कांदे पोहे तर 100 वेळा केले असतील पण आज करूया तळकोकणातील हि पारंपरिक पोह्यांची स्पेशल रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 105

  • @vidyabudhkar8789
    @vidyabudhkar8789 13 днів тому +9

    खरे दडपे पोहे कोकणात‌जे लाल पोहे मिळतात त्यांचे छान लागतात त्याला नारळाचे पाणी लावून दडपून ठेवतात‌कारण‌ते जरा जाडसर असतात पण चवीला अतिशय छान असतात.सगळी तयारी होईपर्यंत ते भिजतात बाकी कृती हीच वरून कोणताही पापड‌ कुस्करावा.

  • @NavpreranaEntertainment
    @NavpreranaEntertainment 7 днів тому +3

    खूप धन्यवाद आवाज आणि सांगण्याची पद्धत दोन्हीही अप्रतिम

  • @sushamatiwatne5741
    @sushamatiwatne5741 6 днів тому +2

    खूप छान वाटले...👌👌👌

  • @kavitabagban6521
    @kavitabagban6521 6 днів тому

    Bahut badhiya❤

  • @neetawadke3549
    @neetawadke3549 3 дні тому

    छानच

  • @user-vl2cv8jc4z
    @user-vl2cv8jc4z Місяць тому +19

    टोमॅटोच्या ऐवजी कोकणातले प्रसिद्ध ताक व पोह्याचे भाजलेले पापड घालून पहा अप्रतिम लागतात.

    • @neetashomelyrecipes5225
      @neetashomelyrecipes5225  Місяць тому +1

      हो नक्की. धन्यवाद🙏

    • @sharadahire5415
      @sharadahire5415 11 днів тому +1

      यात कुठे टोमॅटो घातलेत? काहीही.

    • @user-qf5xs6gu8u
      @user-qf5xs6gu8u 8 днів тому

      @@sharadahire5415 लक्ष नाही तुमचं

  • @sudhasakpal8949
    @sudhasakpal8949 10 днів тому +2

    फारच छान रेसीपी आहे आणि तुम्ही छान सागितली आहं

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 10 днів тому +1

    Khupach chchan

  • @pushpadeshmukh1158
    @pushpadeshmukh1158 6 днів тому

    दडपे पोहयाची रेसिपी छान.खमंग आणि चटकदार निवेदन

  • @savitashampujari9618
    @savitashampujari9618 16 днів тому +1

    Wah,khup mast recipe sangitalit ,pure Bharatiya,khup chan

  • @nandiniswamy3753
    @nandiniswamy3753 13 днів тому +1

    Superb 👌♥️
    Very nicely explained
    Thanks for sharing the recipe

  • @rutujajadye8608
    @rutujajadye8608 20 днів тому +2

    आम्ही पण असेच करतो कोकणातलेच आहोत.फक्त काकडी नाहु घालत.मस्तच लागतात आणि नारळाच्या पाण्यात भिजवतो.

  • @NiwruttiPujari
    @NiwruttiPujari 22 дні тому +3

    क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी

  • @lahubhosle9294
    @lahubhosle9294 Рік тому +7

    नेहमीपेक्षा वेगळी पद्धत माहीत झाली,नक्कीच try करू, धन्य वाद.

  • @sureshbokil6502
    @sureshbokil6502 5 днів тому

    खरंच तू रेसिपी सांगितली दडप्यापोह्यांचा अर्थ प्रथम च् समजावून सांगितल्या बद्दल मनापासून धन्यवाद pl keep it' up

  • @vaishalideshpande9347
    @vaishalideshpande9347 20 днів тому +1

    ताई रेसिपी स्वच्छ हात आणि व्याकरण दृष्टया अचूक मराठी या सयोगामुळं मस्त...... वाटली.

  • @pushpagaikwad1873
    @pushpagaikwad1873 2 місяці тому +2

    मस्तच आहे दडपे पोहे रेसीपी. 👌👌

  • @medhadikshit8766
    @medhadikshit8766 4 місяці тому +1

    Yammy, tasty, delicious! Dadpe pohe !❤❤❤

  • @deepalimotiyele1617
    @deepalimotiyele1617 19 днів тому +1

    खूप छान 👌🏼👌🏼

  • @VijayaDivekar-vv8du
    @VijayaDivekar-vv8du Місяць тому +1

    Khupach chhan zalet dadpe pohe dhanyavad.

