कुटुंब निवृत्ती वेतन व सेवाउपदान देणारा GR आज निर्गमित करण्यात आला. त्यानूसार कोण पात्र आणि अपात्र?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 2

  • @nandkishordeshmukh5721
    @nandkishordeshmukh5721 Рік тому

    हा वित्त विभागाचा शासन निर्णय आहे यावर संबंधित उच्चतंत्र शिक्षण मंत्रालय विभागाने शासन निर्णय काढायला हवा कारण यामध्ये विकल्प नमुना तीन भरून द्यायचा आहे
    एक लाख 40 हजार मिळाले होते त्यापैकी किती भरावे लागतात कळायला हवे म्हणजे पेन्शन चालू होईल
    सानुग्रह अनुदान तर मिळालेच नाही
    उच्च तंत्र शिक्षण विभागाचा करिता यावर तात्काळ शासन निर्णय निघायला हवा
    अशी आपल्या चैनल मार्फत विनंती करतो 🙏
    आणि
    आपण छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏

  • @rameshwarmaykar45
    @rameshwarmaykar45 Рік тому

    हा gr कुठे मिळेल कृपया सांगावे