प्रथमतः ठेचलेल्या किंवा वाटलेल्या वाटणाचे पदार्थ मिक्सर मधे केलेल्या वाटणापेक्षा रूचकर का बनतात याचे खूप सुंदर विश्लेषण केलेत आपण त्याबद्दल विशेष कौतुक..... थालीपीठ अतिशय जबरदस्त दिसतेय ....खमंग तर होईलच नक्की..... Very very mouth watering recipe 👌👌👍😋😋 थालीपीठात पोहे भिजवून घालण्याची टीप विशेष आवडली......अशाच छोट्या छोट्या गोष्टीने पाककला समृद्ध होत जाते....मनःपूर्वक धन्यवाद मॅम 😊🙏 मनःपूर्वक धन्यवाद मॅम
सर्व प्रकारची थालीपीठ रेसिपीज या माझ्या आवडत्या आहेत. अप्रतिम रेसिपीज असतात तुमच्या. तुम्ही दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स खूप भन्नाट असतात आणि पाककलेत मार्गदर्शक ठरतात ।
थालिपीठ रेसिपी छानच , सांगण्याची पद्धत व सोबत छोट्या छोट्या टीप मस्तच. इथे एक सुचवू इच्छिते जर पदार्थ पारंपरिक तर त्याची पद्धत पण पूर्ण पारंपरिक असावी. हेच थालिपीठ जर लोखंडी तव्यावर केले तर ते जास्त खमंग होईल व जास्त पौष्टिकही होईल.
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक भाजणी चे थालिपीठ अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप खूप छान
रेसिपी छान, सेटअप छान ,पोहे भिजवून घालण्याची आयडिया आवडली ,, पालक घालण्याची आयडिया मस्त आणि पदार्थ वाटून का घ्यायचा त्याचा फायदा काय हे सुद्धा छान सांगितले आहे ,,, बरं झाले व्हिडिओ बघितला ,,नाहीतर थालिपिठ तर आपल्याला माहिती आहे असे वाटून skip नाही केला ,😄😄
मधुरा , तुझ्या कीचन मधे एक पाककृती करण्याची मनापासून इच्छा आहे. पण तुझ्या हातात आहे हे सर्व. मिलेटची भाजणी व त्यापासून केलेले खुसखुशीत थालिपीठ अप्रतिम ! खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीष !!
ताई थालीपीठाची नवीन प्रकारची कृती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏 नेहमी प्रमाणेच तुमची सांगण्याची पद्धत तर त्याहून अप्रतिम 👌👌👌👌 तसेच तुमचे स्वयंपाकघर तर लयभारी 👌👌👌👌
वा ताई थालेपीठ तर खुप सुंदर दिसत होते खरच खलबत्त्यात ठेचलेले वाटन खुप छान लागते 👌😋 आणि तुमचा नविन सेटअप ही खुप छान आहे काहीतरी नवीन केले की मनात नविन उत्साह निर्माण होतो खुप सुंदर 👍
Hi Madhura Tai, Set up khup chan aahe. Pan tumachya super tasty delicious recipes hich tumachi olakha aahe. Manun tumi set up konata hi thewal tari we love and respect you and your recipes a lot.
विष्णु मनोहरांचा 'दगडी खलबत्ता' 'खापराचे भांडे' काय 'खासियत बाजार' का? U Tube वर मी फक्त 'मधूराज रेसिपी' आणि 'मास्टर रेसिपीज ' बघते ..! शिवकालीन थाळी साठी आपण दोघ एकत्र दिसल्यावर खुप छान वाटलं..! दुग्ध शर्करा योग ..!
Truna dhanya la aahmi shree Dhanya mahnato millets cha chhan chhan recipes aani tyache health benefits pan share kar aahmi nakki karun baghu thanks aamacha recipes che list vadhale aahe😋👌👏👍
मधुरा ,भाजणीचे पीठ सैल भिजवण्याचे अजून एक कारण आहे. आपण सर्व जिन्नस खमंग भाजून घेतल्यामुळे आणि थोडे रवाळ दळल्यामुळे पीठ भिजवले की फुगत फुगत जाते. व त्यामुळे थालिपीठाचा तुकडा पडतो. म्हणून पीठ थोडे सैल भिजवतात.
प्रथमतः ठेचलेल्या किंवा वाटलेल्या वाटणाचे पदार्थ मिक्सर मधे केलेल्या वाटणापेक्षा रूचकर का बनतात याचे खूप सुंदर विश्लेषण केलेत आपण त्याबद्दल विशेष कौतुक.....
थालीपीठ अतिशय जबरदस्त दिसतेय ....खमंग तर होईलच नक्की.....