  • @prabhaatre3399
    @prabhaatre3399 24 дні тому

    मस्तच खूपच सुंदर रेसिपी
    मी करणार आजच
    माझ्या तोंडाला पाणी सुटले नक्की छानच आहे ही डीश👌👌👌👌

  • @1171shk
    @1171shk 20 днів тому +2

    सुंदर,स्पष्ट बिनचूक उच्चार असलेले हवे तितकेच निवेदन....जशी शुद्ध भाषा तसेच स्वच्छतेचे ध्यान... वाह वाह क्या बात है!
    हल्ली चुकीचे मराठी जे इतर चित्र फितींमध्ये असते आणि ते ऐकून वाईट वाटायचे.........तसे काहीच ऐकू आले नाही.... आल्हाददायक वाटले निवेदन आणि सोप्पी कृती.
    धन्यवाद नीता ताई

  • @sharadahire5415
    @sharadahire5415 11 днів тому

    परफेक्ट ❤❤

  • @manseedesai2710
    @manseedesai2710 19 днів тому

    खूप छान सांगता तुम्ही. मी पण तळ कोकणातील. रेसिपी मस्तच.
    आम्ही पातळ पोह्याचे दडपे पोहे करतो.

  • @raginioholjamlinematalabar1506
    @raginioholjamlinematalabar1506 20 днів тому +2

    Nice reciepe

  • @charushilamarrathe9820
    @charushilamarrathe9820 23 дні тому

    Khupch mast pohe kelet velgale v sunder

  • @smitajadye6027
    @smitajadye6027 11 днів тому

    Shodhatach hote ya recipechya, thank you

  • @radhikaparanjape7908
    @radhikaparanjape7908 24 дні тому

    कृती फारच आवडली नक्की करून बघणार आहे.

  • @vidyajoshi4630
    @vidyajoshi4630 9 днів тому

    खूपच अप्रतिम रेसिपी ताई. 🎉❤

  • @vijayalaxmi23786
    @vijayalaxmi23786 19 днів тому +1

    मराठी घरांत आपण दडपे पोहे म्हणतात . उत्तर कर्नाटकात ह्याला खारा अवलक्की म्हणतात .
    छान दाखवलेत .

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 24 дні тому

    Very tempting. Feel like eating. Thanks for your recipe. I will definitely prepare

  • @fatimanadaf5303
    @fatimanadaf5303 18 днів тому

    खूप छान आहे नक्की करून बघेन

  • @superlicious1775
    @superlicious1775 16 днів тому

    खूप छान सांगितले.शिवाय स्वच्छतेबाबत देखील योग्य बोललात. All the best 👌🏻👍👏👍

  • @revatipradhan614
    @revatipradhan614 18 днів тому +1

    😊मस्त आणि कृती सुध्दा नीट समजून सांगितली आहे
    आभारी आहे 👍

  • @hemadesai9383
    @hemadesai9383 16 днів тому

    Superr recipe…. Thanks
    Stay blessed

  • @ruchamadkardivekar2919
    @ruchamadkardivekar2919 Рік тому +2

    Favourite recipe.. soppi karun sangitle ahe ,tx !

  • @user-zl1xy3ft5v
    @user-zl1xy3ft5v 12 днів тому

    👍 Best wishes to you and your family..🙏

  • @user-ri2hl1yz2m
    @user-ri2hl1yz2m 5 місяців тому +1

    ATI sunder.Thanks dear.me karnar aahe.God Bless you

  • @shalinimali8248
    @shalinimali8248 22 дні тому

    छान रेसिपी अभिनंदन

  • @SavitaParab-sr4hu
    @SavitaParab-sr4hu 16 днів тому

    खुप छान.ताई.

  • @pratimakashid9897
    @pratimakashid9897 20 днів тому

    मस्त सांगितल आहे

  • @vikasphadke8970
    @vikasphadke8970 23 дні тому +6

    मूळ शब्द "पारंपरिक" असा आहे. अपभ्रंशाने त्याचा उच्चार "पारंपारिक" असा करतात, व लिहितानाही तसाच लिहितात.

    • @neetashomelyrecipes5225
      @neetashomelyrecipes5225  23 дні тому +1

      आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @ramakantsakharkar109
    @ramakantsakharkar109 16 днів тому

    Aprateem,khupach mast,chaan,mazya aali,nakkich banoun paahu 😊

  • @aartikulkarni5967
    @aartikulkarni5967 12 днів тому

    Mastach❤

  • @prashantn687
    @prashantn687 24 дні тому

    छान‌‌ पारंपारिक व अस्सल पाककृती.

