मी पण तुमच्या रेसिपी प्रमाणेच चटणी बनवली एकदम भन्नाट झाली 👌👌👌 मी चटणीत जवस आणि शेवग्याची सुकलेली पान पण टाकलीत, खूपच टेस्टी झाली चटणी.. 👌👌🙏थँक्स ताई 🙏🙏
Good evening. Chutney powder receipe was super. I did it today. Super taste. I have given it to my family members nd friends to taste. Everyone liked it so much. Thank u.
मी नेहमी ही चटणी करते पण हळद धने जिरे टाकले नाही आता टाकून पाहते कडिपत्ता=उपयोग. किडनी स्टोन होतं नाही, शूगर नियंत्रित करते.केसगळती होत नाही. **मी कधी शुगर ची गोळी खायला विसरली तर किंवा गोळी खाऊन सुध्दा जर शुगर वाढली तर एक कढीपत्त्याची काडी पाने खाल्ली तर १५ मिनीटात शुगर कनट्रोल होते्. अनुभव सत्य आहे.
खुपचं छान चव आणि विविध फायदे युक्त प्रकारची चटणी, ह्यातुन DIGESTIVE SYSTEM पण व्यवस्थित कार्य करून, पोटाचे विकार पण दूर होतील खूप खूप धन्यवाद 🎉
खूपच सुंदर मी नक्कीच करणार. ❤
ताई अतिशय सुंदर रेसिपी आणि सुंदर माहिती धन्यवाद🙏🙏🙏
खूपच छान रेसिपी आहे करून पाहते धन्यवाद ताई
खूपच छान .. बहुगुणी आणि आरोग्यदायी अशी चटणी रेसिपी दाखवल्याबद्ल खूप खूप धन्यवाद ताई ..
अप्रतिम रेसिपी सांगितली,औषधी गुणधर्मांनी भरपूर आहे मी नक्की करून बघेन 😊
खूपच छान आहे ही चटणी. धन्यवाद .
🎉😢😮free y7😅
माहीती. छान. दीली
Chatani chi Recipi Khup Chan Aahe.Ashi Bahuguni chani karun Baghate.Thanks.
मस्त, खूपच चविष्ट झाली👌👍
Akdam bahuguni chatni dakhavli thank you god bless you🙏
Thank you☺️
खूप छान
Wah kyya baath hy💚💜💚😊💝💞💞
छान आहाय अप्रतिम
Khupch chan chatni keli ahe🎉wa
Khupch nutritious chatani chi recipe aahe , thank you so much
खूपच छान माहिती दिली. तुमची पाककृती छानच आहे.
मी पण तुमच्या रेसिपी प्रमाणेच चटणी बनवली एकदम भन्नाट झाली 👌👌👌 मी चटणीत जवस आणि शेवग्याची सुकलेली पान पण टाकलीत, खूपच टेस्टी झाली चटणी.. 👌👌🙏थँक्स ताई 🙏🙏
👍🏻
Very good healthy & tasty chutney.
ताई खूपच सुंदर छान चटणी तयार केलीत धन्यवाद
खूप छान 🎉🎉
बहुगुणी चटणी, छान माहीती, धन्यवाद.
Khup chhan chatani tai
Tumhi hi dakavalyabadddal khup khup dhanyawad.
👌👌👌🤔🤔🤔very very delicious
Very nice 👍🏾
खूपच छान माहिती दिली चटणीची आम्हीही लवकरात लवकर ही चटणी घरी बनवून त्याचा आस्वाद घेणार आहोत
खूब मस्त tai😊
Excellent👍
Khup ch sunder receipe aahe me nakki karnar
Very nice 👌
खुप छान चटणी केली ताई 🎉
खूप छान मी नक्की करून बघेन धन्यवाद ताई
Khupch Chan 👌
Mast ahe recipe
मी बघितल्यावर लगेच केली पण. छान रेसिपी
V nice recipe 👌👌
खूपच छान आहे ही कडिपत्ता चटणी
धन्यवाद ताई
Khup chan
Kadii patta ki chatani mast❤
Khup sundar recipe 👌👍🙏
Good evening. Chutney powder receipe was super. I did it today. Super taste. I have given it to my family members nd friends to taste. Everyone liked it so much. Thank u.
🤗
@PriyankasRecipeMarathi sorry I forgot to tell. This was first time I saw ur channel. Tried this chutney powder receipe.
😊
खूप छान ताई 👌👌👍
Nice 👌👌
खूप छान आहे रेसिपी
Will definately try !Seems yummy
Excellent
Mast healthy testy
Nice 👍👍👍👍👍
खूप छान चटणी झाली
Mast 👌
Khup chan tai
खूपच छान कड़ी पत्ता चटणी ❤
छान बनवली चटणी
Khup chan tai 🙏
खूपच छान झाली चटणी मी बनविली. ताई धन्यवाद!
😊
एकदम बढीया
hi mam mi tumchi recipe pahun kadipatta chutney banvli ani ti gharchyanna sarvana khupch aavdli...sagle bolle ekdam khamang jhaliye chutney...agdi chav aali tondala....khupch bhari recipe mam..thanks...😊😄
👍🏻😊
Khup khup chan tai
Very nice 👌 👍 👏 😀
❤Nice chatni
खुप.छान
मस्त 🌹👌👌🌹
Kerun bukthy very good
सुंदर
अगदी छान आणी चविष्ट चटणी. आम्हीमराठवाड्यातील लोक याला पूडचटणी म्हणतो. मी ही चटणी नेहमीच करते अगदी अशीच 😊
Masttt
छान च आहे.चटणी
Chan apratim
Excellent kadhipattachatani tai❤
खूप छान, ताई
Chan ahey chatni
छान खुप खुप छान
छानच
Mastch
बेस्ट
एकदम मस्त❤
फार छान आहे चटणी
मस्त 👌🏼👌🏼🎉
सुंदर आहे चटनी
छान च् आहे.🌹🌹
मस्त चटणी
Very good Chastain
Khup chan masth mahiti tai
Very nice mam
Khup chaan chutney
Khup Chan chatni ahe
❤❤
खूप छान आहे
Very nice
Wonderful..can't we heat all together
No
मस्त छान.
छान रेसीपी आहे.
संतोष पाटील शहादा
Very testy
👌👍🎉
Delicious
ताई धन्यवाद रेसिपी साठी
मी नेहमी ही चटणी करते पण हळद धने जिरे टाकले नाही आता टाकून पाहते
कडिपत्ता=उपयोग.
किडनी स्टोन होतं नाही,
शूगर नियंत्रित करते.केसगळती होत नाही.
**मी कधी शुगर ची गोळी खायला विसरली तर किंवा गोळी खाऊन सुध्दा जर शुगर वाढली तर एक कढीपत्त्याची काडी पाने खाल्ली तर १५ मिनीटात शुगर कनट्रोल होते्.
अनुभव सत्य आहे.
खुप छान
अप्रतिम टेस्टी कडीपता चटणी मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद
मस्तच
Priyanka very nice, healthy & testy, God bless you 🙏
🙏🏻☺️
🎉खूप छान सुंदर चटणी मीही करून बघेन
No1
खूपच छान चटणी