Very very mouth watering recipe 👌👌👍😋😋
थालीपीठात पोहे भिजवून घालण्याची टीप विशेष आवडली......अशाच छोट्या छोट्या गोष्टीने पाककला समृद्ध होत जाते....मनःपूर्वक धन्यवाद मॅम 😊🙏
मनःपूर्वक धन्यवाद मॅम
सर्व प्रकारची थालीपीठ रेसिपीज या माझ्या आवडत्या आहेत. अप्रतिम रेसिपीज असतात तुमच्या. तुम्ही दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स खूप भन्नाट असतात आणि पाककलेत मार्गदर्शक ठरतात ।
थालिपीठ रेसिपी छानच , सांगण्याची पद्धत व सोबत छोट्या छोट्या टीप मस्तच. इथे एक सुचवू इच्छिते जर पदार्थ पारंपरिक तर त्याची पद्धत पण पूर्ण पारंपरिक असावी. हेच थालिपीठ जर लोखंडी तव्यावर केले तर ते जास्त खमंग होईल व जास्त पौष्टिकही होईल.
वाह वाह मस्त चिविष्ट खमंग खुसखुशीत पैष्टिक भाजणी चे थालिपीठ अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌 एकदम झकास लाजवाब भन्नाट लयभारी रेसिपी रंग सुंदर जबरदस्त 👌👌👌👌👌👌👌👌👌 खूप खूप छान
धन्यवाद 😊
खूपच पोस्टिक आणि सुंदर थालीपीठ बनवले ताई
धन्यवाद 😊😊
मधुरा गं थालपीठ रेसिपी आवडली. नविन माहिती समजली पोहे टाकायची.
खूपच छान थालपीठ. थँक्यू.
किचन डेकोरेशन छान. 👍👌👌👌😍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Are waa Tai kaal ch थालीपीठ भाजणी दाखवली आणि आज लगेच थाल्लीपित . मस्तच आहे .
धन्यवाद 😊😊
खूप छान झाले आहे थालीपीठ पाठीमागचा सेट अप खूप सुंदर दिसत आहे
धन्यवाद 😊
खूप सुंदर तुमची रेसिपी पाहुन मी स्वतः बनवायला शिकले तुमच्या सगळ्या रेशिपी खूप खूप छान असतात माझ्या घरी खूप आवडतात ताई धन्यवाद
अरे वा छानच... धन्यवाद 😊
रेसिपी छान, सेटअप छान ,पोहे भिजवून घालण्याची आयडिया आवडली ,, पालक घालण्याची आयडिया मस्त आणि पदार्थ वाटून का घ्यायचा त्याचा फायदा काय हे सुद्धा छान सांगितले आहे ,,, बरं झाले व्हिडिओ बघितला ,,नाहीतर थालिपिठ तर आपल्याला माहिती आहे असे वाटून skip नाही केला ,😄😄
मनापासून आभार 😊
Mast 👌 khamang jbdrst nice tips kurukrut ekdam parfect mouthwatering 😋 nice colour 👏 bhnnat amazing 🙂👍🥰
धन्यवाद 😊
मधुरा , तुझ्या कीचन मधे एक पाककृती करण्याची मनापासून इच्छा आहे. पण तुझ्या हातात आहे हे सर्व.
मिलेटची भाजणी व त्यापासून केलेले खुसखुशीत थालिपीठ अप्रतिम !
खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीष !!
Tumhi amche coment vachta tr khup chan vatte ani recipe baghayla hi majja yete thank you
धन्यवाद 😊😊
Very nice ..पारंपरिक व healthy पद्धतीचे व्हिडिओ असेच share केला तर छान होईल madam
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
जबरदस्त भन्नाट थालिपिठ
धन्यवाद 😊
छान पार्श्वभूमी.भिजवलेले पोहे टीप आवडली.
धन्यवाद 😊😊
एक नंबर रेसिपी
धन्यवाद 😊😊
Thalipith tar mastach. I will definitely try.
Hope you enjoy!!
पोहे घालायची idea भन्नाट आहे! आवडली मला!👍
धन्यवाद 😊
Sarvch bhari....thalipit tar lybhari tai👌👌👌👌👌
धन्यवाद 😊
खूपच मस्त आहे थालीपीठ 👌👌👍😋❤️
धन्यवाद 😊
तुमची व्हिडिओस् खूप छान असतात.. खूप महत्वपूर्ण माहिती देत असता..
