अशी करा खमंग थालीपीठ भाजणी/ चविष्ट थालीपीठ भाजणी
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- साहित्य/ ingredients
बाजरी/ bajri- 3 katori
ज्वारी/ jowar- 2 katori
गहु / wheat- 1 katori
तांदूळ/ rice- 1 katori
धणे/ corriander seeds--1/4 katori + 1 tbsp
हरबरा डाळ/ chana dal - 1 katori
मूग डाळ / 1 katori
उडीद डाळ/ urad dal- 1/2 katori
मिक्स कडधान्य/ mix pulses- 1 katori
जीरे/ cumin seeds--3/4 katori + 1 tbsp
मेजवानी वेजवानी पुस्तकाच्या माहिती करता मागणी करता व business enquiry साठी संपर्क - anuradhatambolkar1952@gmail.com
/ 120040772834063
खरंच खूप मस्त काकु! एकदम लहानपणीची चं आठवण जागी झाली. पावसाळा येतोय म्हणलं की, दुपारी ४ नंतर माझी आजी न चुकता अशी सगळी धान्य भाजायला घ्यायची. हळूहळू घरभर त्यांचा मंद, खमंग खरपूस असा सुवास दरवळत असे. मग संध्याकाळी चहासोबत आषाढ खाण्याचा जंगी सोहळा रंगायचा! आहाहा!☺️😇 मग परगावी असलेल्या माझ्या काकांना हा आषाढ डबा भरून पाठवला जायचा., काकुंकडून ही याची देवाणघेवाण व्हायची! अजुन ही माझी आई तिच्या सासुबाईंचा हा वसा जपतेय! मला मात्र लग्न झाल्यापासून इकडं कधी करताना पाहिलं नसल्यामुळे स्वतः हे करणं झाले नाही. पण, हा व्हिडिओ पाहून उत्साह आणि आत्मविश्वास वाटतोय कि मीही आता करू शकेन! मनापासून धन्यवाद!☺️🙏
अगदी माझ्या आईचीच पद्धत, आणि थालीपीठ झालं हे कसं ओळखावं तर चरर आवाज झाला कि, किती साम्य 🙏खूप सुंदर, खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती मिळाली ..आणि रेसिपी सुद्धा 👌
खूप च छान आहे मुख्य म्हणजे मला तुम्ही दाखविलेले प्रमाण खूप आवडले कारण वाटी सर्वांकडे असते धन्यवाद 👏
khup cchan praman sangitle
Khup chan zaliy bhajani mi keli......Thank u kaku👍👌
Khoopach chaan aani vyavastit bhajano karaychi sangitleet...thank you
छान मस्तच
Khari authentic bhajni. Mam tumhi kitti shant pane vyavasthit samjun sangitle. Khup chhan.
खूप छान माहिती दिलीत. भाजणीचे प्रमाण ही योग्य सांगितले आहे. मी भाचणी मध्ये नेहमी पूर्ण काळे उडीद घालते. त्यामुळे भाजणी अतिशय खमंग होते. रंग ही थोडा बदलतो.पण थालीपीठ अतिशय खमंग होतात.
खूप छान टीप धन्यवाद
भाजणी खूप मस्त झाली आहे व खमंग झाली आहे
खूप छान माहीती, अशीच ढोकळा पीठ कसे करावे याची माहीती मिळेल का?
खुप छान रेसिपी. धन्यवाद मॅडम 🙏🏻🙏🏻💐
Me karun pahile thalipeeth bhajni khup sundar zali
खूप छान
काकू आपण केलेली थालीपीठ भाजणी सोपी आहे. पौष्टिक आहे. मी केली 👍छान झाली 🙏धन्यवाद काकू
Tumcha ha video bagun me Maza ghari thalipeeth bhajani banavli ahe...atishay Sundar ani chavistha zala ahe....thank u so much🙏💐
खूप धन्यवाद
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद Kaku 🙏
Khup Chan mahiti dili tyabdal aabhar.
खूपच छान आहे भाजणी 👍👍
Thanku Anuradha tai
खुप छान आणि healthi रेसीपी
खूप छान माहिती मिळाली नक्की करून पाहीन
मी पण करते पण खूप च छान पद्धतीने करता
Mast tumhi khup chan samjavata sangata
Thank you chan mahiti milali
Nice v useful receipy......
Khup chaan ....Awesome !!!!!!
खरच आई, अगदी तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आम्हाला रुचकर, चविष्ट, पौष्टिक थालीपीठ ने पोटभरल्याचे समाधान मिळते खूप खूप धन्यवाद.
