing baludada..🙏🙏🙏

  • @sarjeraopatil3661
    @sarjeraopatil3661 Рік тому +2

    Balu. Dada pohe umit Recipe is Exllant

  • @user-cg3ov9eq3s
    @user-cg3ov9eq3s 6 місяців тому +1

    अतिशय सुंदर 🎉
    आणि तुमच्या आवाज तर अतिशय सुंदर
    धन्यवाद साहेब 🙏

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +3

    पुण्यातुन सकाळी चार वाजता सुरू 💐💐💐

  • @MauliGunge-qy1gu
    @MauliGunge-qy1gu Місяць тому +2

    बाळासाहेब तुमचे पोहे खाऊन खुप दिवस झाले.ज्ञानु.गुंगे.वाळवा.

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 7 місяців тому +2

    Sangamner bus stand war pan faar mast pohe miltat. Khamang ani tasty.
    Ya kakanchi recipe faar chan aahe.🙏

  • @AkshayRaj017
    @AkshayRaj017 Рік тому +5

    बाळू दादांचे सर्व च पदार्थ खूप टेस्टी असतात.
    मला इथले पोहे आणि शाबू खिचडी जास्त आवडते.
    सर्व सांगलीकरांनी एकदा नक्की ट्राय करावे.
    अमोल दादा तुम्ही आपल्या सांगलीकर खवय्यांसाठी खूप छान काम करताय आणि खूप मेहनत घेऊन व्हिडिओ बनवताय त्या बद्दल तुमचे आभार आणि सदिच्छा!!!

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +1

      rajiv ji sampurn teem tarfe manapasun dhanyavad . welcome @foodwithamolsadkar

  • @prachithatte2649
    @prachithatte2649 8 місяців тому +1

    खूप च छान...
    👌👌👌👌
    भरपूर कष्ट आहेत ह्या मागे...
    🙏🙏🙏🙏

  • @पार्थ515
    @पार्थ515 11 днів тому +1

    कृपया आरोग्याला अत्यंत घातक खालील वस्तु वापरू नका:
    ऍल्युमिनीयमचे भांडे
    रिफाइंड तेल
    पांढरं मीठ

  • @kisansharma3783
    @kisansharma3783 6 місяців тому +1

    Balu dada khupch vhan bnvle pohe aani upma pohe tunhi kart hote aani aamchya tondala pani sutle pahilyanda ase pohe bhaghitale khup khup dhanvad 1 da tari aamhi yeu tumcya sanglila pohe khayla dada🙏🙏😋😋👌👌👌💐💐

  • @meenasawant5875
    @meenasawant5875 7 місяців тому +1

    Ati sundar. Poha disha

  • @sunitashinde5915
    @sunitashinde5915 Рік тому +5

    मेहनत आहे च आराम पण हवा फारच सुरेख

  • @nilamlakhan7409
    @nilamlakhan7409 Рік тому +3

    बाराही महिने स्टाॅल चालू आहे काका तुमच्या कष्टाला दाद दिली पाहिजे हॅट्स ऑफ मस्त किपीअट अप

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 Рік тому +1

    Atishay sundar recps saglyach agdi gharguti

  • @sanjaypatil8188
    @sanjaypatil8188 9 місяців тому +1

    VERY NICE photos shouted. VERY preparation. ❤❤❤❤

  • @pyaripihu17
    @pyaripihu17 Місяць тому +1

    Waa❤❤❤

  • @sureshbhosale2305
    @sureshbhosale2305 Рік тому +2

    श्री अमोल सदकर, मी अमेरिकेत आहे आपला व्हीडीयो पाहीला , स्वच्छता राखुन पदार्थ बनविण्याची पद्धत खुपचं मस्त . शुभेच्छा.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      suresh ji chanel war manapasun swagat. love from india. sanglicha channel americet pahila jatay hi amha sanglikaransathi amchya teem sathi abhimanachi gost aahe.thank you so much..