धन्यवाद 😊
Set up koopch mast chotya khelanya pata varvanta jate bhari aani mahatyvache thalipith lay bhari lasun mirchi thechun mastch khoop chan Tai tumhi sudha
धन्यवाद 😊😊
Tumache recipes mla kup kup havadatat😊😍👀
धन्यवाद 😊😊
ताई थालीपीठाची नवीन प्रकारची कृती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
नेहमी प्रमाणेच तुमची सांगण्याची पद्धत तर त्याहून अप्रतिम 👌👌👌👌 तसेच तुमचे स्वयंपाकघर तर लयभारी 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Nice kitchen & khamang thalipith . 👌👌👌
धन्यवाद 😊
मधुरा ताई प्रथम तुझे सेट अप छान आहे .खूप आवडले .थालीपीठ तर खूप आवडले.छोट्या छोट्या टिप्स आवडल्या.आमचेपण थालीपीठ छान होईल😋😋😋😋😋👌☝👍🌹🌹
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मला सर्वच आवडत.एकदम मस्त
धन्यवाद 😊😊
Waw...... Khup Chan distay ......i will try it.......
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खूप छान reciepe
धन्यवाद 😊😊
वाह जबरदस्त भन्नाट थालिपिठ नेहमीप्रमाणे. आणि सेटअप खूप सुंदर.👌👌
धन्यवाद 😊
@@MadhurasRecipeMarathi ❤️❤️
Bharich👌👌👌😋👍
धन्यवाद 😊😊
Really looks so delicious and amazing sharing
Thank you so much
Tumchya sglya recipes khup chan Ani sopya astat ...mla tr khup aawadtat ... Khup ch mst ...👌👌
धन्यवाद 😊
छान रेसिपी वाटली👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chan ahe tai recipe ❤️ mla tuzya recipes khup awdtat
धन्यवाद 😊😊
Tai you are really great....tuzhyakade pahila ki khup positivity vatate.....your smile is great
धन्यवाद 😊😊
Malapan khalbatta warwanta khup aeadto thalipethe mast
धन्यवाद 😊
New set up khupach chhan aani recipes tar lai bhari healthy n tasty😋👌👍👏👏
खुप छान आहे बघुनच तोंडाला पाणी सुटलय ताई मला तुमचा रसेपि खुप आवडतात मी तुमचेच रसेपि बघुनच बनवते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
New set up very nice, mast thalipith
Thank you very much
❤❤❤khoop chaan ❤❤❤
धन्यवाद 😊😊
khup chan tips dilat tai
धन्यवाद 😊😊
Nice 😋 इतक्या छान टिप्स सोबत सहजतेने रेसिपी दाखवली हे फक्त तुम्ही करू शकता 😍 किचन आणि सुगरण खूपच सुंदर आहे👌❤
धन्यवाद 😊😊
खुप छान वाटते
धन्यवाद 😊😊
Khup mast 👌👌👌
धन्यवाद 😊
मस्त
धन्यवाद 😊😊
छान छान छान छान
धन्यवाद 😊
new setup kitchencha khup chhan.thalipith pan chhan
धन्यवाद 😊😊
वा ताई थालेपीठ तर खुप सुंदर दिसत होते खरच खलबत्त्यात ठेचलेले वाटन खुप छान लागते 👌😋 आणि तुमचा नविन सेटअप ही खुप छान आहे काहीतरी नवीन केले की मनात नविन उत्साह निर्माण होतो खुप सुंदर 👍
धन्यवाद 😊😊
किचन खुप सुंदर आणी थालिपीठ अप्रतिम 😋🤗
धन्यवाद 😊
Madhura Tai tumchya receipies pramane tumhi sudha khup chan ahat
मनापासून आभार..
Hi Madhura Tai,
Set up khup chan aahe. Pan tumachya super tasty delicious recipes hich tumachi olakha aahe. Manun tumi set up konata hi thewal tari we love and respect you and your recipes a lot.
धन्यवाद 😊😊
खूपच रुचकर बनवलय thalpeeth
धन्यवाद 😊
खुप छान दिसत आहात तुम्ही आणि तुमचा सेट पण
धन्यवाद 😊
Khup chan banvly 👌👍😋😋
धन्यवाद 😊😊
Ekdam Sundar distay mastch 👌🏻👍🏻
धन्यवाद 😊😊
थालीपीठ अप्रतिम झाल आहे मधुराताई 😋😋😋किचन लूक मस्त आहे 👍👍त्याचबरोबर तुम्ही स्वतः त ही चेंज केला आहे असं वाटतय तुम्ही जसे आहात तशाच🥰🥰🥰 मस्तच आहात🙏🙏🙏
धन्यवाद😊
अप्रतिम रेसिपी ताई 😊
धन्यवाद 😊
Mastch 🤗👌👌👌👌👍
धन्यवाद 😊
Madhura ji tumchya kitchen cha setup ekdam chan...