  • @shekhartemghare8464
    @shekhartemghare8464 20 днів тому

    वाह,,((((धम्माल छान😋😋👌👌💐💐

  • @surekhagupte7077
    @surekhagupte7077 22 дні тому

    Khup mast

  • @vidyabhosale9768
    @vidyabhosale9768 23 дні тому

    Mast ch 😋👌👌❤

  • @chandukatkar
    @chandukatkar 7 днів тому

    पोहे असे दडपणे म्हणजेच दडपे पोहे

  • @prasadkulkarni8033
    @prasadkulkarni8033 24 дні тому

    Superb recipe! 👌👌👌

  • @user-vs7bb6ur6l
    @user-vs7bb6ur6l 25 днів тому

    Very nice recipe

  • @SD-mi2ss
    @SD-mi2ss 21 день тому

    Nice recipe

  • @user-uq3wm5gf4g
    @user-uq3wm5gf4g 22 дні тому

    Fantastic

  • @user-gd4qf5qp2y
    @user-gd4qf5qp2y 7 днів тому

    Mast

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 23 дні тому

    Very nice

  • @critic8134
    @critic8134 Місяць тому +4

    आम्ही टोमॅटोऐवजी दही किंवा लिंबू घालतो बाकी सांडगी मिरची must

    • @critic8134
      @critic8134 7 днів тому

      मुळ रेसिपीत टोमॅटो नसतो कारण टोमॅटो कोकणात पिकत नसे

  • @kavitadeshapnde9226
    @kavitadeshapnde9226 8 днів тому

    नारळाच्या पाण्यात भिजवायला हवेत मी पातळ पोहे भाजून करते कुकुरीत छान लागतात

  • @user-uh2fr9bn5u
    @user-uh2fr9bn5u Місяць тому +1

    , खूपच चवदार दिसतात

  • @ShobhaShirole-m7m
    @ShobhaShirole-m7m 16 днів тому +1

    Mirchi tukade telat fodnit takale tr jast bare zale aste

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 Місяць тому +1

    Mastach. Pohe patal aahet ki jade.

  • @bharatimehendale3501
    @bharatimehendale3501 2 дні тому

    हिरव्या मिरचीचे तुकडे फोडणीत घालून
    जास्त छान चव येते

    • @neetashomelyrecipes5225
      @neetashomelyrecipes5225  2 дні тому

      Ok. पुढच्या वेळेस तसे करेन. धन्यवाद 🙏

  • @rajashreewanage3340
    @rajashreewanage3340 19 днів тому

    शेव, दही घालुन खूप छान चवीला लागते

  • @vinitanandi6469
    @vinitanandi6469 9 днів тому

    Recipe madhe jad ke patal pohe vaparle ?

  • @rajannipunage4832
    @rajannipunage4832 11 днів тому

    हा तर पुण्यातील खाद्यपदार्थ आहे...माझ्या लहानपणापासून खात आले आहे

  • @shamnaidu5065
    @shamnaidu5065 14 днів тому

    Avghe garje pndhr pur

  • @malini7639
    @malini7639 18 днів тому

    दडपे पोहे तर छानच मला खलबत्ता कुठे घेतला ते सांगा .कारण मी स्टिल चा खलबत्ता घेतला पण तो गंजून गेला .

  • @neettadeuleker5821
    @neettadeuleker5821 18 днів тому

    पोहे पातळ का जाडे घ्यायचे?

    • @neetashomelyrecipes5225
      @neetashomelyrecipes5225  18 днів тому

      आपल्याकडे घरी आता जे पोहे आहेत ते वापरू शकता. फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की जर पातळ पोहे वापरले तर ते भिजवायला पाणी थोडं कमी वापरायचं म्हणजे त्यांचा लगदा नाही होणार आणि दुसरं म्हणजे पोहे आणि इतर जिन्नस एकत्र mix करून घेताना हलक्या हाताने करायचे म्हणजे पोह्यांचा गाळ नाही होणार.

  • @Shafsall
    @Shafsall 22 дні тому +1

    हे तर दडपे पोहे 😂

  • @abhijeetkagwade
    @abhijeetkagwade 21 день тому +1

    टोमॅटो आणि काकडी एकत्र खाऊ नये. बाकी रेसिपी छान आहे.
    टोमॅटो हा काही कोकणचा पदार्थ नव्हे.

  • @anantyuvabharat5874
    @anantyuvabharat5874 24 дні тому

    Make small videos.

  • @hemant2870
    @hemant2870 19 днів тому

    टोमॅटो वगळता बाकी सर्व कृती पारंपरिक आहे. टोमॅटो ऐवजी लिंबू किंवा ताक वापरावे. दडपण्याची कृती दाखविल्याबद्दल कौतुक. बाकीचे वीडीओमध्ये नुसतेच भेळीसारखे मिसळतात ते चुकीचे आहे. धन्यवाद.

  • @usharege
    @usharege 23 дні тому +1

    CAN NOT COOK WITHOUT TOMATO !😡😡😡

  • @anghabhate7913
    @anghabhate7913 22 дні тому

    Mast