Khupch chan Bhajani recipe
धन्यवाद
छान दीलीत माहीती धन्यवाद 👏
Khupch Sunder Karun pahanar
खुप छान माहिती आहे
Khupch chan.
Khup chan mahiti deli ..aani samjavl hi khup chan..thank u so much
Thank you for explaining it so very well. The ratio of ingredients told very well. Can't wait to make it!
Khup chan 👌
Tumcha recipe cchan astat. Sanganychi padhat 👌👌
छान भाजणी ची माहिती,प्रमाण सांगितले धन्यवाद 👌👌👍🙏🙏
छाभाऔ छानभाजणो
Khupach chan mahitihi ani bhajnihi
Khoop chhan mahitihi mast
खूप छान माहिती दिली
मस्त सांगितलात तुम्ही खूप खूप धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Khupch chan sangitalay 👍
खूप छान माहीती
Ho khup mast ahi
KHOOP KHOOP CHAN AHE AAJACHI RECIPI👍👍👍
खूपच छान सांगितले.
Tumchi receipe khupach chaan ahe, amchya ghari thalipith sarvana avadle. Khup khup thank u. Tumhi sangitlela praman kiti kg asel ani 1 kg thalipithaci price kai asel tey sanga pls
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
खूप छान सांगता.प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
Khup chan
Wa wa khup chan
Khup chhan
Mast.... Anuradha tai...khup khup dhanyawad
छान विडिओ माहिती
ताई,तुम्ही खूप छान माहिती पण सांगता receipe सोबत👌
Super receipe Anuradhaji...khamanga and tasty.
खूप छान माहिती दिलीत ताई👌👌
Khup tasty lagtat tumchya bhajniche Thalipeeth
धन्यवाद
khup chan sangitale praman.
Khup chan mahiti dilet dhanyavad
धन्यवाद शुभेच्छा
Thanku so much very nice tai 🙏🏻❣
.Chan thalipit
Kaku tumhi khup chaan samjavun sangata,
Wowww kiti chan shantatet samjvun sangta tumhi .. Mi nkki banven 👌👌👌👏👏🙏
Are waa Tai chanchhhh bhajni dakhavlit , 👌👌👌 .
,khooach chan resipy dhanyvad
खूप छान....
Chan👌
Khoop chan saangitali recepi
छानच सांगितले ताई
ही रेसिपी बघून मी भाजणी तयार केली आणि खूप छान आहे, धन्यवाद
खूपच सुंदर छान अप्रतिम 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
माई तुम्ही साक्षात अन्नपूर्णा देवी आहात🙏
खूप छान थालीपीठ भाजणी
खूप छान सांगतात काकू तुम्ही
अप्रतिम
छान
Perth bhijavatana those til ghatale tar aanakhi chan lagate
Khup aavarali bhajani
अतिशय सुंदर काकु 👏👏🙏
मस्तच
खूपच छान.
Thanks for your recipes
थालिपीठ रेसिपी खूपच छान मी दोन वेळा केली. चवीला आणि सुंगधाला पण सर्वांना खूपच आवडले
पण तुम्हाला एक विनंती होती हे वरील सर्वे सामान वाटीच्या एवजी किलो किंवा ग्रॅम मध्ये मिळाले तर खूपच बरे होईल म्हणजे किराणा दुकानात यादी दिली
की झाले.
धन्यवाद अनुराधा ताई
खुप छान आहे
Khup chaan recipe ahe kaku
खूप धन्यवाद
Mla khup aavdatat ani mi UP la rahathe hete mi tumche padhatene thali peeth cha Pete dauoon aanla ani thali peeth banval saglena khup aavdla thanks morshi
खूप धन्यवाद ,खूप आनंद झाला, तुमचा अभिप्राय वाचून धन्यवाद
Khupch Chan🙏🙏🌹🌹
Thank you for bhajani प्रमाण.
Khupach chaan mam
🙏🙏
खूप छान ..!!
खूपच छान सागितलेत ताई 🙏
न चुकता ही भाजणी पावसाळ्याच्या आधी होतेच आमच्याकडे. माझ्या मिस्टराना खूप आवडायची ही भाजणीची थालीपीठ.
Thankyou khup chan
छान माहिती
Atishy mast
धन्यवाद
It's all time favorite of any Maharashtrian..😋
Nice explained and easy method
खुपच छान माहिति घरात मोठ माणूस असल्यासारख वाटल आम्हि पण थालीपिठे करतो तुमची रेसिपी आमच्या सारखीच आहे फक्त तुम्हि साःगितल्या प्रमाणे कडधान्ये अॕड करु अनुराधाताई धनूयवाद
धन्यवाद, दुसरे काही नाही आणखीन पौष्टीक होते, धन्यवाद