धन्यवाद 😊😊
Khupch chan aahe recipe. Healthy & nice.
Khupch Chan aahe 👌👌😋😋😋
धन्यवाद 😊😊
मस्तच....yummy yummy 🤤🤤👌🏻👌🏻
धन्यवाद 😊
Set cha,thalipith pan chan ani thalipith karnari pan chan👌
धन्यवाद 😊
Setup khup chaan aahey recipe tr superb astech 🙏
धन्यवाद 😊😊
Recipi khup chan, pan chote chote pata jate pan baghun chan watate .yevdhya lahan vastu tumala kute milayla .khupch chan.😊
धन्यवाद 😊😊
Thank you tai hya resipe Sathi ☺️
Welcome!!
Tai video kup mast hai and recipe kup mast hai
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर अतिसुंदर थालीपीठ 👌👌👌👌
धन्यवाद 😊
Pohe galnyachi padhath aavdali
Mi pan taken sunndar madhura
Chan disthebtesti thanks
धन्यवाद... करून पहा 😊
Khup Chan aahe setup ❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊
विष्णु मनोहरांचा 'दगडी खलबत्ता' 'खापराचे भांडे' काय 'खासियत बाजार' का?
U Tube वर मी फक्त 'मधूराज रेसिपी' आणि 'मास्टर रेसिपीज ' बघते ..!
शिवकालीन थाळी साठी आपण दोघ एकत्र दिसल्यावर खुप छान वाटलं..!
दुग्ध शर्करा योग ..!
Wow....khup chan mahiti.....
धन्यवाद 😊😊
मी तर वाटच बघत होते कधी वीडियो येतोय 😀खुपच मस्त 👌😋😋
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
अप्रतिम सुंदर मस्त थालिपिट नक्की करून बघते 😋👌👌🙏❤❤😍🙏
धन्यवाद... हो, नक्की करून पहा 😊
Yammm
Thanks...
किचन छान आहे आवडला ताई 👌👌👍
धन्यवाद 😊😊
Khup mast thalipith 😋😋😋
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathi 😊😊
Apratim mam aflatun
धन्यवाद 😊😊
मस्त 😋
धन्यवाद 😊😊
😍😍👌khup chan didi 😍
धन्यवाद 😊😊
Khupach mast
धन्यवाद 😊😊
Mast vatey new setup
धन्यवाद 😊😊
खूपच छान ताई 👌👌🥰
धन्यवाद 😊😊
खुप छान 👌
धन्यवाद 😊
Wow
Thanks Dr madhura mam.
Welcome!!
छान रेसिपी धन्यवाद
करून पहा 😊
Kitti kitti Sundar 👌
धन्यवाद 😊😊
ताई तुमचे व्हिडिओ मी नेहमीच पाहते खुप छान पद्धतीने सांगता 👌👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Mi try kel thalphit mast zal thanku tai
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Truna dhanya la aahmi shree Dhanya mahnato millets cha chhan chhan recipes aani tyache health benefits pan share kar aahmi nakki karun baghu thanks aamacha recipes che list vadhale aahe😋👌👏👍
खूप छान बाजरीच्या पिठाचे थालीपीठ केला मी पण करून बघेन ..... एक गोष्ट खरी मिक्सरमध्ये तो स्वाद येत नाही 💞💞💞🍁🍁🍁
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Wow nice decoration you are so looking gorgeous thank you
Thank you so much 😊
खूप छान आहे ताई,
धन्यवाद 😊
खूप छान
धन्यवाद 😊
मधुरा ,भाजणीचे पीठ सैल भिजवण्याचे अजून एक कारण आहे. आपण सर्व जिन्नस खमंग भाजून घेतल्यामुळे आणि थोडे रवाळ दळल्यामुळे पीठ भिजवले की फुगत फुगत जाते. व त्यामुळे थालिपीठाचा तुकडा पडतो. म्हणून पीठ थोडे सैल भिजवतात.
Wowwwww
Thanks 😊
Khup chaan recipe aahe Tai 👌👌
धन्यवाद 😊
Thnx tai he recipe share kelis you such a great tai 🤗
Thank you so much
Khrpus chan lalser distey til lavle chan bhjni mast bhjliu healthy sobat lonyacha gola asta ter aso Days dahi thecha baas 😊😊🙏🏼🙏🏼👍👍
धन्यवाद 😊
New setup was amazing thanks for beautiful repice 😍❤
Thanks a lot 😊
Sundar aahe setup 👌👌