  • @krishna1nath
    @krishna1nath Рік тому +7

    Superb. GOD bless this man and the team who took note of him and recorded this video. Jai Sri Ram

  • @PravinMahadik753
    @PravinMahadik753 Рік тому +5

    खूप छान

  • @shakihrashid4822
    @shakihrashid4822 Рік тому +1

    झकास बुवा मला आवडते पुहे❤❤❤❤❤❤😊😊🎉🎉वह वह किया बात है 👌👌👍👍

  • @yashghante-gm6nx
    @yashghante-gm6nx Рік тому +5

    Sangli top mama che pohe 🔥💯🤤

  • @madhurideshpande8984
    @madhurideshpande8984 Рік тому +3

    छान आहे आणि स्वच्छ आहे 👌👌

  • @poonamtodkar2816
    @poonamtodkar2816 Рік тому +4

    Khoob mast 👌👌

  • @Kasal269
    @Kasal269 8 місяців тому +2

    कष्टाची कदर या ब्लॉग मुळे महाराष्ट्रासमोर आली धन्यवाद 🙏🙏

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  8 місяців тому

      रेणुका नाष्टा सेंटर आणि फूड विथ अमोल सडकर टीम कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद..

  • @sangitachavan6694
    @sangitachavan6694 6 місяців тому +1

    4 केजी साठी किती पाणी वापरता तुम्ही फोडणीमध्ये

  • @varshaphopale
    @varshaphopale Рік тому +2

    बाळूदादांच्या मेहनतीला सलाम

  • @sunilwaidande236
    @sunilwaidande236 Рік тому +9

    Great Information of Balu Dada and his RECEIPE also Hygienic way of preperation.... Definitly I will be visited.... Thanks Amol for excellent & very calmly reporting.... Best Luck 👍👍👏🏻👏🏻

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 Рік тому +17

    his aluminium kadi is so sparkling all vessels were shining wish others in mumbai should see this cleanliness

  • @saurabhshelkerx3465
    @saurabhshelkerx3465 Рік тому +11

    Very Talented chef he is 🙌🏻🙌🏻🙌🏻🙌🏻

  • @meenasamant6443
    @meenasamant6443 6 місяців тому +1

    Khup chan
    Kiti mehantine
    Adicha vajlya pasun
    Kam karave lagate
    Salam

  • @sunandagangurde347
    @sunandagangurde347 Рік тому +1

    Qwality number one awesome 👍 nakkich bhet deu.👌😋👌😋👌

  • @meenasawant5875
    @meenasawant5875 7 місяців тому +1

    Ati sundar pohe disha

  • @namitachari4967
    @namitachari4967 7 місяців тому +1

    Swatchh kadai Sundar recipe 👌

  • @priteshpatil21
    @priteshpatil21 Рік тому +67

    पुण्यातून गावी जाताना पहाटे ४ वाजता बस मधून उतरायचं आणि स्टँड वर पोहे खाऊनच घरी जायचं असा दर १५ दिवसाआड नित्यक्रम आहे.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +6

      Wa pritesh ji pohe Ani sambar best ahet मुद्दाम पहाटे उठून अमी जायचो फक्त चहा आणि पोहे खायला ... Welcome @foodwithamolsadkar

    • @alamshaha2553
      @alamshaha2553 Рік тому +4

      Same

    • @amritramani3123
      @amritramani3123 Рік тому +2

      @@alamshaha2553 55

    • @lilabaipatil1714
      @lilabaipatil1714 Рік тому +2

      छान झाले आहे नसता

    • @kishormandvikar847
      @kishormandvikar847 Рік тому +2

      तजटंर्नर्नर्नर्नर्रर्र एंटी ओवक्ष

  • @ashishdeshpande3417
    @ashishdeshpande3417 9 місяців тому +1

    Khup sunder hosting, ekdum shant awaz ani neat presentation ...ajibat bhadakpana nahi iter youtubers sarkh

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  9 місяців тому

      Thank you Ashish ji . प्रत्येकाची आपली स्टायल आहे. Presentation chi . Welcome to Food With Amol Sadkar.

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 Рік тому +4

    That poha king is our acquaintance, we meet him almost daily

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому +2

    Very great adia to beaking of पोहे

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 7 місяців тому +1

    Ashi taste kuthech milat nahi. Aapalya maharashtrat ase anek stalls aahet jithe misal,pohe,upama, chaha,jevan faar chavdaar milate.🙏 Thanks to all the people who make these tasty dishes.👍

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  7 місяців тому

      Àsech लोक आणि त्यांच्या रेसिपी दाखवण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो . Welcome to @foodwithamolsadkar

  • @manishagurav1119
    @manishagurav1119 Рік тому +4

    Very nice..hard work..👌👌👌

  • @maddy-mb6io
    @maddy-mb6io Рік тому +1

    wow.. mahit ch navte pohe...

  • @tanajijagtap6582
    @tanajijagtap6582 Рік тому +3

    खुप छान बाळू दादा.सांगली.

  • @shubhamjadhav6778
    @shubhamjadhav6778 Рік тому +2

    Mast pohe ka ka

  • @maheshswami7037
    @maheshswami7037 10 місяців тому +2

    पोहे फक्त परभणीला..... एकदा जाऊन या ❤

  • @anitabarkade9376
    @anitabarkade9376 5 місяців тому +1

    👌👏 recipe chan aahe😂

  • @varunmali7412
    @varunmali7412 Рік тому +4

    मी पण मुंबई वरून घरी जाताना प्रत्येक 2 -3 महिन्यांनी पोहे सांबार खाऊनच घरी जातो

  • @user-mt2of5mq1r
    @user-mt2of5mq1r Рік тому +2

    green kitchen snacks very very thanks...............................................................

  • @ozapiping
    @ozapiping 10 місяців тому +1

    ह्या पेक्षा पोपटराव यांचे बालाजी पोहे मस्त आहेत . 24 तास मिळते

  • @user-ib7gq3nc2j
    @user-ib7gq3nc2j Рік тому +1

    Khup chhan

  • @rajshekharv.pandit6230
    @rajshekharv.pandit6230 2 місяці тому +1

    ह्या पोह्यान मध्ये हळद, साखर व मीठ केव्हा टाकले 🤔🤔🤔

  • @arunovhal3709
    @arunovhal3709 Рік тому +1

    पोह्यामध्ये मीठ केंव्हा टाकले ते कळत नाही, परंतु हि नवीन रेसिपी खूपच छान वाटली 👌👌

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      या रेसिपी ला वर फोडणीचे पोहे म्हणतात. मलापण माहित नव्हत पण आपल्याच एका subscriber kadun mla समजल... Thanks to both of u... welcome @foodwithamolsadkar

  • @user-tn3id4pr5z
    @user-tn3id4pr5z Рік тому +1

    मी खांले पोहे एकदम कडक आहेत मस्त

  • @vinodamte1738
    @vinodamte1738 Рік тому +12

    Thanks to shoot vedio.
    Balu Dada is a very hard working person.When I observed his recipes I definitely say that test may be very testy.
    His utensils are very clean,higenic & good quality materials are using.He is a very cultured person.
    I wish him & his family members all the best.
    🌷🌷🙏🙏
    Vinod Amte. Pune. 🖍

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Thanks vinod ji. For nice comment. Love from sangli. Welcome @foodwithamolsadkar

  • @jyotivala432
    @jyotivala432 Рік тому +1

    Very nice yummy n tastey sub nasta bana
    Jay shree Krusna

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 Рік тому +8

    बीड वरून सांगलीत आलो की आठवणीने खिचडी पोहे खातो इथे , मॉडर्न बेकरी जवळ आहे

  • @rajarametame6186
    @rajarametame6186 Рік тому +1

    I am from विटा I liked सांगली।

  • @prakashkawade1843
    @prakashkawade1843 Рік тому +1

    Ok.

  • @ratansakhare454
    @ratansakhare454 Рік тому +1

    Khub chhan

  • @Rogermoore20082008
    @Rogermoore20082008 11 місяців тому +1

    Hardworking Baludada khup chan recipe dakhvlit.....Ani tumhi hi khup mehnat ghetlit video banvayla ....👌👌

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  11 місяців тому +1

      Thank you so much. Roger Moore . Kastacha sarthak zal aplya coment mule. Welcome to @foodwithamolsadkar

  • @user-pn6ui8cf6t
    @user-pn6ui8cf6t 4 місяці тому +2

    किती जिरे किती कोथिंबीर किती कडीपत्ता काही कळले नाही

  • @digamberburhade786
    @digamberburhade786 Рік тому +2

    Great

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 Рік тому +1

    Gramin Busdiness Family !! Abhinandan !!

  • @nileshshastri
    @nileshshastri Рік тому +4

    Quite a unique recipe, first time seing so much water being added to Kande pohe or the way its mixed. Keen to try it sometime to see how it tastes compared to the traditional way of preparing Kande pohe.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      Ha Nilesh ji . Bahut Kam. kuch ginechune log hi ye recipe bana sakte he shayad inke jaisa koi nahi banata pure Maharashtra me. Bahut Kam log honge. is recipe ko वर फोडणीचे पोहे kahtehe. Welcome @foodwithamolsadkar

    • @nileshshastri
      @nileshshastri Рік тому

      @@foodwithamolsadkar Amol ji is monthend ko Sangli aa raha noon. Apke kaafi videos ke food joints note kiye hai enjoy karne ke liye. Dhanyawaad, ache points dikhane ke liye.

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 6 місяців тому +1

    Musttt nehanat, puribhaji sudha dakhawali pahije

  • @SangitagotePrakash-qn6mq
    @SangitagotePrakash-qn6mq 2 місяці тому +1

    Batata ukadlela ka kasa

  • @pakao_mat
    @pakao_mat Рік тому +1

    I 💕 belagavi gajar 😘

  • @latamane7652
    @latamane7652 Рік тому +1

    Khup chan video

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому

      धन्यवाद लताजी...🌺🌺👍 Welcome @foodwithamolsadkar

  • @Astrologer77
    @Astrologer77 Рік тому +1

    Khup chan

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 Рік тому +1

    Very Nice Recipe

  • @ramdarade406
    @ramdarade406 Рік тому +1

    Mehanathi la fal aahe. You tuber is also good person.

  • @immahesh_mh1040
    @immahesh_mh1040 Рік тому +2

    Khupch Chan.. 👌👌
    Ani tumch Pan dedication tumchya kamaprati great Ahe Amol da.. 👌👍👏

  • @dharmashetgaonkar660
    @dharmashetgaonkar660 Рік тому +2

    Very nice & preparation,, great job.. 🦋🙏🦋Annapurna work. 🍎🍎🍎🍎🍎

  • @abhijeetpatil1587
    @abhijeetpatil1587 Рік тому +2

    बाळूदा चं पोहे एक नंबर परवाच सकाळी घरच्यांसाठी पार्सल घेऊन आलोय

  • @santoshpatil5945
    @santoshpatil5945 Рік тому +2

    Yanchyakde shabu khichdi ani pohe khupch teshti ahet mi khalet ithe

  • @sureshchavan896
    @sureshchavan896 Рік тому +1

    एकदम मस्त

  • @vasantadsule3456
    @vasantadsule3456 Рік тому +1

    छान .....

  • @AparnasKitchan
    @AparnasKitchan Рік тому +1

    Very nice . Great

  • @neetamandlik8981
    @neetamandlik8981 Рік тому +3

    Your voice very clear sweet like singer

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Рік тому +3

    दादाचं अभिनंदन केल पाहिजे चार वाजता उठून लवकर रिक्षा करून गाडी लावन चेष्टा नाही मेहनत असते खुप 💐💐💐

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +2

      पहाटे चारला नाई रात्री १नंतर दादा रेसिपी सुरुकरतात गाडी पहाटे अडीच नंतर पोहे रेडी असतात सेलिंग साठी..

    • @prataplimaye7093
      @prataplimaye7093 Рік тому +1

      रात्री 2 वाजता हे तयार करून, गाडा ढकलत बाळुदादा आनी त्यांचा भाऊ रुपेशभाई वाटेत व्यवसाय करत करत रात्री अडीच वाजता झुलेलाल चौकात येतात, नंतर पुणे स्टॉपसमोरच्या रस्त्यावर स्टॉल लावतात, सकाळी दहावाजेपरेंत एवढेच पोहे आनी खिचडी 4/5 वेळेला करतात. पुरिभाजी 7पासून सुरु होते.
      यांच्या दुसऱ्या स्टॉल वरची कांदा पालक भजी, मिर्चीभजी, पॅटिस आनी कढी वडा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. यादव यांचा जंबो वडा आनी भजी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. आवर्जून अवश्य भेट दया. चव आनी गुणवत्तेचा अनोखा संगम!!! रेणुका नाष्टा सेंटर. St स्टॅन्ड सांगली.

    • @foodwithamolsadkar
      @foodwithamolsadkar  Рік тому +1

      @@prataplimaye7093 khoop sundar mahiti dilyabaddal dhanyavad pratap rao. welcome @foodwithamolsadkar

  • @gajanangaikwad17
    @gajanangaikwad17 Рік тому +5

    सांगली येथे रात्रीचे पोहे,विलास उर्फ बाळू यांनी ३५ वर्षा पूर्वी पहिल्यांदा चालू केले

  • @alishainamdar7590
    @alishainamdar7590 Рік тому +2

    Poha chi kay receipe changali nahi watali.....baki sgl ekdam jhakkkas.....nkki bhet denar

  • @geetapai9831
    @geetapai9831 Рік тому +1

    lai bhari

  • @pushkardandge6145
    @pushkardandge6145 7 місяців тому +1

    good information but speech seems boring ..... but recipee looks great and must be testy 😋😋